आपण रायगड सिरीज होल्ड करत आहोत.. | का? | Raigad Fort | Gadkille

  Рет қаралды 10,715

RoadWheel Rane

RoadWheel Rane

Күн бұрын

ही सिरीज सर्वोत्तम करणं हे प्रथम प्राधान्य आहे.. मला माहितीय की अपेक्षेपेक्षा अधिकचा खर्च यासाठी होतोय मात्र तुम्ही जो जीव लावलाय त्यापुढे हा खर्च गौण वाटतो. आणि अर्थात या खर्चात तुमच्यासारख्या प्रेमळ मंडळींचे आर्थिक योगदान आहे. आपण पावसाळा संपताच पुढील भाग पुन्हा शूट करून तुमच्यासमोर सादर करू. आणि यावेळी मात्र एकही जागा राहणार नाही याची काळजी घेऊ. जय शिवराय.
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 101
@surekhapowar4058
@surekhapowar4058 Ай бұрын
मी पण 67 वर्षाची आहे,तुझे सर्व व्हिडीओ बघते,आम्ही गड कील्यावर जाऊ शकत नाही,तुझ्यामुळे बघता येते,भारीच वाटत...
@user-po9go7eq5u
@user-po9go7eq5u Ай бұрын
गेले दोन वर्षांपासून मी तुझे व्हिडिओ नियमित बघत आलो आहे जसं काही मीच गडकिल्ले फिरत आहे असं तु दाखवत होता खासकरून देवगिरी किल्ला तील वर्णन व व्हिडिओ मला खूप आवडला आहे आज वयाच्या 54व्या वर्षी दम्याच्या रुग्ण आहे मी गडकिल्ले फिरूच शकत नाही ते किल्ले तु मला दाखवले धन्यवाद 🙏🙏
@sunilp1974
@sunilp1974 Ай бұрын
बंधू तूझा जो काही निर्णय आहे तो नक्कीच नीट विचार करुनच घेतला आहेस या बद्दल शंकाच नाही फक्त पुढचे विडिओ करताना काळजी घे कारण सध्या सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे . ❤
@GnMworld
@GnMworld Ай бұрын
@sunilp1974 hoy barobr ahe tumch
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
हो नक्की!♥️
@sunilp1974
@sunilp1974 Ай бұрын
हा प्रश्नोत्तराचा विडिओ सुध्दा खुप छान झाला आहे. तुझ्या या प्रवासात कधीही मदतीची गरज लागली तर फक्त एका हाक पुरेशी आहे कारण तू जे कार्य करत आहेस ते फार महान कार्य आहे . तूझ्या पुढील वाटचाली साठी लक्ष लक्ष शुभेच्छा.
@vinayakdhuri2640
@vinayakdhuri2640 Ай бұрын
दादा श्रीमान रायगड च्या पुढील भागाची खूप आतुरतेने वाट बघत होतो पण पावसा मुळे ते शक्य झालं नाय त्याची खंत राहीलच पण पुढचा किल्हा कधी पाहायला मिळतो त्याची वाट पाहत आहोत तुजा आणि तुज्या टीम चा खूप खूप आभार आता पर्यंत बरेच किल्हे तुज्या मुळे अनुभवता आले आई भवानी तुला यश देवो आणि आमाला पुढील किल्हे लवकरात लवकर पाहायला मिळूदे जय भवानी 🙏🙏🙏🙏 जय शिवाजी 🙏🙏🙏
@rajchopade96k
@rajchopade96k Ай бұрын
दादा या व्हिडिओ मधून तुमची जी माहिती मिळाली ती अप्रतिम आहे हे काम असच चालू राहील अशी आई तुळजभवानीच्या चरणी प्रार्थना करतो 🙏🙏
@mayureshraut6305
@mayureshraut6305 9 күн бұрын
खूप छान माहिती देता तुम्ही खूप छान व्हिडिओ आहे तुम्हाला खूप शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभूराजे..
@User_7g_vod
@User_7g_vod Ай бұрын
Guru poornimechya Shubheccha dada 🛐
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
गुरुपोर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..🙌🏻
@Pranay_s3110
@Pranay_s3110 Ай бұрын
जय शिवराय 🚩
@seemakadam2549
@seemakadam2549 Ай бұрын
Prathamesh sadhya aapan shree man Raygad phokas karat aahot pan पावसामुळे व्यत्यय येतो आहे ठीक आहे तुम्हा टीम ची सुरक्षिक्ता पण महत्त्वाची आहे .काळजी घेत चला .आम्ही घरात बसून व्हिडिओ बघण्याचा अविस्मरणीय आनंद घेत असतो पण तो व्हिडिओ शूट करताना आलेल्या अडचणींना तोंड कसे द्यावे लागते ते आजच्या व्हिडिओ च्या सुरुवातीस पाहिले. Prathamesh tuzhe aani tuzhya team che khup khup kavtuk karte aani khup aabhar mante . तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ. आज गुरू पौर्णिमा निमित्त तुम्हा सर्वांना खूप शुभेच्या.
@MVvishalDhotare45
@MVvishalDhotare45 Ай бұрын
खूप छान दादा व्हिडिओ बनवतो आणि सर्व व्हिडिओ तुझे बघत असतो मी
@srushtivlogs6284
@srushtivlogs6284 17 күн бұрын
Saheb khupch savistar mahiti deta avadato video babhayala!krishna ghadshi thane ,👍👍🙏🙏
@kallannabhanje9952
@kallannabhanje9952 Ай бұрын
दुर्गराज राजगड अगदी अप्रतिम झालं खूप सुंदर रीतीने राजधानी राजगड समजला
@gorkhanathchougale9445
@gorkhanathchougale9445 Ай бұрын
तुझा निर्णय योग्य आहे 👍👍👍
@rajeshmadan183
@rajeshmadan183 Ай бұрын
Thanks!
@jaymanjrekar5116
@jaymanjrekar5116 Ай бұрын
प्रथमेश दादा, तुमचे सगळे फोटो खरच खूप अप्रतिम आहेत त्याचं कौतूक करावं तेवढे कमी. रायगड किल्ला झाल्यावरच पुरंदर किल्ला वर वीडियो करा, फारच मला बघायची इच्छा आहे.
@user-mk4nq1uo7v
@user-mk4nq1uo7v Ай бұрын
Jai shivrai
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
जय शिवराय!
@user-po9go7eq5u
@user-po9go7eq5u Ай бұрын
मस्त प्रश्न उत्तर झाली तुझी जिद्द आणि चिकाटी यांस माझ्या कडून खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा ❤️🙏
@Aruna-zb5fz
@Aruna-zb5fz Ай бұрын
Tumchyabddal sarv mahiti ya Tumchya video tun milali.Tumchya ani teamchya kashtala triwar salam.Aai bhavani ani Maharajanchya ashirvadane tumhala aarthic pathbalpan milo.Jai Shivray 🙏🙏
@roshansablevlog7732
@roshansablevlog7732 Ай бұрын
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
@aviratnkhanderajure2448
@aviratnkhanderajure2448 Ай бұрын
नक्कीच हवा तेवढा वेळ घे.. पावसाळ्यानंतर चा श्रीमान रायगड खूप सूंदर असेल.. आणि हो काळजी घ्या स्वतः ची टीम ची🙏🏻🙏🏻; आणि आमच्या लाडक्या पुतणीला खूप खूप आशीर्वाद व प्रेम 🥰🥰
@pradeepnikam2481
@pradeepnikam2481 Ай бұрын
असच व्हिडिओ करत रहा दादा पुढील वाटचालीस तुला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा
@Abhishekpawar374
@Abhishekpawar374 Ай бұрын
Bhaiya khup bhari mahiti sangtoy janna jan Nhi hot tyana tumchya video madhun bghayla milte thanks
@ShivrajNavale-is2fp
@ShivrajNavale-is2fp Ай бұрын
First comment ❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
♥️♥️
@harshada257
@harshada257 14 күн бұрын
मी आजपासूनच तुझे व्हिडिओज बघायला सुरुवात केली आहे. माझ्या मुलाला शिवाजी महाराजांबद्दल सांगायला म्हणून मी यूट्यूब वर सर्च करत होते. त्यात मला तुझा एक व्हिडिओ दिसला आणि सहज म्हणून मी तो बघितला. व्हिडिओ संभाजी महाराजांबद्दल होता. धर्मवीर गडावरचा. त्यानंतर मी हा तुझा तिसरा व्हिडिओ बघितला. मला आवर्जून सांगावसं वाटतंय की आज मी खूप काही जाणून घेतलं आणि माझी इच्छा पण झाली आहे कि मी एकतारी किल्ला माझ्या मुलाबरोबर जाऊन बघून यावा.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 14 күн бұрын
मनापासून आभार! याहून मोठा आनंद तो काय.. आपल्या मुलांसोबत प्रत्येक वर्षी एक किल्ला पाहिलात तरी आपले हे कार्य कामास आले असं आपण समजू♥️ जय शिवराय!
@tejasnarawade3361
@tejasnarawade3361 Ай бұрын
काही हरकत नाही प्रथमेश दादा तुम्ही घेतलेल्या निर्णयासोबत आम्ही शिवभक्त आहोत दुर्ग-दुर्गेश्वर राजधानी रायगडाची अभ्यासपुर्ण माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली त्याबद्दल आभार तसेच राजधानी रायगडचे उरलेले भागांची वाट पाहू .
@NikhilChaudhari-kx1hn
@NikhilChaudhari-kx1hn Ай бұрын
Khup Sundar Mitra 😊
@vikasutekar9560
@vikasutekar9560 Ай бұрын
ठीक आहे दादा ❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
♥️🙌🏻
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs Ай бұрын
जय शिवराय 🙏 100k साठी अभिनंदन 🎉💐
@motiramshekhare3324
@motiramshekhare3324 Ай бұрын
विशाळ गड झाल का पवन खिंड नक्की कर दादा जय शिवराय जय शंभूराजे
@aditya____________________
@aditya____________________ Ай бұрын
Dada ekada verul chya kailasa leni var video banav ki ! tuzya sarkh koni samajaun sangat nahi aani aavdel aamhala pan pahayla please ♥
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
हो नक्की आपण वेरुळ लेणी आणि कैलास मंदीर हा व्हिडीओ करू. पावसाळा संपूदे
@GnMworld
@GnMworld Ай бұрын
किल्ले विशाळगड पुढची सिरिझ
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
पन्हाळा, पावनखिंड, विशाळगड!
@SharadPawar1601
@SharadPawar1601 Ай бұрын
Haa
@135abhinandanlavate5
@135abhinandanlavate5 Ай бұрын
​@@RoadWheelRaneदादा आम्ही पन्हाळगडाजवळ च राहतो खूप इच्छा आहे पन्हाळा किल्ला तुमच्या नजरेतून बघायची..आपली भेट शक्य होईल का plzz दादा
@yogesh-x123
@yogesh-x123 Ай бұрын
दादा खुप छान माहिती
@ChandraprakashThapa05
@ChandraprakashThapa05 Ай бұрын
We will come back stronger 💪❤
@pritamhatrote1663
@pritamhatrote1663 29 күн бұрын
Dada panhala gad lavakar shoot kara
@user-kh6nn5wj2k
@user-kh6nn5wj2k Ай бұрын
Sir Nashik jilhyachi siris chalu Kara. Jay shiv ray.
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai Ай бұрын
प्रथमेश दादा रायगड सिरीज पावसाळा झाल्यावरच कर. कारण धुक्यामुळे गड इतकं नीट बघता येणार. व्ह्यू एवढा स्पष्ट नसणार. माझा सल्ला असा असेल की पावसाळा झाल्यावर कर...वातावरण खूप छान असेल ऑक्टोबर पासून वैगेरे केलास तरी चालेल. जय महाराष्ट्र
@renukapawar9848
@renukapawar9848 Ай бұрын
दादा काळजी घेवून च शूट करा. सर्व दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ रायगड चे भाग पाहिले.छान अनुभव होता.🚩🚩🚩🙏 जय शिवराय जय शंभुराजे
@rajeshmadan183
@rajeshmadan183 Ай бұрын
खूप आहे व्हिडिओ 🎉
@anilmate1707
@anilmate1707 Ай бұрын
दादा फार छान काळजी घे
@dildarshaikh9073
@dildarshaikh9073 Ай бұрын
Naldurg fort video banva .Dist Dharashiv.
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
हो लवकरच..
@kallannabhanje9952
@kallannabhanje9952 Ай бұрын
सोलापूर भुईकोट दाखवा...
@bhushankamble1662
@bhushankamble1662 14 күн бұрын
Next part kadhi bhaii 1 month zala ahe
@user-om8bf5dg5n
@user-om8bf5dg5n Ай бұрын
👍👍
@nileayshpawar3378
@nileayshpawar3378 Ай бұрын
काही हरकत नाही दादा , एक एक भाग म्हणजे एक एक माणिक मोती झालेला आहे, आम्हीं रायगड सिरिज च्या पुढील भागांसाठी वाट पाहू, no problem at all , take you're time .
@Aditya-hn6yb
@Aditya-hn6yb Ай бұрын
Next video question cha kadhi???
@sayalijagtap970
@sayalijagtap970 Ай бұрын
❤❤
@manojjadhav4847
@manojjadhav4847 Ай бұрын
दादा, श्रीमान दुर्ग राज रायगड थोडावेळ घेणार च
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
हो अगदी..
@khaandaani_gulam
@khaandaani_gulam 18 күн бұрын
महाराजांचे शस्त्रागार व शस्त्रभांडार दाखवा.
@nikhilpawar8203
@nikhilpawar8203 Ай бұрын
दादा आतापर्यंत चे दुर्गदुर्गेश्वर रायगड series चे सर्व व्हिडिओ पाहिले खूप छान माहिती दिलीत तुम्ही मला रायगड महाद्वार वरील एक छोटं पालीच 🦎 शिल्प आहे त्याबद्दल माहिती हवी होती , तुम्हाला काही माहीत आहे का ?
@adityadeshmukh4107
@adityadeshmukh4107 Ай бұрын
Dada Jay Shivray Maharashtra mdhlya trekkers organization sanga plz... 🙏🏻
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 Ай бұрын
धन्यवाद राणेदा ह्या video मधे माझं नाव घेतल्याबद्दल तुमचा मी फार फार आभारी आहे ❤ Thnx.फक्त आपली लवकर भेट होऊदे हि शिवचरणी प्रार्थना
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
जगदंब🙌🏻
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 Ай бұрын
जय शिवराय
@adityavanarse8062
@adityavanarse8062 Ай бұрын
ठीक आहे दादा,आणि पाऊस पण जास्त आहे❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
♥️🙌🏻
@neharikarane
@neharikarane Ай бұрын
दादा company च्या CSR activities through आपल्या गड किल्ल्यांची संवर्धनासाठी काही करता येईल का Can you take some action for this
@youaregamer26
@youaregamer26 Ай бұрын
Sachin Aher 👌👌👌👌✌️ hi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Hii
@sunandabhangle6607
@sunandabhangle6607 Ай бұрын
Smbhalun kara
@rajeshmadan183
@rajeshmadan183 Ай бұрын
monthly contribution कसे करावे.
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
तुम्ही जे करत आहात तेच Monthly Contribution!♥️🙏🏼
@Aruna-zb5fz
@Aruna-zb5fz Ай бұрын
Mazya natvandani tyanchi navepan sanga ase mhanali hoti.tyana Hi mhana tyana bre vatel.(natu Vinayak ani nat Rajlakshmi)
@motiramshekhare3324
@motiramshekhare3324 Ай бұрын
दादा मेन ठिकाण राहून गेलं
@kirankasare2765
@kirankasare2765 Ай бұрын
Durg durgeshwar Raigad 🙏🚩 Pavsatun sambhalun dada shuting Kara..
@rajeshmadan183
@rajeshmadan183 Ай бұрын
प्रथमेश राणे, आपण व्हिडिओ KZbin वर upload करताना तुम्ही भाग नंबर व्यवस्तीत लिहिले पाहिजे.
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
आपण प्रत्येक थंबनेलवर भाग क्रमांक टाकला आहे.. मात्र पुन्हा एकदा आम्ही चेक करून घेऊन अपेक्षित सुधारणा करू..
@navnathmore5742
@navnathmore5742 Ай бұрын
आम्ही १ जुलै 2016 गेलो असच पाऊस होता वारा होता.खूप रिस्की असते.होल्ड परफेक्ट निर्णय आहे.
@premaa7
@premaa7 17 күн бұрын
दौलताबाद वरचा vedio delete ka kela ahe dada
@RoadWheelRane
@RoadWheelRane 17 күн бұрын
आपल्या जुन्या एडीटरकडून अनावधनाने ड्रोन शॉट वापरण्यात आल्याने कॉपीराईट स्ट्राईक आला आहे.. पण लवकरच आपण ते शॉट काढून अपलोड करू
@premaa7
@premaa7 17 күн бұрын
@@RoadWheelRane Ok. thanks 🤗
@user-op7lk5tu1l
@user-op7lk5tu1l 22 күн бұрын
दादा तुमचा नंबर भेटेल काय आम्ही पण तुम्हाला काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करतोय पण फुलाची पाकळी हे असंच पुढे चालू दे ही आमची इच्छा आहे
@sumitbanke3807
@sumitbanke3807 Ай бұрын
मग निदान उन्हाळ्यात शूट केलेले छोटे व्हिडिओज तरी तोवर अपलोड करा! नंतर पुन्हा तुमच्या मनासारखं शूट करा👍
@manishkharose7379
@manishkharose7379 Ай бұрын
Dada Raigad chy 50 - 60 km radius madhe asle le Gad badhal mahiti de ❤
@hrishikeshchavan2291
@hrishikeshchavan2291 Ай бұрын
Bhau you tube chi earning kiti ahe
@partneroppo9148
@partneroppo9148 Ай бұрын
महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं नाही 7 व्या भागात
@pranavsutar930
@pranavsutar930 Ай бұрын
औसा भुईकोट shoot करा जिल्हा लातूर
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
हो जरूर
@KkPatil-qx6sk
@KkPatil-qx6sk Ай бұрын
सर मला आर्थिक मदत कराययची आहे
@tejaschaudhari4520
@tejaschaudhari4520 Ай бұрын
jevdha tumhi dakhawla te amhala far awadla, asech changle kaam karun aapla itihaas sangat raha. Abhiman aahe tumcha amhala
@shivajitupat2498
@shivajitupat2498 Ай бұрын
नमस्कार राणे तुम्ही प्रत्येक गडाच्या दरवाजावरती दगडाचे राहुल दिसले खिडक्यांना राऊंड दगड दिसले तिथे दरवाजा असेल असे म्हटलं पण ते चुकीचे आहे असं मला वाटतं कारण गडावरती दिवाबत्ती लावायलाही मशाल पण ती ठेवायलाही असंच वापर केला जात होता पुन्हा एकदा त्याची पाहाणी करा किंवा माहिती मिळवा
@sudhirkadam7289
@sudhirkadam7289 Ай бұрын
पुरातत्वशास्त्र (अर्चेओलॉजि) बनला असता तर, अधिक चांगले काम केले असते.. KZbinr बनून प्रसिद्धी आणि पैसे कमवयाची line
@jayantpb0229
@jayantpb0229 Ай бұрын
मी हेच बोलत होतो पावसाळ्यात नको रायगड शूट करायला,काही दिसणार नाही पूर्ण ढग खाली उतरतात, पूर्ण धुकं येतो काही काहीच दिसणार नाही
@vivekdattagiri5080
@vivekdattagiri5080 Ай бұрын
बसव कल्याण चा भुईकोट किला करा
@RoadWheelRane
@RoadWheelRane Ай бұрын
जरूर
@user-om8bf5dg5n
@user-om8bf5dg5n Ай бұрын
दादा मी उदगीरचा आहे उदगीर चा किल्ला अंबाबाई येताना मला कॉल करा तुमची भेट घेणार आहे 🙏
@VasantBarange
@VasantBarange Ай бұрын
तुला युजर सोबत असा बोट कास्ट कास करायचा असेल छान पैकी एक माईक चा वापर कर त्यामुळे आवाज छान येईल. माझ्या मते ❤❤
@cricketwithswaroop9364
@cricketwithswaroop9364 19 күн бұрын
दादा माझा एक प्रश्न आहे की आपल्या महाराष्ट्रातील मराठ्यांचे किल्ले इतक्या पडीक आणि पडलेल्या अवस्थेमध्ये का आहेत. आपण जर राजस्थानचे किल्ले पाहिले राजपुतांचे किल्ले तर ते जसे आहे तसे एकदम सुंदर अप्रतिम आणि सुस्थितीत आहेत. आणि आपण महाराष्ट्रातील इतर किल्ले जरी पाहिले जसे की किल्ले मुरुड जंजिरा तर त्याचेही बांधकाम आपल्याला आजही सुस्थितीत पहायला भेटतात. मग याचा अर्थ असा होतो का की मराठ्यांचे किल्ले कमजोर होते त्यांची बांधकाम कमजोर होती त्यांचं साम्राज्य गरीब होतं. किंवा याचं काही वेगळं कारण आहे. म्हणजे आपलेच किल्ले का पडले मराठ्यांचेच किल्ले का पडलेल्या अवस्थेत आहेत. याचं कृपया करून उत्तर द्या या विषयावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा.❤❤
@krushnadinde171
@krushnadinde171 Ай бұрын
जय शिवराय 💫❤️
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 12 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 26 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 37 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
जणू काय मृत्यू चे दारच : लींगाणा | Lingana Swapnil Kalbhor vlog.
17:13
मी दुर्ग रक्षक : Me Durg Rakshak Swapnil
Рет қаралды 7 М.
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 12 МЛН