6 तासात 1.50 लाख लोकांनी ही विडिओ पहिली... यावरूनच पंढरीनाथ शेठ ची महाराष्ट्र मधे किती क्रेज होती.. हे दिसुन येते... भावपुर्ण श्रद्धांजली आगरी वाघा 😢
@HappyDrumKit-kv3xp11 ай бұрын
खुप आनंदी आयुष्य जगून गेला हा माणूस लोकांना हसून गेला 😢
@Just_Pranav0711 ай бұрын
मनुष्य त्याचे आयुष्य किती जगतो ते महत्त्वाचं नाही तर कसं जगतो हे महत्वाचं आहे . भावपूर्ण श्रद्धांजली शेठ 💐💐
@amrutshinde355811 ай бұрын
माणूस चांगला होता हे ऐकण्यासाठी माणसाला मरावं लागतं.. भावपूर्ण श्रद्धांजली पंढरीनाथ शेट फडके 😢
@Ap-oz3xh11 ай бұрын
आयुष्य जगून गेला माणूस ❤️
@gwsagar60211 ай бұрын
King manus ❤
@vishalsonawane479511 ай бұрын
Wagh manus
@tamrajkilvish921511 ай бұрын
हा माणूस ट्रोल सुद्धा व्हायचा पण भारी माणूस होता राव .आयुष्य एकदम मजेत घालवून गेला ❤
@nitin_11511 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली ॐ शांती 💐🙏🏻 त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻
@Amol-qd7bk11 ай бұрын
खरंच मनापासून वाईट वाटल राव 😢भावपूर्ण श्रद्धांजली
@rsk1234011 ай бұрын
पंढरी शेठ फडके कायम आठवणीत राहचाल 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली
@onerule387411 ай бұрын
आणि बैलगाडा क्षणिक थांबला असा वाटलं। पण पंढरी शेठ थांबला नाही। अगदी सुसाट गेला। जीवन सगळे जगतात, पण जगात छाप फक्त 10 10 सारखेच पंढरी शेठ ठेवतात। भगवान दादा नंतर पंढरी शेठ यांची नाचाची अदा ही लोकप्रियता होतीच। पनवेल तालुक्यातील नामदार श्री पंढरी शेठ फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली।
एक गोष्ट मी आतापर्यंत पाहीलेली आहे, जे लोकं पण जास्त सोनं अंगावर घालतात ना त्यांच आयुष्य फारच कमी होतं आणी ते लोक काही ना काही कारणाने लवकर मरण पावतात. उदाहरण द्यायचे तर आपल्या पुण्यातील मी पाहीलेले माननीय आमदार रमेश वांजळे साहेब नंतर सम्राट मोझे आणी दत्ता फुगे हे लोक अंगावर जास्त सोनं घालायचे आणी ते तीघे पण या जगात नाही. तसेच पंढरीशेठ फडके साहेबांचे पण झाले. ❤❤
@theoptimist321811 ай бұрын
काहीतरी वैज्ञानिक कारण असावं असं मला वाटतं, कृत्रिम मरण ही काहींना आल...
@sadatate97611 ай бұрын
जास्त सोन हे negative engergy ला attract करते,negative energy आजार/व्याधी/वाईट वेळ/शत्रुच्या मनातील द्वेष वर काढते, अशा व्यक्तीला शक्ती(power) लाभते....(राजकीय शक्ती) लवकरच तो लोकप्रिय होतो....ही शक्ती त्याच Negative power ची देणगी असते..... -Black magic practitioner...
@yuvrajmane463511 ай бұрын
खरय @@sadatate976
@suraj-sg6gq11 ай бұрын
Najar lagat asel bho... Mhanun ambani ghalat nhi awadha son
@swanandkanawade323011 ай бұрын
Good observation😂😂@@suraj-sg6gq
@ajitkatke950711 ай бұрын
दिलदार माणूस... सगळ्याना आयुष्य कसे जगावे, हे शिकवून गेला.... भावपूर्ण श्रद्धांजली...
