कुणाकडून मदतीची... उपकाराची अपेक्षा करण्यापेक्षा..... आपल्या अंगी असणाऱ्या कला.. गुणांचा उपयोग करून 🙏आत्मनिर्भर होणं.... फार चांगले.... रेखा... तूझ्या हातात कला आहे.... त्याचा उपयोग करून छान आयुष्य होईल... तूझं स्वप्न परमेश्वर पूर्ण करेल.... तुला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.... तूझ्या सासूबाई.. तूझ्या पाठीशी आहेत.... छान 👌👌अगं यालाच सुख आणि नशीब म्हणतात.... कुलकर्णी ताई तुला मार्गदर्शन करतीलच.... 🌹🙏
@JayshriKulkarni21 күн бұрын
खूपच छान कमेंट दिली आहे तुम्ही मोलाचे मार्गदर्शन मनापासून धन्यवाद🙏🙏🙏
@sushamagandhithakare465121 күн бұрын
@JayshriKulkarni 🙏नमस्कार
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@snehadolas-o2zАй бұрын
Khup chhan.
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏
@VijayNikum-d2m20 күн бұрын
खूपच छान
@JayshriKulkarni19 күн бұрын
🙏🙏🙏
@SunandaChtnis9 күн бұрын
ताई गोधड्या खूप छान आहे माझा सलाम वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा
@JayshriKulkarni9 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@sharadphatak302324 күн бұрын
खूपच सुंदर.त्या नक्कीच यशस्वी होतील .
@JayshriKulkarni24 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@vedikaarjunwad9906Ай бұрын
छान माहीती मिळाली.रेखाताई यांना शुभेच्छा.धन्यवाद
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏🙏
@supriyapunekarАй бұрын
खुप छान 👌💐
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏🙏
@vidyaugalmugale9171Ай бұрын
खुप छान आहे
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏🙏
@asmitajakhadi891022 күн бұрын
Khup chhan 👌👌
@JayshriKulkarni21 күн бұрын
🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@sharadborkar2815Ай бұрын
सुंदर चांगला उपक्रम गरजुना उपयोग होईल सदीचछा
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@pradeeptongale9691Ай бұрын
छान शिवले
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏🙏
@manjiribarabote752728 күн бұрын
खूप छान ताई,तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होतील.
@JayshriKulkarni27 күн бұрын
🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@sandhyabhate6416Ай бұрын
छान ताई खूप सुंदर आहे गोधडी
@JayshriKulkarni29 күн бұрын
🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@artsejalchoudhari25 күн бұрын
रेखा ताई all the best ❤
@JayshriKulkarni24 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@arunameshram8492Ай бұрын
Jayshri tai tumhi khup chan kam kartay tumche kharach khup abhinandan👍👍
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏🙏
@rutabaxiАй бұрын
Khup Sundar. Thanks for sharing the details 🙏🙏🙏
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏
@rohinideshmukh5241Ай бұрын
रेखाटता,ई आपली ईच्छा पूर्ण हो ईल
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@rajeshreechavan2534Ай бұрын
खुप छान शिवता❤️❤️👍👌
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏
@gouripalghat7796Ай бұрын
Khup chaan
@JayshriKulkarniАй бұрын
धन्यवाद🙏🙏🙏
@UshaShendge-x1i23 күн бұрын
Nice tai
@JayshriKulkarni22 күн бұрын
🙏🙏🙏
@rajashree830Ай бұрын
खुप मस्त गोधडी 🎉❤🎉❤🎉❤
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@anjalipatil4135Ай бұрын
Khup chan
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏
@madhurishidhaye9417Ай бұрын
मस्तच आहेत
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏🙏
@anjalikhope9134Ай бұрын
Rekha Tai तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होणार….all the best 🎉
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@AkshaySuryawanshi-r2wАй бұрын
छान ताई
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏
@prabhakarprabhudesai786427 күн бұрын
आपणाला शुभेच्छा पुण्याहून बोलतोय
@JayshriKulkarni26 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@gouripalghat7796Ай бұрын
Thanks for Sharing tai
@JayshriKulkarniАй бұрын
My pleasure 😊
@pratibhakadam333613 күн бұрын
रेखा तुझी ईच्छा पुर्ण होवो
@JayshriKulkarni12 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@VaishaliDeshmukh-rd1tcАй бұрын
खुप छान मी सुदधा अवश्य शिवून घेईन मी पंढरपूरमध्ये च राहते तुमच्यामुळे आम्हाला गोधडी शिवून मिळते ते कळाले तुमचे खुप आभार
@JayshriKulkarniАй бұрын
हो का नक्की शिवून घ्या मग
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@subhashghumatkar4873Ай бұрын
Nice
@JayshriKulkarniАй бұрын
Thanks
@shailabirajdar7183Ай бұрын
रेखाताईतुमचे अभिनंदन. मी पंढरपूरला आले तर पर्स, पिशवी नक्कीच घेईल. 👌🌹
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏🙏हो आल्यावर नक्की भेट घ्या
@RekhaNayku18 күн бұрын
नकि या
@NarendraBhandarkar-r1z23 күн бұрын
Khupch sunder shivan malapan shiun pahije
@JayshriKulkarni22 күн бұрын
नक्की मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे तुम्ही फोन करून ऑर्डर करू शकता धन्यवाद🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@pushplatapatil293916 күн бұрын
ताई तुम्ही यात्रेला बाजारात आणा खूप संपतील रामकृष्ण हरी नक्कीच यशस्वी व्हाल झामभारी रामकृष्ण हरी नवी मुंबई कोपरखैरणे🙏🙏🙏🙏👍👍
@JayshriKulkarni15 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@ushabhide7115Ай бұрын
तुमची ईच्छा नक्कीच पुरी होइलतुमचा मुलगा खूप शिकून मोठा होइल तुमची कला हीच तुमची श्रीमंती आहे
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@aparnavaishampayan77612 күн бұрын
गावाला ठिक आहें वॉशिंगी मशीन मधे कशा धुणारं प्रॉडक्ट खुप छान आहे
@JayshriKulkarni2 күн бұрын
वॉशिंग मशीन मध्ये धुता येते
@RekhaNayku18 күн бұрын
Thank you all of you❤👍👏👍
@JayshriKulkarni17 күн бұрын
Thank you too
@yatinashar385419 күн бұрын
Mummy ki yaad😢dilya
@JayshriKulkarni18 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@shailajanavare23 күн бұрын
मी अहमदनगर येथे राहते सुंदर उपक्रम आ हे ताई खुप शुभेच्छा
@JayshriKulkarni22 күн бұрын
🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@user-bt6jl9hz9qАй бұрын
खुप छान tai. मी पण नक्की तुमच्याकडून गोधडी शिवून घेईल. आणि रेखा ताई तुम्हाला खुप शुभेच्छा धन्यवाद
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏
@jayashrikore1817Ай бұрын
दोघी ताई नमस्कार 🙏🙏 आणि शुभेच्छा.🌹🌷 तुम्ही गादीसाठी लागणारे कव्हर ही शिवू शकता.आणि भाजीपाला आणण्यासाठी वेगवेगळे लहान-मोठे कप्पे असलेली पिशवीही शिवू शकाल.👍तुमची स्वप्नपूर्ती व्हावी म्हणून पंढरीच्या राणाच्या चरणी हार्दिक प्रार्थना.🙏🙏
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@DaulBijapure26 күн бұрын
Godadhi deres shiwta aamhi ambe chale Pandharpur na jawad aahe
@JayshriKulkarni26 күн бұрын
🙏🙏🙏ok
@siddhinachankar7191Ай бұрын
रेखा ताई तुम्ही तुमच युट्यूब चॅनल काडा हे बघुन लोक तुमच्या गोधड्या घेतील व सिकतील पण आणि तुम्हाला मदत होईल ❤❤❤
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@manishawagh47496 күн бұрын
हो ताई..बरोबर❤
@jyotishejwal446527 күн бұрын
Thank you tumhi video banvala tyamule aamhala kalal ki godhadi shuvun denarya tai aahet. Mi kiti tari divsapasun shidhat aahe. Aata jevha kevha Pandharpur la yein tevha nakki Rekhataina bhetel.
@JayshriKulkarni26 күн бұрын
हो नक्की भेट द्या🙏🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@rajashree830Ай бұрын
पर्स कितीला शिवुन देता ताई ❤❤❤❤
@JayshriKulkarniАй бұрын
पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये जसे तुम्ही मला पर्स हवे असेल तसे ते शिवून देतात
@malini7639Ай бұрын
छान माहिती पंढरपूर तर लांब . आपण ही घरीच वेळ काढून गोधडी शिवली पाहिजे .
@JayshriKulkarniАй бұрын
तुम्ही पंढरपूरला कुरियर करू शकता तुमच्या साड्या तुम्ही कुठे राहता
@kirtinikumbh623Ай бұрын
Tai tumchya kashala manapasun salam swami samarth krupene tumche nkkich mote dukan hoil v tumcha mulga pun khup shikel
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@bhaskarrenukeofficial79365 күн бұрын
ताई तुमचे सर्व स्वप्न पूर्ण वरील दुकान पण होईल मुलगा पण चांगला शकेल काही काळजी करू नका तुम्ही एवढी छान मेहनत घेत आहे आता ताई मला एक सांगा
@JayshriKulkarni5 күн бұрын
व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे ताईंची फोन करून तुम्ही बोलू शकता
@Ashwini-f1xАй бұрын
तुमच्या गोधड्या फोरेनला जातील अशी शुभेच्छा देते, मुलाचे शिक्षण नक्की होईल तो उच्चशिक्षित होवोत हा आर्शिवाद
@JayshriKulkarniАй бұрын
मनापासून धन्यवाद
@RekhaNayku18 күн бұрын
Thank you ❤
@JayshriKulkarni17 күн бұрын
You're welcome! 🙏
@snehaldaptari6554Ай бұрын
Pure Cottonchya godhadya nahi ka? Sagalya nylon sadichya godhadya distat.
@JayshriKulkarniАй бұрын
जशा गिर्हाईकाने दिल्या असतील तशा गोधड्या शिवलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला कॉटनच्या साड्या असतील तर देऊ शकतात त्याच्या गोधड्या शिवून दिल्या जातील
@Ashwini-f1xАй бұрын
छान किंमत आहे २००,४००रु
@JayshriKulkarniАй бұрын
होय अगदी रिझनेबल रेट आहेत
@vishakharisbood2269Ай бұрын
Khup khup Surekh,mast Vidio,khup Chan Godhdya Shivlya Aahet, number one 👌
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
धन्यवाद
@sukhadabhide7933Ай бұрын
छान VDO आहे. आम्ही नक्कीच magvu godhadi
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏🙏
@ShobhanaDeshpandeАй бұрын
Khoop chan.address pathava
@JayshriKulkarniАй бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये ऍड्रेस सांगितलेला आहे तरी तुम्ही फोन करू शकता
@shailajapatil551511 күн бұрын
Kiti rs la godhadi tumchya sadyanchi
@JayshriKulkarni10 күн бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये रेखा ताईंचा फोन नंबर दिलेला आहे त्यांना फोन करून तुम्ही ऑर्डर करू शकता त्या तुम्हाला व्यवस्थित सगळी माहिती देतील
@milanborhabe648221 күн бұрын
Mi. Kalyan West vrun. Bolte ahe
@JayshriKulkarni21 күн бұрын
🙏🙏🙏
@RekhaNayku18 күн бұрын
Thank you
@JayshriKulkarni17 күн бұрын
You're welcome 🙏🙏🙏
@shailajapatil551511 күн бұрын
Kashyap pakarchya sadya lagtat
@JayshriKulkarni10 күн бұрын
कोणत्याही प्रकारच्या साड्या चालतात पण तरीसुद्धा तुम्ही रेखा ताईशी एकदा फोनवर बोलून घ्या त्या तुम्हाला व्यवस्थित माहिती देतील रेखा ताई यांचा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे
@pranali404521 күн бұрын
Rekhatai tumhi sad8 cover pan shiva .sadan he cover
@JayshriKulkarni21 күн бұрын
🙏🙏🙏
@mansibaride270424 күн бұрын
Godhadi shivun havi aahe
@JayshriKulkarni24 күн бұрын
हो तुम्हाला गोधड्या शिवून मिळतील
@nandanarajput551010 сағат бұрын
Rekha tai address pathva mi pandharpur la ali ki mukkam karel godhadi va purse pan shival.
@DevikaGadpayleАй бұрын
Mala pan godhadi siwaychi ahe .me Mumbai hun ahe
@JayshriKulkarniАй бұрын
मी फोन नंबर दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण फोन करू शकता मग आपण ठरवू काय करायचे ते
@sujatakolambkar5163Ай бұрын
माझी बहीण पण डोंबिवली मध्ये अशाच गोधड्या शिवते जर कोणाला शिवायचे असेल सांगू शकता तुम्ही
@JayshriKulkarni29 күн бұрын
मी जसा व्हिडिओ केला आहे तसा व्हिडिओ करून मला पाठवून द्या मी तो माझ्या चैनल वरती टाकते म्हणजे तुम्हाला गिऱ्हाईक वाढेल
@saritadangle326Ай бұрын
Taai tumhi godhadya vikta ka kimmat sanga gharpoch karta ka ?
@JayshriKulkarniАй бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये रेखा त्यांचा फोन नंबर दिलेला आहे त्यांच्याशी फोनवर बोलून घ्या धन्यवाद🙏🙏🙏
@sudhirkulkarni305525 күн бұрын
फॅन न पूर्ण पत्ता द्या
@JayshriKulkarni24 күн бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर दिलेला आहे शिवाय व्हिडिओमध्ये सुद्धा व्यवस्थित पत्ता सांगितलेला आहे
@sumedhjogdand5205Ай бұрын
Tai mazaykde Khup junay sadly ahet..
@JayshriKulkarniАй бұрын
त्याचे गोधडी शिवून घ्या
@ManjushaNirgudeАй бұрын
किती दिवसात shiwun देता
@JayshriKulkarniАй бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये रेखाताईंचा फोन नंबर दिलेला आहे आपण फोन करून चौकशी करा पण दोन ते चार दिवसात त्या शिवून देतात
@sangitashelake763419 күн бұрын
कुठे आहे पंढरपूर मध्ये
@JayshriKulkarni18 күн бұрын
प्रदक्षिणा रोडवर नाथ चौकामध्ये आहे व्हिडिओमध्ये पूर्ण पत्ता दिलेला आहे फोन नंबरही दिलेला आहे
@bhaskarrenukeofficial79365 күн бұрын
ताई गोधडी टाकल्यावर किती दिवसांनी भेटते
@JayshriKulkarni5 күн бұрын
चार दिवसांत मिळेल
@sangitachavan7469Ай бұрын
ताई पंढरपुरात पत्ता सांगा
@JayshriKulkarniАй бұрын
मी व्हिडिओमध्ये पूर्ण पत्ता सांगितलेला आहे शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे तुम्ही फोन करून ऑर्डर करू शकता धन्यवाद
@UjwalaKengar07Ай бұрын
ताई मी ही अशाच सेम शिलाई करून गोधडी कस्टमर कडून साड्या आणि कपडे घेऊन शिवून देत असते ताई मी सांगली मध्ये रहाते तुम्ही ही खूप छान गोधडी शिवता
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏🙏
@AratiInamdar-v5qАй бұрын
तुमचा फोन no. दया.... 🙏🙏
@doodleminds3660Ай бұрын
Jayshree Tai recipi taka na tumachya gharguti
@JayshriKulkarniАй бұрын
त्यासाठी खूप व्याप आहे मला तेवढे करायला वेळ नाही हो आणि मी हे समाजकार्य म्हणून करते समाजासाठीचे आपले काहीतरी देणे लागते त्यासाठी म्हणून मी हे सारे करते आपण पंढरपुरात राहतो त्यानिमित्ताने पांडुरंगाची अशी सेवा मी करते
@ujwalakulkarni2913Ай бұрын
कुठे आहे दुकान? पंढरपुरमध्ये?
@JayshriKulkarniАй бұрын
सध्या दुकान नाही पंढरपुरात घरातूनच त्या काम करतात
@ParkashZagadaАй бұрын
गोधड्या बघून मला माझे बालपण आठवले. कारण माझी आई आमच्या साठी घरीच गोधड्या शिवायची. त्या वेळी आमच्या कडे भरपूर गोधड्या असायच्या.
@JayshriKulkarniАй бұрын
👍👍🙏🙏🙏😊😊
@RekhaNayku18 күн бұрын
❤👍
@rekhakale3093Ай бұрын
नविन साडया वापर करून शिवणार का
@JayshriKulkarniАй бұрын
हो तुम्ही सांगाल तसे शिवून देऊ
@gouripalghat7796Ай бұрын
Jayashree tai. Yesterday met Rekha tai and Purchased One Single godhadi also.
@JayshriKulkarniАй бұрын
👍👍🙏🙏🙏मनापासून खूप खूप धन्यवाद
@ujwalaposam1084Ай бұрын
खूप छान माहिती दिली मी गोधडी कोण शिवेल या विचारात होते आपल्या चॅनल मुळे माझा प्रश्न सुटला आहे मी ठाणे जिल्हा डोंबिवली येथून आहे पुन्हा आपल्याला फोन करून विचारून घेईन
@JayshriKulkarniАй бұрын
👍👍👍🙏🙏
@arunameshram8492Ай бұрын
mla pan godhdi khup aawadtey
@JayshriKulkarniАй бұрын
😊😊🙏🙏
@sunitadamle247826 күн бұрын
शिवायचे कसे ते दाखवणार का
@JayshriKulkarni26 күн бұрын
विचारून सांगते
@sunandakamble639315 күн бұрын
Ya bai fakta sadyachi godhadi shivata ka sataryat atishay lahan lahan kapadyanchi pan godhadi Shivun detat nusatya sadyanchi ka mag lahan kapadyache kay karayache aani machin var nahi tar hatanech ghodhadya shivtat mazi aai tar tya gotldhadyavar itaki sundar desain kadhayachi ki vicharata soy nahi sadyanchya kinarinchi nakshi khup sundar shivun kadhayachi mazi aai adani hoti pan aamhi mothe joi paryant tee aamchyasathi hatanech kapade shivayachi aani ekse ek desains tee shivayachi
@JayshriKulkarni13 күн бұрын
🙏🙏🙏
@pratibhakalaskar8255Ай бұрын
शिवायला किती घेता सिगल, डबल
@JayshriKulkarniАй бұрын
सिंगल गोधडीचे शिलाई 200 रुपये डबल गोधडीची शिलाई 400 रुपये
@SwatiMaynikar-h7tАй бұрын
Singal chi praiz
@JayshriKulkarniАй бұрын
सिंगल गोधडीला दोनशे रुपये शिलाई आहे
@nishamuni362019 күн бұрын
कॉट कॉटनचे दुपट्टे दिले तर त्यांची गोधडी होईल का?
@JayshriKulkarni18 күн бұрын
होईल छान होईल
@RekhaNayku18 күн бұрын
हो
@hemantkumarmhatre152119 күн бұрын
Rekha Tai mehnat Kara Yash nakki Milanar
@JayshriKulkarni19 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@bhagyashrijoshi20146 күн бұрын
Online मिळतील का? किंमत किती
@JayshriKulkarni5 күн бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे फोन करून चौकशी करा
@shubhadaupadhye9550Ай бұрын
बाहेरगावी पाठवू शकताका?
@JayshriKulkarniАй бұрын
हो पाठव ना तुम्ही फोन करून संपर्क साधा फोन नंबर डेफिनेशन बॉक्स मध्ये दिलेला आहे
@RekhaNayku15 күн бұрын
हो
@bhagyashrijoshi20146 күн бұрын
पर्सची किंमत किती,online मिळेल का
@JayshriKulkarni5 күн бұрын
मिळेल
@ushanarvekar333724 күн бұрын
Om line demand Ghodadi
@JayshriKulkarni24 күн бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे रेखाताईंचा त्यांना तुम्ही फोन करा तुम्हाला गोधडी मिळेल
@manjushakulkarni2181Ай бұрын
जयश्री ताई मला पण गोधड्या शिवायच्या आहेत मी पण पंढरपूर मध्येच राहते एका गोधडीला किती सले घेतात हे मला सांगा मी आणून देईल शिवायला डबल गोधडी चे रेट आणि सिंगल गोधडी चे रेट पण सांगा
@JayshriKulkarniАй бұрын
सिंगल गोधडी ₹200 डबल गोधडी 400 रुपये तुम्ही नक्की गोधडी शिवून घ्या
@nitinpradhan91Ай бұрын
घराची अवस्था पाहून किव येते,माऊली अशा गरजुंना का मदत करत नाहीत,,,,, पंढरपूरात, ठराविक लोक गडगंज आहेत,,,,ताई तुम्ही यशस्वी होणार,,,,
@JayshriKulkarniАй бұрын
🙏🙏🙏🙏
@manjirivartak947424 күн бұрын
Khup chan aahe
@RekhaNayku18 күн бұрын
कुप कुप धन्यवाद
@DaulBijapure26 күн бұрын
Mi pan shiwti mala pan shiwan kaam pahije
@JayshriKulkarni26 күн бұрын
आपण काय काय शिवता आपला व्हिडिओ करायचा आहे का
@DaulBijapure25 күн бұрын
Dress godadi barke lekranche dupatte
@DaulBijapure25 күн бұрын
Gudhdi la shilayi kiti
@aparnakulkarni7880Ай бұрын
Price sanga ki
@JayshriKulkarniАй бұрын
गोधडीची शिलाई प्राइस सिंगल गोधडी दोनशे रुपये डबल गोधडी चारशे रुपये
@mansibaride270424 күн бұрын
5 godhadya dya
@JayshriKulkarni24 күн бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये रेखाताईंचा फोन नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना फोन करून कॉन्टॅक्ट करा त्या तुम्हाला गोधड्या शिवून देतील
@ujwalamuley468Ай бұрын
Sadya cotton pahije ka?
@JayshriKulkarniАй бұрын
शक्यतो असाव्यात नसल्या तरी चालते आत मधून आपण सिंथेटिक वापरू शकतो
@shradhadhavale1813Ай бұрын
खूपच सुंदर क्विलटिंग अत्यंत सुंदर केलें आहे कोठेही घोळ नाही सफाईदार काम.तुमचे मोठें दुकान व्हावे.