मुंबईचा शेठ गेला, पंढरीशेठ फडकेंसोबत काय घडलं ? | Pandhari sheth Phadke Death | Vishaych Bhari

  Рет қаралды 1,161,273

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

मुंबईचा शेठ गेला, पंढरीशेठ फडकेंसोबत काय घडलं ? | Pandhari sheth Phadke Death | Vishaych Bhari
मंडळी नुकतीच बैलगाडा क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर येतीये. बैलगाडा क्षेत्रातले सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असणारे बैलगाडा मालक पंढरीशेठ फडके यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोरं आलीय. आपल्या मिश्किल आणि आंनदी स्वभावामुळे सबंध बैलगाडा क्षेत्रात फेमस असणारे पंढरीशेठ फडके यांचे बैलगाडा क्षेत्रात लाखो चाहते आहेत. एवढंच नाही तर त्यांची अनेक बैल सुद्धा मैदानात पळायची. पण आता बैलगाडा क्षेत्रात आप्पा म्हणून फेमस असणाऱ्या पंढरीशेठ फडके यांची आज दुपारी प्राणज्योत मावळलीय. पण मग त्यांचा हा असा अचानक मृत्यू नेमका कसा झाला ? पंढरीशेठ फडके यांची संपूर्ण कारकीर्द नेमकी कशी राहिलीय ? हे सगळंच या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#pandharishethphadke
#bailgadasharyat
#bailagada
#bailagadapremi
#pandharishethphadkesong
#pandhariphadke
#pandharishethphadkenews
#pandharishethphadkelatestnews
#pandharishethphadkelive
#pandharishethphadkelivenews
#pandharishethphadkerip
#pandharishethphadkedeathvideo
#pandharisheth
#pandhariphadkenews
#pandharishethnews
#pandharisadinesunbuddhapujelabasavsong
#pandharishethphadkedance
#pandharishethphadke #pandharishethphadakevsrahulpatil #pandharishetphadkefiring #pandharishethphadke #pandharishetphadkebailgadasharyat #rahulpatilvspandhinathpadale #pandharinathphadkeinterview #pandharishethphadke #rahulpatilvspandhariphadake #zalamaharpandharinath #bedhadakpandharishethphadke #pandarshetphadhakesong #pandharishethphadkevigar #pandharishetphadkedance #pandharishethphadkebailgadasharyat #pandharishetphadkefiring #pandharishethphadkeexclusivemulakhat #bailgadasharyatsong
#bailgadasharyatvideo #bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune #bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
#bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari #mathurbailstory #bailgadasharyat
#bailgadasharyatmulakhat #rahulpatil #pandhariphadkevsrahulpatil
#mathurbailsong #naadnaaychakdewalyacha #mathursong #rahulpatilsong #rahulpatilreels
#bailgadasharyatstatus #mothalakshya #chotalakshya #uttambhauvategavkar #bailgadasharyatsong #bailgadasharyat

Пікірлер: 644
@bhausahebdokepatil5939
@bhausahebdokepatil5939 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली शेठ असा माणूस कुठेच पुन्हा सापडणार नाही 1010 सरकार 😢
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 10 ай бұрын
अप्पा मी तुम्हाला पाहिलं नाही, पण खूप मोठा फॅन होतो भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹
@sanjayaneraye5484
@sanjayaneraye5484 10 ай бұрын
Bhavpurn shradhanjali 🙏🙏
@vishalpatil3892
@vishalpatil3892 10 ай бұрын
आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली
@akshaylondhe1562
@akshaylondhe1562 10 ай бұрын
Same bhau ❤
@_tenniscricket
@_tenniscricket 10 ай бұрын
kzbin.infowpBQWlUljmw?feature=share
@RajUlvekar989
@RajUlvekar989 10 ай бұрын
Bhavpurn sradhanjali
@somnathgordeanna7870
@somnathgordeanna7870 10 ай бұрын
मला त्यांचा फार डान्स आवडायचा 💐 भावपूर्ण श्रद्धांजली 😭
@dineshpatil3981
@dineshpatil3981 10 ай бұрын
Bhavpurn sharadahanj.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 10 ай бұрын
डान्स लयच भारी होता, कधी कधी कारच्या टपावरून प्रवास करत होते.
