शेतकऱ्यांसाठी , सुशिक्षित बेरोजगारी दूर करण्यासाठी दोघं ही खूप महत्वाची महान व्यकती आदर्शच आहेत. Proud of both persons for All ,वंचित persons.
@m.d.maheshdeshmukh23003 жыл бұрын
तुमच्या डिबेट मधून छान माहिती समोर आली. हा video पाहून माझ्या सारखे मॉडर्न तरुण पण या व्यवसायात उतरेल. दोघांचे पण धन्यवाद. अमुल्य माहिती साठी 🙏
@prakashchavan41763 жыл бұрын
उदय सरांनी दीलेल मार्गदर्शन चांगले होते , सकारात्मक विचार मांडले अभिनंदन आहे आपले
@pradippawar40143 жыл бұрын
Ok
@damodharghuge31592 жыл бұрын
Udya sir yancha farm kuth ahe
@dattatraypujari4062 жыл бұрын
मस्त प्रश्न आहे सर तुमचा पण उदय सरांचा फार्म वगेरे काहीच नाही ते फक्त पोपटराव आहेत यु ट्युबचे
@PrakashShirse-x4z11 ай бұрын
खूप सुंदर चर्चा झाली सर चर्चे मधून खूप काही माहिती मिळाली आहे दोघाचे धन्यवाद सर
@GopalraoJadhao11 ай бұрын
खुपचं जास्त आवडतेस सरांनी सहजपणे माहिती दिली कोंबडी पालन ही शेतकरयांना योग्य दिशा देण्याचे काम करणारे सरांनी आम्हाला काही नवीन माहीत दिली आहे आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@pradeepbhaigade9951 Жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी असा दिलखुलास गप्पा आणि उपयोगी चर्चा असलेला खरंच खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान असा संवाद पाहायला भेटला त्याबद्दल दोघांचे खूप खूप खूप खूप खूप आभार असेच विडियो बनवत रहा. तुमच्या कडून अजून अशाच प्रकारचे विडियो असल्यास सांगावे किवा आपण अजून वेगवेगळ्या व्यवसायातील शेतकऱ्यांचे चर्चा वजा debate चे विडियो आपण कराल अशी आशा करतो .. धन्यवाद !!!
@pradeepgaikwad71283 жыл бұрын
खूप चांगली चर्चा सर,दोघांनी ही आपापली बाजू मुद्देसूद मांडली आहे,व्ययसाय सुरवात करायला नक्कीच कामी पडेल,आणि मला अस वाटते की शेळी फार्म सोबतच कुक्कुटपालन करणेच योग्य आहे,कमीत कमी खर्चात होणार.
@sureshkhatkar73773 жыл бұрын
पालव किती दीवसात कचा करायचा
@balajirodge35973 жыл бұрын
मी सुद्धा शेळी व कोंबडी पालन करत आहे ही माहिती खूपच छान आहे🚩🚩
@sanjayghodake53802 жыл бұрын
एक मुक्त चर्चा, दोन्ही व्यवसाय एकमेकांना पूरक आहेत, धन्यवाद सर
@Pradeepubale-e4k11 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर🙏
@kailasmore5100 Жыл бұрын
सर तुम्हंची चर्चा . खुब चांगली आहे. आणि मला पण आवडली सर
@kajalok2150 Жыл бұрын
अर्थ पूर्ण संवाद आणि माहिती मिळाली आभारी आहे आपला. तुमचा debate हा उत्कृष्ठ होता तुमच्या शेवटच्या निष्कर्ष सोबत . 🙏
@shaileshthorat56043 жыл бұрын
अगोदर समोरच्या व्यक्तीला बोलू द्या, मध्ये मध्ये बोलून त्यांच बोलण तोडू नका. तुम्ही मुलाखत घेत आहात, वादविवाद स्पर्धा करत नाहीत. प्रेमचा सल्ला आहे. माहिती अतिशय उपयुक्त आहे तुमची त्याबद्दल आभार
@anilchougule3 жыл бұрын
Insan jis colour ka chashma pahan tha hai vaisi duniya dikhati hai
@tvtime34853 жыл бұрын
Haa...ye bat sahi bole he ..aap....mene bahot se videos me dekha ye bhai bich bich me bol dete he samne vale ki bat puri nahi hone dete
@sunildudule14493 жыл бұрын
L
@dharmendrapawar95583 жыл бұрын
बरोबर आहे
@pasaramarnath70072 жыл бұрын
Barobar sangitle, this is not the way of taking interview, it's like interrogation
@gopinathkute509 Жыл бұрын
खुप छान आणि उपयुक्त चर्चा....👌👌👌👍👍👍
@yogeshpande543310 ай бұрын
सर मस्त अतिशय चांगली माहिती मिळाली
@sanjayshinde99363 жыл бұрын
दोघांचेही खूप आभार, अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली .धन्यवाद
@santoshchavan12684 жыл бұрын
नमस्कार सर, अतीशय सुंदर मार्गदर्शन केले, परंतू मी गेल्या सात वर्षांपासून गावरान कोंबडी, गावरान शेळी व म्हशी पालन करत आहे. आणि विशेस म्हणजे माझ्या शेडमध्ये व शेळी,म्हशीवर गोचीड व उवाचे प्रमाण 99टक्के दिसणार नाही,याचे मुळ कारण आहे , कोंबडी कारण कोंबडी ही किड नियंत्रण ठेवण्याचे काम करते.व कोंबडी खाद्य वर 0ठक्के खर्च येतो.हा व्यवसाय मुक्त संचार पद्धतीने करतो आहे.आज रोजी माझ्याकडे लहान मोठ्या 250 कोंबड्या आहेत.आणी दररोज 40 अंडे मीळतात व आमच्या कडे 10रूपय नग याप्रमाणे विकल्या जातात. आणी आपल्या शेड मध्ये कीड नियंत्रण असल्यामुळे शेळीवर आजाराचे प्रमाण कमी होतात.आज रोजी माझ्याकडे लहान मोठ्या 50 गावरान शेळया आहे. आणि हा व्यवसाय मी अर्ध बंदिस्त करत आहे.आणी या व्यवसायात देखील चांगल्याप्रमाणात नफा मीळत आहे. आणी हो आज मी गेल्या सात वर्षात कुठल्याही व्हिडिओ ला कमेंट दिलेली नाही, परंतू आपले व्हिडिओ मात्र पहातो. पण आज गावरान कोंबडी व गावरान शेळी या दोघे भावांमध्ये (भावांमध्ये हा शब्द मी पेमा पोटी मांडलेला आहे कारण माझ्या शेडमध्ये हे दो भावाप्रमाणे राहतात,,)भांडण होवु नये म्हणुन मी माझे आपल्यासमोर मांडलेले आहे.,गावरान वर प्रेम करणारा शेतकरी सोनु पोल्ट्री फार्म व गोट फार्म नायडोंगरी ९८६०२७४३९०
@savitaavatade43894 жыл бұрын
खुपचं छान सर
@santoshchavan12684 жыл бұрын
@@savitaavatade4389 धन्यवाद
@modernfarming2983 жыл бұрын
ok dada
@AvinashRaje-pj7hg11 ай бұрын
Sir तुम्ही दोगहि ग्रेट आहात तुमच्या मुळे आम्हाला भरपूर मदत होते thanks
@nitinthorat62062 жыл бұрын
उदय सरांनी दिलेली माहिती फार छान आणि सुंदर उपयोगी होती
@manikraut38403 жыл бұрын
तुम्हाला खुप खुप धन्यवाद ,चांगली चर्चा केली,आभारी आहोत.
@raghunatmhetre23513 жыл бұрын
धन्यवाद सर ; खूप दिवसांपासून इच्छा होती तुम्हा दोघांना एकत्र पाहण्याची..!
@rajendrark45873 жыл бұрын
कूप छान माहिती मिळाली तुम्च्याकडून सर कोटि कोटि प्रणाम 👏👏
@murlidharwakode36426 ай бұрын
खुप छान माहिती आपण दोघांनी माहिती दिली धन्यवाद
@vishnutayde14683 ай бұрын
खुप सुंदर माहिती आहे सर धन्यवाद
@GaneshaThakare-by9tu Жыл бұрын
अतिशय गोड माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@amolkanade973Ай бұрын
उदय लाड सर खरचं तुम्ही चांगल मार्ग दरर्शन करता सर
@deepakdeokar65722 жыл бұрын
दोघांनी पण एक नंबर माहिती दिली मनापासून आभार तुमचे 🙏 धन्यवाद.
@kailashrathod542919 күн бұрын
Mast discuss yaro 👌👍
@PrashantGade1002 жыл бұрын
very nice sglya mulakhti mdhe hi mulakhat gret thrli , kombdi ani shelipalan yachi mahiti hi khup changlya prkare milali
@vst130dibappa93 жыл бұрын
उपयुक्त माहिती, दोघांचेही मनापासुन आभार
@bhagwanjadhav30704 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती आणि चर्चाही सर तुम्ही दोघेही ग्रेट आहात
@ananddhuri93363 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत सर सर्वांच्या मनातील प्रश्न एकमेकांना विचारलेत थँक्स सर
@nandamane23532 жыл бұрын
माहिती छान सांगितली 💐🙏
@balnathlamkhade54742 жыл бұрын
खुपच छान माहीती मिळाली सर धन्यवाद
@FcGf-l5q4 ай бұрын
दोघांनी पण छान माहिती दिली मला माहिती खूप आवडली
@gajanankaleyankar43492 жыл бұрын
खुप छान वादविवाद स्पर्धेतून खुप छान माहिति
@rishipatil34202 жыл бұрын
छान चर्चा..... कोंबडी जिंकली.... शेळी हरली 😊😊😂
@m.kproducts89152 жыл бұрын
kupch cchan margdrashan dile 👌👍sir aapn doghani
@akshaymeshram20482 жыл бұрын
Extraordinary discussion Great persons with great knowledge Like to watch this type of discussion
@mohanselhke85063 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे सर तुम्हा दोघांना पण सलाम
@aashasonawane67343 жыл бұрын
खुप सुंदर माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद
@PoojaWalkoli-k1q12 күн бұрын
Mast mahiti dili sir...
@sachingarje89384 жыл бұрын
Khup sundar mahiti milte tumchya videos madhun Tya kshetratil nasun hi mala tumche videos awadtat Dhanyawad ashe sundar videos banawlyabaddal🙏😊
@poonamrawool342 жыл бұрын
सुंदर अप्रतिम मागदर्शन
@vishalkokare80973 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर तुमचे खूप खूप आभार
@deepakkhairnar51962 жыл бұрын
Donhi saranche jitke koutuk karave titke kamich , thank you sir, nice information
@rameshbhosale84224 жыл бұрын
Uday,satish sir chan mahiti dili doghani 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@satishbandkar75539 ай бұрын
सतीश आणि लाड यानी छान आपले अनुभव सांगितले व्यवसाईक मार्गदर्शन भरपूर केले काही व्यवसाईक वाद विवादातून शिकता आले अशा प्रकारच्या मुलाखती झाल्या पाहिजे दोघांचेही आभारी धन्यवाद
@modernfarming2989 ай бұрын
Thank you
@narendrapatil64463 жыл бұрын
Uday laad sir ni khup chhan mahiti dili..👏👍
@bhushangadge58012 жыл бұрын
Good discussion. Thank you❤
@yogeshpisal4230Ай бұрын
मस्त डिबेट. दोन्ही व्यवसाय शेती पुरक जोड उद्योग आहे
@atulchormare97316 ай бұрын
Sir khup Chan mahiti dili kharch
@mahiistriks62182 жыл бұрын
खूप छान माहिती.......
@amolkanade973Ай бұрын
तुमचं मार्ग दर्शन खूपच चान्गल आहे सर
@annasahebkale46623 жыл бұрын
ekach nambar doghanchae pan dhanywad
@pandharinathdalvi29793 жыл бұрын
खूप छान माहिती दोन्ही सरांना धन्यवाद !
@babangiri39373 жыл бұрын
एकदम छान माहिती सांगीतली आहे
@kadamvijay84584 жыл бұрын
Khup changli charcha ahe.khup mahiti milali
@possible77743 жыл бұрын
आम्ही दोन्ही पण करतो शेळीपालन , कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय सुद्धा अतिशय उपयुक्त आहे!
@vijayvidekar91973 жыл бұрын
Kiye ahe
@prakashshelke96823 жыл бұрын
Mobile no dya
@चेतनगायकवाड-ट5त2 жыл бұрын
किती जमीन आहे तुमची
@santoshkatale92693 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
@gajuhake14393 жыл бұрын
Malakarayachya she sir
@chandravilaslavekar52354 жыл бұрын
aabhyasu v sundar charcha both are grate gurus.
@keshavdone94033 жыл бұрын
👍👍👍
@BadrinarayanAade-jk5ec9 ай бұрын
Satish sir khup important vaad vivad
@sureshkaranje73903 жыл бұрын
एकदम सुंदर आईडिया आहे ,विचाराधीन आहे.
@maqdoomfarooqui80472 жыл бұрын
Both are talented person, good information.
@tarachandnagrikar50252 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर
@amolkanade973Ай бұрын
मी फ्यान आहे उदय लाड सरांचा
@saurabhwadhai60682 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे सर..
@prafulmane53832 жыл бұрын
छान knowledge sir very good information sir 👍
@valmikshinde50422 жыл бұрын
लाढ सर खूप छान माहिती मिळाली
@vishnukhande91432 жыл бұрын
मला पण कुक्कुटपालन करायचे आहे विडिओ आवडला
@amoldhebe84726 ай бұрын
अशी मनमोकळे पणाने चरच्या झाली पाहिजे खूपच छान
@jyotilabade51242 жыл бұрын
Nice information both of you.
@nikhilwaghela46783 жыл бұрын
Doghancha dhanya vad sirr🙏🏻🙏🏻🙏🏻
@Mr.Tech-1-7-2410 ай бұрын
Yaar ye banda uday sir kafi practical and knowledge wala hai. Impressed . please mention his no so that can take and inspiration from him..
@vilaskulkarni33043 жыл бұрын
खुपच छान आहे चर्चा धन्यवाद
@kapilagrofarmАй бұрын
Mi home made incubator tayar kele ahe , tumhi Chanel warti pahu shakta. Live pile nightana
@santoshrasal22782 жыл бұрын
एक नंबर चर्चा झाली 🙏🙏
@shrikantdesai41852 жыл бұрын
Kutlya jaticha kombadya vaparan yogya aahe
@sanjayumbarkar10553 жыл бұрын
1 no 👌 margdarshan 🙏
@dcunhadcunha56603 жыл бұрын
सतीश very good God bless have 🙏
@pranavsakhare45152 жыл бұрын
लोकांना हा वाद वाटत असेल, पण ते तसं नाही. 'वादे वादे तत्वबोध होत जाएं I ' असं आहे ते .... शेळीपालन आणि कोंबडीपालन यातील बारकावे समजण्यासाठी युट्यूब प्लॅटफॉर्ममधील सर्वोत्तम व्हीडीओ ...
@sagarbodkhe55753 жыл бұрын
कडक माहिती सर जी 👌💯
@s.m.3436 Жыл бұрын
very good idea
@SachinBaile10 ай бұрын
लय भारी चर्चा😂
@sachinjoil13144 жыл бұрын
अभिमान वाटतो सर🙏🙏 , तुमच्यासारखी सुंदर विचारसरणीची माणसं आम्हाला लाभली, या देशाला लाभली.
@ravismotivationalworld64503 жыл бұрын
Very nice information sir thank you for your valuable guidance
@vishnubarde25864 жыл бұрын
शेळी पालनापेशा कोंबडी पालन सोपी व योग्य आहे, शेळीला चारण्यासाठी जागाच नाही कोंबडीच योग्य आहे,
@AmazingRecipesbySavitaSid3 жыл бұрын
Tumchi ahe ka kombadi palan
@karankhare75383 жыл бұрын
Bhari...👍👍👍👍🤝🤝🤝🤝
@somlalgavali8142 жыл бұрын
Shan margdarshan kele dhanyavad
@amolghumbre47283 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर
@samadhanambhore62934 ай бұрын
फारच छान
@pankaj999243 жыл бұрын
अतिशय सुंदर डिबेट केला चांगली माहिती दिली
@navanathmane94632 жыл бұрын
🙏🙏👍 नंबर एक
@chhatragungadade80893 ай бұрын
Nice 👌
@MusasayyedSayyadКүн бұрын
Kup sunar sir
@prakashchavan41763 жыл бұрын
सतिष सर शेवटी चांगला मुद्दा मांडला , अभिनंदन सर आपले पण