मा. सुशीलजी राजकीय सामाजिक विषय आपण फारच जबरदस्त विश्लेषण करतात. अभिमान वाटताे.
@sumantrrautmare50783 жыл бұрын
@@sd10966 कं
@mahadevdeshmukh24043 жыл бұрын
@@sd10966 0h\asarvachokhaya
@dattatrayyadavtheur41183 жыл бұрын
सर्व जन मिळून ( माविआ ) जनतेचा कोथळा बाहेर नाही काढला म्हणजे मिळवली. धन्य ती माविआ व धन्य त्यांचे नेते मंडळी.
@gadaichatterjee51733 жыл бұрын
अगदी बरोबर.
@pandurangpapal28333 жыл бұрын
tech kam chalu aahe
@SantoshJadhav-wh3dj3 жыл бұрын
कोथळा आम्ही काढणारच 2024 ला तो म्हणजे गद्यर शिवसेनेचा
@mohanbhagat52873 жыл бұрын
येत्या निवडणुकीमध्ये सर्वांना घरी बसवू या... 🙏🇮🇳🚩 फक्त बीजेपी(राष्ट्रीय पक्ष)
@mohanbhagat52873 жыл бұрын
गुंडाराज!!! 😱👎
@jaymaratha60543 жыл бұрын
कोथळा काढला तरी सत्तेसाठी आणि पैशासाठी ते एकत्र राहणारच.. जय भ्रष्टवादी,जय हिरवी सेना..
@satywanpatil17573 жыл бұрын
आपले विस्लेशण फारच जबरदस्त आहे.धन्यवाद.
@mohanbhagat52873 жыл бұрын
विश्लेषण!!! 🙏 मराठी ची वाट लाऊ नका हो!!! 😭
@abhaynath58333 жыл бұрын
शिवसेना पुढची निवडणूक अफगाणिस्तान मध्ये लढणार आहे असे वाटते आहे.
@pravinmhapankar61093 жыл бұрын
@@kanchansawant9080 सगळे एका माळेचे मणी आहेत.
@parmeshwarkakde10672 жыл бұрын
महत्त्वपूर्ण माहिती दिली सुशीलकुमार जी, फार छान माहिती मिळाली, धन्यवाद, राम राम,
@VijayPradhan973 жыл бұрын
पालघर, कंगना, अर्णव, नेव्ही ऑफिसर, अनंत करमुसे, राहुल कुलकर्णी, मेहबूब शेख, संजय राठोड, धनंजय मुंडे, सचिन वझे, अनिल देशमुख, परमबीर सिंग, अनिल परब, नारायण राणे, किरीट सोमैया ....नेक्स्ट ?
@vaishalirahinj76553 жыл бұрын
किरीट सोमय्या च्या यादीत आता काँग्रेसचे नावे आहेत
@pralhadmirge49233 жыл бұрын
Permvir सिंग, अनिल देशमुख, अनिल परब.
@sanjayshinde4300 Жыл бұрын
Sattesathi lachari. Both are same. Now they are praying before R. G. Breki is perfect word.
@ravindrapatil10063 жыл бұрын
संजू दादा म्हणेल "कानफड़ात चालेल पण विश्वप्रवक्ता म्हणू नका !
@suraj29693 жыл бұрын
😀😂😀😂 😀😂
@vrs81733 жыл бұрын
Vishwa pravakta म्हणून कानशिलात मारली आहे.
@subhashwaje77283 жыл бұрын
शिव सेना हा पक्ष अतिशय सुसंस्कृत पक्ष आहे सर्व जनता अतिशय सुखी आहे सेनेला काहीच काम शिल्लक नाही तर काही चांगले काम करायचे ते म्हणजे कोथळा काढणे गोपनीय सूत्रांची माहिती
@prakashuttarwar22743 жыл бұрын
काकांनी मग सोबत सोडावी? काका बोलतात एक अन करतात एक. कांहीही होणार नाही. सत्तेचा फेव्हिकाॅल आहे.
@Bajrangkumar7D3 жыл бұрын
Fevikwick
@vaishalirahinj76553 жыл бұрын
फेव्हिकोल बरा हा फक्त राजकारणात बकरे शोधत असतो
@sanjaymuley60273 жыл бұрын
@@Bajrangkumar7D pppp
@shirishsarmukadam19633 жыл бұрын
अजित पवार आणि सक्षणा सलगर काय बोलली हे आठवत का पवार साहेब.
@vivekykshirsagar5913 жыл бұрын
Hey sarva ekach malechi mani
@mukundlk3 жыл бұрын
तर काय. पवार खरे म्हणजे ढोलकी बहाद्दर. दोन्ही बाजूने वाजवतात. एकदम हरहुन्नरी..
@prakashjain19503 жыл бұрын
करामती चूप का आहे, अनिल देशमुख, व इतर सरकारचे नेते यांचे वर भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले आहे त्या नेत्यांना पोलीस अधिकारी समोर हजर का करत नाही, का सर्व काही करामती ला माहित आहे, वसुली चालु आहे.
@ganeshbokade54933 жыл бұрын
सेना म्हणजे बोलाची कढी बोलाचा भात
@arunmahajan7493 жыл бұрын
महाराष्ट्राची जनता यापुढे महा वसुली आघाडीचा कोथळा बाहेर काढणार आहे
@pandurangpapal28333 жыл бұрын
Right
@pravinvartak31473 жыл бұрын
अगदी बरोबर आहे.
@bharatigholkar46583 жыл бұрын
।खूप छान माहिती मिळाली तुमचे सर्व videos न चुकता पहातो.big fan mi & my husband
@chandrakantpatil20263 жыл бұрын
बरोबर उधवजी,पण आता तुमचे जोडे तर सोनिया गांधी च्या चरणी समर्पण केले, फार वाईट वाटतं.
@pandurangpapal28333 жыл бұрын
vaet vayun gheu naka savi laun ghya
@ganeshdevtarse76903 жыл бұрын
बाळासाहेबांची सेना संपली आहे त्याना मानणारे नेते त्यांचे काय झाले ही उद्धव ची सेना आहे
@narayanjadhav16913 жыл бұрын
उधवसत सेना चालू आहे भाऊ सजय राउत याना चिता आहे सेनेची कशीवाट लावायची
@anilkumarshinde26453 жыл бұрын
Toli mhana
@pralhadmirge49233 жыл бұрын
नमस्कार, संजय राऊत यांनी स्वतःला certified gunde आहोत असे म्हणाले होते. आणखी काय अपेक्षित आहे शरद पवार यांना certified गुंडा कडुन.
@mangeshtathe77893 жыл бұрын
Correct
@mohanbhagat52873 жыл бұрын
या गुंडाला घरी बसवणार जनता!!¡ 😠👎👊
@vinodshetty2293 жыл бұрын
पवार साहेब काळजी करू नये, आपला (MVA) चा कोथळा जनता काढेल 2024 ला नक्कीच!
@gorakhnathwavare55083 жыл бұрын
Surely.
@ushajoshi43393 жыл бұрын
👌👍🙏
@ushamore28103 жыл бұрын
👍👍
@saishraddha18783 жыл бұрын
Maharashtra vat lavli vasuli corrupt sarkar. Tell all people never vote Baramati Shakuni gang .
@Gdksjsjsjs3 жыл бұрын
बरोबर.. सध्या मुंग्या गुलाला चिकटून बसल्यात
@prashantwasalwar11653 жыл бұрын
मुंबई तक वर झालेल्या मुलाखती नंतर काँग्रेस कडून कोणताही विरोध न झाल्याने सध्या सुगिचे दिस आल्याचा गैरसमज झाला असावा म्हणून अजुन प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न असावा
@humanpm49713 жыл бұрын
सुशीलभाऊ.... मुख्य प्रवाहातल्या छाय भुस्कूठ फत्रकारांना जोडे मारणे, कोथळा काढणे हीच भाषा आवडते त्यावबद्दल पाकीटं मिळतित ना.. त्यासाठीच एक नंबर दिलाय मा. मुख्यमंत्र्यांना
@bkailas38663 жыл бұрын
सोमय्या प्रकरणात पार इज्जत गेली राव, सोमय्याला अटक नाही करू शकले,पूर्ण यंत्रणा किडलेली वाटते
@vilaschaudhari77823 жыл бұрын
Somayya is non currupt and great.
@chaitalisolanke93692 жыл бұрын
पन . क.0. 🏉🏏🏏🏏
@sadanandgote55443 жыл бұрын
अशा प्रकारची विधाने राजकारण्यांच्या बाबत सर्व सामान्य माणसाने केली तर चालेल काय?
@mohanbhagat52873 жыл бұрын
कुणाबाबतही करा, फक्त शिवसेने बद्दल नको. 🙏😱 उचलून नेतील आणि ** मारतील! (लई) 😁😱
@sadanandgote55443 жыл бұрын
@@mohanbhagat5287 काय सांगता , कदाचित कोथळा देखील बाहेर काढतील
@vithalsudame81293 жыл бұрын
Perfect analysis
@si55973 жыл бұрын
Ati sundar vishleshan !👌 Atta mala mahit aahey ki vote kunala dyaycha, ani ittar lokanna pan samazla asel - hi apeksha 👍
@कानडजेकाकारचितलोकगिते2 жыл бұрын
अचूक विश्लेषण
@sunjanaaphadkar93973 жыл бұрын
Unforgettable extraordinary reporting NEWS thanks PLEASE WAITING FOR
@prashantwasalwar11653 жыл бұрын
कोथळा काढण्याचं पेटंट सध्या शिवसेनेकडे 😄😂😇
@ekbhartiyasanatani36543 жыл бұрын
Ho agdi soniya sena babar senech certified gunda ahet tyach petant
@prasaddamale89123 жыл бұрын
ata pawarancha number yeil ashi pawarana bhiti vatate mhanun pawar ghabarun as bolatayat 😄😂😇😄😂😇😄😂😇😄😂😇
@prashantwasalwar11653 жыл бұрын
@@prasaddamale8912 😄🤓
@prakashvichare58183 жыл бұрын
हे सरकार मतदारां साठी स्थापित झालेलं नसुन " बंद दारा आडील चर्चेचा की चर्चा मतदारांंना विदितच नव्हती " त्याचा गैरफायदा घेवुन स्थानापन्न झाले आहे आणि हा राजयोगाचा प्रजेने न दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करुन प्रस्थापित झाले आहे. परिणाम विपरितच होणार आहे आणि तोही सेनेवर ही बाब वाईट आहे.
@saishraddha18783 жыл бұрын
Tell all people never vote Baramati Shakuni gang
@prakashmanvelikar68803 жыл бұрын
You are Great, keep it up
@babumaynal43733 жыл бұрын
शारद पवार साहेब काय प्रतक्ष्य खरोखरचा कोथळा बाहेर निघायची वाट बघतात की काय?मग ठरावनार सत्तेत राहायचे का नाही.आरे हा तर निरलाज्यपणाचा कळस गाठला. जिओ महाविकास आघाडी सरकार.
@mangeshwable39803 жыл бұрын
खुप छान विश्लेशन
@vaishalirahinj76553 жыл бұрын
संतोष बागर काय उठा काय काँग्रेसचे पणं काय शरद पवार वेळोवेळी जनतेची दिशाभूल फसवणूक करण्यासाठी प्रसिद्ध आहे च जय महाराष्ट्र जय शिवराय
@popatpawar2392 Жыл бұрын
एवढं समजून सांगितलं प्रत्येक शब्दाचा प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून याला म्हणतात कुलकर्णी साहेब धन्यवाद साहेब तुमचे किती किती समजून बास बास पत्रकार असा चरण स्पर्श चरण स्पर्श करतो मी तुमचा जय महाराष्ट्र
@gk-di4kn3 жыл бұрын
विश्र्वप्रवक्ते . हो ते विश्व प्रवक्तेच आहेत . कारण ते गिरफवटात तो पेपरही म्हणे विश्वात वाचला जातो .
@archanap72393 жыл бұрын
ठाकरे आणि शिवाजीराजे यांचा संबंध काय? उगीचच राजांचे नाव वापरून जनतेची दिशाभूल वर्षानुवऱ्रष चालू आहें. जनतेने ऱ्तयांना जागा दाखवणे गरजेचे आहे.
@vandanaupadhye77183 жыл бұрын
👌👍
@priyatendolkar85283 жыл бұрын
हो ना,गल्ली गल्लीत मुलं महाराजा लावत तसा टिका, दाढी अशी दिसतात.. शिवाजी महाराजांची उत्तुंग महानता खरचं याना माहीत असेल?
@adityaganpule_19952 жыл бұрын
नाहीतर काय
@nitin_bhoir3 жыл бұрын
बाकी काहीही असो पण BJP ला मानला राव, विरोधी पक्ष कसा असतो आणि कसा असावा हे चांगलाच दाखवला. आणि खरंच विरोधी पक्ष स्ट्रॉंग असला की कशी पंचायत होते तेही पाहिलं.
@DigamberPatil-hn3gs Жыл бұрын
साहेब तुम्ही खूप छान छान VDO Post तयार करतात आणि श्रोत्यांना खिळवून ठेवणारा आणि सत्य परिस्थिती समजावून सांगतात अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीस धन्यवाद
@शेतीसोईची3 жыл бұрын
पवारांनी वाघाचे जादुने मांजर केले😜😜😝
@prakashgovekar70203 жыл бұрын
😜😀
@pandurangpapal28333 жыл бұрын
hi najarbandi vagh nihi te manjarch hote
@haribajadhav80723 жыл бұрын
Nice...absolutely correct fact 💫👌
@vivekykshirsagar5913 жыл бұрын
Ek no.coment
@ballaljoshi39653 жыл бұрын
👏👏👏🌻
@user-JBond0073 жыл бұрын
मतदार जनता लवकरच शिवसेनेचा कोथळा मतपेटीद्वारे काढिलच, पण सोबत खांग्रेस आणि राष्ट्रवादीचेही बाहेर काढतील.
@prakashgovekar7020 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात 👍.
@kishorpawar55113 жыл бұрын
जनता महावसूली आघाड़ी चा पुढ़ल्या निवडणुक़ीत कोथला काढ़नार हे नक्की.
@sansan87383 жыл бұрын
ज्याना जोडे मारु म्हणु आज त्याचेच जोडे धऱु हाच आमचा स्वाभीमान
@dadakorhale20153 жыл бұрын
आईसस
@shivrajpendkar19603 жыл бұрын
फार भारी आपल्या अंगावर न येवू देता ज्याचे पाय त्याच्याच गळ्यात अभिनंदन
@leelasonar55213 жыл бұрын
khup chan visleshion .
@rekharaut17663 жыл бұрын
नमस्कार सर, किती महत्वपूर्ण विश्लेषण खूपच छान धन्यवाद!सर 😊💐🙏🙏🙏
@balajigade76103 жыл бұрын
खूप छान विश्लेषण 👍👌👍
@ajaydharmadhikari13 жыл бұрын
आता खरोखरीच मविआ से सरकार पुरेसे झाले. कारण अति झाले आणि हासू झाले ही म्हण प्रत्ययास येत आहे. लाज वाटते या प्रगत राज्याच्या सरकारबद्दल.
@darshilmashru84793 жыл бұрын
म्हणे "आजी-माजी-भावी" हे टाळ्या मिळविण्यासाठी, किंवा हशा पिकवण्यासाठी केलेलं विधान. एक जण हसला नाही.
@vaishalirahinj76553 жыл бұрын
कदाचित माजी मुख्यमंत्री होण्याचा योग आहे
@ushajoshi43393 жыл бұрын
@@vaishalirahinj7655 लवकरच ढाले तर खूप छान
@jayantgogate81013 жыл бұрын
बोलणारे स्वत:च आपण किती उत्तम कोटी केली असे वाटून दुसर्यााकडे पाहून ओशाळवाणे हसतात.
@mangeshtathe77893 жыл бұрын
@@vaishalirahinj7655 👍🏻👍🏻👍🏻🙏🙏
@mohanbhagat52873 жыл бұрын
भाडोत्री श्रोते...
@mukundpatil6203 жыл бұрын
आम्ही निर्लज्ज व लाचार आहे सत्तेसाठी.......
@pradeepsohoni95033 жыл бұрын
Maharashtra is going the bengal way
@rajeevkole98843 жыл бұрын
मविआ सरकार २५ वर्षे राज्य करणार म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचे असेच हाल होणार का ?
@vasanthingane48323 жыл бұрын
सगळय्.राजकीय लोकांना गरुडपुराण.वाचणेहेसागा
@ganeshk87573 жыл бұрын
कुलकर्णीजी , तुम्हाला सो called महान नेते काय बोलतात ते कळते का? मला तर फक्त बा बा बा एवढेच ऐकू येते. तुम्ही खरोखर great आहेत.
@satishyewale77593 жыл бұрын
आगदी बरोबर
@kamalakshamahale26993 жыл бұрын
*Sushil Kulkarni* Best news ANALYSER, Thank you, Sir, I Like your statement regarding KOTHALA KADNE, GOONDA level Political party Like SHIV SENA lost trust of Maharashtra Voters. Jai Hind, Jai Maharashtra. K. K. Mahale, Special Executive Magistrate, 21.9.21.
@swatigawade88013 жыл бұрын
विवेचन सटीक आहे
@vijayadhokale15723 жыл бұрын
पवारांचं सगळं सोयीचं राजकारण आहे. त्यांनी जेष्ठता असुनही कधी हे बोलणाऱ्यांचे कान टोचले नाहीत. डायरेक्ट शिवसेनेचं नाव घ्यायला काय प्रॅाब्लेम? आणी पवारांच्या पक्षाचे लोक फार गोडगोड साजुक तुपातलं बोलतात कां?
@sanjaykeskar10713 жыл бұрын
पण हे शरद पवारांनी सांगायच्या आधी आपण कधी कुठे काय बोललो याचा विचार करणे संयुक्तिक होईल.
@ravindrakarambelkar77453 жыл бұрын
राष्ट्रवादी चे पिल्लू संभाजी ब्रिगेड हे तर सरळ कृती करतात. हे पवारांना चालते काय?
@rajupnjkr3 жыл бұрын
सुशील जी भावी शब्दाच्या आधी मुख्यमंत्री " एकत्र आले तर " हे शब्द महत्वाचे आहेत. त्यांनी आजी माजी नंतर नुसतं भावी म्हटले असते तर शरद पवार एवढे अस्वस्थ झाले नसते.
@priyakavathe34013 жыл бұрын
यांची भाषा आणि काम न करण्याची वृत्ती माहित असल्यानेच मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नसतील जुने पार्टनर्स.
@ravindrapatil10063 жыл бұрын
सेनेचे जोड़े तर राष्ट्रवादी कांग्रेस च्या चपला पेटेंट्स मिळेल का ?
@adinathjadhav82333 жыл бұрын
हिरक रौप्य अमृत तसे आजी माजी व भावी. अर्थ समजत नाही आपण काय बोलतो हेच कळत नाही
@yeshwantkadam1643 Жыл бұрын
खूप छान विष्लेषण....सुशिल कुलकर्णी सर...!
@shriranggore3409 Жыл бұрын
व्व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्व्वा ह👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * एकमेकांचा * कोथळा बाहेर काढण्याच्या * प्रवृत्तींचा * अन् * घडतंय बी तसंच सध्या * महाराष्ट्र अन् महाभारतात भीं * नव्हे नव्हें जगात सुध्दा * सुशील जी * धन्यवाद🙏🙏🙏 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारत माता की जय जय जय👏👏👏👏👏
@kiritkapadia42573 жыл бұрын
What a control over language ! Hats off to your fluency Sandeep.
@King-un5ko3 жыл бұрын
सुशीलजी किरीट सोमय्याजी वर झालेला कालचा अत्याचार त्वरित बोला, खूपच वाईट वाटत होतं किती खुनशी सरकार आहे हे😔😔😔
@ganeshpansare15943 жыл бұрын
मध्यंतरी राजकारण विरहित व्हिडिओ केले होते तसेच परत करा शेती विषयक किंवा अन्य नाविन्यपूर्ण माहिती देणारे उद्बोधक व्हिडिओ करावेत ही विनंती 🙏🙏🙏
@dashrathbenere68343 жыл бұрын
हाणा मारा गाडा कोथळा काढा. एवढेच यांना येत. पण हि सगळी कामे ते गरीब शिवसेना कार्यकर्त्यांकडून करुन घेतात आणि आपण नामा निराळे राहतात.
@prashantsupekar95452 жыл бұрын
करामतीकर काकांनी आता आपलं थोबाड कायमचं बंद ठेवाव ; नाही तर फावड्या जी अवस्था झाली तशी होईल ; आता कांकाचे २ खासदार व १ आमदार निवडून आले तरी गंगेत घोड नहालं !!! जय महाराष्ट्र !! जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩🚩
@avinashparalikar48983 жыл бұрын
विश्वपप्रवक्ते तर पाठीमागून सुध्दा कोथळा काढतात म्हणे. 🙏🙏🙏
@snehachavan84903 жыл бұрын
🤣🤣आजच् भाऊ बोलले न्
@avinashparalikar48983 жыл бұрын
@@snehachavan8490 हो. 🙏🙏
@uttamraodeshmukh74543 жыл бұрын
फक्त मी परत जाईन !मी परत जाईन! केला इशारा
@bhagyshrikulkarni60582 жыл бұрын
केवढा मोठा माहिती संग्रह आहे आपला धन्य आहात. बुद्धीची दाद द्यावी तेवढी कमीच
@Vishalbhosekar6593 жыл бұрын
शिव सेनेला कायमचं संपवायचं हि पवारांचि महत्वकांक्षा... दुःखाची गोस्ट म्हणजे ठाकरेजिनि त्यांना पुर्ण सहकार्या केलं...
@sanjaybhalerao43463 жыл бұрын
कडक
@amitamnekar76273 жыл бұрын
Jalebi ne Fafda, aavla deun Kothla!
@kp8113 жыл бұрын
🙏जय शहाजी राजे जय शिवाजी जय भवानी आई जय शभु राजे महाराष्ट्र राज्य अडचणीत आहे अवतार घ्या 🌹🙏जय महाराष्ट्र
@ramchandrapatil63563 жыл бұрын
सत्य हे नेहमी सत्यच असते ! इतराना ते मनाला झोंबते. 👌 👌 👌
@virajjoshi67073 жыл бұрын
मला फक्त "कोथळा" हा शब्द कळला.🙄
@vandanaupadhye77183 жыл бұрын
😀😀👌खरंच किती ती भाषणबाजीची हौस शब्द धड उच्चारताही येत नाहीत
@anaghabarve27093 жыл бұрын
सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलताना भान ठेवायला पाहिजे सर्वांनीच . कारण त्याची उदाहरणे पुढील पिढी आचरणात आणू शकतात.भवीष्यात ते देश चालवणारे असतात.
@abidjahagirdar10073 жыл бұрын
पायातिल.. उचलून.. कुठे काय.. ठेवली.. पाहिजे.. याचे. पण.. भान. ठेवणे गरजेचे आहे.. आजही अनेक ठिकाणी.. भरपूर वेळ आहे.
@vaishalirahinj76553 жыл бұрын
महाराष्ट्र सरकार उठा,जनता पहात आहे फक्त सरकार पडेल का नाही काँग्रेस राष्ट्रवादी शेना यांच्यातच लाथा लाथाळी चालु आहे हे काय जनतेची कामे करणार आहे फक्त एकी दाखवण्यासाठी च बैठका घेतल्या जातात.जनतेची काहीच कामे होत नाहीत. एकंदरीत हे सरकार होपेलेस आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@Ravindra1812623 жыл бұрын
जय परशुराम कुलकर्णीजी
@sanjayingale65293 жыл бұрын
जनता फक्त
@jaywantlawand13003 жыл бұрын
अहो सुशील कुलकर्णी सर “आजी माजी भावी” हे गंमतीन म्हणाले मामुं पण घाव मर्मावर बसला.आपण विश्व प्रवक्ते म्हणतां .भाऊ नी त्याना राष्ट्र वादीचे प्रवक्ते पदवी बहाल केलीय.कुल्ल्याला पाय लावून वर्षावर गेले.फायर ब्रिगेड चा बंब घेवून.एकमेकाला शह काटशह देण्याचा प्रयत्न चाललाय.विस्लेषण लाजवाब 👍👍👍
@rajeshmistry72143 жыл бұрын
It's good that whole day this people are busy in this type productive work.
@krishnaraodeshmukh67423 жыл бұрын
पूर्ण सत्य।
@दामोधरथोराम3 жыл бұрын
सजंयराऊतमुळेशिवसेननेला फार मोठा धोका आहे घराणेशाही चालणार नाही
@shashikantsapre43523 жыл бұрын
चाणक्य बोलतांत सरकार चालतें .सर्वच्,टाईम पास चाललांय् !
@anantpatil33173 жыл бұрын
सुशिलजी जरा देवेंद्रजी यांचे पण कान पिळा ना..... ते जरा जास्तच उद्धवशी सौम्य वागतात..... काय जरुरी बंद खोलीत चर्चा करण्याची....राणे, सोमय्या, दरेकर, पडळकर यांच्या कृतीवर पाणी का फिरावतात..... घाई झाली आहे का... पुढच्या निवडणुकीत स्वबळावर शंभर टक्के विजयाची शक्यता असताना मतदारांचे मनोबल खच्ची का करतात....
@gitaprasad15613 жыл бұрын
Excellent informative news and it's detailed information about the speeches of said leaders
@Raja-up6yv3 жыл бұрын
"मी मारल्या सारखं करतो तू रडल्या सारख कर" ! आयुष्यभर अशीच नाटकं करुन जनतेला येड बनवलं आहे काकांनी. पण काही म्हणा, शिवसेनेला संपविण्याचा गेम आता रंगात आला आहे राऊत बाबाच्या मदतीने. उद्धव भाऊ जागे व्हा, रात्र वैऱ्याची आहे !
@vijayshankarmahajan82113 жыл бұрын
मनी वसे तेच वचनी असे. मूलभूत संस्कारांचा भाग.
@sheelanagarkar10713 жыл бұрын
These politicians don’t have good language in them because they are not given good sanskars from their parents so they use this type of language
@baghav96003 жыл бұрын
सर्व सामान्य मानुस कार्यकते बाजुला रहा आणी नेत्यांचे भांडन होऊ द्या यांचे संबध चांगलेच असतात पन कार्य करते भरडले जातात
@geetamhapankar33823 жыл бұрын
तुमचे सगळे विडिओ फार आवडतात कारण कमी वेळात सगळी खरी माहिती सांगता गेट आठची माहिती मला पटली maze ऑफीस तिधे होते थिथे cisf चे जवान असतात पळून जाणाऱ्याना सोपे होते मग महाराष्ट्र पोलिस का ठेवत नाही? परमबीर नेपाळ मार्गे लंडन गेले असावे अशी बातमी वाचली त्या आधी गोष्ट ऐकली होतीच
@geetamhapankar33823 жыл бұрын
कधी तरी ही माहिती सांगा
@geetamhapankar33823 жыл бұрын
तुमचे विडिओ कोट्यावादी माणसे ऐकतात मग कोणी सावध होऊन महाराष्ट्र पोलीस का ठेवत नाही
@rajendrainjanware62703 жыл бұрын
😃🙃खूप छान विश्लेषण भाऊ.....पण साहेबांचे तोंड खूप वाकडं झाले राव...देव त्यांना दीर्घायुष्य देओ ही ईश्वर चरणी प्रार्थना....😔😔😔😔😔
@ashoksonawane44973 жыл бұрын
खुप छान
@swapnildhumal2013 жыл бұрын
Sir justice loya case var vishleahan kel tar khup anand hoyil
@kirankurde70102 жыл бұрын
हे असंस्कृत आमदार केवळ सत्तेसाठी आले आहेत. त्यांना जनतेच्या सेवेचे फक्त प्रदर्शन करायचं आहे. संवेदनशील मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवतील अशी अपेक्षा आणि आशा आहे.