@akarampatil8219
@akarampatil8219 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली. अंगावरचं सोनं इथंच ठेऊन हा देह अनंतात विलीन होत असतो. परमेश्वराच्या इच्छे पुढे कोणाचे काय चालणार?
@SachGunj
@SachGunj 10 ай бұрын
माणूस श्रीमंत झाल्यावर आरोग्याचा विचार करत नाही किंवा आपलेच लोक आरोग्याला पैशात मोजतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालय 😢💔
@nitintandale6158
@nitintandale6158 10 ай бұрын
चूत्या नीट बोल आप्पा बद्दल
@_tenniscricket
@_tenniscricket 10 ай бұрын
kzbin.infowpBQWlUljmw?feature=share
@vms737
@vms737 10 ай бұрын
या माणसाला पाहून दुःख पळून जायचं.... खूप दुःखदायक बातमी आहे. खोटे मुखवटे घालणारे नेत्या पेक्षा, हा माणूस सच्चा वाटतो 🌹भावपूर्ण श्रद्धांजली🌹
@sourabhtambe1710
@sourabhtambe1710 10 ай бұрын
*असा बैलगाडा मालक पुन्हा होणे नाही...पंढरी-शेठ-फडके-1010...💐💐*
@rohitdhayagude2083
@rohitdhayagude2083 10 ай бұрын
Sheth जवळ एवढा पैसा होता पण शेठ जमिनीवर पाय असणारे व्यक्तिमत्त्व होत आणि आणि त्यात सर्वात विशेष गोष्ट म्हणजे नम्रपण आणि पैश्याची हवा डोक्यात न गेलेलं दिलखुलास व्यक्तिमत्त्व होत....RIP Sarkar.....💐🙏
@girishshesh9790
@girishshesh9790 10 ай бұрын
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक नामवंत गाडामालक तसेच बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष .. पंढरीनाथ शेठ फडके ( आप्पा ) ...😭🥹💐 आज काळाच्या पडद्याआड भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा ..😭🥹💐😢😢😢😢
@paragpisal9568
@paragpisal9568 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा..😢😢
@monudombale7186
@monudombale7186 10 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध गाडामालक प्रेमळ व विनोदी स्वभावाचे दिलदार व्यक्तिमत्त्व *पंढरीशेठ फडके (आप्पा) यांना भावपुर्ण श्रद्धांजली*😔🙏🏻💐
@Graysharker
@Graysharker 10 ай бұрын
राहुल पाटिल ला पन गोली लागली
@anantbarabde865
@anantbarabde865 10 ай бұрын
😢 भावपूर्ण श्रद्धांजली १०१० सरकार
@balkrishnadode7901
@balkrishnadode7901 10 ай бұрын
पंढरीशेठ फडके व राहुल पाटील यांनी कायम बैलगाडा शर्यती ला महाराष्ट्रात एकदम उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे. पंढरीशेठ फडकेंना भावपूर्ण श्रद्धांजली
@neeldhavle3373
@neeldhavle3373 10 ай бұрын
१ जानेवारी या वर्षाच्या पहिल्या दिवशी आपला मुलगा मंगेश पंढरी शेठ पाटील ह्याचा जन्म दिवस जल्लोषात साजरा करत असे...या दिवशी खुस्त्या...हरिपाठ...दिंडी..किर्तन आणि अन्नदान पंढरी शेठ करत असते..एव्हढ प्रेम त्यांचं मुलावर होत
@kishormore3023
@kishormore3023 10 ай бұрын
प्रथमेश तु फार छान बोलतो मित्रा ऐकायला खूप बरं वाटतं
@MH-vn8ji
@MH-vn8ji 10 ай бұрын
दिलदार मनाचा दिलदार राजा मानुष पुन्हा होने नाही..... भावपूर्ण श्रद्धांजलि अप्पा
@ramdasmane7502
@ramdasmane7502 10 ай бұрын
कितीही पैसा असला म्हणून मरण रोखू शकत नाही आरोग्य सांभाळायला पाहिजे
@bharatbabar7982
@bharatbabar7982 10 ай бұрын
पंढरी शेठ यांना गर्व कधीच नव्हता फक्त राहणं साद पण बैलगाडीची आवड म्हणजे मुख्य प्राण्यावर जीव होता
@Kavyamashav
@Kavyamashav 10 ай бұрын
Mitra sadh rahn
@sangramsakpal5995
@sangramsakpal5995 10 ай бұрын
​@@Kavyamashav😁
@nileshnile134
@nileshnile134 10 ай бұрын
Rip to shet 💐💐💐Money is not everything Health is Wealth 👊❤😞
@akhileshdhebe8298
@akhileshdhebe8298 10 ай бұрын
💯
@aatishnaik9267
@aatishnaik9267 10 ай бұрын
💯
@PrabhasOfficiall
@PrabhasOfficiall 10 ай бұрын
Ataa kai mang paise astil tar kai manus marnar nahe kai , paisa asel Nasel mansach aant hoil hey saty ahe
@nitintandale6158
@nitintandale6158 10 ай бұрын
काय बोलावे सुचत नाही कारण अचानक ध्यानी मनी नसताना ही बातमी ऐकुन धक्का बसला देव त्यांच्या मृतात्म्यास शांति देवो हिच त्यांना श्रद्धांजली लव्ह यू आप्पा
@Bbbmmm-45
@Bbbmmm-45 10 ай бұрын
पनवेल विहिघर चे पंढरी शेठ फडके यांस भावपूर्ण श्रद्धांजली 😢🎉
@harshadsalave2199
@harshadsalave2199 10 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 💐
@rajendrawable2007
@rajendrawable2007 10 ай бұрын
मी कधी पाहिलं नव्हतं जेव्हा त्यांच्या बैलगाड्यांची रेस असायचे यूट्यूब वर कायम बघायचं असा किंग मेकर पुन्हा होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली शेठ 😢😢
@user9_11
@user9_11 10 ай бұрын
पंढरी शेट असा माणूस होता जाणे बैल गाडा शर्यत मध्ये क्रेझ आणला होता पूर्ण महाराष्ट्र मध्ये! 🥇🏆💥💯
@sureshaswale1987
@sureshaswale1987 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐 दिलदार व्यक्तीमत्व.. 😢😔😔
@ajinkyamakeshwar1863
@ajinkyamakeshwar1863 10 ай бұрын
मालक, अचानक सोडून गेलेत हो तुम्ही 😭 भावपूर्ण श्रद्धांजलि शेठ 💐💐💐
@vijaykakade3705
@vijaykakade3705 10 ай бұрын
ओ शेठ तुम्ही नादच केला थेट आता होणार नाही भेट😢
@trackdriverlife4502
@trackdriverlife4502 10 ай бұрын
लक्षा सारखा बैल आणि अप्पा सारखा माणूस बैलगाडा क्षेत्रात परत होणे नाही 😢🥺😔😔💐💐भावपूर्ण श्रद्धाजली अप्पा🥺😔💐💐💐
@pramodlole6550
@pramodlole6550 10 ай бұрын
विश्वास न बसणारी घटना मनाला चटका देऊन गेली शेठ भावपूर्ण श्रद्धांजली
@millind_sharyatshaukin
@millind_sharyatshaukin 10 ай бұрын
*१०१० नंबरच सरकार पंढरीशेट एक नंबर!* *भावपूर्ण श्रद्धांजली💐* *माणसाला जीवन जगतांना काहीतरी एक विरंगुळा हवा असतो,तोच विरंगुळा नेमका पंढरीशेटने हेरला होता तो म्हणजे बैलगाडी शर्यतीत आणि तो विरंगुळा अपल्या आयुष्यात मनसोक्त जगलेला राजा माणूस म्हणजे पंढरीशेट फडके!* *पैशांच्या राशी असतात ओ लोकांकडे पण त्याचा उपभोग घेणे हे काहीच लोकांना जमतं त्यातलं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे पंढरीशेट फडके (आप्पा ).*
@b0ss904
@b0ss904 10 ай бұрын
बैल हा महादेवाचा नंदी आहे आणि त्याची पुजा करा आणि बैलाला सुद्धा देव माना असा खुप चांगला संदेश पंढरी फडके यांनी दिला,भावपुर्ण श्रद्धांजली आप्पा💐💐💐💐
@rahulmore9242
@rahulmore9242 10 ай бұрын
आप्पा तुमी नेहमी आमच्या मनात जिवंत राहणार.... भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
@thegodfather2271
@thegodfather2271 10 ай бұрын
😢🙏 बैल गाडी शर्यत मधील राजा माणूस पंढरी शेट फडके यांना भावपुर्ण श्रध्दांजली 💐🌹😭
@vasudeokshirsagar7528
@vasudeokshirsagar7528 10 ай бұрын
असा बैल गाडा मालक पुन्हा होणे नाही,श्री पंढरी शेट फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉.
@dnyaneshwarbhapkar2658
@dnyaneshwarbhapkar2658 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या डान्स चा मि फॅन आहे
@Royalgaming-vg6fu
@Royalgaming-vg6fu 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏1010शेठ
@govindborhade1605
@govindborhade1605 10 ай бұрын
बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रातील एक बिलंदर व्यक्तीमत्व आज आपल्यातून खऱ्याखुऱ्या आयुष्यातून निघून गेले. त्यांच्या आत्म्यास ईश्वर चरणी जागा मिळावी अशी प्रार्थना त्यांना संपूर्ण बैलगाडा प्रेमींच्या वतीने 🎉🎉🎉 भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉
@only.shubhmlondhe2310
@only.shubhmlondhe2310 10 ай бұрын
Health is wealth ❤❤❤
@YouTubeBalya
@YouTubeBalya 10 ай бұрын
असा बैलगाड़ी मालक परत होने नाही...भावपुर्ण श्रद्धांजली Miss You शेठ😣🥹🥺
@sujitmhatre7122
@sujitmhatre7122 10 ай бұрын
असा माणूस होणे नाही... 💐💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@rajumadane3597
@rajumadane3597 10 ай бұрын
असा बैल गाडामालक पंढरीशेठ फडके आप्पा असा माणूस पुंन्हा होणे नाही 💐💐💐💐💐🙏🙏
@manoharpatil5731
@manoharpatil5731 10 ай бұрын
पंढरी शेट एकदिलखुलास व्यक्तिमत्त्व दिलदार तसेच बिनधास्त आयुष्य जगणारा अवलीया.मला त्यांचा डान्स खुप आवडायचा कारण तुम्हाला किती नाचता येतय त्यापेक्षा तुमच्यात बिनधास्त न लाजता नाचण्याची गुर्मी असन महत्वाचे आहे.आज सगलीकडे सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन असो लहान मुले पंढरी शेट चा गाणं लावुन डान्स बसवायचे.मला वाटत त्यांच्या इतर सन्माना पेक्षा हा त्यांचा मोठा सन्मान आहे.शेटच्या अचानक निघून जाण्याने मनाला खुप वेदना झाल्या.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.🙏🙏🙏🙏💐💐💐
@sudarshanmhatre1462
@sudarshanmhatre1462 10 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातील एक नामवंत बैलगाडा मालक व दिलदार मनाचा माणूस हरपला. 💐💐भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@prasadbhatanglikar3933
@prasadbhatanglikar3933 10 ай бұрын
Appa, tumche khup songs pahilet...khupch happy face manus hote tumi....dev tumchya aatmyas shaanti devo🙏
@bhalchandrapatil5477
@bhalchandrapatil5477 10 ай бұрын
दिलदार अप्पासाहेब 🌷💐💐
@NishaSonawane-ex3lb
@NishaSonawane-ex3lb 10 ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली आप्पा १०१० सरकार
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 10 ай бұрын
Mathur 🌞 Tu jam jalte mathur vr aamche bc
@Royalshetiwadi.
@Royalshetiwadi. 10 ай бұрын
ह्रदयविकाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे .
@jeevanatole8435
@jeevanatole8435 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐खूपच वाईट झालं.. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
@Israel-zz5on
@Israel-zz5on 10 ай бұрын
भावपूर्ण आदरांजली ओम् शांती
@Just_Pranav07
@Just_Pranav07 10 ай бұрын
जेव्हा बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली तेव्हा सगळ्यात जास्त हाच माणूस खूश झाला होता .. आता बैलगाडा शर्यत चालू आहे ते याच माणसामुळे पण तोच आता ती शर्यत बघायला हा माणूस नसणार. भावपूर्ण श्रद्धांजली शेठ 💐💐
@sirajuddinshaikh734
@sirajuddinshaikh734 10 ай бұрын
Dada ne gariban sathi 50 school open kelya, 39 hospital Ani Roz 10000 lokkan sathi jewan dile.... Khup dildar manus hote mahnun sagle Prem karayche ... Rip dada
@ShubhamKarad-w2t
@ShubhamKarad-w2t 10 ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली आपा💐💐
@sushilvarma1939
@sushilvarma1939 10 ай бұрын
जेलमध्ये असताना त्यांना योग्य औषधोपचार मिळाले नाही त्यामुळे त्यांचा आजार बळावला होता असे कळले. 😢
@rajburte9045
@rajburte9045 10 ай бұрын
या माणसं मुले मी बैल गाडा cha फॅन आहे
@govindyadav440
@govindyadav440 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी शेठ फडके 💐
@anantkadam4259
@anantkadam4259 10 ай бұрын
फेमस माणूस ,दिलदार आदमी ❤❤
@KapilMhaske-zk8wy
@KapilMhaske-zk8wy 10 ай бұрын
माणूस मोकळा होता पण भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण
@nileshkhoje3101
@nileshkhoje3101 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली अप्पा. खरंच खूप फॅन होतो तुमचा
@DrAshani
@DrAshani 10 ай бұрын
श्रीयुत प्रथमेश फाळके... पूर्ण video मध्ये त्यांच्या मृत्यूस कारणीभूत मधुमेह सोडला तर काय बरे कारण सांगितले.. पूर्णपणे भंकस आणि अपेक्षित माहिती न पुरवणारा video.. 😇
@dineshhodgir867
@dineshhodgir867 10 ай бұрын
बैलगाडा शर्यतीतला राजा माणुस आज काळाच्या पडद्याआड भावपूर्ण श्रद्धांजली शेठ
@abhishekkadam2119
@abhishekkadam2119 10 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील राजा माणुस… मनाने निर्मळ… सर्व सामान्य शेतकऱ्यांना मोठ केलं या व्यक्तिमत्त्वाने आप्पा तुमची या क्षेत्राला पोकळी सतत जाणवत राहील We will miss you 😢 ❤️ भावपूर्ण श्रद्धांजली🙏
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली काका.. प्रेमळ स्वभाव
@suhasnale7486
@suhasnale7486 10 ай бұрын
पंढरीशेठ फडके यांच्या डान्सचा मी फॅन आहे ...❤❤
@pravindhere2479
@pravindhere2479 10 ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली फडके 1010 सरकार
@manojgotarne877
@manojgotarne877 10 ай бұрын
आगरी किंग .....1010 सरकार....... फडके शेठ....आप्पा miss you all time.....
@_its_my_life-1980
@_its_my_life-1980 10 ай бұрын
जर गरिबांना मदत करत असतील तर खुप खुप वाईट झाले भावपुर्ण श्रद्धांजली त्यांना. पण महाराष्ट्रात त्यांची उणीव भासू लागली आहे राहुल पाटील व त्यांनीं एकत्र येऊन काम केले पाहिजे होते एक चांगला बैलगाडा प्रेमी हरवला.
@LovewithTwins23
@LovewithTwins23 9 ай бұрын
मी या माणसावर खूप वाईट कमेंट्स केल्या होत्या पण माणूस गेल्यावर त्याची किंमत कळते. भावपूर्ण श्रद्धांजली शेट. आता आम्ही कोणाला पाहायचे 😢😢
@gopalmane8462
@gopalmane8462 10 ай бұрын
त्यांना भेटायची माझी इच्छा अपूर्णच राहिली
@maheshgawade4769
@maheshgawade4769 10 ай бұрын
ओ..... शेट..... आम्हा सोडून..... गेल्हा.. थेट 🙏😢😢😢😢
@Janhitartha
@Janhitartha 10 ай бұрын
खूप वाइट वाटल ऐकून ओम शांती
@shrikrishnamahadevproducti436
@shrikrishnamahadevproducti436 10 ай бұрын
💐💐😢😢🙏पांढरी शेट फडके हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला एक महत्वाचा वादळ होते अचानक त्यांचा आपल्यातून जान महाराष्ट्र बैलगाडा शर्यत शौकिनांच्या जिव्हारी लागल आहे 💐💐😢😢 🙏शेट तुम्हाला भावपुर्ण श्रध्दांजली🙏😢😢💐💐
@rathodakash6243
@rathodakash6243 10 ай бұрын
मी तुम्हाला कधी पाहिलो नाही पन मि तुमचा खूप मोठा फॅन होता पंडरी शेट फडके (आप्पा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मिस यू आप्पा .
