Peru chhe khup fayade aahe tumacca mule mahiti kalali dhaywad
@ujwalaraje7250Ай бұрын
माहीती छान आहे .पण रीपीट झालयाने वीडीओ मोठा झालाय
@AhuraContractorsАй бұрын
Koop changeling maritime dili. Dhanyavad.
@TOPMARATHIXYZАй бұрын
Thank you 😊
@Tanishkassphere2016 күн бұрын
😊 पेरू खाल्ल्यानंतर मिळणारे फायदे हे आपण चांगल्या प्रकारे समजाविले ते आम्हाला समजले समजून सांगण्याची पद्धत खूपच चांगली होती तांबे पेरू खाण्याचा प्रयत्न करू धन्यवाद उषा बोरसे नाशिक
@SubhashSutar-ih9zhАй бұрын
Dhanyavad
@ganeshthakare16422 ай бұрын
सर्व फळापासून फायदे आहेत परंतु फळे कार्पेटने पिकवली जातात व त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात.त्यामुळे असा कडल कायदा केला पाहिजे की अनीसर्गिक पद्धतीने फळे पिकवली जाणार नाहीत
@vilasraopatil78265 күн бұрын
पेरू हे फळ कार्बाईड ने पिकवले जात नाही
@HarshavardhanChougule-zd2cd2 ай бұрын
Good
@sheetaldighaskar64592 ай бұрын
छान माहिती पेरू मुळे सर्दी होते का
@harishchandraborkar499Ай бұрын
मला पडसे होते असे होऊ शकते का कधी आणि कसा खावे हे सांगा 🙏🙏👆
@SubhashSutar-ih9zhАй бұрын
Dh
@vijayadeshpande18212 ай бұрын
पेरू खाल्ल्याने एवढे फायदे होतात पण पेरू डायबिटीस च्या लोकांनी खावा कि नाही हे सांगीतले नाही