Рет қаралды 324,102
जैव विविधतेचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीतील वर्षावनातील फुलपाखरे आणि पक्षिजगत जवळून अनुभवायला मिळण्याची जागा म्हणजे हेमंत ओगले ह्यांनी निसर्गाच्या कोंदणात उभे केलेले Whistling Woods Rainforest Homestay...
पश्चिम घाटातील फुलपाखरांवर अनेक वर्षांच्या प्रदीर्घ भ्रमंती आणि अभ्यासा नंतर आपल्या सह्याद्रीतील आंबोली गावात शाश्वत निसर्ग पर्यटनाचे एक आगळे वेगळे मॉडेल उभे करणाऱ्या ह्या कोकण पुत्राला मानाचा मुजरा🙏❤️
For Booking Do visit the following lin
whistlingwoods...