मला पोटाच्या अशाच तक्रारी होत्या मी केवळ आपले शिबिर पूर्ण केले आणि तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट आत्मसात केली आचरणात आणली आता एकही तक्रार उरली नाही एकही गोळी न घेता संपूर्ण आरोग्य तुम्ही मला मिळवून दिले डॉक्टरांचे डॉक्टर म्हणजेच तुम्ही आमचे 🌺माऊली🌺
@tusharjayantdeshmukh88282 жыл бұрын
आपले शिबिर म्हणजे जिवंतपणी स्वर्ग अनुभवण्याची एक सुवर्णसंधी आहे आपले शिबिर केल्यापासून आरोग्याबद्दलच्या कोणत्याही तक्रारी उरल्या नाही आणि मनाने अगदी आनंदी उत्साही जीवन जगण्यासाठी खूप प्रेरणा मिळाली माझे संपूर्ण कुटुंब एकत्र आले आता जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे
@bhagwatwagh50242 жыл бұрын
जय गुरूदेव... माऊलीजी. होय..माऊलीजी.. गेल्या आठ वर्षापुर्वी आपले शिबीर केल्यामुळे जेवनाची पद्धत, ठराविक वेळेलाच जेवन करत असल्यामुळे आरोग्य एकदम ठणठणीत जानवत आहे...परत आज उजळनी झाली...धन्यवाद.
@kaminijambhale69732 жыл бұрын
मी शिबिर करण्याच्या अगोदर मला पीसीओडी चा त्रास होता शिबिर केलं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जीवनशैलीत वाहारात बदल केला सकाळची साधना नियमितपणे करते आता माझा पीसीओडीचा त्रास पूर्ण दूर झाला आहे हिमोग्लोबिनचे प्रमाण सुद्धा माझे वाढले आहे खूप खूप धन्यवाद
@jaylatasakhre13092 жыл бұрын
आपले शिबिर केले आणि झाले असे नाही पुन्हा पुन्हा आपल्या चैतन्यवानात यावेसे वाटते आणि आनंदी आनंद अनुभवास वाटतो आरोग्याबरोबरच आनंद आणि जगण्याची कला तुम्ही कायम आम्हाला शिकवत आला आहात तुम्ही आमचे देव आणि चैतन्य वन आमचे तीर्थक्षेत्र
@rutujaghuge86972 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी... आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधून आरोग्याची गुरुकिल्ली मिळत असते. या व्हिडिओसाठी देखील खूप खूप धन्यवाद🙏💯🌺🙌
@hanumantraobagai40502 жыл бұрын
V
@sakharampatil6833 Жыл бұрын
❤
@कल्याणीबिराजदार-भ2फ2 жыл бұрын
मला मागच्या दहा वर्षांपासून शुगर गॅस ऍसिडिटी आणि पोटाच्या अनेक तक्रारी होत्या. आपल्या शिबिर पूर्ण केले आणि एकही गोळी न घेता माझ्या सर्व अडचणी सर्व रोग निघून गेले. खूप आरोग्य संपन्न जीवन केवळ आणि केवळ तुमच्यामुळे आणि आपले शिबिर पूर्ण केल्यामुळे जगत आहे. प्रणाम माऊली🙏🙏🙏
@balasahebzirpe99592 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी, सतसंग खुपच भारी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मागच्या दहा वर्षापासून याच नियमांचे करून आरोग्यदायी जीवन जगत आहे, शिबीर केल्यापासून घरातील सगळ्या व्यक्तीं एकदम आरोग्यदायी जीवन जगत आहेत, खूप खूप धन्यवाद माऊलीजी जय गुरूदेव
@sandhipbende55592 жыл бұрын
🎉t AA
@geetanaik16952 жыл бұрын
निरपेक्ष सेवेबद्दल धन्यवाद
@geetashridhar92252 жыл бұрын
शिबिरासाठी पत्ता तारखा आणि शुल्क ही माहिती कुठे मिळेल
@rajnikantgolatkar13632 жыл бұрын
@@geetashridhar9225 clip वर नंबर दिले आहेत, त्यांना कॉल करा
@shrikantpatil5111 Жыл бұрын
P
@dhanashribarad76388 ай бұрын
तुम्ही खुप छान समजून आणि छान माहिती सागंता.. जय गुरूदेव🙏
@shwetakashiwale3791 Жыл бұрын
आम्ही सर्व आरोग्यसंपन्न आहोत
@vaishalithakare4763 Жыл бұрын
तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहते खुपच छान असतात
@sidhupole2 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी शिबिर करण्याअगोदर खूप घरात प्रॉब्लेम होते, वडिलांना खूप पोटात ग्यास होता शिबिरानंतर आपल्या शिबिरातील शुद्धी मुळे पूर्ण पने बरा झाला. दिदीला पण pcod चा त्रास होता तिला पण शिबिरानंतर पूर्ण पने त्रास दूर झाले.. माझ्या पण जीवनात खूप खूप सकारात्मक बदल झाले. धन्यवाद माऊलीजी... परमेश्वरा कडे एवढंच मागणं आहे आपलं शिबीर सर्वां पर्यंत पोहोचून सर्वांनी याची अनुभूती घेऊन आनंदी जीवन जगावे...
