सुर गंधर्व मां सरस्वती के अद्भुत आशीष के साथ विद्यमान है आगे की पीढ़ियों को आप के जैसी प्रतिभाएं दिखेंगी कि नहीं यह प्रकृति के गर्भ में है लेकिन हमारा सौभाग्य है कि आज आप को देख सुन पा रहे है ईश्वर आप को करुणता के द्वंद से मुक्त रखे आप की हर तकलीफ हमको आ जाए और आप भारतीय संगीत के महल को गढ़ते जाए यही प्रार्थना
@ybrantindia44623 жыл бұрын
Mahesh kale - Man who pulled the youngsters to great indian classical music 🎶❤️
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
🙏 🙏 🙏
@prathmeshagonde77163 жыл бұрын
Yes truelly agree
@sharadkadam67753 жыл бұрын
Agreed Bro 😊. ..
@ratnaprabhapawar74703 жыл бұрын
@@MaheshKaleOfficial llookk llookk to tell 😂 lkmkl llookk to klkolloo lolkoo🎳😎🎳😎🎳🎳
@atharvsatpute82903 жыл бұрын
I'm one of Them 🙌
@PiyushPote-m2qАй бұрын
Nothing brings me back to home more than the voice of Mahesh Kale. I never appreciated it when my parents played it in the morning. But now since I have moved to the US, all your songs are on repeat everyday, even while I am working. Just pure class! Love from the bottom of my heart and genuine respect for being able to pull the young generation back to the roots. ❤
@sundaresansita44583 жыл бұрын
I am age of 67 years S.Sundaresan from Chennai after hearing your prayer song i am gradually came out my all types of mental ,physical pains.may god bless you all your group members players.and i am praying almighty to shower good health wealth,and prosperity to you all.
@sundaresansita44583 жыл бұрын
@Yesdee நான் கடந்த 1999 ஆம் ஆண்டு முதல் jai Shri Aaradhana tours ,9840651441என்ற பெயரில் ஸ்ரீ குரு ,கடவுள் அருளால் புனித திரு கயிலை முதல் கன்யா குமரி வரை ( சதீஷ் கர்,) நீங்கலாக பல ஊர் கோயில்கள் அதிலும் மஹராஷ்ட்ரா 10 நாள் முதல் 12 நாள் டூர் .வருடாவருடம் மக்கள் அடியார்கள் தேவைக்கேற்ப அழைத்து சென்று வரும் ஒரு அடியார். ஆனாலும் அவரவர் கர்ம பூர்வ ஜென்ம வினைகளை அனுபவிக்கும் போது அது கறைவதை இந்த மாதிரி பாடல்கள் கேட்கும் போது அனுபவிக்க முடிகிறது. அந்த கருத்தை தாந் அடியேனுக்கு தெரிந்த ஆங்கிலதில் பகிர்ந்திருந்தேன். ஓடி வந்து காக்கும் கடவுள் ஸ்ரீ குருவாயூர், விட்டல், உடுபி, ஆனால் இவை பாடல் ஆழ்வார்களால் பாடல் பெற்ற திவ்ய தேச மல்ல. நிதமும் பல பல விளையாட்டுக்கள். அவர் பாடலை கேட்டு எங்கிருந்து அழுதாலும் வலியை போக்கி வழியை காட்டும் சக்தி மிக்க தெய்வம் ஸ்ரீவிட்டலன்.
@9shakti3 жыл бұрын
@@sundaresansita4458 😂😍
@pushparasam76782 жыл бұрын
P
@pushparasam76782 жыл бұрын
@@9shaktiĺ
@prashantshinge8770 Жыл бұрын
THANKS A LOT SUNDARESANSITAJI LOVELY SWEET NIGHT TAKE CARE SEE YOU BUDHHABLESS YOU
@aparnashigam82903 жыл бұрын
हे ऐकत असताना आपसुक हात जोडले जातात... मनातल्या प्रार्थनेला बळ मिळतं... आणि विश्वास वाढत जातो प्रत्येक सुरागणिक....की सगळं पुन्हा छान होईल...!! प्रार्थनेतला विश्वास आहे तुमचं गाणं सर 🙏
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
🙏🙏🙏
@gauraokhandagale18573 жыл бұрын
Starting tilak kamod sounds like The Great Pt. Mallikarjun Mansur.... Mast
@allraunderg.b.52443 жыл бұрын
खूप नशीबवान आहात मॅडम तुम्हाला महेश दादांचा रिप्लाय तरी मिळाला.
@allraunderg.b.52443 жыл бұрын
लाईक आणि रिप्लाय दोन्हीही. are you very lucky Madam.
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
@@allraunderg.b.5244 😊
@kpssattigeri2018 Жыл бұрын
I am from Karnataka.. Big fan of Mahesh Kale singing. Even I don't understand Marathi, But his singing touches the hearts.. Huge respect..❤
@allinoneg.b.65172 жыл бұрын
महेश दादा ही प्रार्थना ऐकताना ब्रह्मानंदी टाळी लागते आणि मन प्रसन्न होते...!!!
@allinoneg.b.65172 жыл бұрын
सृजन तूच तूच विलय... महेश दादा अप्रतिम गायलास... जीते रहो गाते रहो महेश दादा... दादा तुला दीर्घायुष्य लाभो आणि तुझ्याहातून संगीत क्षेत्राची अखंड आणि अविरत सेवा घडत राहो हीच त्या परवरदिगार दयाघन करूणाकर निर्मात्या जवळ प्रार्थना आणि पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा...!!!
@ssharma40773 жыл бұрын
मराठी भाषा न समझ पाने की असमर्थता के बाद भी यह आपके अद्भुत गायन का ही प्रभाव है कि आंखों से अश्रुधारा बह चली है। शाब्दिक अर्थ न समझते हुए भी आपके आलौकिक एवं भावपूर्ण स्वर ने इस प्रार्थना का सार मुझे समझा दिया। I am completely overwhelmed!🙇♀️
@sourabhpathak25053 жыл бұрын
Rahul Deshpande and Mahesh Kale are the ones about whom we will tell stories to our upcoming generations. Feels very lucky to tell that we got to hear these legends in our era. Wanna see you live once.
@swapnilkhare9391 Жыл бұрын
खूप खूप मस्त महेश सर... धन्य ती माऊली ज्या माऊली ने तुम्हाला गाणं शिकवलं आणि इतके छान संस्कार केले.
@pradnyanamjoshi49103 жыл бұрын
स्पर्शूनी सूर आला तुझा, आईच्या आठवांना. क्षणीक वेदनांचा दाह असा, भुलतो भावनांना. आली पावसाची सर सहज, ऒलावते तनांना. स्वरात तुझ्या भिजुन चिंब, सुखावते मनांना. मला तू गायलेली प्रार्थना आवडली. खूप सुंदर..🙏🌹😊
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
khoop chan 🙏
@vijaydikshit60422 жыл бұрын
महेशने आपल्या परमप्रिय मातेला हा सोनेरी चाफा वाहीला त्याला तोड नाही.हे मातृप्रेम असेच राहु दे ही आशा करतो.....दिक्षितकाका
@dipakjad93083 жыл бұрын
My grandpa face covid in mid March he was in hospital for nearly 7 days at that time we were not allowed to go there and literally they are very irritating by that hospitalise scenario..They were like take me home I don't want to stay here ..at that time We played your classical song and stay outside by your heart touching song he were liking hospital and curable time also get decrease bcoz of his positive response to treatment..Thank u so much mahesh sir ❤
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
So heartening to read this, grateful. please give my regards to Grandpa!
@avinashgaware43213 жыл бұрын
महेश सर तुमच्या चित्ताची शुध्दता चंदना सारखी आहे त्यामुळे तुम्हि आम्हाला ही सुगंध देत आहात ... श्री स्वामी समर्थ 🙏
@pradnyagaikwad24373 жыл бұрын
Waah..👏👏👏
@allraunderg.b.52443 жыл бұрын
महेश दादा तुझं कुठलंही गाणं ऐकल्यावर ब्रम्हानंदी टाळी लागते. ब्रम्हानंदी टाळी लागावी असाच तुझा दैवी (चमत्कारीक) आवाज आहे.तुला लाभलेला तुझा आवाज ही एक दैवी शक्ती आहे . तुला दीर्घायुष्य लाभो आणि तुझ्या हातून संगीत क्षेत्रात अशीच अविरत अखंड सेवा घडत राहो हीच कलेची देवता सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना.... महेश दादा तुला पुढील वाटचालीस तेजोमय अनेक शुभेच्छा.....!!!
@darpanlokhande33173 жыл бұрын
अप्रतिम महेश काळे सर हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी नेहमीच ऐकवास वाटत,ह्या तंत्रज्ञानाच्या युगात नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीत ऐक्याला मिळणे हीच भाग्याची गोष्ट आहे, आजच्या तरुण पिढीला ह्या संगिताला जिवंत ठेवणे हेच आपले कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य तुमच्या संगीताच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतंय आणि पोहचत राहो, आणि सूर नवा, ध्यास नवा ह्या कार्यक्रमातून पण खूप आनंद मिळतो लवकरच नवीन सिसन प्रसारित व्हावा हीच विनंती..
@peregrineauto10947 ай бұрын
मी शास्त्रीय संगीत महेश काळे यांच्या मुळे ऐकायला लागलो आहे❤. Thanks Mahesh Ji❤.
@charudattapatil26523 жыл бұрын
किती आश्वासक आणि सकारात्मक आवाजात आपण हेही दिवस जातील हे सांगितल.....खोल कुठेतरी रुजल , खरंच ही सकारात्मकता समाजात, मनामनात झिरपू दे आणि रुजू दे, दिसामाजी वाढू दे हीच प्रार्थना 🙏 आणि दैवी गायन ऐकण्याची संधी दिलीत आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
@pranitadoiphode55153 жыл бұрын
👌🙏महेश दादांना मी infusion प्रोग्रॅम वेळी भेटले, त्यांचा आवाज ऐकला की खरेच दैवी आशीर्वाद जाणवतो। त्या प्रोग्रॅम वेळी दादांनी shake hand केला मला अजूनही आठवते अगदी देवाला नमस्कार करावा आणि जी energy feel व्हाव्ही तो spark जाणवला .just because he genuinely pure soul ,kharech devi shakti ahat tumhi . I feel so proud mi tumhala pahu shkle javlun. Punha ekda nakki bhetnyachi ichha ahe dada please..punyala avashya ya! 💐💐
@sachinhingankar98493 жыл бұрын
ही प्रार्थना ज्या आर्ततेने म्हटली ती आर्त नक्कीच त्या सर्वेश्वरा पर्यंत जाणार आणि तीही सामूहिकपणे, कारण आम्हा सगळ्यांचे अंतर्मन सुद्धा हात जोडून हेच गात होते....
@tejashajare27643 жыл бұрын
अप्रतिम महेश दादा "रांजिश ही सही "ही गजल तुझ्या आवाजात गायलास तर खूप आवडेल
@manjirikalgutkar70192 жыл бұрын
मन प्रसन्न होते तुमचे गाणे ऐकून God Bless You. असेच तुमचे गाणे चालू असूंदे. आमच्या मनाला उभारी येते ❤️
@omkarbhat37083 жыл бұрын
अप्रतिम 👌 खूप प्रसन्न वाटलं 👍 लवकरात लवकर हा pandemic चा अंधःकार दूर होऊन संपूर्ण जग या corona च्या विळख्यातून सुटो आणि तिमिरातुनी तेजाकडे जावो अशी परमेश्वराकडे प्रार्थना 🙏
@ushagosavi45603 жыл бұрын
असा दैवी शक्ति असलेला आवाज लाभला अर्थात त्याला मेहनत पण खूप घ्यावी लागली असणार पण असा पुत्र ज्या मातेने जगाला दिला त्या मातेचे आम्ही शतश: आभारी आहोत नमस्कार त्या मातेला।
@anandikerkar3 жыл бұрын
अगदी खरंच... धन्य!!! 💝🙏
@hemantroge69212 жыл бұрын
महेश काळे यांचे सुर म्हणजे कानांची आणि आत्मा तृप्ती ❤️ किबोर्ड वादकाचे कौतुक करावे तितके थोडेच, ज्या पद्धतीने अगदी सहज त्यांनी गाण्याचा मोड बदलला तसा अवधूत गुप्ते यांनी सुद्धा टाळ्या वाजवून दाद दिली 👏👏👏👏👏 @ 5.13
@mr.piyushsp11303 жыл бұрын
दादासाहेब.... आईसाहेबांकडून तर ही प्रार्थना बरेच वेळा ऐकली.... परंतु, आजच्या या संकट समयी आपण गायलेल्या या प्रार्थनेमुळे मनाला धैर्य आणि सुदृढता लाभले.... आपल्या प्रत्येक सुरामध्ये काळजी आणि संकट हरून पुन्हा एकदा सर्व आनंदमय व्हावे ह्या भावना आणि प्रार्थना ओथंबून वाहत होत्या..... श्रीमंत ग्रामदैवत यांच्याकडे हीच प्रार्थना की लवकर सगळं बरं होऊन जाऊ देत...😌🙏🏻 खूप खूप शुभेच्छा 🙏❤️
@amitkumbhar26842 жыл бұрын
फक्त आणि फक्त शहारेच येतात अंगावर.. हे अमृतुल्य गीत ऐकून
@muktapawar73093 жыл бұрын
खूपच छान सादरीकरण केलंस महेश दादा ,माझ्याकडे शब्दच नाहीत व्यक्त होण्यासाठी. तुझं गाणं ऐकताना खूप तल्लीन व्ह्यायला होत .गाणं ऐकत असताना अगदी अलगद डोळ्यातून अश्रू आले.तुला खूप खूप शुभेच्छा दादा.तुला ईश्वर खूप खूप मोठं आयुष्य देवो.🙏🙏🌷🌷🌹🌹
@drbsonali3 жыл бұрын
सात्विक स्वर आणि दैवी वाद्यवृंद, दिवसाची सुरुवात या प्रार्थनेने केली की दिवस भर या रचनेने मुग्ध मनाचा अनुभव येतो.
@chhayalimaye31103 жыл бұрын
सुरेख. अशा नवनवीन गाण्यांची तुमच्या आवाजात ऐकण्यासाठी वाट पहात आहोत. नात आत्ता 1 वर्षाची झाली. 6 व्या महिन्या पासून गाणी ऐकते. शास्त्रीय बेस गाणे लक्षपूर्वक ऐकते. यमनचे (अजून स्पष्ट बोलता येत नाही) आकार व्यवस्थित गाते. आणि आम्हाला यमन तीला ऐकवावाच लागतो. हे गाणेही तिला व आम्हालाही आवडले.
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
😊🙏
@suvarnagurav53303 жыл бұрын
महेश तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी तर सुर नवा ध्यास नवा कार्यक्रम पाहत असतो कट्यार काळजात घुसली नंतर आपण आणि आपला आवाज आम्हाला माहित झाला मी आम्हाला या साठी म्हणते कारण आपली गाणी घरामध्ये सर्वांना आवडतात मनापासून शुभेच्छा आपल्याला
@anandbangali2 жыл бұрын
आजच्या काळात classical music चा दर्जा एक उत्तुंग शिखरावर गेला आहे तुमचा सारखे 100 महेश काळे पुढच्या पिढीत तयार करा ही कळकळीची विनंती
@MaheshKaleOfficial2 жыл бұрын
🙏🙏🙏
@madhuradeshpande2121 Жыл бұрын
Kharach .. not only for music future but Jag sundar houn jail... jar asa ani kuni tayar zala tar...
@anandikerkar3 жыл бұрын
🎶💛 गगन सदन तेजोमय तिमिर हरून करुणाकर दे प्रकाश, देई अभय छाया तव, माया तव, हेच परम पुण्यधाम वाऱ्यातून, तार्यांतून, वाचले तुझेच नाम जगजीवन, जनन-मरण, हे तुझेच रूप सदय वासंतिक कुसुमांतून तूच मधुर हासतोस मेघांच्या धारांतून प्रेमरूप भासतोस कधी येशील चपलचरण, वाहिले तुलाच हृदय भवमोचन हे लोचन तुजसाठी दोन दिवे कंठातील स्वर मंजुळ, भावमधुर गीत नवे सकलशरण मनमोहन सृजन तूच,तूचविलय 🙏
@nalinimayya78843 жыл бұрын
Ji
@prats40202 жыл бұрын
Everyday we surround ourselves with some bad energy negativities ...his songs clean our soul with divine energy...listening him is like soul is taking bath in purity... ❤️❤️
@krishnadhawale48983 жыл бұрын
राहुल देशपांडे सर आणि महेश काळे सर यांच्या प्रत्येक गान्यावर एकहि वाईट कमेंट दिसून येत नाही... ही माणसे यांचा आवाज़ वेड लावतो ..यांच्या गितांच किती कौतुक कराव है कळेणासे होते.....👌👌👌
@jagdishkhadkekar55133 жыл бұрын
Antihistamines.
@sanjaykoravi63627 ай бұрын
महेश दादा, जेंव्हा कधी मी डिप्रेशन मध्ये असतो तेंव्हा तुमची गाणी ऐकतो.. मनाला पूर्ण आराम भेटतो.. ऐकत राहावं असं वाटतं.. 🙏
@vaishalikhardekar79593 жыл бұрын
आपली आईच आपली पहिली गुरु असते हे तुम्ही सिद्ध केलेत आणि ह्या कर्णमधुर सादरीकरण साठी अनेक धन्यवाद🌷🌷
@prashantbhopi30893 жыл бұрын
शब्दातीत सर जी 🙏🙏 , परमेश्वर कधी पाहिला नाही परंतु आपणांस जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा परमेश्वर असल्याचा भास मात्र नक्की होतो, आपणांस साष्टांग दंडवत!🙏🙏🙏🙏
@yogeshrandhave27773 жыл бұрын
माझी २ महिन्याची मुलगी आहे. ती या गाण्याला प्रतिसाद देते. आ आ आ..... गाते Thank you sir for this marvelous 🎶🎤🎶🎤🎶🎤
@sumukhpadhye4793 жыл бұрын
Avdhoot gupte man who truly respects music his reaction on 7.45 is truly bliss .....♥️😍 #respect
@prashantshinge8770 Жыл бұрын
WOW KYA BAAT HAIN MAHESH DAA ATI SUNDAR ANGAAVAR KAATE AALE
Really great performance sir......Very lucky to hear u..... I want to share one thing..... My 5 month daughter.......loves your songs....So much.... She do sleep only n only when your songs played.... Specially .....Kanada raja pandharich...... What a singing sir......If she is crying....And that time played that song.....She stops crying....And try to listen.....Even though she try to sing also..... We listen your all songs everyday.......Watching u while singing also ....Gives happiness.... Thanku so much sir......Really I am very thankful to u sir...... I am from kolhapur.... Maharashtra माझ्या कड़े शब्दच नाही आहेत......तुमचे आभार मानण्यासाठी 🙏🙏🙏
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
msg wachun anand zala. Tumcha mulila la khoop prem, he sagla osarla ani program suru zale, ki bhetaila gheun ya!
@snehamehta27563 жыл бұрын
@@MaheshKaleOfficial ..........sir तुमचा Reply वाचुन डोळे भरून आले ......तुम्ही एक कलाकार , गायक..... म्हणून जितके महान आहत..... माणूस म्हणून तितकेच महान आहत....... तुम्ही personally reply केला .......खुप खुप आनंद झाला...... आयुष्यात एकदा तरी तुम्हाला भेटयाची इच्छा आहे.....माझ्या छोट्या .....5 महिन्याचा मुलीचे नाव ब्राम्ही आहे.....तिला घेऊन नक्की भेटायला यायचे आहे......आणि तिला शास्त्रीय संगीत .....गायन शिकवायाची इच्छा आहे...... खुप खुप खुप आभार ....... आणि तुम्हाला सुर नवा ध्यास नवा पर्वा साठी खुप शुभेच्छा
@allraunderg.b.52443 жыл бұрын
@@snehamehta2756 स्नेहा मॅडम तुम्ही खुप नशीबवान आहात. दस्तुरखुद शास्राय संगीत हदय सम्राट महेश काळे सरांनी तुम्हाला रिप्लाय तर केलाय पण तुम्हाला आणि तुमच्या छोट्या मुलीला ( छोट्या परीला, छोट्या ब्राम्हीला) भविष्यातील त्यांचा एखादया संगीत कार्यक्रमात स्वतःला भेटण्याचे निमंत्रण सुद्धा दिले हे काय कमी सौभाग्य आहे. किती नशीबवान आहात तुम्ही. एखादया शा.संगीत मैफीलीला दस्तूर खुद्द संगीताच्या देवानेच तुम्हाला व तुमच्या नशिबवान लेकीला भेटण्यासाठी निमंत्रीत (आमंत्रित) करावे हे काय कमी नशीब आहे. स्नेहा मॅडम तुमच्या एवढे नशिबवान तुम्हीच. तुमच्या सारखे नशीब सर्वाना लाभो , हिच महादेवा चरणी प्रार्थना....!!!
@snehamehta27563 жыл бұрын
@@allraunderg.b.5244 agadi khar aahe sir ....
@namratapawar14143 жыл бұрын
खुपच सुंदर प्रार्थना❤तुमच्या आवाजाला दैवी शक्ती आहे 🙏🏻तुमची प्रत्येक गाणी ऐकतच राहावी असे वाटते☺
@mahendravaze61242 жыл бұрын
महेश काळे,राहूल देशपांडे हे आमचे कानसेन व तानसेन. खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.
@nimeshnaik68772 жыл бұрын
शास्त्रीय संगीताची उत्तम जाण असलेला स्वर भास्कर महेश काळे यांच्या सुमधुर आवाजात गायलेले गाणे आहे खुप छान अप्रतिम संगीत 🙏🌹🙏🌹
@madhuradeshpande2121 Жыл бұрын
On loop... gives immense peace!!.... in ur voice tuch srujan tuch vilay dolyatun pani yeta aikun. . 🙏🙏
@MaheshKaleOfficial Жыл бұрын
🙏🙏🙏
@srijitabose69073 жыл бұрын
Mahesh sir আপনাকে অসংখ্য ধন্যবাদ সুরের মাধ্যমে এত আনন্দ,শান্তি, ভালোবাসা দেওয়ার জন্য। অনেকের মতো আমিও আপনার গুণ মুগ্ধ। জীবনে প্রতি মুহূর্তের আঘাত, হেরে যাওয়ার মতো অনুভূতি গুলোকে সামলে নিতে পারি আপনার গান,সুর শুনে। কি পাই আপনার গানে,সেটা ভাষায় বলতে পারব না। হৃদয়ের খুব গভীরে কিছু অনুরণন হতে থাকে। আপনি ও আপনার গলার সুর সবসময় আমার প্রার্থনায় স্মরণে থাকবেন। সুস্থ থাকুন,ভালো থাকুন, সুরের মূর্ছনায় থাকুন।,,🙏🙏🙏🙏
@shubhamsurwase68993 жыл бұрын
वासंतिक कुसुमांतुन तूच मधुर हासतोस मेघांच्या धारांतुन प्रेमरूप भासतोस कधी येशील चपलचरण, वाहिले तुलाच हृदय गगन सदन तेजोमय तिमिर हरुन करुणाकर दे प्रकाश, देई अभय.🙏
@yot16063 жыл бұрын
अतिशय सुरेख.
@ravindramestry97266 ай бұрын
खुप छान अनुभव, अप्रतिम सादरीकरण सर
@sandhyabawaskar67893 жыл бұрын
गरजच होती प्रार्थनेची खूपच छान वाटलं🙏🙏♥️♥️👌👌
@someshwarbhosle87973 жыл бұрын
आत्म्यातल्या देवाचं दर्शन झालं आजी म्या ब्रम्ह पाहीले . नावा प्रमाणे महान सर प्रार्थना शिवाय काय करू शकतो देवा.
@harishekapure56193 жыл бұрын
अतिशय आर्त प्रार्थना गुरुजी...... निश्चित आपन या सर्व अंधकारातुन बाहेर पडूच
@रोशनपाटीलसांगोले3 жыл бұрын
या प्राथनेल आईच्या मायेची उपमा दिलि फार सुंदर अप्रतिम दादा🙏👍
@soniyaupase16443 жыл бұрын
I believe this is my immunity booster ! Finally I found the right words to describe. Thank you so much for this one sir 🙏
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
🙏🙏🙏
@khoslar1 Жыл бұрын
Well said...
@seemantinigarud16323 жыл бұрын
खरेच, श्रुतीताई म्हणाल्या तसेच, डोळे आपसुक भरुन आले आणि आत शांत शांत वाटलं!हया काळात अशा सुंदर रचना ऐकल्यावर फार छान वाटते ,ते निःशब्द क्षण असावेत!तुमच्या आईचं शिकवलेल्या गाण्या ची सुरुवात केवळ अप्रतिम!सर्र्कन काठाचे आला! खूपच छान!!🙏🙏🙏
@ruchikasawant74463 жыл бұрын
Ek number mhesh dada tumch aavaj kuup sundrr hluuvaar aahe mlaa kuup aavdto tumchaa aavaaj majhe best singer aahet tumhii kuup chaan parathnaa aaahe
@khoslar1 Жыл бұрын
So wonderful...brings peace of mind to listen to your music Mahesh Kale...divine voice
@santoshzade19253 жыл бұрын
महेश भाऊ अति सुंदर गीत तुम्च्या भजनाचा में बहुत मोटा फैन आहो खूप सुंदर
@kamlakarmahajani5593 Жыл бұрын
Maheshji your singing touches the heart it is a humbling experience
@rushikeshpokhare45333 жыл бұрын
महेश जी जेव्हा तुम्ही गगन सदन चालू केल ना तेंव्हा खरंच तो स्वर हृदयात गेला आणि आज तेच गाणं आणि स्वर ऐकून आईंच्या मुखावर स्मित हास्य आले असेल. धन्य झाली ती माता आज.....🙏🙏😍🙌❤️
@madhuradeshpande2121 Жыл бұрын
Kharach!!!... aaj tya dhanya zalya asatya... 🙏❤
@harshalapatkar51683 жыл бұрын
माझं आयुष्य ही तुम्हाला लाभो....... इतकं प्रसन्न वाटतंय..... पोसीटीव्ह होतंय सगळं ..... होईल अशी संभवता वाटते ..... विधात्याने या आवाजाला चिरायू करो ..... माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून शुभेच्छा सर
@anupamapradhan5160 Жыл бұрын
फारच सुंदर अप्रतिम अनुपमा.प्रधान
@prakashthengre52613 жыл бұрын
खूप खूप आणि खूपच अप्रतिम भावनिक सादरीकरण ऐकून सर्व नकारात्मकता आणि दुःखाची मरगळ जाऊन मन शांत आणि प्रसन्न झालं खूप खूप धन्यवाद महेश दादा
@mayurchaudhari50352 жыл бұрын
किती नम्रता बोलताना वा खरोखरच तुमच्या कडून शिकण्यासारखं ,,,
@jayachintawar983 жыл бұрын
सर आपली प्रार्थना नक्कीच त्या परमेश्वरा पर्यंत पोहचली आणि आमच्य सर्व श्रोतेजना च्या हृदया पर्यंत... खूप शांत आणि एक विश्वास वाटत होता की हे ही दिवस लवकर जाणार .. खूप खूप धन्यवाद सर ..🙏🙏
@meghakeer19753 жыл бұрын
तुमचं गाणं ऐकून हे वाईट दिवस नक्की सरतील व पुन्हा सर्व विश्व तेजोमय होईल असा विश्वास वाटला 👍
@nehajoshidadhich63 жыл бұрын
The flute guy has done a wonderful job as well. 👍
@geethavenugopal2563 жыл бұрын
❤️I don't understand Marathi,but I love your singing.Have become addicted .Thank you so much.May Bhagavan continue to bless you .
@mansijoshi2952 Жыл бұрын
सर अतिशय सुंदर खूप छान ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@truptimestry20533 жыл бұрын
प्रसन्नता, तल्लीनता काय असावी हे अनुभवायचं असेल तर मला असं वाटतं की तुमचं गाणं ऐकाव. खूप दूरच्या देवळात प्रार्थना चालू असताना ते सुगम सूर कुठेतरी एखदया कोपऱ्यात अगदी छान ऐकू येतात तस वाटल आपल गाणं.गाताना खऱ्या अर्थाने आपण तेजोमय , वलयांकित झाल्यासारखे वाटता आणि आम्हा श्रोत्यांना ही प्रकाशमय करता. तुम्हाला तेजोमयी शुभेच्छा..🌹
@jagannathindore61596 ай бұрын
लता दीदी च्या जान्याने पोकळी निर्माण झाली ती भरून ये साठी छान प्रयत्न😊😊😊
@mayagoud2933 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👌👌 chamatkari.. prarthana.
@aditidudhmande45913 жыл бұрын
दैवी आवाज..... ही अशी प्रार्थना ऐकून सगळं पुन्हा एकदा ठीक होईल हा विश्वास अजून दृढ होतो.... कोविडच्या रूपात सगळ्यांच्याच आयुष्यात खूप मोठं वादळ आले आहे.... पुन्हा सगळं पूर्ववत होणार नाही, पण स्थिती थोडी बरी होईल अशी आशा नक्कीच आहे 🙏🙏🙏🙏
@MrSsa963 жыл бұрын
Rag - Tilak Kamod . Thanks for Uploading Mahesh Sir.
@archanazarapkar63693 жыл бұрын
कविवर्य वसंत बापट यांचे शब्द अप्रतिम!
@swanand_tendulkar7 ай бұрын
wah wah jevaddh aikat rahava tevdh kamich ! mi yaadhihi khup vela aikalay he geet hi prarthana ....ani @maheshkale dada cha avaj wahwah parvanich ani he mi tv var jevha telecaast zalel tevhapasun regular aikatoyy... agadi manachya javalch geet vatta he.....khup chhan mahesh dada khup avdal ....!!!!!!! tumhala live aiknyachi echchha ahe baghuya kadhi purna hotey....!!!!!!
@prashantshinge8770 Жыл бұрын
AMEZING AWESOME MAHESH DAA
@vishnumahadik62533 жыл бұрын
आपण स्वत व आपले स्वर हे ईश्वरी अवतारात आमच्या नशीबाने आमच्या साठी प्रसाद आहे. आपलं गाणे जेवढे अधिक ऐकावे तेवढी गाण्यांची तहान वाढत जाते. - एक फौजी
@madhuradeshpande2121 Жыл бұрын
Sir, one humble request pls upload complete gagan sadan song by u.... please please!... 🙏🙏🙏🙏 these few lines r really not enough for ears... want complete song... almost daily i listen to this beauty... at some places/lines its like, कोणीतरी प्रेमाने हात फिरवते आहे डोक्यावरुन... this is only possible with ur singing and ur voice!!!... nahitar shakyach nahi... immense peace, compassion, patience, surrender to god, positivity, love, care alll these feelings only can be experienced at d same time through such songs with ur voice and singing only...
@ishadeshpande57233 жыл бұрын
आनंदाचा उत्कट अनुभव आला. डोळे कधी पाणावले कळलेच नाही. विश्वास खूप आहे या प्रार्थनेत. खूप काही सारे शब्दांच्या पलीकडचं.
