No video

Pandhari Phadke आणि Rahul Patil यांचा वाद मिटला पाहिजे; बैलगाडी शर्यत प्रेमींची इच्छा

  Рет қаралды 272,719

Prabhat Parv News

Prabhat Parv News

Күн бұрын

पंढरीनाथशेठ फडके आणि राहुल पाटील यांचा वाद मिटला पाहिजे; बैलगाडी शर्यत प्रेमी युवकांची इच्छा...
bailgada sharyat
bailgada sharyat live
rahul patil bailgada sharyat
pandharinth phadke bailgada sharyat
rahul patil bailgada sharyat song
pandharinth phadke bailgada sharyat song
rahul patil pandharinth phadke dispute
Khillar Cow
राहुल पाटील बैलगाडा शर्यत
maharashtra bailgada sharyat
maharashtra bailgada sharyat samarthkak
maharashtra bailgada sharyat premi
पंढरीनाथ फडके बैलगाडा शर्यत
महाराष्ट्र बैलगाडा शर्यत
महाराष्ट्र बैलगाडा शर्यत प्रेमी
महाराष्ट्र बैलगाडा शर्यत समर्थक
महाराष्ट्र बैलगाडा शर्यत रायगड
महाराष्ट्र बैलगाडा शर्यत ठाणे
#mathur
#rahulpatil
#bailgadasharyat
#बैलगाडाशर्यत
#khillarcow
#pandharishethphadke
maharashtra bailgada sharyat
maharashtra bailgada sharyat samarthkak
maharashtra bailgada sharyat premi
पंढरीनाथ फडके बैलगाडा शर्यत
महाराष्ट्र बैलगाडा शर्यत
महाराष्ट्र बैलगाडा शर्यत प्रेमी
महाराष्ट्र बैलगाडा शर्यत समर्थक
महाराष्ट्र बैलगाडा शर्यत रायगड
महाराष्ट्र बैलगाडा शर्यत ठाणे
prabhat parv news
agri koli samaj
agri koli culture
agri koli videos

Пікірлер: 107
@sagarmhaskar4216
@sagarmhaskar4216 2 жыл бұрын
ज्याच्या मुले या वादाला सुरुवात झाली आहे आणि ज्यांनी पहिली चुकी केली त्याने माफी मागावी आणि वाद मिटवावा बैलगाडा शर्यत हा खेळ आनंदी आणि उत्साहाने खेळावा
@Sachin-7890
@Sachin-7890 2 жыл бұрын
मी येवढच म्हणेल की बैलगाड़ी शर्यत हा एक पिढ्यानपिढ्या चालत आलेला आपल्या मराठी बांधवांचा प्रिय खेळ आहे ह्यामध्ये हार,जीत तर होतच असते त्यामुळे आपण हे खेळ आनंदाने खेळावे ही विनंती 🙏🏻 भांडणे वाद करून कोणीही लहान-मोठ होत नाही. भांडणे वाद थांबवा आणि आपली संस्कृती आपले सर्व जुने-नविन खेळ असेच कायम चालू राहावेत हा पर्यन्त चालू ठेवा. 🙏🏻 जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏻
@prasadsankhe5003
@prasadsankhe5003 Жыл бұрын
सर्व हिंदू जातींनी असे आपले वाद निर्माण करू नये ही विनंती, व दोन्ही पक्षांनी आपल्या जाती व धर्मासाठी एकत्र यावे ही विनंती तसेच आपण केलेल्या प्रयत्ना साठी आपले अभिनंदन
@sushilmore928
@sushilmore928 2 жыл бұрын
खूप चांगली भूमिका घेतलेली आहे आणि खरच हा वाद मिटला पाहिजे जेणे करून बैल गाडा शर्यत चालू राहिली पाहिजे
@ganeshbansode5922
@ganeshbansode5922 2 жыл бұрын
जय शिवराय.. जय भीम... आज खूप वर्षा नंतर बैलानांच्या शर्यती चालू झाल्या आहेत.. खूप लोकांनी यासाठी प्रयत्न केले आहेत... हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा खेळ आहे... आणि खेळ म्हटल की हार जीत ही येतेच. त्यात वाद घालायची काहीही येक गरज नाही.. आज संपूर्ण महाराष्ट्र ज्या दोन लोकांना ओळखा य लागलंय ते त्यांच्या बैलान मुळे.. आज राहुल पाटील आणि पांढरी फडके यांच्यात जो काही वाद चालू झाला आहे त्यामुळं पुन्हा एकदा बंदी येण्याची शक्यता आहे... बैल गाडी शर्यत चालू व्हावी म्हणून विजय जाधव भाऊ यांनी पायात चप्पल न घालता आंदोलन केले... ते मग फुकट जाईल.... राहुल पाटील आणि पंढरी फडके यांनी आप आपसातील मतभेद लवकर मुटवणे गरजेचे आहे... बैलांमुळे आज आपल्या दोघांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे.. हे विसरू नका तरी आपणास विनंती आहे.. ज्याने चुकी केली असेल त्यानं माफी मागा आणि हा वाद इथेच मिटवा... तुम्ही जर तुमच्यातला वाद नाही मिटव ला नाही तर बैल गाडी शर्यतीवर याचा खूप वाईट परिणाम होईल .... मला आपला अभिमान वाटतो की आपण ही बैल प्रेमी आहात.. आपल्या दोघांच्या ही दावणीला चांगले बैल आहेत... त्यांची चांगली निगा राखत आहात... दोघांनी वाद घालत बसण्यापेक्षा आमच्याकडे या आणि गटात तुमचे बैल पळवा आणि नंबर घेऊन जावा..... कशाला वाद घालत बसताय..
@ramkhutarkar2836
@ramkhutarkar2836 2 жыл бұрын
वादळ आणि मथुरला एकत्र जुंपून घाटावर हाकला. आणि आपला आगरी हिसका दाखवा.
@fraggerplays5239
@fraggerplays5239 2 жыл бұрын
Ya kadhi pan
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 2 жыл бұрын
शेठ माज नको कोणत्याही गोष्टी चा
@ajaygotarne7048
@ajaygotarne7048 2 жыл бұрын
नाम ही काफी है,,,,,आगरी,,,,,,
@ajaygotarne7048
@ajaygotarne7048 2 жыл бұрын
नाम ही काफी है,,,,,आगरी,,,,,,
@tgurav3030
@tgurav3030 2 жыл бұрын
अरे मथुर घाटावर पण जिकला आहे
@prakashmasane9008
@prakashmasane9008 2 жыл бұрын
हया दोघांनी एकत्र येऊन आपल्या आगरी समाजाला ऐकत्र आणावे हीच माझी इच्छा आहे
@omkarmali5581
@omkarmali5581 2 жыл бұрын
रायगड आनी ठाणे शेतकरी बांदवानी एक निर्णय गया की शर्यथिथ जो वाद गालेल त्याला 3 वर्ष शर्यथ खेलता येनार नाय कड़क नियम चालू करा
@ramchandrakedari3862
@ramchandrakedari3862 2 жыл бұрын
खरोखरच सुंदर विचार आहेत युवकांचे आपण हयाचा विचार करा
@shrikantpatil6750
@shrikantpatil6750 2 жыл бұрын
गाव वाल्यांना माझी कळकळीची विनंती जमिनी विकू नका. दिल्या तर भाड्याने द्या पण विकू नका नाही तर एक दिवस वाईट दिवस येतील
@yogesh-patil
@yogesh-patil 2 жыл бұрын
Brobar dada
@yogesh-patil
@yogesh-patil 2 жыл бұрын
जमीन विकुन् फायदा नाय
@marutiprakhi5640
@marutiprakhi5640 Жыл бұрын
मनातल बोला भावा
@vijayzugare899
@vijayzugare899 2 жыл бұрын
वाद होत असतील तर बैल गाडा शेर्ती बंद 🙏
@rutvikkor354
@rutvikkor354 2 жыл бұрын
पंढरी शेठ फडके अन् राहूल भाई पाटील यांचा वाद थांबला पाईजे नाय तर शर्यती वर बंदी येईल (लवकरात लवकर थांबवायचा) प्रयत्न करा..... (धन्यवाद)......✌️🤞🔥🙏
@gurunathjadhav4337
@gurunathjadhav4337 2 жыл бұрын
महेश पाटील तोंडरे खूप छान बोलले.वाद मिटवण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना लवकर यश मिळो ही सदिच्छा...
@mangeshpatil3483
@mangeshpatil3483 2 жыл бұрын
मी फक्त एवढेच सांगू शकतो की मी खूपच लहान आहे पंढरी शेठ फडके आणि राहुल शेठ पाटील यांनी एकत्र यावे ही एकविरा आई चरणी प्रार्थना
@rahulparker8992
@rahulparker8992 2 жыл бұрын
महेश पाटील मराठ्यांचा सुंदर विसरला 1 नंबर तोच आहे नाद करा पण आमच्या सुदंर चा नका करू
@nileshpatil6184
@nileshpatil6184 2 жыл бұрын
वाद संपला नाहीतर ... बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा बंद होतिल...
@arvindmahtre8945
@arvindmahtre8945 2 жыл бұрын
महेश शेठ पाटील (तोंडरे )तुमचा पण नाव खुप मोठा आहे, खुप छान शून्यातून विश्व कसा निर्माण करायचा याचा जिवंत उदारण म्हणजे तुम्ही अशीच उतारो उतर प्रगती व्हावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना, खुप चांगलं काम हाती घेतलंय तुम्ही
@samadhanthorat2215
@samadhanthorat2215 2 жыл бұрын
या दोघांना वर बंदी आणा म्हणजे वाद मिटेल
@giteshpatil4573
@giteshpatil4573 2 жыл бұрын
हार पचवायची ताकद ठेवा
@tusharmane3297
@tusharmane3297 2 жыл бұрын
Only rahul patil ek no
@prashantovhal7298
@prashantovhal7298 2 жыл бұрын
बैलगाडा क्षेत्रामदी जात पात काहीच बगितली जात नाही सगळी जन एकमेकाला इज्जत देतात लहान असो मोठा आसो ❤️💯 नाद एकच बैलगाडा शर्यत ❤️
@vickymarade625
@vickymarade625 2 жыл бұрын
हार जीत ही खेळण्यामध्ये असते, कोणी जिंकला म्हणून मोठा होत नाही, आणि कोणी हरला म्हणून छोटा होत नाही, हा आपला पारंपारिक खेळ आहे, दोन भावा मधल्या वादाचा तिसरा व्यक्ती फायदा घेतो, व समाजात फूट पाडतो, हे लक्षात असू द्या ,,, हा वाद मिटला पाहिजे , आपणा दोंघाना नम्र विनंती आहे की आपण हा वाद मिटवा.🙏🙏
@prakashnaik3633
@prakashnaik3633 2 жыл бұрын
खेळात किंवा शर्यतीत हार जीत होत असते , ज्याला हार पचत नाही त्यांनी घरी गप्प बसावे ,हा वाद दोन जिल्ह्यांचा नाही किंवा संपूर्ण आगरी समाजाचा नाही तर दोन व्यक्तींचा आहे , आणि जे आडमुठे असतील तेच त्यांना पाठिंबा देतील , मटण किंवा दारू पिऊन एकमेकांचे जीव घेत असाल तर देव तुमचं भलं करो ,
@prakashaakhare6239
@prakashaakhare6239 2 жыл бұрын
हार जीत पचवायला शीका
@mayureshpawar7879
@mayureshpawar7879 2 жыл бұрын
Mathur✌️❤️
@vishalsonawale6692
@vishalsonawale6692 2 жыл бұрын
दी बा पाटील नावासाठी फक्त आगरी नाही, सगळेच आहेत, जातीत वाटून घेऊ नका
@surajbundhatesb231
@surajbundhatesb231 2 жыл бұрын
भूमिपुत्र एकजूट 👍
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 2 жыл бұрын
शर्यतीमध्ये पण समाज आणू नका
@yogeshchavan3966
@yogeshchavan3966 Жыл бұрын
हा खेळ आहे हार जीत होणारच खंडांची मागणी वाढलेली आहे शेतकरी संपेल नाद संपेल
@rohidasbhoir8952
@rohidasbhoir8952 2 жыл бұрын
हार जीत ही असतेच वाद नको
@arvind3304
@arvind3304 2 жыл бұрын
Dada khup khup abhar tumcha saglyanch Samaj la maan sarvat adhi Ya vadhat aplya samjavat khup parinam hovu shakto Tasach sharyati mule ha vaad hota tar hey chukich ahe karan sharayat band zali tar ghatavarch sharyat premi aplya doshi tharavnar ani ahech te So vice versa pahila tar hovu shakto apla jo d b patil ch andolan ahe tyat tya gatavarch pan pratishad aplyala milu shakto Khel ahe har jit honarch So mazi vinanti padhari sheth phadke ani rahul da patil yanna pan ahe khrupay ha vaad mitwa Yevda varsha nantr apla samaj ekatra alay Tasach je pan high profile nete ahet tyanne saglyanni ek meeting fix karun ha vaad mitavava ashi vinanti Maza kahi chukla asel mafi asavi
@sujit.fishing
@sujit.fishing 2 жыл бұрын
वाद होत असतील तर शर्यती बंद केल्या पाहिजेत मग बघूया कोण कसा वाद करतोय ते
@rajeshramchandrashedge9553
@rajeshramchandrashedge9553 Жыл бұрын
Dada boltoye he agdi barobar
@rahulpenkar4253
@rahulpenkar4253 2 жыл бұрын
Only rahul dada
@ajaygotarne7048
@ajaygotarne7048 2 жыл бұрын
आगरी लय जिगरी,,,,, आला दिवस चांगले बैल मार्केट मध्ये येतात,,,, पण माझा आगरी माणूस प्रत्येक वेळी 1 no आहे,,,,,आणि राहणारच,,,,,,,,,,, जय आगरी,,,जय एकविरा आई,,,,,
@rahulpawar-
@rahulpawar- Жыл бұрын
Nigh
@user-wz6tj3gu5l
@user-wz6tj3gu5l Жыл бұрын
@@rahulpawar- tu nigh bc salya
@sumitruthe9452
@sumitruthe9452 2 жыл бұрын
पंढरी फडके ला....शिव्या दायची गरज काय आहे...आई बायको वरून शिवा दिल्या...कोण आयकुन घेईल ... मी तर बोलतोय पंढरी फडके ला 3 वर्ष बाहेर काढला पाहिजे...तेव्हा समजल त्यला
@Being_aagri
@Being_aagri 2 жыл бұрын
लवड्या राहुल नी शिव्या दिल्या होत्या पहिल्या म्हणून हा विषय झालाय माहिती कर मग भूक आता राहुल पब्लिक मधे त्याची की चुक न्य असा दाखवतय् त्याचा ठेवलाय झाकून तो तुम्ही पहिला वाकून मग कमेंट कर
@teaxgamer
@teaxgamer 2 жыл бұрын
तुमची भांडण तुमच्या घरी करा मैदानात नाही आम्ही बैलगाडा मालक व प्रेमी शांत आहोत डोक खराब झाल ना तर सर्वांचे बैल घेऊन तुमच्या घरी येऊ आणि या मध्ये कोणी आध्यक्ष कोणीच नाही आहे 🙏🙏
@kunalwaman5666
@kunalwaman5666 2 жыл бұрын
Pandhari ani राहूल ha doghe bogas माणस आहे आमच्या शेतकऱ्यांचा नाद तुम्हाला parvadnara नाही हा जुगार केला आहे...
@sureshpatil1322
@sureshpatil1322 2 жыл бұрын
👍👍👍💯💯💯
@YASHBHOPIOFFICIAL
@YASHBHOPIOFFICIAL 2 жыл бұрын
1001💯❤️
@surajthamke147
@surajthamke147 2 жыл бұрын
दादा तम्ही बरोबर बोलता 🙏
@sukhdevmhatre9704
@sukhdevmhatre9704 2 жыл бұрын
🙏💐💐👍👍👍
@bhushangoikane9811
@bhushangoikane9811 2 жыл бұрын
✌️✌️✌️
@yogeshpatil2529
@yogeshpatil2529 2 жыл бұрын
1नंबर कोणाची जोडी आहे
@loveblind4708
@loveblind4708 Жыл бұрын
💯💯💯💯#mrniks
@sandipdhake8535
@sandipdhake8535 2 жыл бұрын
Jai agree
@aniketgurav5331
@aniketgurav5331 2 жыл бұрын
Are baba agre fhakta bailgada malak ahet ka ka fhakta agree ahet gadiwale asa bolaycha ahe
@shivampatil6379
@shivampatil6379 2 жыл бұрын
Ha vad sampala pahije aplya agri samaj ek juteene rahila pahije
@bhushangoikane9811
@bhushangoikane9811 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@manojgotarne877
@manojgotarne877 Жыл бұрын
आगरी समाजाचे 2 बांधव पण काही कारणास्तव चढाओढ ,,,,,,,,
@sumitruthe9452
@sumitruthe9452 2 жыл бұрын
मनसे नेते राजू दादा पाटील हे राहुल दादा पाटील यांचे मामा आहेत ...हे पंढरी फडके नी लक्षात घ्यावं
@user-lp7cf2kj2h
@user-lp7cf2kj2h 2 жыл бұрын
दादा‌ आम्हि फडकेशेठना आठरा ते विस वर्ष झाले ओळखतो तो माणुस यश अपयश पचवनारा आहे आणी हिथ जो वाद आहे तो त्यांचापेक्षा ईतरांचाच जास्त चालु आहे आम्हि कितीतरी वेळा सातारी छकडिला त्याच्या गाडिची टाकाटाकि झालेलि पाहिलिय पण तो माणुस कधीच किचकिच करत नाहि बसला राहता राहिला बैलाचा विषय तर तो काय आज जिंकलेला ऊद्या फरकाने हारत आसतो मात्र.ऐखदा आलेल वैरूत्व कायम राहत त्यामुळे दादा सर्वांनीच शांत रहावे
@Being_aagri
@Being_aagri 2 жыл бұрын
राजकरण नको मधि आनु पंधरीशेठ ची पन जाम ओळख आहे मंत्री पन शेठ चे घरी येऊन गेल्यात आणी राजू दादा पाटिल पन ओलखतो पंधरी शेठ ला राजकरण नको अनु मधि तु तु लहान पानी असाच करात का तुला कोनी मारला तर घरी दाखव जात नव सांगायला तो आता पन तसाच आहेस का की बोलू तुला 😆😂🤦🏻‍♂️
@anilpatil1060
@anilpatil1060 2 жыл бұрын
👌
@vishwasmali4345
@vishwasmali4345 2 жыл бұрын
फावडा नाव द्यालाच तयार होत नाही तो त्याच्याच बापाच नाव द्याच म्हणतो काय करायचं
@vishwasmali4345
@vishwasmali4345 2 жыл бұрын
सेर्यती मध्ये हार जित आहेच
@vishwasmali4345
@vishwasmali4345 2 жыл бұрын
पण मिटवणार कोण हाच म्होटे प्रश्न आहे मुस्किल आहे
@maharashtramaza1465
@maharashtramaza1465 Жыл бұрын
Kay nahi jyani golinar kelay tyana shiksha hoylach pahije ani tasa pahata bailagadi sharyatit ase khup moth mothe lok ahet tyamule yana jast bhau deu naye aakya Maharashtra madhe bailgada premi aahet tyamule golinar var kadak nirnay gheun shikksha dyavi
@rohitbhoir4214
@rohitbhoir4214 2 жыл бұрын
Rahul bhai bol rahul patil nko bolu samjla na
@Being_aagri
@Being_aagri 2 жыл бұрын
तो भित्रा राहुल आहे कोनला मारलय त्यानी भाई बोलला 😆😆🤦🏻‍♂️
@rahulpawar-
@rahulpawar- Жыл бұрын
Tuja baap ahe ka
@kiranbhagat1320
@kiranbhagat1320 2 жыл бұрын
batonar ahae vaad mitla pahije
@sadashivbhagat3389
@sadashivbhagat3389 Жыл бұрын
Padhari Sheth rahul Patil apales ahet vad mithavava
@VM-dd6bl
@VM-dd6bl 2 жыл бұрын
अहो नाही होणार भांडण.. भांडण करणारा कधी लाईव्ह येऊन बोलत नाही की मी काय आहे ते याला विचारा आणि त्याला विचारा.
