मनास खूप खूप आनंद झाला, होतो' आशी गाणी अंत:करण प्रसन्न करतात. एकटेपणा कमी होण्याच्या या आहेत खुणा
@bhimashankarpohekar173420 күн бұрын
अभंगातील शब्द - शब्दातीत
@mohanshirsat475815 күн бұрын
अलौकिक गायकी ग्रेट बाबूजी
@rajendrashejul4042 ай бұрын
मनाला भुरळ घालणारा दैवी आवाज!💐💐
@Sachinkadam-he3mu3 ай бұрын
खरच त्या काळात तिल लोक फार नशीब वान होती
@j.c.narwadeАй бұрын
गेली ते दिवस राहिल्या त्या आठवणी...🎉🎉🎉❤❤❤😅😅😅
@rameshsankpal7945Ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल
@madhukarvyawahare3745Ай бұрын
❤ बहोत बढिया, बहोत खूब!
@dbtatyaАй бұрын
काय आवाजाचा बेस आहे...
@jayshreeabhang87312 ай бұрын
खूपच सुंदर अभंग
@sanjaymandlik50794 күн бұрын
अजरामर कलाकृती🎉
@rajashripatil14292 ай бұрын
अद्वितीय स्वर❤
@AnilYende-v1y3 ай бұрын
अद्वितीय बाबूजी.
@HanmantChorage17 күн бұрын
|| राम कृष्ण हरी || 🙏 धन्यवाद 🙏
@Sachinkadam-he3mu3 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@dinkarjoshi7737Ай бұрын
खुप छान ताई. परफेक्ट साँग.
@manishakangralkar375424 күн бұрын
हे भालू चित्रपटांमध्ये आहे.आणि हा अभंग स्वामी कादंबरीकार रंजीत देसाई यांच्या शेतामध्ये चित्रीत केलेल्या आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या सासरची आणि माहेरची नदी यामध्ये आहे. आमच्या घरच्या शेजारच्या महिला नदीमदीधील पानी घेऊन जात आहेत
@prasaddhargalkar333418 күн бұрын
किती अहोभाग्य आहे तुमचं तुम्हाला तुमची जुनी मानस आणि जुन्या काळातल गाव पाहायला मिळत य 🥹
@vaishalikadam79464 ай бұрын
अप्रतीम व हृदयस्पर्शी
@maheshdixit19733 ай бұрын
खूपच छान...👌🏾 सुंदर ❤
@sachinpawaskar78792 ай бұрын
Outstanding singing song
@jayantmalgundkar59093 ай бұрын
भक्तिमय गीत
@DarshanaPanchal-iq9clАй бұрын
खरंच 😊 खुप छान गाणी आहेत 🙏 धन्यवाद अशी छान छान गाणी😊 आमच्या पर्यंत पोहोचोवण्यासाठी,पण एक सजेशन,जे गाणं टाकाल ते स्टार्ट टू एंड टाकावी,मध्ये मध्ये तोडले की एकाग्रता भंग होते व मन नाराज होते,कृपया ही विनंती 😊🙏
@manishakangralkar375424 күн бұрын
अभंग ऐकला का डोळ्यासमोर माझ गाव दिसत
@sudhakarjadhav95183 ай бұрын
जुन ते सोनं
@mohinidesai32483 ай бұрын
खूपच सुंदर
@OboblhyvobovVkgitajflf3 ай бұрын
अप्रतिम ❤
@mahadevbhosale3754Ай бұрын
Sumadhur .
@aartinimkar71434 ай бұрын
अप्रतिम
@rajendrjadhav63504 ай бұрын
Atishay sundar
@ganeshgorde1123 ай бұрын
पुन्हा होणे नाही.
@santoshdeshpande4560Ай бұрын
🙏🌷🌷
@SagarKharat-dk2vi2 ай бұрын
As watavrn pahje punnha
@sachinpawaskar78792 ай бұрын
Asa abhanga punnha hone nahin
@PanditraoDeshmukh-qk4qdАй бұрын
परंतु
@subhashchavan21217 күн бұрын
या चित्रपटाचे नाव सांगा
@सदाशिवलोहार3 ай бұрын
Mauresha
@sarthakgamer24812 ай бұрын
खूपच छान
@DarshanaPanchal-iq9clАй бұрын
खरंच 😊 खुप छान गाणी आहेत 🙏 धन्यवाद अशी छान छान गाणी😊 आमच्या पर्यंत पोहोचोवण्यासाठी,पण एक सजेशन,जे गाणं टाकाल ते स्टार्ट टू एंड टाकावी,मध्ये मध्ये तोडले की एकाग्रता भंग होते व मन नाराज होते,कृपया ही विनंती 😊🙏