@ruchakurhekar8299 Жыл бұрын
Currently, my 12th board exams are going on, and after studying for hours, I was feeling very tired and wasn't willing to study further but suddenly I got reconmendation of this song and in order to relax my mind, I heard this song not once but twice.Really it helped me alot...Thank you so much maheshji 🙏🙏
@vaishalimesta2832 жыл бұрын
तिलककामोद? Beautiful rendition Sir👌🙏
@uwubhogowan2 жыл бұрын
Can we cheer up for him? He's keeping the legacy of Pt Bhimsen Joshi alive. ❤️🙏
@shubhangikale20932 жыл бұрын
Khup chan ,Mahesh sir,sadar Pranam
@shriramankushe94043 жыл бұрын
मात्र देवो भव पितृ देवो भव.🙏🙏🌹❤ शब्द कमी पडत आहेत. वा वा सुंदर महेश जी. आम्ही तुमचे सर्व अभंग व सर्व प्रकारचे गायन हमेशा ऐकत असतो. खूपच छान. अगदी मन तृप्त झाले ऐकून Congratulations 🙏🌹❤
@mangeshprabhu49593 жыл бұрын
Khup sunder prathana gayali Mahesh kale sirani
@shrikantjoshi2906 Жыл бұрын
As usual, Amazing
@soham71673 жыл бұрын
प्रार्थना ऐकून चित्त शांत झाले. कधी डोळ्यात अश्रू आले समजलेच नाही. तुमच्या आवाजात जादू आहे सर. खूप सुंदर
@seemaketkar41873 жыл бұрын
नमस्कार महाराज कृपा ,दैवी देणगी तुम्हाला लाभली आहे. गोंदवलेकर महाराज तुमच्या पाठीशी आहेत. आम्ही गोंदवलेकर महाराज भक्त आहोत. महेश काळे खूप खूप शुभेच्छा
@anuradhatalekar95723 жыл бұрын
खूप सुंदर अशीच छान छान गाणी तुमच्या तोंडून ऐकतच रहावं असं वाटतं
@devbhoomi37593 жыл бұрын
I don't know how many times I saw this Devine voice ,lyric and composition... and still see 4-5 times in a day............
@sampadaranade58293 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रार्थना झाली, तू ज्या आर्ततेने गात होतास ती आर्तता मनापर्यंत पोचली खूप भरून आले गगन सदन ऐकताना खूप छान 👌🙏
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
🙏🙏
@sampadaranade58293 жыл бұрын
@@MaheshKaleOfficial Thank you mahesh🙏
@nihitmathur91393 жыл бұрын
Since the day I have heard you singing Kanada Raja, I have been an admirer of your art. Even though I do not understand Marathi, your music gives me happiness and peace. I wish that you always stay healthy and May God bless you and your art. 🙏
@rajashreejoshi64103 жыл бұрын
श्रीराम. आपण गोंदवलेकर महाराजांच्या परिवारातील आहोत. पहिल्यांदा gondvlyat live baghitl tenva पासून मुंबई t पण मी तुमचे कार्यक्रम बघितले. अभंगवाणी etc. माझी एक पण सकाळ जात नाही की तुमची गाणी ikli नाही अशी. खूप छान vatate. Fresh vatat. तुम्हाला शुभेछा मनापासुन.
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
🙏🙏🙏
@nandkumarbhagwat9693 жыл бұрын
महेश तुम्ही कोणते ही गाणे म्हटले तरी मनाला एक प्रकारची प्रसन्न ता वाटते
@100prash Жыл бұрын
Ultimate ultimate ultimate. Tears in eyes. Having no words.
@chetansathe78683 жыл бұрын
आवाज अजोड!! त्यात हे वादक अगदी जीव ओततात. एके ठिकाणी तबला थांबून पखवाज चालू होते. इतका ओघवता कि बदल जाणवत सुद्धा नाही!! बर्याच दिवसांनी काहीतरी खिळून ठेवणार कानावर पडले. आभारी. 🙏🙏
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
🙏🙏🙏
@manasijoshi24703 жыл бұрын
Kiti sundar prarthna kelit tumi mahesh ji...aiktana apoapach dole mitale n tya praphuche niragas roop dolyasamor aale n apoapch haat jodun prarthna keli ki he prabhu ha sagla andhkar javun aasecha kirnane sagale jag ujalun nighu det 🙏🏻🙏🏻❤
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
anek dhanyawaad 🙏
@bhajankrushna81973 жыл бұрын
अप्रतिम गाणं सर ! गाणं ऐकून मन शांत झालं ! मनात एक उर्जा निर्माण झाली ! धन्यवाद सर