पालक पराठा. लहान मुलाच्या tiffin साठी रेसीपी. waight loss साठी महत्त्वाची.

  Рет қаралды 30

Mom's Cooking Corner

Mom's Cooking Corner

Күн бұрын

पालक पराठा. लहान मुलाच्या tiffin साठी रेसीपी. waight loss साठी महत्त्वाची.
लहान मुलांना डब्बा देताना मुलांना न्यूट्रिशन कसे द्यावे जेणेकरून मुलांना टेस्टही मिळेल आणि हेल्थ ही मुले सारखे आजारी पडू नयेत आणि त्याचबरोबर मुलांचा डब्बा खाऊन रिकामा घरी यावा. हाच विचार करून मी बनवले आहे अत्यंत रुचकर असे पालक पराठे. हे बनवायला सोपे तर आहेतच पण त्याच बरोबर पूर्णपणे पोषण तत्त्वांनी भरलेले आहेत.
वजन कमी करण्यासाठी ही हा पराठा एक योग्य पर्याय म्हणून बघितले जाऊ शकतो. मग रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद!
#palakparata
#momscookingcorner
#spinachrecipe
#weightlossrecipe

Пікірлер
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 4,6 МЛН
5 Foods that have More Calcium than Milk (Get Stronger Bones)
12:51
Fit Tuber
Рет қаралды 2,7 МЛН
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17