@Pratikjadkar
@Pratikjadkar 10 ай бұрын
मी दररोज आपा ना mobile मध्ये बघत होतोय. आज ते गेले फार वाईट वाटले
@shubham2760
@shubham2760 10 ай бұрын
खूप वाईट झाल
@shreedattaanuse2665
@shreedattaanuse2665 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@duniyadari9461
@duniyadari9461 10 ай бұрын
सर मै आपको देखा नही मगर मै आप का बहोत बड़ा फैंन था 😢
@KedarDeshmukh-t7r
@KedarDeshmukh-t7r 10 ай бұрын
ज्यो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला❤❤
@mayurjadhav5997
@mayurjadhav5997 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा 😢😢😢
@RajaYadav-py2zl
@RajaYadav-py2zl 10 ай бұрын
Khup vait jhala. Bhavpurna shraddhanjali
@Sachinpawar_4518
@Sachinpawar_4518 10 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातले पहिले celebrity 🌟👑
@bhaskargitte57
@bhaskargitte57 10 ай бұрын
पंढरी शेठ फडके खूप खूप चांगले व्यक्तिमत्त्व हारवल भाव पुर्ण श्रद्धांजली
@govindSodagir
@govindSodagir 10 ай бұрын
मनसोक्त व्यक्तिमत्व होत त्यांच, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 😭😭😭😭😭
@krishnaghadge6501
@krishnaghadge6501 10 ай бұрын
*Jlaa Mrutu Atalch Ki Dada* PANDHARI SHETH AAPNALA BHAVPURNA SHRADHANJALI
@ShantanuLone
@ShantanuLone 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली शेट 😢 १०१० सरकार
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🔥
@maheshv9740
@maheshv9740 10 ай бұрын
May his soul rest in peace 🙏🙏
@Lekhak_08
@Lekhak_08 10 ай бұрын
1010 नंबर चा दरारा......पंढरी शेठ फडके ना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😢
@SunilSingh-ph9lw
@SunilSingh-ph9lw 10 ай бұрын
Radha Radha
@rajupatil8405
@rajupatil8405 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा 😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
@RahulJatore
@RahulJatore 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी शेठ फडके १०१०
@pandharinathkor5531
@pandharinathkor5531 10 ай бұрын
पंढरीशेठ फडके हे खरोखरच चांगले व्यक्तिमत्व होते त्यांची जागा खराब करण्याचा प्रयत्न केला पण पण जनतेला चांगले व्यक्तिमत्व हे माहीतच होते म्हणून त्यांचं नाव नेहमीच चर्चेत राहिले
@vikasjogi2132
@vikasjogi2132 10 ай бұрын
Miss you seth 😢😢😢
@rhutikbhosale3055
@rhutikbhosale3055 10 ай бұрын
Sheth Miss you so much 💐🙏 नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत 💐🙏
@navneetbhawar1207
@navneetbhawar1207 10 ай бұрын
Golibaar karnarya mansache tumhi samarthan kartaat chhan vichar.vishay ch bhari teamla padmashri award dyava.
@sachingajre5069
@sachingajre5069 10 ай бұрын
पंढरीशेठ तुम्हाला भेटायची ईच्छा मनातच राहुन गेली Miss you 🙏🙏
@umeshpadwal263
@umeshpadwal263 10 ай бұрын
💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली फडके साहेब 💐💐
@viraj1205
@viraj1205 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@kiranmsuryawanshi8090
@kiranmsuryawanshi8090 10 ай бұрын
तात्या विंचूला भावपूर्ण श्रद्धांजली❤❤❤
@dattaambore8535
@dattaambore8535 10 ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजलीशेठ
@PRAMODBHOSALE-q9g
@PRAMODBHOSALE-q9g 10 ай бұрын
Bhavpurn shradhanjali 😢
@शस्त्रमेवजयते-ग8छ
@शस्त्रमेवजयते-ग8छ 10 ай бұрын
Bhavpurn Shradhanjali 🙏Sheth ni ghatlele sagle sona garib shetkariyancha sathi daan kele aahe ashi baatmi khari aahe ka?
@nageshhodgir7907
@nageshhodgir7907 10 ай бұрын
भावपूर्ण आदरांजली
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
atak kara punyat || pandhari shet fadke || ajay gaikwad ||dj pamya
5:24
Dj Pamya In the mix
Рет қаралды 52 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН