पक्षी थांबे - कसे बनवावेत + किती, कधी आणि कुठे लावावेत । पक्ष्यांचे महत्त्व | DIY - Bird Perches

  Рет қаралды 14,207

Paani Foundation

Paani Foundation

Күн бұрын

शेतकरी मंडळींना प्रेमाचा नमस्कार! फार्मर कप २०२३ मध्ये अनेक शेतकरी गट नैसर्गिक कीडव्यवस्थापनावर काम करत आहेत. कीडनियंत्रणाचा अगदी कमी खर्चातला अतिशय प्रभावी उपाय म्हणजेच “पक्षी थांबे”. या पक्षी थांब्यांबद्दल सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
मुख्य विषय:
1:07: पक्षी पृथ्वीवर आले कुठून?
3:18: प्रतिकूल वातावरणातही पक्षी काय जगले
4:15: कोणते पक्षी काय खातात?
5:24: पक्षी किती किडे खात असतील?
6:12: पक्षी आणि शेती यांच्यातील संबंध
7:40: नैसर्गिक कीड व्यवस्थापनात पक्षी कशी मदत करू शकतात
9:27: पक्षी थांबे - ओळख
10:09: पक्षी थांबे कसे तयार करावेत
11:48: शेतात पक्षी थांबे किती लावावेत
12:18: पक्ष्यांमुळे पिकांचा नुकसान होईल का?
13:50: शेतात पक्षी थांबे कधी लावावेत
14:39: पक्षी थांबे शेतात कुठे लावावेत
15:22: जर शेताभोवती पक्षीच नसतील, तर काय करावे?
20:00: पक्ष्यांचे संरक्षण
---
Join the Paani Foundation community!
Facebook: paanifoundation / SatyamevJayate
Twitter: paanifoundation
Instagram: paanifoundation
Website: paanifoundation.in
Email ID: paanifoundation@paanifoundation.in

Пікірлер: 22
@sanjaymankargardgaon1704
@sanjaymankargardgaon1704 Жыл бұрын
Khup chhan mahiti deta sir tumhi....
@sanketjadhav7798
@sanketjadhav7798 Жыл бұрын
एक नंबर 👍💧🌱
@Umeshbdeshmukh
@Umeshbdeshmukh Жыл бұрын
सर हरीण पळवून लावण्यासाठी काहीतरी उपाय सांगा शेतकरी खुप त्रस्त आहेत
@Anubhav_79
@Anubhav_79 Жыл бұрын
Forest department la aarj kara
@digvijaynilekar9046
@digvijaynilekar9046 4 ай бұрын
बरेच उपाय करता येतात. बुजगावणं, झटका वायर, डांबर गोळी, बार करणारी बंदूक, काटेरी कुंपण झाडं, रात्रभर वाजणारे स्पीकर्स. वनविभागाला अर्ज सुद्धा करून ठेवा.
@dattatraykadam4327
@dattatraykadam4327 2 ай бұрын
खुप छान माहिती
@gajananlande4411
@gajananlande4411 Жыл бұрын
Superb sirrji.. 🙏😊
@SachinKadam-ew9ls
@SachinKadam-ew9ls Жыл бұрын
छान विश्लेषण. एक नंबर
@SumanJagtap-m2d
@SumanJagtap-m2d 10 ай бұрын
Very knowledgeable. !!! ALSO very useful ,, 😅😅😅< vishwas jagtap, Palghar
@B.V.Shinde
@B.V.Shinde Жыл бұрын
अप्रतिम माहीती धन्यवाद सर .
@शेतकरीगावशिवार
@शेतकरीगावशिवार Жыл бұрын
छान माहिती ❤
@rajulade5560
@rajulade5560 10 ай бұрын
@dattatreygangurde1281
@dattatreygangurde1281 Жыл бұрын
Sir shetkari gat असेल् tarch शक्य.
@MustafeezMustafeez-hy9ij
@MustafeezMustafeez-hy9ij Жыл бұрын
This video should also be made in English
@blossomsindhudurg9958
@blossomsindhudurg9958 Ай бұрын
पाणी
@Aapkisamasya109
@Aapkisamasya109 Жыл бұрын
❤❤❤❤❤🌴🌴🌴🌳🌳🌳👌👌👌💧💧🗨🗨💙💙💙🌧🌧🍍🍍🍍🌹🌹🌹🌹🌹🌹
@rajendravakte8441
@rajendravakte8441 9 ай бұрын
सर तुमचा नंबर दया
@Anubhav_79
@Anubhav_79 Жыл бұрын
Haat kami halva jara
@sagarnavrat
@sagarnavrat Жыл бұрын
ये झेंडूर पोपट हा एक फक्त फळे खाणारा पक्षी आहे आणि कबुतर हा कडधान्य खाणारा पक्षी आहे एक तरी फोटो आहे ka की तो आळ्या खातोय,माहित नसले ना तर बोलू नये
@AvinashKubal2000
@AvinashKubal2000 Жыл бұрын
अळी किंवा कीडनियंत्रणासाठी पोपट हा पक्षी कोणत्याही प्रकारे उपयोगाचा नाही आपण आपल्या स्लाईड मधला पोपटाचा फोटो काढून टाकावा
@maheshkhandagale2149
@maheshkhandagale2149 2 ай бұрын
अरे yz महत्वाची माहिती घे ना, नाही ती बुद्धी कशाला पाजळतो झाटू
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 49 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
Valley of Birds Under Threat (Full Movie) - Nature Documentary
47:08
On Nature's Duty
Рет қаралды 745 М.
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 49 МЛН