Рет қаралды 115,079
पनवेलमधून गेलो कामोठे बाजारात खरेदीला 😍 | बाजारात जाऊन घेतले घरासाठी सामान - Panvel (Navi Mumbai)
आम्ही कामोठे बाजारात घरासाठी सामान खरेदी करायला गेलो होतो. कामोठे मच्छि बाजार, भाजी मार्केट, कपडा मार्केट, प्लास्टिक मार्केटमधे घरासाठी उपयोगी वस्तू या बाजारात खरेदी करता येतात. आम्ही पनवेलवरून खास कामोठे येथे घरासाठी सामान खरेदी करायला गेलो होतो. मागच्या वेळेस मी तुम्हाला कामोठे ओली मच्छि बाजार आणि सुकी मच्छि बाजार दाखवलं आहे. या वेळेस मी आणि वर्षा दोघे बाजारात गेलो होतो. वर्षाला हा कामोठे बाजार बघायला होता. आम्ही घरासाठी सामान वस्तू खरेदी केल्या. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #PanvelmadhunGeloKamotheBajaratKharedila #BajaratJaunGhetleGharasathiSaman #KamotheFishVegitableMarket #sforsatish
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar