वयाची 85 वर्षे पार करून सुध्दा माननीय काका धोडदे यांचा 25 वर्षाच्या माणसासारखा आवाज आणि समजा प्रती असलेलं प्रेम हे खूप लोकांसाठी काहीतरी शिकण्यासारखं आहे. जोहार जिंदाबाद .
@wadhavanport2 жыл бұрын
jubardast
@wadhavanport2 жыл бұрын
एकच जिद्द वाढवणं बंदर रद्द...🏴🏴🏴💪
@hemangisatve620012 күн бұрын
Vadhavan bandarla kaluram kaka dhodade naav dyava
@kalpanapathak48973 ай бұрын
पालघर मधील या आदिवासी बांधवांचे जीवन अस्तव्यस्त करू नये अन्याय अत्याचार करू नये,, प्रस्थापित सरकार आणि प्रशासन पोलीस यंत्रणा,, यांचे राजकारण बंद झाले पाहिजे आहे ✍️🇮🇳 कोणताही प्रकल्प हा स्थानिक लोकांच्या जीवावर घाला घालणारा असेल तर तो उध्वस्त झाला पाहिजे ✍️🔥🇮🇳 जय भारत जय संविधान 🇮🇳
@chaitanyavaity41162 жыл бұрын
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द.....😡😡😡😡
@chandrakantgaikwad53498 ай бұрын
आदिवासी नेते ८५ वर्षे पार केलेले काका आजही समाजासाठी न्यायाने,आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करतात,समाजासाठी लढतात याची आपल्या समाजाने जाण ठेवावी हीच हात जोडून विनंती.काकांना माझा शत शत जोहार जय आदिवासी जय संविधान
@krunalipatil16832 жыл бұрын
ABP Majha ह्या चाईंनल ल विनंती आहे की हे बातमी दररोज दाखवा म्हणजेच सरकारला कळेल की इथल्या जनतेचे कसे हाल होत आहेत ते
@amolmarde2 жыл бұрын
एकच जिद्द वाढवणं बंदर रद्द...🏴🏴🏴💪
@PalgharkarVishalGolim3 жыл бұрын
विरोध विरोध विरोध
@tejasbari48952 жыл бұрын
एकच जिद्द वाडवन बंदर रद्द
@shrutipatil6513 Жыл бұрын
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द 🏴🔥💯
@PalgharkarVishalGolim3 жыл бұрын
जोहार काका
@kalpanapathak48973 ай бұрын
स्थानिक गरीब लोकांचे घरादारावर अन्याय करून,,, प्रकल्प योजना करणे बेकायदेशीर व घातकी आहे 🌚 सरकारचे धोरण जबाबदारी पूर्ण व लोकांना संरक्षण देणारे पाहिजे आहे ✍️🇮🇳 स्थानिक लोकांचा घातपात करू नका ✍️🔊🤯🌚🇮🇳
@harshadshitole41982 жыл бұрын
गेली कित्येक वर्ष येथील स्थानिक नागरिक व भूमिपुत्र वास्तव्य करत आहेत आणि आता वाढवण येथे बंदर बांधून तेथील स्थानिकांची राहती घरेच नव्हे तर वर्षानुवर्ष कसत आलेल्या शेतजमिनी ह्या सुद्धा या वाढवण बंदरांमध्ये जाणार आहेत विकास हा प्रत्येकाला हवाच आहे पण थांबली पाहिजे ती विकासामागील अवास्तव संकल्पना वाढवण बंदराला जाहीर निषेध😠 🏴एकच जिद्द वाढवण बंदर रद्द😠
@harshraut5112 жыл бұрын
👍👍👍👍
@wadhavanport2 жыл бұрын
एकच जिद्द वाढवणं बंदर रद्द...🏴🏴🏴💪
@JacintaColaso2 ай бұрын
काकांचं कौतुक, कारण वय 85 आणि बोलतात एखाद्या तरूण असल्यासारखे तेही अभ्यासू. आगे बढो हम तुम्हारे साथ है
@truptidhanmeher17952 жыл бұрын
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द
@Jagdishkadu-pz7st2 жыл бұрын
एकच जिद्द वाडवण बंदर रद्द 😡😡😡😡
@rajeshreekhole123452 ай бұрын
खर आहे सामान्य नागरिक कुठे जाणार
@shantaramshelar772 ай бұрын
बरोबरच छान
@creativespawan16322 ай бұрын
नाहितर संपूर्ण देश पेटेल..आणी बांग्लादेश सारखी परिस्थीती लवकरच उद्भवेल. असा इशारा सरकारला द्या.
@innocent44154 жыл бұрын
👍👍👍👍💯✔️
@creativespawan16322 ай бұрын
काळूराम काका,संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे.
@rutikjunnar39162 жыл бұрын
Vadvan bandar project ban jhal pahije
@LeelaSawant-s1b2 ай бұрын
It is good for devlopment of palghar
@anantasatavi92353 ай бұрын
2 दिवस आज आणि उद्या 🛣️ हायवे बंद सांगतात मात्र विरोध दर्शवतात अस दिसत नाही... खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहे.
@sudhirdalvi64782 ай бұрын
कोणीही किती विरोध केला तरी वाढवणं बंदर हे होणारच.
@pradeeptanavade78042 ай бұрын
हरामखोरी, कमीना.
@ravindraumbarasada52612 ай бұрын
बरोबर बाबा
@anjuraut97242 жыл бұрын
काका छान माहिती दिली आमच्या अंक्करपंट्टी गावाला काहिच दिल नाहि अजुन परत कोनालाच नोकरी दिली नाहि विरोध करा
@harshraut5112 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@wadhavanport2 жыл бұрын
एकच जिद्द वाढवणं बंदर रद्द...🏴🏴🏴💪
@vikalchimodiya42002 жыл бұрын
बंदर रद्द करा
@PriyaHarvata3 ай бұрын
राज साहेब पल्ज़ एकदा लक्ष् दया आमचा kday
@chandrakantgaikwad53498 ай бұрын
आतातरी समाजाने जागे व्हा मोदी हटाव संविधान आणि देश बचाव.
@pradeeptanavade78042 ай бұрын
ही छुपी आणिबाणी आहे.
@creativespawan16322 ай бұрын
आपण आपला गाव आणी जिल्हा सोडून परजिल्हयात जायचे नाही.
@rohansawant96169 ай бұрын
लोकांना विस्तापित न करता बंदर झाल पण ते अडाणीचे नवे J n p t असावे .
@harshraut5112 жыл бұрын
😡😡😡😡😡😤😤😤😤😤😤😤😤 🙏🙏🙏🙏🙏ABp🙏🙏🙏🙏🙏 Thanks
@LeelaSawant-s1b2 ай бұрын
Give appointment to locals
@akshaysambar8776 Жыл бұрын
भाजप पण नोको आणी कोगरेस णोको. पालघर मीट व् नारी सरकार आहेत
@dharmendramhatre88302 жыл бұрын
Vadvan badar rad
@ajaydhanu96902 жыл бұрын
खासदार गावीत बुलडोझर खाली झोपणार होते. कुठे आहेत ते?
गावकरी मंडळी यांनी सरकारला मदत करावी त्याने आपल्यावर आदिवासी हा शिक्का पुसून आपण सर्व अतिशय मोठ्या नकाशावर येणार आहात. आपल्याला ज्यांनी आपली डोकी भडकावली आहेत त्यांनी आपली घरे भरून ठेवली आहेत. आपण जितका सरकारला सहकार्य कराल तेवढा आपला फायदा होणार आहे. नक्कीच वाढवणं बंदर हे भविष्यात आपले उज्वल यश आहे.
@LaxmanAmbolkar-o7t2 ай бұрын
वाढवण बंदरामुले डहाणू तालूक्याला कोणता फायदा होणार सांगा?पैसा व्यवहाराचे साधन आहे जीवन साध्य नाही, विकास के नाम पर विनाश हमको मंजूर नहीं है,
@pradeeptanavade78042 ай бұрын
तुला कीर्ती पैसे मिळाले?
@vaibhavraut71122 жыл бұрын
Ya bhumivar rama ne aplya vadilanche pind padale ahe.ekac jiddh vadwan bandar radhh
@dhanashriarekar32492 жыл бұрын
Gav soduch nka. Sarkar fakt paisa bgto dusr kahi nhi
@harshraut5112 жыл бұрын
🙏🙏🙏
@amarchaudhari29482 жыл бұрын
Hana
@pranalitare32502 жыл бұрын
तुला आणायला पाहिजे चौधरी चौकात आणून
@Jitin123_Raftaar2 жыл бұрын
विरोध रद रद
@avinashbagul82142 ай бұрын
IF GRAM SABHA PASS THARAV THEN HOW CAN MODI INOGRATION????? THAT'S ILLEGAL.....
@amarchaudhari29482 жыл бұрын
Hukum shaechi garaj ahe ata
@fcbayernmunchenbundesliga76382 жыл бұрын
तुझी जमिन पण माझ्या नावावर करायला हुकूमशाही करावीच लागेल
@vikaspalav96832 ай бұрын
चोरीचा सर्व्ह केला तर वर्तकनी व्हिडिओ बनवा व लोकांना सदर करा
@prasadnaik23392 ай бұрын
Bjp याचा फटका विधानसभेला बसणार आहे.गुजरात ल घेऊन तुमचा प्रोजेक्ट.
@pravindhinda93152 жыл бұрын
Modi ji sabka vikas bole the kya kar rahe ho
@kuldeeprana68163 жыл бұрын
भवानो हे तूच्या साठी चागल आहे पण तुम्हाला काम काज भेटणार ते भविषयनिर्वाह साठी गावा साठी चागलं आहे 🙏🏻
@dhanashriarekar32492 жыл бұрын
Kshavrn tyana nokri bhetnar. Aaj tyanchyavr ky vel aali asel he tumala nhi samjnar. Ekch jidd vadhvn banddr radd
@purveshtamore43452 жыл бұрын
taps , jnpt port ka nam kabhi suna hai 🤣
@nishankdhanu97752 жыл бұрын
Kuldeep jhatu... Kadhi gavat ye aamcha... ... Buisness man ahet.. gavat... Lakhochi uladhal chalte... Ithe ..aani aamcha potvar pay deun bhikarachot suvida dalhvatat aami sukhi ahet Tula evdch vate tar tujjya ghart band bandar
@ChinmayBari19992 жыл бұрын
आम्हाला कामाची गरज नाही,आम्ही डायमेकर आहोत आम्ही लोकांना रोजगार देऊ शकतो.एकच जिद्द वाढवणं बंदर रद्द.