तुम्ही मला एक संधी दिलीत ह्या गाण्यात काम करण्याची त्या बद्दल संदेश दादा आणी तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी आहे ...🤗❤️😍🙏🏻 Thank you so much all of you ☺️💕
@pravinghume4 күн бұрын
खुप छान सुंदर गीत रचना आणि गायन....
@kokani_chhand19 күн бұрын
माऊली एक नंबर गीत झाले आहे जबरदस्त ❤️😍👌 काय बाज आहे नादखुळा 🔥
@AnwitaBhalekar19 күн бұрын
माऊली खूप सुंदर गीत रचना लेखणी कमाल एकदम बहारदार गीत झाले आहे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतेय ❤❤❤❤❤
@मातोश्रीमोबाईल-प2च19 күн бұрын
खूप सुंदर गीत माऊली. प्रत्येक शब्दात काय तरी नवीन आनी घेण्या सारखं आहे. खूप काही सांगून जात हे गीत. सुंदर गीत रचना. संदीप सावंत माऊली नेहमीच काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतात. कुरतडकर माऊलींचा हा सुंदर परिवार आहे.ज्या परिवारात आम्हा सारख्या असंख्य कलाकारांना वास्तव्य मिळाला हेच आमचे भाग्य🙏
नक्किच अभिमान वाटतो संदिप सावंत माऊली आणि समिर दादा तटकरे यांच्या सोबत एक छोटीशी संधी मिळतेय...👌👌♥️♥️❤❤
@damodargorivale519419 күн бұрын
माऊली अप्रतिम गीत रचना आणि सुंदर आवाजात गीत गायलंय ❤❤❤❤❤❤
@rupeshshinde608119 күн бұрын
Amezing mauli kharach kahi ज्या जुन्या पद्धती आहेत त्या आपल्या loka कलेत झाल्या पाहीजे तरच नवीन पिढीला कळेल की आपल्या पूर्वजांनी कशा पद्धतीने ही naman रुपी लोककला चालू केली श्री संदीप सावंत माऊली माझ्याकडे काही शब्दच नाहीत खूपच छान mauli
@Sachinsmali2619 күн бұрын
गाण्याच्या प्रत्येक शब्दाला फुलविणारे समर्पक दृश्य परिणाम ऐकताना गाण्याशी समरस होण्यास भाग पाडते. कोकण पहाटेचे सूक्ष्म पद्धतीने टिपलेले चित्रण मनाला भावणारे आहे. शब्दांकनाला दृश्याचे कोंदण लाभले असून चित्रीकरण, एडिटिंग अप्रतिम आहे. कोकण म्युझिक चॅनलची आणखी एक सुंदर देखनिय, श्रवणीय कलाकृती. सूरजजी अभिनंदन आणि शुभेच्छा! सुंदर कोकण ❤❤❤❤
@sangitahousequeen19 күн бұрын
खूपच मस्त सूरज ब्रो
@KokanEntertainmentOfficial19 күн бұрын
सुरज कुळये काय एडिटिंग केलय खूप छान ❤️ त्याच प्रमाणे संदीप बुवांचा आवाज आणि समीर तटकरे यांचा सपोर्ट छान
@dikshasawant133019 күн бұрын
खुप मस्त
@vivekkulye978019 күн бұрын
अप्रतिम सादरीकरण,,खूप छान
@vaishalisolkar65719 күн бұрын
नमन कलेतील पारंपरिक असे सुंदर गीत...👌👌 संदिप सावंत माऊली सुंदर गीत रचना आणि अप्रतिम एडिटिंग सूरज दादा...👌👌🌿💫
आम्हांला अभिमान वाटतो एवढा मोठा कलाकार संदीप सावंत यांच्या बरोबर आम्ही काम करतो,
@vaibhavjabare483219 күн бұрын
एक नंबर गाणं आहे
@smsawant2019 күн бұрын
छान गाणे गायलास
@maheshkatkar192219 күн бұрын
कलारत्न थोर ग्रंथ उपासक कवी शाहीर संदीप जी सावंत माऊली अप्रतिम काव्य रचना आणि गायन ❤ खुप छान चित्रीकरण पूर्ण टीम ला माझा शाहिरी मानाचा मुजरा माऊली ❤❤
@pravinkarande876119 күн бұрын
Exlent ❤
@yashmadge698119 күн бұрын
Nice ❤ SDK..🎉
@ShivkumarBakshetti-c9r19 күн бұрын
Khup chan avaj Ani sadrikaran
@Jitendrapawar-v4j19 күн бұрын
नादखुळा बूवा
@KeshavKumbharKK19 күн бұрын
लय भारी
@dishakamerkar649518 күн бұрын
खूप सुंदर चित्रीकरण गाण ही खूप सुंदर .
@Travelam-x7j19 күн бұрын
❤❤
@manoharbhagate860919 күн бұрын
खूपच सुरेख काव्य रचना, सुरेल आवाजात गायन . लयभारी
@Piush743219 күн бұрын
सुंदर बुवा गीत छान लिहिलं आणी गाहील पण छान 👍❤️🌹🌹🌹
@sandeshbhuvadofficial19 күн бұрын
जबरदस्त एडिटिंग सूरज दादा...👌👌♥️♥️
@SupriyaGamare19 күн бұрын
खुप खुप सुंदर काका
@sanskarkamble120719 күн бұрын
Dada khup chan
@pratikdhadve198419 күн бұрын
खूप सुंदर गाणं झालय गुरु माऊली..आणि विशेष म्हणजे या गीतातील शब्द रचना आणि आशय अप्रतिम आणि पारंपरिक गीत वाद्य, हे सर्व ऐकून मन भारावून गेलं.माऊली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ❤❤❤❤
@priyalikatkar263919 күн бұрын
एक नंबर काव्य रचना माऊली ❤❤
@netrajadhav906519 күн бұрын
खुप सुंदर सादरीकरण....
@amitkangane121419 күн бұрын
गाण्याचे स्वर मस्त..... 👍👍आणि चित्रीकरण खूप छान.... 🎉🎉🎉
@vijaybhuwad74519 күн бұрын
❤🎉❤
@RajendraBhatade-wq7kw19 күн бұрын
सुंदर
@rakeshkulye141019 күн бұрын
Sundar kavyarachana ani uttam sadarikaran❤
@vineshtambeofficial165819 күн бұрын
ग्रंथ उपासक गाढ अभ्यासक कवी गायक 🙏आदरणीय संदीपजी सावंत माऊली अप्रतिम सुंदर गोड गायन👌 आणि गीत रचना लय भारी👌 सर्व टीम साठी खूप खूप शुभेच्छा💐🎉
@shubhampatil322319 күн бұрын
मस्त चित्रीकरण ❤️
@sunilsawant138819 күн бұрын
शाहीर संदीप जी खूप छान, अप्रतिम👌👌
@vaibhavtambe924119 күн бұрын
खूप छान गीत रचना माउली
@KeshavKumbharKK19 күн бұрын
Suraj dada fan club pune ❤
@manasravande438319 күн бұрын
🎉mast ch
@shaktiturakonkancha536919 күн бұрын
पारंपरिक नमन गीत 🌹🌹❤️❤️🚩
@swapnilichale251319 күн бұрын
मस्त गाण आहे 😊
@nileshbhadekar843714 күн бұрын
खूप छान माऊली गीतरचना आणि गायन
@priyabalsane861519 күн бұрын
Wow
@omkarkhadsade650619 күн бұрын
लय भारी! 👌👌
@surajmahadik921619 күн бұрын
👌👌
@samirtatkare821119 күн бұрын
कोकणी माणसाचा खरा आवाज❤❤ सूरज दादा खूप छान चित्रीकरण ❤❤
@nileshsawant293318 күн бұрын
आजची सकाळची सुरुवात तुमच्या सुंदर गीतानीच झाली आसं म्हणायला काही हरकत नाही, संदीप बुवा तुमचा मंत्र मुग्ध आवाज कानी पडताच मन कसं प्रॅफुलीत झालं आसं म्हणायला वावग ठरणार नाही,वेळोवेळी तुम्ही जुन्या आठवणींना वाव देता ,आताच्या पिढीला एक नवीन संदेश देताना पाहायला मिळत ,खरोखरच तुमच्या या हुंनार बजीला आमचा मनाचा मुजरा तसेच ग्रंथ वाचन खुप अप्रतिम आहे techa aamhla सार्थ अभिमान वाटतो...तुमच्या पुढील वाटचालीला खुप साऱ्या शुभेच्या...
@kirangavanang605619 күн бұрын
Ek no bhava❤❤❤🎉🎉
@Mukesh_bhalekar19 күн бұрын
खूप छान अप्रतिम गीत माऊली❤💐👌
@Vijayamore-j8r18 күн бұрын
❤❤👌
@SiddheshRewale-b6c11 күн бұрын
Khup sundar mauli
@Bhaktondwalkar0919 күн бұрын
Chan ❤😍
@pratikshahumane900117 күн бұрын
खूपच सुंदर आपल्या कोकण ची संगीत संस्कृती तुम्ही जागा समोर घेऊन येताय.. ❤
@KashiramDhapse-xo7ug17 күн бұрын
Sundar geet
@ShitalRushi19 күн бұрын
खुप छान
@RakeshAlim9 күн бұрын
👌👌👌👌👌👌👌
@shubhampatil322319 күн бұрын
😍😍😍
@dineahlingavale983710 күн бұрын
खूप छान गायन ... आयकुन गावची आठवण करून देणार
@swaranimbalkar155817 күн бұрын
👌 अप्रतिम
@kalpeshjagdale14 күн бұрын
खूपच छान आहे ...असच चालू ठेवा ...
@sandeepmadge16 күн бұрын
मस्त ❤❤
@KalpanaRambade16 күн бұрын
Chan
@ShubhraChavan-o6f12 күн бұрын
Nice
@sangitahousequeen19 күн бұрын
Thank you Suraj mala या गाण्यात काम करायची संधी दिल्या बद्दल धन्यवाद
@zimanbrothers.653518 күн бұрын
👌👌😎
@prasadkulye544318 күн бұрын
❤
@मिस्टरअरुणराज17 күн бұрын
Mast music hai bhai kuch alag hai Konkan ka music ❤