श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ साष्टांग नमस्कार दादा खरोखरच सर्व शंकांचे समाधान झाले आहे
@chandasakharkar64544 күн бұрын
आदरणी वंदनीय विनीत दादा आपणास कोटी कोटी प्रणाम आपण केले अप्रतिम मार्गदर्शन आमच्या खुप खुप उपयोगी पडते आहे. खुप खुप धन्यवाद आपणास सुदृढ आोग्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना .❤
@RanjanaDaund-js8ff4 күн бұрын
नमस्कार दादा तुम्ही सांगता ते ऐकून खूपच बरे वाटते मनाला समाधान मिळते माझ्या एकाकी पणात आधार वाटतो महाराज आहेत आपले चिंता वाटत नाही जीवन सुखकर होते दादा तुमचं प्रवचन बंद होणार वाईट वाटते🙏🙏🌹🌹
@ShreeChaitanyaRam3 күн бұрын
प्रवचन सेवा बंद होणार नाही...
@pankajgarge24383 күн бұрын
@@ShreeChaitanyaRam🙏🌺📿
@anjalibhavthankar64153 күн бұрын
भगवंताचे दर्शन होणे, म्हणजे नक्की काय? हे खुप छान सांगितले.'आनंद ' प्राप्त होणे हेच ईश्वर दर्शन होय. खुप छान!🌹🙏👌
@dilipnakharekar24244 күн бұрын
धन्यवाद दादा, तुमच्या मुळे आज माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली, पुन्हा एकदा धन्यवाद
@smitadongare23184 күн бұрын
जय श्रीराम, विनीत दादा,खूपच सुंदर समजावून सांगितलं,हे विवेचन पुन्हा पुन्हा ऐकणं सुद्धा अनुसंधानाला पुरक आहे,महाराजच वाणीरूप होऊन आले आहेत...
@anitarahalkar48654 күн бұрын
विनित दादा,खरोखरच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. तुम्हाला खूप खूप धन्यवाद.💐
@kiranpatil56693 күн бұрын
खुप छान सांगतात तुम्ही दादा,ते आचरणात आणण्याची जबाबदारी आमची ,त्या साठी तुमचा आशिर्वाद हवा आहे .नमस्कार
@Anandyatra20114 күн бұрын
श्रीराम समर्थ!जय जय रघुवीर समर्थ!🙏🙏🙏
@hemantkulkarni3126Күн бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏
@nalinishende94604 күн бұрын
Jai shriram pravachan ek aikun manatale sarwa shankach samadhan zale jai jai raghuvir samarth
@anitaabhonkar84892 күн бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@smitavyavahare9354 күн бұрын
वा! अमुल्य मार्गदर्शन!! "उपासना" प्रवाहाचे विरुद्ध पोहोणे.
@ashwinibali4054 күн бұрын
जय श्रीराम 🙏🏼खूप धन्यवाद, आपण माझ्या शंकेचे निरसन केल्याबद्दल. श्रीराम कृपेनें आपले अनमोल मार्गदर्शन लाभले 🙏🏼🙏🏼
@RohitPallavi4 күн бұрын
नमस्कार, 13 माळा आत्मशुद्धीसाठी उपक्रमामधल्या नव्या साधकांसाठी whatsapp group ची link आहे का? असेल तर please share कराल का? Group description मधला group full झाला आहे.
@ashwinibali4054 күн бұрын
माफ करा मी ज्या ग्रुप मध्ये आहे तों description मधील नमूद ग्रुप आहे. @@RohitPallavi
@alaknandamasurekar23232 күн бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@kantilaljagtap26684 күн бұрын
🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम श्री विनोद दादा माझा तुम्हाला साष्टांग दंडवत नमस्कार आमचे गुरु🙏🌷
@AswvniAshokdols13 сағат бұрын
कीती छान सांगता विनीतदादा तुम्ही
@pratibhadesai44613 күн бұрын
खुप सुंदर, जय श्री राम 🎉
@chetankank88124 күн бұрын
🙏नमस्कार महाराज, जय श्री राम जय राम जय जय राम🙏
@manisha06934 күн бұрын
🙏🙏🙏
@ShitalZende-x4s4 күн бұрын
जय जय श्रीराम
@nandkumarthakur88727 сағат бұрын
ह्या नंतरही आपण दादा आपले प्रवचन चालूच ठेवा
@padmapai99304 күн бұрын
राम समर्थ
@atharvakulkarni55414 күн бұрын
मन स्थिर झाले श्री राम
@nitakoturwar104 күн бұрын
जय-जय राम कृष्ण साई 🙏नमस्कार दादा🙏
@MadhaviGhangrekar20 сағат бұрын
मनःपूर्वक नमस्कार
@shilayadav77103 күн бұрын
श्रीराम जय राम जय जय राम ❤❤
@udaymodak4 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@anjalibhavthankar64154 күн бұрын
जय श्रीराम!🌹🙏🌹
@sarlabhavsar87974 күн бұрын
🙏🌷श्रीराम जय राम जय जय राम
@vikasbudhkar84534 күн бұрын
श्रीराम जयराम जय जय राम.
@hunermarbalmurtiartjaipur47674 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@alkapawar32844 күн бұрын
|| जय श्रीराम ||🙏🙏🙏
@ruchasankhe21024 күн бұрын
धन्यवाद दादा.
@mallikakhair44384 күн бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏🙏
@swatichalukya89824 күн бұрын
जय श्रीराम जय राम 🙏🙏🙏
@varadshitole51924 күн бұрын
जय श्रीराम 🙏
@shubhadadevadiga29324 күн бұрын
Jay Shri Ram ❤❤
@pkate77984 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन
@poojajoshi30134 күн бұрын
Khupch mst nirupan
@rohidassalunke60954 күн бұрын
Jay shriram
@yeshwantaaradhye22344 күн бұрын
जय श्रीराम दादा 🙏
@Smita-Shinde4 күн бұрын
!! श्री राम जय जय राम !! 🚩🚩🚩
@sanjaykatkar69444 күн бұрын
नमस्कार महाराज. सासवड
@yuktaapte44494 күн бұрын
दादा खूप खूप धन्यवाद महाराजांचे तत्त्वज्ञान पुन्हा एकदा नीट समजावून सांगितल्याबद्दल. 🙏🏻🙏🏻 दादा आम्ही पुण्यात आपल्याला कुठे आणि कधी भेटू शकतो का?
@RohitPallavi4 күн бұрын
नमस्कार, 13 माळा आत्मशुद्धीसाठी उपक्रमामधल्या नव्या साधकांसाठी whatsapp group ची link आहे का? असेल तर please share कराल का? Group description मधला group full झाला आहे.
@Prasad217234 күн бұрын
हो please लिंक असेल तर शेअर करा.
@shreesuyash73383 күн бұрын
नमस्कार दादा ,एकाच बैठकीत करताना पायाचा त्रास आहे तर मधेच पायाची घडी मोडून पाय लाब केले तर चालते का?
@ShreeChaitanyaRam3 күн бұрын
हो चालेल
@shreesuyash73382 күн бұрын
@ShreeChaitanyaRam🙏 श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏जय श्रीराम 🙏
@neelashidhaye86534 күн бұрын
नमस्कार
@pankajgarge24383 күн бұрын
मला विनीत दादा चा mobile no मिळेल का
@pankajgarge24383 күн бұрын
दादा नमस्कार🙏📿
@pankajgarge24383 күн бұрын
मला तुम्हांला भेटायचे आहे
@ShreeChaitanyaRam3 күн бұрын
तळेगाव दाभाडे येथे राम मंदिरात तुम्ही भेटायला येऊ शकता... पत्ता श्री चतुर्भुज श्रीराम मंदिर आशमान अर्पण सोसायटी फ्लॅट नंबर ४०१, राव कॉलनी तळेगाव दाभाडे