@prashant__199711 ай бұрын
1010 नंबर च सरकार पंढरी फडके किंगमेकर 👑🔝
@LovewithTwins2311 ай бұрын
मी या माणसावर खूप वाईट कमेंट्स केल्या होत्या पण माणूस गेल्यावर त्याची किंमत कळते. भावपूर्ण श्रद्धांजली शेट. आता आम्ही कोणाला पाहायचे 😢😢
@sameerbhingardive208111 ай бұрын
भावपु्र्ण श्रद्धांजली, वाईट वाटलं , मस्त मानुस होता💐💐त्यांचा डान्स कधीही विसरता येणार नाही, लाईफ मर्जीवर व रुबाबात जगनारा मानुस😢💐💐
@dp-yq3sn11 ай бұрын
पैसा आला की कष्ट कमी होतात....आणि कष्ट कमी झाले की आजार वाढतात.....त्यातलाच एक प्रमुख आजार म्हणजे 💔
@sunilraut951911 ай бұрын
मी खुप मोठा चाहता होतो त्यांचा आता ते पहायला मिळणार नाहीत याचं दुखं होतय त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली
@Doremonn_200011 ай бұрын
पंढरी शेठ यांनी खरी आयुष्याची पंढरी केली होती❤ भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@Banjo_Premi_Kavi11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@SharadKakade-lo9fk11 ай бұрын
बैलगाडा शर्यत क्षेत्रात असा माणूस पुन्हा होणे नाही.... भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@chandrashekharjathar702611 ай бұрын
ग्रेट व्यक्तिमत्व 🙏 राजा माणूस संतीम समई त्यांचे वय किती असेल हो 🙏
@Sudanpatil-l9n11 ай бұрын
माणूस जगला कसा हे महत्वाचं.. सोनेरी #रुबाब गेला आमचं पांढरी शेठ 😢😢 भावपुर्ण श्रद्धांजली 😢
@YouTubeBalya11 ай бұрын
असा बैलगाड़ी मालक परत होने नाही...भावपुर्ण श्रद्धांजली Miss You शेठ😣🥹🥺
@sahilraut110311 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील सेलिब्रिटी माणूस होता पूर्ण जीवन बैलगाडी क्षेत्रासाठी दिले असे आपले १०१० सरकार होते Miss you पंढरी शेठ 🥹😔
*१०१० नंबरच सरकार पंढरीशेट एक नंबर!* *भावपूर्ण श्रद्धांजली💐* *माणसाला जीवन जगतांना काहीतरी एक विरंगुळा हवा असतो,तोच विरंगुळा नेमका पंढरीशेटने हेरला होता तो म्हणजे बैलगाडी शर्यतीत आणि तो विरंगुळा अपल्या आयुष्यात मनसोक्त जगलेला राजा माणूस म्हणजे पंढरीशेट फडके!* *पैशांच्या राशी असतात ओ लोकांकडे पण त्याचा उपभोग घेणे हे काहीच लोकांना जमतं त्यातलं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे पंढरीशेट फडके (आप्पा ).*
@Sonyaediter11 ай бұрын
काय पन मना मातर मानुस ले दिलदार होता ❤
@maheshgaikar396511 ай бұрын
मातीशी नाळ जोडून पूर्ण आयुष्य बैलगाडा शर्यंत यासाठी समर्पित करणाऱ्या आगरी वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली❤🎉🎉🎉
@devidaschavan795311 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा
@tusharvernekar489411 ай бұрын
राजा माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐💐
@DadasahebBangar-ev1mb11 ай бұрын
राजा माणूस पंढरी शेठ फडके.....! 🙏
@sudamkharat106711 ай бұрын
आयुष जगावं तर पांढरी फडके सहेबा सारखं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@prashantshigwan943611 ай бұрын
चिन्मय साहेब, २ शब्द जरा भारतीय रेडिओ चे प्रसिद्ध आणि ज्येष्ठ समालोचक अमीन सयानी यांच्या साठी पण बोला की....😢😢
@gauravborhade379111 ай бұрын
शर्यत चालू करण्या साठी खूप मोठा हाथ भार होता ❤️
@vishalbulakhe61311 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली😢😢
@Utrrgtvxserf11 ай бұрын
Dear बोल भिडू, तुमचे व्हिडिओज अर्थातच छान असतात, पण आज आणखी दोन अफाट व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती जगाला निरोप देऊन निघुन गेल्या. फली एस नरिमन अणि अमीन सायानी. त्यांवरही माहितीपूर्ण व्हिडिओ expected आहे. अशा करते की, ह्या comment ची दखल घेतली जाईल
@vijaymungi274811 ай бұрын
जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे ❤❤
@Ka-nu9eh11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली ❤
@pihustatuscreator808511 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा 💐🥹
@pramodpatil146411 ай бұрын
बंद झालेल्या शर्यती.. याच माणसामुळे चालु झाल्या... त्या साठी त्यानीं न्यायालिन लढाई बरोबर.. आपलं राजकीय वजन पण वापरलं.. आणी पून्हा एकदा शर्यती चालु केल्या
खरं आयुष्य जगून गेले पंढरी शेठ भावपूर्ण श्रद्धांजली
@pravinavhad38111 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा
@राष्ट्रप्रथम-ग1भ11 ай бұрын
बैलावर जिवापाड प्रेम करणारा आणि बैलाला एका उंचीवर ठेवणारा माणूस म्हणजे पंढरीशेठ फडके ओम् शांति भावपूर्ण आदरांजली शेठ 💐💐💐🙏🏽
@Evergreenbollywood6411 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐
@abhishekkadam211911 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील राजा माणुस… मनाने निर्मळ… सर्व सामान्य शेतकऱ्यांना मोठ केलं या व्यक्तिमत्त्वाने आप्पा तुमची या क्षेत्राला पोकळी सतत जाणवत राहील We will miss you 😢 ❤️ भावपूर्ण श्रद्धांजली🙏
पंढरी शेठ फडके यांचे दुःखद निधन 😭अप्पा खूप आठवण येत राहील तुमची.