@ganeshmane36602 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏🙏 होय मी माझी जीवन शैली बदलेली आहे मी ज्ञान योग चार साधक आहे मला खूप छान वाटत आहे
@ajitnarsale21652 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
@prabhunivas7342 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी मी शिबिर करून ८ वर्ष झाली मी आगोदर सोमो गोळी व डायकौलीन घेत होतो आता ऐक ही गोळी घेत नाही .मी नीत्य नेम सकाळ ची साधना करतो खुप छान माऊलीजी जय गुरुदेव................
@sachinshinde4419 Жыл бұрын
धन्यवाद
@nisargpreminitin.18002 жыл бұрын
खूप छान माहिती दादा 👌👌👍👍🙏🙏
@prasadbade5582 жыл бұрын
Thanku mauliji निस्वार्थी भावनेने फक्त प्रेम ,positive vichar आम्हाला दिले
@VishnuPatil-l3d Жыл бұрын
माऊली छान माहिती मिळाली
@geetachakankar76552 жыл бұрын
जीवनातील प्रत्येक क्षण जर खरंच आनंदाने जगायचं असेल तर प्रत्येकाने माऊलींचे चैतन्यवनातील शिबिर करायलाच पाहिजे माझ्या ताणतणावातून मी संपूर्ण मुक्त झाले आहे ते केवळ शिबिराच्या माध्यमातूनच...!
@pratibhachaudhari38292 жыл бұрын
Jay Gurudeo Mauliji. Satsang khupach useful aahe.Koti koti pranam Mauliji.
@prasadbade5582 жыл бұрын
खुप सुंदर विचार आणि अनुभव ध्यान शिबिर
@santoshmore12612 жыл бұрын
माऊली जी खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव
@suryabhankakde30872 жыл бұрын
आरोग्याचे माहेर घर म्हणजे माऊलीजींचे आरोग्यदायी व्हिडीओ
@preranapanjari96812 жыл бұрын
Yes mauli ji, proper ahar, vichar ani vyayam hya sarva ghostinni sharir nirogi rahanyas madat hote mauli ji, jai gurudev🙏♥️😊💐
@smitadeshmukh64742 жыл бұрын
Khup chhan 👌
@bharatsubugade65212 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी मी माझ्या माझ्या जीवनात या आरोग्यदायी गोष्टीचा अवलंब नक्की करणार आहे
@pournimaramteke1528 Жыл бұрын
खूपच छान माऊली जी
@shwetakashiwale3791 Жыл бұрын
🌹🙏||जय गुरुदेव माऊलीजी||🙏🌹
@dipakpawar72182 жыл бұрын
खुप छान व प्रेरणादायी माऊलीजी 👍 जय गुरुदेव 🙏😊🙏
@deepakpomendkar34622 жыл бұрын
Khup chan satsang Mauli ji
@premkolgaokar33652 жыл бұрын
खूप छान सतसंग माऊलीजी जय गुरूदेव
@rohiniblog8360 Жыл бұрын
मला तर आवडल विनाकारण दवाखान्यात पैसे खर्च करण्यापेक्षा व्यायाम करणे माऊलीची जीवनशैली ऐकणे आणि ती सानिध्यात आणणे 👍
@meghamore46842 жыл бұрын
Dhnywad maulijii jay gurudev
@arjunshelkepatil93412 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी तुमचा प्रत्येक व्हिडीओ हा माझ्यासाठीच आहे जो की मला जेंव्हा पाहिजे तेंव्हा आपोआपच मिळतो
@जयराजकाळे2 жыл бұрын
दोन वर्षांपूर्वी माझा विचार होता की आत्महत्या करायचा पण शेवटचा पर्याय म्हणून मी तुम्हाला फोन केला तेव्हा तुम्ही जे मला धीर दिला आणि त्यानंतर मी जे शिबीर पूर्ण केलं मला एक नवीन जीवन मिळालं आता मी एक यशस्वी व्यावसायिक आहे तुमच्या प्रत्येक सत्संगाच्या माध्यमातून मला प्रचंड शक्ती मिळते आपण खरंच ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपातच मला भेटलात आपले असेच आशीर्वाद कायम असू द्या या तुमच्या लेकरावर
@rupalijagtap88722 жыл бұрын
खूप छान
@गणपतपाखरे2 жыл бұрын
दिले आहे..
@गणपतपाखरे2 жыл бұрын
खरच आहे.. माझ्या सारख्या लाखो लोकांना जगण्याचे बळ माऊलींनी
@murliade11992 жыл бұрын
Jay Gurudev mauliji yes
@latanaik83152 жыл бұрын
मस्त छान माहिती सगतात
@pradipnalavde76242 жыл бұрын
Khup sundar.. Thank you 💓
@manishawagh47492 жыл бұрын
अगदी खरे आहे जय गुरुदेव 🙏🙏
@HarshitShingne01242 жыл бұрын
सत्यच ऐकायला मिळो 🙏🙏😌
@anjalipatil41352 жыл бұрын
Jay gurudev
@samirchafekar48932 жыл бұрын
Khup sundar video
@laxamsonavne97972 жыл бұрын
चैतन्य मनातील शिबिर करण्यापूर्वी मी महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या संस्थांमध्ये जाऊन वेगवेगळे कोर्सेस केलेले होते पण तुम्ही ज्या तळमळीने लोकांशी बोलता आणि जे अगाध ज्ञान तुम्ही लोकांना देता त्याची तोड कुठे येऊ शकत नाही वैयक्तिक मला शिबिर केल्यानंतर आत्मिक शांतता मिळाली ध्यान लागू लागले आणि गुडघेदुखीचा त्रास दूर झाला प्रत्येकाने नक्की एकदा तरी सहपरिवार शिबिराचा अनुभव घ्या
@jaylatasakhre13092 жыл бұрын
खूप सुंदर खूपच छान👌
@geetachakankar76552 жыл бұрын
Great
@shobhagarge9042 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली
@anilshelar63232 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@sangitaomshantiwagh21702 жыл бұрын
Sangita Thanks🙏🙏🙏🙏हे महत्त्वाचे आहे तुम्ही आमची काळजी घेतात . कोणी येवढे लक्ष्य देत नाही माऊली तुम्ही देतात
@dnyanyogpandharinath57522 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏😍 प्रणाम
@balasahebjadhav75902 жыл бұрын
🙏🏻🙏🏻Jai Mauliji,prasanna vatat aahe.
@sushsamakhapre65642 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी मला होता हा त्रास. आपल्याला follow करते तेव्हा पासून पूर्ण निरोगी आहे.
@swatibabar31192 жыл бұрын
khupch Chan mahiti 🙏
@kantashinde93052 жыл бұрын
जय गुरूदेव मावलीजी खुप छान
@AnilJadhav-nh4wt Жыл бұрын
Barobar
@angadmuthakule93742 жыл бұрын
Kay बात है mauliji
@radhikakuthe74112 жыл бұрын
Jay gurudev mauliji
@shobhaandhare88152 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी, सत्संग खूप भारी. 🙏🙏
@akashukade6832 жыл бұрын
🙏❤️ राम 🙏❤️ कृष्ण 🙏❤️ हरी🙏❤️ माऊली🙏❤️
@seemaswami84392 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@HarshitShingne01242 жыл бұрын
Jai Gurudev Maulijee 🙏🙏🌹🌹
@avinashrefrigeration72662 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी........
@sushamadicholkar5013 Жыл бұрын
Thanks.
@vandanatatipamul2072 жыл бұрын
🙏🙏👌👌khup chan 😊
@shilpapatil48252 жыл бұрын
Jay gurudev Maulijee 🙏🙏🌷🌷🌷🌷
@shreyajoat34382 жыл бұрын
Jai Gurudev mauliji🙏🙏
@vitthalbhimate51392 жыл бұрын
Jai gurudev ji 🙏🏻🙏🏻
@sudarshanbare59432 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏😊खुप सुंदर सहज आणि सोप्या पद्धतीने समजुन सांगता तुम्ही 👌शिबिर केल्यापासुन् खुप छान बदल जाले आमच्यामधे 👌आनंदी आनंद आहे. थैंक यू माऊलीजी😊जय गुरुदेव 🙏
@mithi90222 жыл бұрын
माऊली
@lalasahebbarge81262 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी मलाही हाच त्रास होता पण मी चैतन्य वनाती ल शिबिर केल्यापासून सर्व त्रास बंद झाले
@bhausahebkhusape64872 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@shivtejcakerecipes72252 жыл бұрын
Yes mauliji 🙏 शिबिर kelyantrt mazya aai chi BP chi गोली band zali, धन्यवाद माऊली जी Yes yes yes
@janhavipethe81192 жыл бұрын
खरे आहे
@sujataparanjape14682 жыл бұрын
छान माहिती मला गेले दिड वर्ष ढेकरांचा त्रास आहे.सद्या छातीत जळजळ, घशाशी जळजळ होते.कधी कधी जेवताना खूप त्रास होतो.इसीजी केला रिपोर्ट नॉर्मल आहे.मी नेहमी ठराविक वेळेला जेवण घेते आणि ठराविक च घेते.मी शाकाहारी आहे.
@artandcrafttag65382 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी पायलागो मी शिबीर केल माझे पोटाचे त्रास नीगुन गेला 🙏🙏
@beenajain89362 жыл бұрын
Jai gurudev shamko kitne baje tak khana kha lena chahiye🙏🙏🙏🙏
@rupalijagtap88722 жыл бұрын
आपले शिबिर खरंच एक परमेश्वराने दिलेली देणगी आहे माझी कंबर दुखी डोकेदुखी पीसीओडीचा त्रास ऍसिडिटी यासारखे अनेक आजार आपल्या शिबिर पूर्ण केल्यामुळे निघून गेले आपल्या शिबिरातून आरोग्य मिळवणारे कोट्यवधी लोक केवळ तुमच्यामुळे आरोग्यदायी आहेत
@mandapandao74162 жыл бұрын
तुमचा ऐडरेस काय आहे माऊली
@shailajadhobale64222 жыл бұрын
जय गुरुदेव मलाही फरक जाणवतोय सकारात्मकतेचा
@parmeshwargire70382 жыл бұрын
Best
@bhagyashreebansode88982 жыл бұрын
Thanks
@yojanahole97632 жыл бұрын
Excellent
@dhanashribarad76388 ай бұрын
सर पोट फुगी व पोट जड होणे यावर उपाय सांगा
@nareshdanekar30252 жыл бұрын
सुंदर
@ramchandramehendale39442 жыл бұрын
kh.arech ahe khupach chagale mahete dele ahe
@omkarabacuscentre1793 Жыл бұрын
जय गुरूदेव, पुढील शिबिर कधी आहे ?
@madhuribartakke92522 жыл бұрын
Mala yayche ahe.pan ekti Kashi yeu
@maheshjadhav63592 жыл бұрын
He kuthe ahe
@geetanaik16952 жыл бұрын
मला छाती च्या मध्य भागात ठोकल्या सारखे होते काय उपाय करावा क्रृपया सांगावे
@swapnilchandramore55352 жыл бұрын
🙏🙏
@madhuribartakke92522 жыл бұрын
Mi sarv niyam karte.taripan tond ambat pot varti pain aste
@krishnatkamble52332 жыл бұрын
👍👍👍🙏👍👍👍
@vikasjadhav45652 жыл бұрын
🙏🙏💐💐💐
@maktabaidarade52832 жыл бұрын
खुप छान असतात तुमचे व्हिडिओ मी खुप आजारी असते तर मी लेडिज आहे तर मी आली तर चालेल का शिबिरात माझे गुडघ्यात दुखते मला चालता येत नाही
@dr.umeshmane61562 жыл бұрын
👌🏻
@madhuribartakke92522 жыл бұрын
Chan
@bhausahebkhusape64872 жыл бұрын
कुठे असते शिबिर राम कृष्ण हरी
@sunitasawant37542 жыл бұрын
Iam physicial handicapp woman mala join hota yel ka
@sakharammestry2032 жыл бұрын
Tumchya Shibhir Karcha Kai Aahe???
@madhuribartakke92522 жыл бұрын
Ho mala ahe
@smitajadhav34542 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद गुरूमाऊली🙏🙏🙏 आपले ज्ञानयोग ध्यान शिबीर कूठे आहे 🙏🙏
@sandipambre68522 жыл бұрын
Mauli पत्रिकेत नाडी दोष asel tar mula handicap होतात asa गुरुजी cha mat ahe pan amcha blood group same nahi ahe mag asa mul ka ala janmala plz margadarshan kara plz plz
@neelimaudge61332 жыл бұрын
तुमचे शिबीर आता कधी आहे आणि कुठे आहे कारण मला हा त्रास आहे
@lalitapatil51422 жыл бұрын
तुम्ही बोलताय ते एकदम बरोबर आहे पण कामामुळे हे कदाचित शक्य नाही