Til kuthe aahet te sangitl pan tyanusar shubh ashubh fal ky aahe tepan sanga pls
@vrundaborkar34334 жыл бұрын
आम्हाला तुमचा कार्यक्रम खूप आवडला माझ्या मुलीची जन्मतारीख २८/१/२००१ वेळ सकाळी १०:३० ते ११:०० या मध्ये जन्मठिकाण जिल्हा सोलापूर. तीचं लग्न कसे love marriage असेल की arrange marriage असेल व तीचे वैवाहिक जीवन कसे असेल? सर please याचं उत्तर द्या ही विनंती. Om sai ram 🙏🏻
@arunakadam79734 жыл бұрын
😊बरोबर आहे..माझी मीन रास आहे आणि माझ्या उजव्या पायावर तीळ आहे..👍👌👌
@rashmigharat4072 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@amrutagaikwad84003 жыл бұрын
Absolutely correct...Shourya Parika
@swatirajhansa17643 жыл бұрын
अगदी बरोबर...माझी मीन रास आहे आणि माझ्या उजव्या पायाच्या पावलावर तीळ आहे
@ashashinde45875 жыл бұрын
माझी वृषभ रास आहे आणि गालावर व डोळयाखाली मोठे तीळ आहेत सर .चांगली माहिती दिलीत आभारी आहे.🙏🙏🙏
@sukhadaravindrajoshi20404 жыл бұрын
हो सर एकदम बरोबर सांगितले.👍
@pushpapawar66065 жыл бұрын
धुन रास आहे माझ्या मांडीवर तिळ आहेआपली भविष्य वाणी बरोबर आहे 🌹🤓
@aishwaryabhosale2914 Жыл бұрын
Wht abt Leo?
@neetasurve69905 жыл бұрын
अगदी बरोबर सांगितले आहे.. ओम साई राम सर 🙏
@shivajishelar55294 жыл бұрын
बरोबर
@Santoshkhemnar90292 жыл бұрын
सर माझी रस वृश्चिक आहे आणि माझ्या छातीवर डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला तीळ आहे तर हे तीळ काय दर्शवितो
@anjalideorukhkar50004 жыл бұрын
बरोबर आहे माझी रास मकर आहे आणि माझ्या गुढग्यावर तीळ आहे।
@sulochnakarpe45492 жыл бұрын
नाका च्या शेंड्यावर तीळ असेल तर?
@smit88295 жыл бұрын
सर मी मेष रास आहे.. पण माज्या डाव्या गालावर तील आहे.. तसेच माज्या मिस्टरांच्या दोनी गळा वर तील आहेत आणि ते कर्क राशीचे आहेत... is it good सर...
@devananddevredevre81382 жыл бұрын
हलो दादा माझ्या डोळ्यात पण आहे तीळ आहे आणी छातीवर वर पण आहे तीळ आहे मग मला सांगा दादा मी दोषी आहे की नशीबवान आहे सांगा कारण मी आतापर्यंत माझ्या सोबत आसे काही चागले झाले नाही मी काय करायला हवे दादा मला सांगा तुमी माझी रास काय आहे हे मला सांगू शकता का
@MJArts-ks3sy4 жыл бұрын
धनु रास आहे माझ्या मांडीवर तीळ एकदम बरोबर
@SKTechEducation2 жыл бұрын
माझी कुंभ रास आहे आणि माझ्या उजव्या डोळ्यात तीळ आहे
@riahirlekar86905 жыл бұрын
Thank u sir perfect sangitlat
@pallavibhavarte76033 жыл бұрын
बरोबर आहे👍👍
@subhashbhosale3835 жыл бұрын
हो सर माझी मिथुन रस आहे आणि माझ्या कान समोर आणि खाड्या वर आहे . I like it sir ....
@sudhirjangam7785 жыл бұрын
ॐ साईराम सर सर तुम्ही सांगितले तसे माझी राशी मकर आहे तरी माझ्या उजव्या गुडघ्यावर जवळ वर खाली 3 तीळ आहेत . आणि सर माझ्या डाव्यागुडघ्यावर जवळ वर खाली 2 तीळ आहेत सर ..... ॐ साईराम सर ... ॐ साईनाथ ......
@सुवर्णासाबळे4 жыл бұрын
बरोबर आहे सर 👍
@sushamamore30775 жыл бұрын
वाघनख गळ्यात घालावे का
@sushamamore30775 жыл бұрын
मला नक्की सांगा 7040176916
@marathmolisafarvlogs5535 жыл бұрын
Sar,mazy galiycha or, manecha madhyomadha til ahe,tar,mazi,ras, konati please sanga
@sagarpatange32733 жыл бұрын
Yes sir right ur absolutely right
@anjaliparkar11275 жыл бұрын
Sir, अगदी बरोबर आहे माझी मकर, मिस्टरांची मुलाची मिथुन,लहान मुलाची कुंभ आहे सगळ्याची तीळ तुम्ही सांगितलेल्या ठिकाणीच आहे
@bestsongs41315 жыл бұрын
B
@kalyanithakur17074 жыл бұрын
Mazi ras mithun aahe sagle til barobar aahet👍
@pallavisoman46383 жыл бұрын
बरोबर आहे वृश्चिक
@Mr.mayurpalaskar1113 жыл бұрын
लिगावर तीळ असल्यास काय फायदा किंवा तोटा असतो
@yoginipatil35754 жыл бұрын
माझ्या परिवारातील सर्वांच्या राशी त तीळ बरोबर आहे
@ashishjagtap96025 жыл бұрын
होय सर माझी मिथुन रास आहे आणि माझ्या उजव्या हाताच्या पंजा वर व कंरगळीवर तीळ आहे
@aartishinde15645 жыл бұрын
Sir pliz flat vikla Java mhanun upay sanga pliz sir....
@chayakale22583 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@priyamhatre87285 жыл бұрын
माझी रास तूळ आहे आणि माझ्या कमरेवर तीळ आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे
@sapnakalapure8565 жыл бұрын
Meetun right sir..mastch
@pradippatil41454 жыл бұрын
सर माझ्या लिंगावर भरपूर तीळ आहेत याचा अर्थ काय असतो किंवा आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे
@hrishikeshmhatre50282 жыл бұрын
Perfect
@vaishalimadane14724 жыл бұрын
Til Tumi js bolAl tsch ahe, Maj Vrashbha rash ahe 🙏🙏
@antonettenunes43784 жыл бұрын
सर अगदी बरोबर
@raginitaware21544 жыл бұрын
Talhatacha Centermadhe til ahe shubh ki ashubh asate
@anusayakulkarni67733 жыл бұрын
माझी रास धनु आहे, पण माझ्या कानावर, तळहातावर आणि पोटरीवर आहे तीळ.
@rathodpooja19963 жыл бұрын
😂😂 Khota asta he sagla, yakade jast lakshya deu naka 😂😂
@devanshkadam64253 жыл бұрын
You are right sir
@madhavishinde78304 жыл бұрын
Sir mazya mulila hanvativar til ahe aniti mithun rashichi ahe .thyank you sir
@vaishaligaikwad25423 жыл бұрын
Sir akdam barobar
@amitgurav4994 жыл бұрын
माझ्या मुलाच्या डाव्या हातावर मध्ये तीळ आहे सर
@ashapatil78285 жыл бұрын
Galavar konti rashi yete
@smitadeshmukh53903 жыл бұрын
Ho khar cha aahe . Mazi ras kanya aahe
@rahulautade54055 жыл бұрын
Sir kupeche sundar sagital ahe tumhi....
@vikramsettu38634 жыл бұрын
Dhanyvad 🙏 😇
@prajakta86704 жыл бұрын
Right ahe..
@gurunathmohit35 Жыл бұрын
👌👌🌹🌹
@sayalidaude71183 жыл бұрын
Khar ahe guruji
@pushpasonawane5974 жыл бұрын
मीन रास अगदी बरोबर
@ajsu9473 жыл бұрын
Barober ahe dhanu🥰😍😍😍👌😀😀
@vaishlohokare4193 жыл бұрын
Agdi barobar sir
@vaibhaviraje64524 жыл бұрын
Barobar aahe mazi vushab ras aahe
@yskvlog30693 жыл бұрын
बरोबर सांगितलं
@vrushalisuryawanshi84635 жыл бұрын
Maja ahe confirm😊
@dhawalmore94 жыл бұрын
Mazi ras dhanu ahe pn mazy mandivr til nahi
@vidyasutar50225 жыл бұрын
Ho guruji mazi ras mithun aahe mazya hatavr aanni mandir til aahe
@jayashreejadhav8822 жыл бұрын
Yas sir right
@surbhipaunikar19054 жыл бұрын
परफेक्ट
@riahirlekar86905 жыл бұрын
Sir mazi मीन rass aahey aani mazya left payavar till aahey
@Atharvshinde-nnl4 жыл бұрын
खर आहे
@madhurigavane59802 жыл бұрын
🙏🙏🙏
@sanjaypawar38863 жыл бұрын
ओम साईराम
@samadhanpatil97334 жыл бұрын
Sir tumcha contect no lagat nahi...
@vaishalimadane14724 жыл бұрын
Ho sir,, Maj SgL barobr ahe
@umajanrao20252 жыл бұрын
😃😃😃😃👍👍👍👍
@aaryabhosale28865 жыл бұрын
Ri8 sir......
@anjujangapalle58343 жыл бұрын
Om sai ram
@ramdasbhor29883 жыл бұрын
माझी तूळ रास आहे आपल बरोबर आहे
@shailarajgure48703 жыл бұрын
Barobar she
@shitalvidhate10185 жыл бұрын
tila che shubh ashubh ashi ast ka? ani asel tr tya vishi video bnvava