@as840111 ай бұрын
जेवण करू नका काही दिवस ✋🥲🥲🥲
@shreyash_sk_0911 ай бұрын
दिलदार माणूस 💯 पंढरीशेठ फडके ❗
@sagarpatil581211 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली शेठ
@shriramtrivedi208211 ай бұрын
🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली
@umeshpadwal26311 ай бұрын
💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली फडके साहेब 💐💐
@pranavdoke867511 ай бұрын
राजा माणूस भावपूर्ण श्रद्धांजलि
@kunalsonar222311 ай бұрын
अतिशय सुंदर वर्णन 🔥🤩🌅🌊
@somasonawane255111 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली
@RajUlvekar98911 ай бұрын
आगरी ब्रैंड , शर्यत क्षेत्रातील राजा माणुस , भावपूर्ण श्रद्धांजलि
@thegodfather227111 ай бұрын
😢🙏 भावपुर्ण श्रध्दांजली पंढरी शेट फडके 💐💐🌹
@paragpisal956811 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा..😢😢
@FarmersSon11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 💐😢
@rajupatil840511 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा 😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@moinshaikh265011 ай бұрын
ओन्ली चिन्मय दादा... वाटच पाहत होतो 😊
@aniketjadhao59711 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली पांढरी शेठ फडके 💐💐🙏🙏
@Satishmali-ym7ke11 ай бұрын
260 k लोक नी व्हिडिओ बागितली सर्वात जास्त लोकांनी ही व्हिडिओ बगितली तुझी यात च समज किती दिलदार वेक्ती होतं पंढरी शेठ आता शर्यती ला मज्जा नाहि येणार 😢
@RohitKunjir-eo2pd11 ай бұрын
Miss you शेठ 😢😢
@rajeshmokal641811 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली..😢
@AnnoyedIcedTea-co4ok11 ай бұрын
पंढरीशेठ फडके हे एक दिलदार व्यक्तीमत्व हाेता त्यांच्या जाण्यानं तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींवर आणि त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणारया सर्व कार्यकर्त्यांवर आज खूप वाईट दिवस आहे तरी पंढरीशेठ फडके हे जरी आपल्यात नसले तरी कार्यरूपाने ते कायम तुमच्या आमच्या मनात जाे पर्यंत हे चंद्र सूर्य तारे आहेत ताे पर्यंत सदैव आपल्या मनात राहतील मी देवाकडे ही प्रार्थना करताे की पंढरीशेठ फडके यांच्या आत्म्यास चिरशांती लाभाे 😢😢😢 आप्पासाहेब कायम लक्षात राहाल तुम्ही अश्ररशा रडायला आली तुमची निधनाची बातमी कळाली तेव्हा पायाखालची जमीन सरकली असा माणूस पुन्हा हाेणे नाही खूप इच्छा हाेती की या दिलदार आणि दमदार व्यक्तीमत्वाला जवळून समाेरासमाेर भेटायची पण काळ झाला खूप वाईट झालं
@LegalRights8811 ай бұрын
1010 नुंबरच सरकार पंढरी फडके किंगमेकर..... भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐💐💐
@Satishmali-ym7ke11 ай бұрын
आमदार पेक्षा म्होटे कार्यक्रम जोरात घरी करत ते celibrashion 🎉❤
@autostory2.2L11 ай бұрын
ओम शांती 🙏💐
@yogeshwaghe491011 ай бұрын
कुणालाही न घाबरणारा निडर माणूस... पांढरी शेठ फडके 😢😢😢
@indianfirst42311 ай бұрын
भाउ तुमचा आवाज ऐकला लई छान वाटत...❤
@rajendrapatil547911 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली पंढरीशेठ
@JaydeepPatil-d5p11 ай бұрын
दुःखंद घटना.😢
@manojgotarne87711 ай бұрын
रियल किंग..शेठ...1010 सरकार...आगरी वाघ..
@shivrajkhatode275411 ай бұрын
दिलखुलास जगून वेगळीच छाप सोडून जाणारे असे मोजकंच व्यक्तिमत्व
@dnyanobaankade395011 ай бұрын
२०१३ साली मी पुसेगाव येथे त्यांना पाहिलं होतं.
@nishadshahasane504811 ай бұрын
पांढरी शेठ ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!❤
@chetankshirsagar264311 ай бұрын
Bhavpurn shradhanjali
@ajitadhav77111 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😢 पंढरी शेठ 😢😢💐💐
@nageshhodgir790711 ай бұрын
भावपूर्ण आदरांजली
@sahilraut110311 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील एक दिलदार माणूस हरपला 🥹😔 भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी अप्पा 💐🥹🙏
@amoldhassharingthoughts389511 ай бұрын
Rip Sheth ❤💐
@admalkin9411 ай бұрын
रॉयल जिंदगी जगत होता माणूस... भावपूर्ण श्रद्धांजली शेठ 💐