@Sonyking5050
@Sonyking5050 2 жыл бұрын
येकदम बरोबर बोललात
@pandurangrupekar7834
@pandurangrupekar7834 2 жыл бұрын
एक नंबर बोला मित्रा
@Being_aagri
@Being_aagri 2 жыл бұрын
राहुल एक नंबर भित्रा आहे म्हणन वीडोओ करतय् अनी बोलतय् त्याला समजले चुक त्याचीच होती अनी शिवा पन पहिले त्यांनीच दिली होती
@austinbieber3608
@austinbieber3608 Жыл бұрын
Bhai...Sheth...he asle shabda krupa karun wapru naka....
@anilpawar8997
@anilpawar8997 2 жыл бұрын
S
@pushpakmadhavi9857
@pushpakmadhavi9857 2 жыл бұрын
Mandali aplyaa.....aplyaat kasha bhandtaa....shet lok
@vijaykadam7495
@vijaykadam7495 2 жыл бұрын
Khare agre asaltar sevseneche gadare vesru naka
@sandeeppatil1118
@sandeeppatil1118 2 жыл бұрын
Chutiyagiri ahe.... Faltu vishayawar laksh dene an8 vel vaya ghalvane he faqt aplya Agri lokanna ch jamate ,, karan vadvalanni jomal leli property vikun aplya Gandila maaj aala ahe ...changalya vishayavar ekatra ya .... Hya faltu gosthivar laksh dev naka ...
@user-vj1mc9ln5x
@user-vj1mc9ln5x Жыл бұрын
Part band padnar shariyet. Pandri shet cha choktu
@vinayakghadge4224
@vinayakghadge4224 2 жыл бұрын
Sharyat chalu hou mhnun Vijay Jadav shewale Abba Uday Patil Madan pailwan yane khup zhatapat kele he doghachi Bhandan krun Fyda nhi
@omkarmali5581
@omkarmali5581 2 жыл бұрын
शर्यथी बंद होनार 💯
@shivpatil2820
@shivpatil2820 2 жыл бұрын
Phadke la har pachat ny mathur king aahe 👑👑👑👑
@Being_aagri
@Being_aagri 2 жыл бұрын
लवड्या हार पांचवाची गोस्ट नाय् राहुल नी शिव्या दिल्या होत्या पहिल्या म्हणून हा विषय झालाय माहिती कर मग भूक आता राहुल पब्लिक मधे त्याची की चुक न्य असा दाखवतय् त्याचा ठेवलाय झाकून तो तुम्ही पहिला वाकून मग कमेंट कर
@aniketgurav5331
@aniketgurav5331 2 жыл бұрын
Shrimanti soda maidanat
@tdvlogs7830
@tdvlogs7830 2 жыл бұрын
Jatit phut padta kama naye
@nihalkamble9369
@nihalkamble9369 2 жыл бұрын
O
@sharyatkatta
@sharyatkatta 2 жыл бұрын
कळंबा बैलगाडी मैदान कोल्हापूर पब्लिक ढीग 🔥🔥💯 kzbin.info/www/bejne/qIOldamJZbSApac
@movieskatta4148
@movieskatta4148 2 жыл бұрын
क्या है ये
@shivampatil6379
@shivampatil6379 2 жыл бұрын
Dada khup chhan ha vad sampala pahije aplya agri samaj ek juteene rahila pahije Jai Dee baa saheb
@user-zi9jp6gk6b
@user-zi9jp6gk6b 2 жыл бұрын
Ha raigad thana vad nahi ahe tyancha vaikatik vad ahe Badal बैल vihgar raigad sonya बैल sonarpada thana Mathur बैल aadiwali thane Maybub बैल chirle raigad Mag ha vad raigad thanda nahi vaiktik ahe ha vad mitla pahije ny tr shartinvar yacha parinam hoil
@hemantbodade28
@hemantbodade28 Жыл бұрын
Udya saheb aamhi Kamal MIDC ambernath madhe jato.......mg aajche gharche aamhi kama varu yeto..... yeto ...tayanch kay...... aamhala goli lagali Asti tar .....aamche sadhe lok ......Kona kade baghtil
@dhuldevthorat2983
@dhuldevthorat2983 Жыл бұрын
फफ्फ
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 24 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 11 МЛН
Pandhari sheth phadke Speech ||  L.Jagannath Smruti Chashak 2022
2:01
TennisCricket.in
Рет қаралды 627 М.
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН