Panhala Fort | Gopal Tirtha | Panhala Killa | पन्हाळा किल्ला | कोल्हापूर | Kolhapur | Part 8

  Рет қаралды 1,080

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

सह्याद्री नेचर ट्रेल्स च्या ह्या नवीन भागातून आम्ही आमच्या इतिहासप्रेमी रसिकांसाठी घेऊन येत आहोत किल्ले पन्हाळा. हा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मानाचा मानकरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खास आवडीच्या किल्ल्यांपैकी एक असणाऱ्या ह्या किल्ल्याला प्रचंड इतिहासाची पार्श्वभूमी आहे.
आजच्या आठव्या भागात आपण पाहूया पन्हाळा किल्ल्यावरील अपरिचित असे गोपाळतीर्थ व गायकवाड सरदारांच्या समाध्या त्याचबरोबर पन्हाळ्याच्या तटबंदीतील दिंडीदरवाजा आणि गुप्त खोल्या व थोडेसे आडबाजूस असणारे दौलतीबुरुज व दुतोंडी बुरुज. ह्याचंबरोबर पन्हाळ्याच्या दीर्घ इतिहासातील करवीर छत्रपतींच्या राजवटीचा इंग्रज येईपर्यंतचा पुराव्यांवर आधारित विलक्षण इतिहास
=========================================================
संदर्भ -
राजा शिवछत्रपती - शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे
कोल्हापूर जिल्हा गॅझेट - 1882 ब्रिटिश आवृत्ती
मोगल दरबारची बतमीपत्रे खंड 3
मराठा दफतर
samagrarajwade...
durgwedh.blogs...
www.discovermh...
www.discovermh...
itihaskatta.blo...
=======================
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• ( No Copyright Music) ...
========≠========≠===≠====≠≠=====

Пікірлер: 14
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 Жыл бұрын
आपण किल्ले पन्हाळ्याचा इतिहास वैशिष्ट्य व माहिती विस्तारपूर्ण देत आहेत त्याबद्दल आपले कौतुक व आभार।।
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल्या ह्या मनापासून व्यक्त केलेल्या शुभेच्छांसाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. मराठी मातीचा हा वैभवशाली इतिहास जास्तीतजास्त लोकांना माहीत व्हावा ह्याच प्रेरणेने आम्ही किल्ल्यांची ही डिजिटल लायब्ररी तयार करत आहोत. आपण देखील जास्तीतजास्त मित्रपरिवाराला हे व्हिडीओ शेयर करून ही ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोहोचवायला आम्हाला मदत करा ही विनंती.
@vinodworld
@vinodworld Жыл бұрын
खूप छान ..माहिती
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल्या ह्या मनापासून व्यक्त केलेल्या शुभेच्छांसाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. मराठी मातीचा हा वैभवशाली इतिहास जास्तीतजास्त लोकांना माहीत व्हावा ह्याच प्रेरणेने आम्ही किल्ल्यांची ही डिजिटल लायब्ररी तयार करत आहोत. आपण देखील जास्तीतजास्त मित्रपरिवाराला हे व्हिडीओ शेयर करून ही ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोहोचवायला आम्हाला मदत करा ही विनंती.
@user-qf6rp4vz3y
@user-qf6rp4vz3y 11 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद सर🚩🚩🙏🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
आपल्या ह्या मनापासून केलेल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर पन्हाळा किल्ल्याची 9 भागांची पूर्ण मालिका नक्की बघा, ज्यात आम्ही पन्हाळ्याचा सुमारे 1000 हुन अधिक वर्षांचा इतिहास व 40 हुन अधिक ऐतिहासिक ठिकाणांचे स्थलदर्शन दाखवायचा प्रयत्न केला आहे.आपल्याला अवडल्यास आपल्या मित्रांना पण फॉरवर्ड करा ही विनंती. महाराष्ट्राच्या इतिहास जाणून घेण्यासाठी आपण आमच्या चॅनेलवर रायगड ,सिंहगड, सिंधुदुर्ग, परांडा असे सुमारे 35 किल्ले त्याचसोबत वेरूळ , गोंदेश्वर ,कुकडेश्वर ,नागेश्वर अशी विविध प्राचीन मंदिर लेणी पाहू शकता. आपल्या ह्या मनापासून केलेल्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप आभारी आहोत सर आपल्या सारख्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांना प्रत्येक किल्ल्याच्या निर्मिती पासून ते 1947 साला पर्यँत सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी ह्याच साठी आधुनिक युगाची डिजिटल किल्ले लायब्ररी बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून ते छत्रपती शाहू महाराजांच्या साम्राज्यापर्यंत ह्या भूमीतील सर्व ऐतिहासिक स्थळे दाखवायचा आमचा प्रयत्न राहील
@dipakpatel5524
@dipakpatel5524 Жыл бұрын
Very nice ખૂબ સુંદર માહિતી આપી....
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank You Sir !!
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 2 ай бұрын
👌🏽👍🏽👍🏽 सुंदर माहिती आणि विडिओ ओ सर... 🙏🏽🙏🏽
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
आपल्या प्रत्येक किल्ल्यात खूप मोठा इतिहास आहे केवळ तो जड जाड क्लिष्ट ग्रंथात अडकून पडल्याने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही तोच इतिहास सर्वत्र पोचवण्याचा आम्ही लहानसा प्रयत्न करत आहोत. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना ,परिवाराला हे व्हिडिओ जरूर फॉरवर्ड करा व अधिकाधिक लोकांपर्यँत ही माहिती पोचवण्याचा कामी आमची सहायता करा.
@dastageermulla430
@dastageermulla430 Жыл бұрын
Very good video sir TC
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank you for watching and appreciating our video !!
@Kunalupotdar
@Kunalupotdar Жыл бұрын
farach chaan video, krupya video chi frequency wadhavavi..
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 11 ай бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर 😊 आम्ही जरूर प्रयत्न करू
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 3,9 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1 МЛН