Hello mam माझ्या बाबांच्या पायाला खूप सूज आली आहे.. आणि गेल्या 4-5 दिवसांपासून ती सूज अतिप्रमाणात वाढली आहे..ती सूज इतकी वाढली आहे की पायाला हात जरी लावला तरी त्रास होतो बाबांना..पायाची स्किन खूप जास्त नाजूक झाली आहे...सर्व उपाय करून पाहिले... गरम पाण्याने शेकवले पाय.. खड्याच्या मिठाने ही शेकवले आंबे हळद लावून पाहिली धरासणा लेप ही लावला डॉक्टरांकडे जाऊन आलो डॉक्टरांनी medicine दिल्या आहेत पण त्या medicine चा काहीही उपयोग होत नाहीये... मैत्रिणीने सांगितलं कोरफड लावून बघ ज्याने थंड वाटेल...ते ही केले.. परंतु कसल्याच औषधाचा काहीच उपयोग होत नाहीये..खूप त्रास होत आहे बाबांना..आज रात्री तर झोप ही येत नाही आहे इतक्या तीव्र वेदना होत आहेत पायाला ..आणि गरम पाण्याने पाय शेकवल्यामुळे पायाला पाण्यासारखे फोड आले आहे ... प्लीज डॉक्टर माझ्या बाबांच्या पायाची सूज लवकर जाण्यासाठी आणि ते फोड ही जाण्यासाठी उपाय सांगा.. प्लीज डॉक्टर विनंती आहे तुम्हाला..खूप त्रास होतो बाबांना.. 🙏😓
@bhartideochakke78173 ай бұрын
खूप छान फुले फुलली आहेत
@meghashinde24573 ай бұрын
काय मस्त!सुगंधंच सुगंध!
@meghashinde24573 ай бұрын
माझं अत्यंत आवडतं फूल..प्राजक्त..
@rekhakilpady4873 ай бұрын
नशीब वान आहात डाॅक्टर तुम्ही
@reshmachormale44563 ай бұрын
Kasli chan ful Ali ahet kay nav ahe jhadach mam
@sujatabhogle29473 ай бұрын
Fulanchi bag khup chaan aahe mast vatal
@manishagore17843 ай бұрын
Mam तुम्ही किती खुश झालात.. खरचं तुमची बाग फुलांनी खूप फुलली आहे 🌺🌺😊😊
@girishdeo29073 ай бұрын
तुमचे परीश्रम व घरातील सकारात्मक उर्जा यामुळे बाग❤❤ छान बहरली आहे ❤
@anitaraval16603 ай бұрын
बाग खूप छान बहरली
@archanadandekar65833 ай бұрын
जय श्रीराम,अनघाताई छानच फुलांचा सडा पडलाय!
@reshmachormale44563 ай бұрын
Mam majhi man ani manechya side chi path khup dukhat ahe majhi bank chi exam ahe mains chi mock dyayla lagl ki lagch dukhat ahe please help me Mam ani mla calcium pn kami ahe upay sanga Mam
@sandhyaraikar81913 ай бұрын
मला झाडे आवडतात
@Smitabhagwat-y2h3 ай бұрын
तॄई तुमच गाव कोणत
@ramraosangewar51133 ай бұрын
खुप मेहनत घेतलि आपण म्हनुनच् सुंदर गार्डन झाली.
@mangalatalwekar80773 ай бұрын
बाग खूप छान राखली, मेन्टेन केली madam
@pushpa75683 ай бұрын
You are so hardworking & commited Appreciate your enthusiasm 😊
@mangaladhupkar85443 ай бұрын
Madam tumhy कोल्हापूर ला राहतात का? सांगली , मिरज ला राहतात ते सांगा व्हिडिओ छान आहे
@CookWithLeenaMestry3 ай бұрын
खूप मेहनत घेतात झाडांची मला पण झाड लावायला आवडत mam
@kalpanaafzalpurkar10743 ай бұрын
Beautiful garden
@smitanarkhedkar89153 ай бұрын
फुलांनी लगडलय झाड ❤
@vaishalijawale64743 ай бұрын
Tumchi zade khup chan aahe
@alpanashinde18573 ай бұрын
मॅडम, फुलाबरोबर DP लावा.
@sureshshinde1043 ай бұрын
लाल जास्वंद किती छान मस्त मस्त
@shradhadhavale18133 ай бұрын
बाग फार सुंदर आहे डबल तगारि च्या झाडाला इतकी फुले पहिल्यांदा च पाहिली. तुमच्या बागेत फुलझाडे अत्यंत आनंदाने रहातात. बाग बघून मन प्रसन्न झाले.एकदम मस्त.तगारिचे फुलझाड ने मात्र मनात घर केले पांढरे शुभ्र.जसा बर्फ च झाडाला लागला आहे.सुंदर मस्त.. मस्त.. मस्त 😂😂😂😂
@asavarigramopadhye39583 ай бұрын
किती छान फुल येतायत झाडाला
@sunitachaudhari98613 ай бұрын
Madam tumche gaav kontey ahe kolapur ka ?
@shobhapawar15533 ай бұрын
Gardan Ghar 👌
@ENGINEERMADAM3 ай бұрын
सुंदर फुले
@anuradhakulkarni54613 ай бұрын
Stool gy basyala
@atharvakulkarni55413 ай бұрын
खूप छान बाग आहे❤❤
@sangeetasutar8253 ай бұрын
तुम्ही क्लीनिक मध्ये किती वाजता जातात
@dranaghakulkarni3 ай бұрын
त्यावर व्हिडिओ आहे
@vimalrecipe26233 ай бұрын
तुमची बाग खुप सुंदर आहे
@jayashreewagh96003 ай бұрын
काका नाही मदत करत कां तुम्हाला? बगिचा साफसफाई करायला..
@dranaghakulkarni3 ай бұрын
Hmmmm
@prabhadhandore54273 ай бұрын
कालचा विडिओ happy वाटला नाही..
@dranaghakulkarni3 ай бұрын
कुठला
@sushamasuryavanshi8333 ай бұрын
Good morning Tai❤🎉 Nice vlog👌
@sangeetasutar8253 ай бұрын
माझी टाच दुखत आहे त्याच्यासाठी औषध सांगा
@dranaghakulkarni3 ай бұрын
आहे व्हिडियो या चॅनेल वर
@saritasagvekar20403 ай бұрын
Khup chan mast😊❤
@sangeetasutar8253 ай бұрын
तुमचा क्लिनिक पण दाखवा एकदा
@dranaghakulkarni3 ай бұрын
आहे व्हिडिओ
@shreyaphansekar78143 ай бұрын
Tumchi bag mala far avadate kutal tikan ahe madam
@latikaraut95963 ай бұрын
Ha video tumhi already takla hota parat takla ka
@dranaghakulkarni3 ай бұрын
साडी same आहे...व्हिडिओ clips different आहेत....विषय सुद्धा वेगळा आहे
@jayashrikakade-pl8fk3 ай бұрын
All video clips are old. Only title is different
@devkigarud56903 ай бұрын
ताई तुमचा मुलगा प्रदेशात राहतो का की भारतात च आहे
@sangeetasutar8253 ай бұрын
तुमचं क्लिनिक पण एकदा दाखवा
@dranaghakulkarni3 ай бұрын
त्यावर व्हिडिओ आहे
@bhartimahajan30813 ай бұрын
बाग खूपच छान, ma'am येकदा देवघर दाखवा इतकी छान फुले आहेत देवघर मस्त सजलेलं असेल, ma'am तुमचं गांव तालुका place आहे का
@dranaghakulkarni3 ай бұрын
गौरी गणपती वेळी
@bhartimahajan30813 ай бұрын
@@dranaghakulkarni ok Thanks
@pranitanalawade92403 ай бұрын
First like first comment. Good morning have a nice week 😊