Nashik | Ex NAFED Chairman | Changdevrao Holkar On Onion Price Getting High
Пікірлер: 35
@prashantkhatik38396 жыл бұрын
जुनी बातमी आहे
@sharadbibave7863 Жыл бұрын
5 वर्ष जुनी बातमी आहे
@rajugangurde57435 жыл бұрын
हि जुनी बातमी आहे
@vishalhiray55002 жыл бұрын
चुकीची बातचीत टकतात
@sudhakardhepale13002 жыл бұрын
शेतकरी मायबाप हो तुम्हाला एकच सांगावेसे वाटते कि आपण गुंडगिरी शिकलि पाहिजे,गावठी दारुच्या हातभट्या चालु केल्या पाहिजेत.अफु,गांज्या पिकवला पाहिजे.तेव्हाच हे सरकारला शुध्द आली तर येईलृ.नाहीतर शेतकर्याचा कचरा झालाच म्हणुन समजा.
@dilipchavan18982 жыл бұрын
जून्या बातम्या दाखवू नका लोकाची दिशाभूल करू नका
@danesantosh11406 жыл бұрын
आरे मुरद्या ही बातमी कधीची आहे
@rajdeepchavan88625 жыл бұрын
Santosh Dane जुनी,बातमी,दाखवू,नका
@rajendrabhagwat13746 жыл бұрын
हि बातमी कधीची आहे
@sushildughad26306 жыл бұрын
40 दिवस अगोदर ची बातमी आहे
@बिट्टुल5 жыл бұрын
मि डि या वाले आरे भा ड़ खाउनो अशा बातम्या दाखवत जाऊ नका याचा कां द्या च्या भावाव र फार मोठा परिणाम होतो व शेतकरीवर्गाचे मोठे नुकसानहोते
@anilpawar72105 жыл бұрын
वाटुदे गाला दुखूरायले
@sachinsonawane96436 жыл бұрын
oo.55 by information
@vijaythorat3605 Жыл бұрын
्
@abhishekladhane35946 жыл бұрын
Kami bajar aslyavar kuthe jatat
@jeetpatil91625 жыл бұрын
चुक
@arjundhage68706 жыл бұрын
जुन्या बातम्या दाखवू नका.
@dattuauti66786 жыл бұрын
शेतकऱ्यांनी संघटीत व्हा । योग्य भाव मिळाला तरच आपला माल व्यापाऱ्याला विका नाहीतर स्वतः च बाजारात जाऊन डायरेक्ट गिऱ्हाईकलाच विकावा !
@SunilSunil-rm6mb5 жыл бұрын
Arjun Dhage 😂
@rajendrabhagwat13746 жыл бұрын
आता वाढतिल का.
@bapusahebgaikwad24476 жыл бұрын
पिक़़़पाणी
@patildattatray99276 жыл бұрын
कांदा भाव वाढतील का
@bhanakhemnar25925 жыл бұрын
मिडीया वाले आता का दाखवत नाही भाव पडलेले झोपी गेले का
@devendramore24295 жыл бұрын
Batmi kadun taka Juni zali
@sarahgaidhani29325 жыл бұрын
फारच भाव वाढला असे ज्यांना वाटते त्यांनी कांदा खाऊ नये मरतात का बघु मटन ₹४५०कीलो ते चालते तेथे नाही बोलत , काजू , बदाम,१०००₹ किलो आहे मग त्यावर बोला , मागच्या वर्षी सर्व शेतकऱ्यांनी कांदा मातीमोल भावाने विक्री केला तेव्हा कोठे गेली होती मीडिया?
@shrichopade76835 жыл бұрын
कमी भाव आहे नाफेड देणार का
@dashrathbagul46606 жыл бұрын
Kandyala bhaw navt teva media zop hot ka aata sangta kanda radvnar Kay sir bolta