पंढरपुर / जुने माने भोजनालय

  Рет қаралды 4,590

Jayshri  Kulkarni

Jayshri Kulkarni

Күн бұрын

नमस्कार
मी सौ जयश्री कुलकर्णी
मी नेहमीच आपणासाठी उपयुक्त व्हिडिओ बनवत असते
आज आपण पाहणार आहोत
जुने माने भोजनालय
हे पंढरपूर मध्ये तानाजी चौकात आहे
हे पन्नास वर्षांपूर्वीचे जुने माने भोजनालय आहे
इथे शुद्ध शाकाहारी रुचकर जेवण मिळते
दोन भाज्या भात वरण पोळ्या आणि मिरचीचा ठेचा आणि लोणचे असे पोटभर जेवण फक्त 90 रुपयातच मिळते
संपर्कासाठी फोन नंबरः-
अरुण बजरंग माने
98 60 72 73 75
93 59 64 13 64
87 988 20 897
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
आपली
सौ जयश्री कुलकर्णी
95 27 29 37 96

Пікірлер: 12
@shashikantmali7300
@shashikantmali7300 6 сағат бұрын
Pandharpur peksha Pune madhe......50 madhe Bhetatay
@ToshrajFilms
@ToshrajFilms 3 ай бұрын
Khup chan jevan milate yethe
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 3 ай бұрын
हो स्वस्त आणि मस्त आहे
@ravirajpatil5264
@ravirajpatil5264 Жыл бұрын
आम्ही या ठिकाणी जेवलो आहे.उत्कृष्ठ पध्दतीचे जेवण आहे आणि काकांचा स्वभाव चांगला आहे... धन्यवाद
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@nakulbadave7697
@nakulbadave7697 10 ай бұрын
खूप छान जेवण असत
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 10 ай бұрын
हो जेवण घरगुती आहे
@YogeshSharma-zi6sz
@YogeshSharma-zi6sz 6 ай бұрын
Mam please provide mobile number I just want to shift in pandharpur
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 6 ай бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करू शकता
@gurannairannalohar7406
@gurannairannalohar7406 Жыл бұрын
Medam tumacha nambar send me
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni Жыл бұрын
प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 10 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34