ओ बापरे अस आहे का ते,🤔 प्रचंड अभ्यासपूर्ण माहिती दिली सुशीलजी धन्यवाद🙏👍
@shashikanthajarnis1136 Жыл бұрын
मी पण शिव्या देत होतो. आता खरी परिस्थिती समोर आली.
@deepakdhonde6561 Жыл бұрын
उत्तम विश्लेषण ,स्पष्टीकरण !
@shubhangirane3386 Жыл бұрын
नमस्कार सुशील जी 🙏 असं करणं जरुरीचं होतं कारण भाजपला अजून देशासाठी खूप काही करायचे आणि ते सर्वांना जवळ घेऊन करता येईल . बाकी तुमचे विश्लेषण खूप सुंदर झाले. धन्यवाद 🙏
@deepakgurav7369 Жыл бұрын
बरोबर आहे आजच्या काळात गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीतही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप बरोबर संधान साधून ठेवले आहेच आणि ती देशव्यापी होत आहे. कदाचित पुढील काळात विरोधी पक्षात कोणी थांबणार आहे का नाही हा प्रश्न निर्माण झाला तर नवल वाटायला नको 😛😛
@popatpawar2392 Жыл бұрын
खरं ते सत्य बाहेर येत त्याच्यामुळे भाजपला आता कोणीच रोखू शकत नाही महाराष्ट्रात पण केंद्रात जय शिवाजी जय
@poojarane111 Жыл бұрын
सुशीलजी खरच नमस्कार तुमच्या कार्याला. कसली ही अपेक्षा न ठेवता . तुम्ही उजव्या विचारसरणी साठी हिंदुत्वाची साठी आणि देश हिता साठी काम करताय. कधी कधी कृष्णनीती ही वापरावीत लागते .
@Adi_ee Жыл бұрын
हे जरी खरे असले तरी जे लोक दाऊद सारख्या मुस्लिम अतिरेकी विघातक शक्तीसोबत आहेत. ब्राम्हण तसेच हिंदू द्वेष्टे आहेत ते आता एकदम परत मंत्री पदाची मोठी सत्ता मिळाल्यावर गुपचूप उद्योग करणार नाहीत काय? अशी भीती हिंदूना वाटतेय
@sheetalsangole28404 ай бұрын
👍✅✅
@vikasgharatmro5279 Жыл бұрын
महाविकास आघाडीचा अडीच वर्षाचा कालावधी आणीबाणी पेक्षा भयानक खतरनाक होता.
@nandkumarhombalkar8914 Жыл бұрын
आपण डोळ्यांत चांगलेच अंजन घातलेले आहे,सर्वांनी याचा विचार करावा.धन्यवाद सुशिल जी, धन्यवाद 🙏
@ravibokhare4702 Жыл бұрын
बाजपेयी सरकार सत्यवादी असूनही पाडले. आता कृष्णनीती जरुरी. जय सनातनी 👏👏🌸
@ramchandradeshmukh7716 Жыл бұрын
हे विश्लेषण करणे फारच जरूर होते ते तुम्ही योग्य रीतीने केले
@purushottamthakare6839 Жыл бұрын
जय भाजप जय मोदी जय अमित आणि देवेंद्रफडणवीस.जबरा विश्लेषण कुलकर्णी जी,👍👍👍
@prakashsawant1896 Жыл бұрын
सर, UCC साठी राज्यसभा, व लोकसभा मध्ये विधेयक मंजूर होण्यासाठी लागणारे समर्थन मिळविण्यासाठी राजकारणाचा खेळ चालू आहे. 🚩🙏
@hinduraosutar3810 Жыл бұрын
प्रकाश सावंत तुमचे विचार तंतोतंत खरे आहे
@pradyumnabarve3651 Жыл бұрын
पण BJP त्यांचे काय वाकडे करू शकले?? अजून मौका आहे,एकदा 15_20 दिवस आता घाला, तर खरे फडण20. कृष्ण नीति नुसार धा साठी अधर्म करण्यास पर्याय नाही. राणा प्रताप यांच्या चुका पुन्हा करू नका, चुकीला/ फितूरी ला माफी नको.
@dinkarprabhudesai6638 Жыл бұрын
UCC पास झाले तरच हिंदूधर्म भारतात टिकेल जो आज खतरे मे आहे.
@meghraj8995 Жыл бұрын
Great kulkarni saheb. I salute you. This is perfect analysis.
@shivajinavale6549 Жыл бұрын
खरे आहे...... 25 वर्षात म्हणे युती सडली, पण वर्षातच भा ज. पा. शिवाय शिसेनाच मोडीत निघाली
@sachinkhode5959 Жыл бұрын
Real.
@narayandalvi110 Жыл бұрын
😊
@divakartadwalkar4392 Жыл бұрын
दोनच शब्द सुशिलजी, डोळे उघडले. 👌👌🙏🏻🙏🏻
@gholapkiran7026 Жыл бұрын
सुशीलजी ,लोकांना सर्व आठवण करून दिली धन्यवाद .किती स्पष्ट पणे मांडलं हो.खूपच हुशार आहात .
@SunilTiwari-oj1oy Жыл бұрын
अतिशय सुंदर व वास्तववादी विश्लेषण। ज्या प्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी महाभारत घडवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरु शत्रु पक्षावर विजय मिळवला त्याच प्रमाणे ही साम दाम दंडा ची निती आहे।
@rajendrakhanorkar5279 Жыл бұрын
देवेंद्र जी हॅट्स ऑफ to you John Wayne once said Forgive your enemies but never thier faces
@366UnSuppotedFile Жыл бұрын
10000✅️👍..
@bwjadhav7422 Жыл бұрын
समाजातील प्रत्येक घटकाला सत्य कळण्यासाठी असे महत्त्वाचे व्हिडिओ वारंवार दाखविले पाहिजेत. निर्भिडपणे क्रमवार सादरीकरण अतिशय सुंदर केले आहे. धन्यवाद.
@ashokrawka2364 Жыл бұрын
फडणवीस हे खरे आधुनिक चाण्याक्य आहेत. आणि ह्या सर्वांचे राजकीय बाप आहेत.ही सर्व लोक फक्त बड़बड़ करु शकतात,
@shashikantmulay36 Жыл бұрын
बाकी सर्व चोर, लुटारू आहेत
@vinodketkar178 Жыл бұрын
yes फडणवीस आधुनिक चाणक्य आहेत..पण मीडिया याला gaddar म्हणतात ..v शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसतात त्याला धुरंधर, जाणता राजा म्हणतात..दुर्दैव
@uttamraodeshmukh1751 Жыл бұрын
अतिशय सुंदररित्या समजेल असे सांगितले. आवडले. भाऊंच्या नंतर तुम्हीच असे परखड बोलू शकता.
@y.s8619 Жыл бұрын
शिल्लक सेनेची हि अवस्था बघून आता खरंच मनस्वी आनंद होत आहे, कर्माचे फळ दुसरे काय
@366UnSuppotedFile Жыл бұрын
1000 ✅️ 👍..
@satishchandekar5603 Жыл бұрын
माज कसा उतरवला जातो त्याचे हे उत्तम उदाहरण
@laxmiparab8825 Жыл бұрын
😁😁
@shashikantmulay36 Жыл бұрын
सेना नसुन लुटारु टोळक आहे
@yashwantloke2304 Жыл бұрын
या आदित्यला, दिशा सालीयन आणि सुशांत सिंग राजपूत या पैकी एका मर्डर केसमध्ये लवकरात लवकर जेल मध्ये टाकले की सर्व माज उतरेल.
@chandrashekharmhatre3900 Жыл бұрын
सुशील जी तुमच्या बोलण्यात प्रमोद महाजन यांचा प्रभाव दिसतोय मजा येते. बोलत रहा. धन्यवाद.
@laxmikantlamkanikar3863 Жыл бұрын
जय श्रीराम सुशिलजी. नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत, यात भाजपच्या खऱ्या कमी व जास्त भंपक चाहत्यांचे मस्त कान उपटलेत त्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर नाराज होत विरोधात बोंबलणारे बहुसंख्य हिन्दु बैल हे २००४ साठी अटलजींना हटवुन महाबैल मनमोहनसिंगला बोकांडी बसवणारेच आहेत, या बद्दल माझ्या सारख्या करोडो लोकांना खंत वाटते.त्यामुळे त्यांना बोंबलु द्या. या निमित्ताने "सर्वच सारखे" असं म्हणणाऱ्या महाबैलांना सद्बुद्धी सुचो अशी परमेश्वराला प्रार्थना. जय महाराष्ट्र.
@IndraniDesai-wb4qi Жыл бұрын
खरच मला पण अजिबात पटला नव्हता हा निर्णय! आणि अनेकांना तो पटलेला नाही! पण आपला स्पष्टीकरण ऐकून पटल. हे आता अधिकाधिक लोकांना कळणा आवश्यक आहे. आपल्याला धन्यवाद. उद्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर ,परत हा गैरसमज दृढ होणार आहे. तो दूर करण्यासाठी तर फारच प्रयत्न करावे लागतील! कारण विचारवंतांना देखील ही चाल कळली नाही तिथे इतरांच काय?
@GT-2345 Жыл бұрын
हाच खर तर मतदारांचा विजय आहे. ज्यांनी मतदारराजाचा 2019 चा युतीला दिलेला कौल सत्तेच्या लालसेने झुगारून दिला आज त्या दोन्ही पक्षांची धूळधाण झाली आहे..
@akshaybahadure6310 Жыл бұрын
अगदी बरोबर 👍
@UserUSA-z1b Жыл бұрын
बरोबर 😂
@shrikrishnaaghaw5317 Жыл бұрын
100 बरोबर....
@hemalataraut8511 Жыл бұрын
करावे तसे भरावे.
@subhashkhomne2022 Жыл бұрын
Tit for Tat is the only solution which Devendra ji followed, great approach..
@GY67PN Жыл бұрын
आपल्या मुलांना जेव्हां पूढे आणण्यासाठी राजकारणी प्रयत्न करतात व इतर चांगल्या उमेदवारांना बसवतात त्यामुळे हे घडतं. सुप्रीया .अदित्य, श्रीकांत पंकजा ही उदाहरणे आहेत.
@ushajoshi4339 Жыл бұрын
लायकी नसताना विविध पदे देणे, पुढे पुढे नेणे पाहिले की आरक्षणाचा वापर करताना असेच तर घडताना दिसते
@savitajade9824 Жыл бұрын
धन्यवाद धन्यवाद सुशीलजी !! आज अगदी आमच्या मनातलं सगळं सगळं बोललात त्या करीता धन्यवाद. "त्यांच्या" मग्रुरी बाबत, उद्धटपणा बाबत, माजोरडेपणाबाबत कुणीतरी बोलायलाच हवं होतं. बरं झालं तुम्ही बोललात ते. आणि, देवेंद्रजींनी आता जी त्यांना त्यांची योग्य जागा, त्यांची औकात दाखवून दिलीय त्याबद्दल तर त्यांचे मन:पूर्वक धन्यवादच. 👍👍
@shashikanthajarnis1136 Жыл бұрын
खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले सुशीलजी. चाणक्य नीतीचा उपयोग केला आहे.
@vijayadhokale7079 Жыл бұрын
सुशिलजी, हे विश्लेऱ्यण छान आहे. तुम्ही एकदा अर्ऱ्णवसारखी देवेंद्रजींची मुलाखत घ्या, म्हणजे आपल्या सर्वांच्या 2:48 प्रश्नांची बरोबर उत्तरे मिळतील.
@ulhasyadav6047 Жыл бұрын
सत्य परिस्थिती होती पण सर्व सामन्य माणसांना समजणे थोडे कठीण, पण राजकारणातले सत्यता समजते.
@arungosavi8188 Жыл бұрын
इतरांना पण समजावून सांगा, जनतेच्या भल्या साठी
@avadhutkulkarni9043 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काही चिखल सध्या झाला आहे त्याची संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरे वर आहे. त्या स्वार्थी निष्क्रिय नाकर्त्या माणसाने जनादेश पायदळी तुडवून हा चिखल करून ठेवला आहे. त्याच्या कर्माची फळं त्याला मिळाली आहेत पण जनतेच्या अपेक्षा वाट लागली आहे.
@pramodkandale-dm8yw Жыл бұрын
अजून खूप काही शिल्लक आहे झालेले अपमान बीजेपी कधीच विसरत नाही. 👌👍
@srdamle70 Жыл бұрын
Ajun khup shen khayacha shillak ahe he nakki ya bjp cha
@dnyaneshwarganjale139 Жыл бұрын
तुम्ही बाकी संजय राऊत याचा तुमचा विडीओ मध्ये नाव घेता त्या शिवाय तुमचा युटुब चालत नाही महत्वाचे विषय सोडून ऊबाठा चा राग येतो पण भाजप वर कधी टीका करत नाही काय पत्रकार आहे
@ajitmahajani3709 Жыл бұрын
@@dnyaneshwarganjale139भाजपा वर टीका करायच कारण काय.
@anilmalwankar1230 Жыл бұрын
दुसरे विसरतात काय ॽ 2014 ची विधानसभा वेगळी लढले तरीही ठाकरे यांनी युती केली व त्यानंतर 12मंत्री पद व 2019 मध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मागितले भाजप ने नाही दिले शिंदे ला कसे दिले नारायण राणे आठवले यांना राज्यसभेची खासदारकी व मंत्रीपद पण 25 वर्षे सोबत असलेल्या शिवसेना यांना एक केंद्रात पद का टाळी एका हाताने कधीच वाजत नसते नेहमीच भाजप चे कसे चांगले आता सर्व चोर तुम्ही आरोप केलेले सोबत घेऊन करा सत्ता जय महाराष्ट्र
@anilmalwankar1230 Жыл бұрын
नका विसरु
@lalitkumarsharma8057 Жыл бұрын
सुशील जी भगवान आपको इसी तरह हिम्मत देता रहे और आपका मनोबल बनाये रखे ,ताकि आप जनता को सच्चाइयों से अवगत करवाते रहे ।आप का हौसला बढाना ही मेरे लिये डोनेसन समझकर स्वीकार करें ।आप का शुभ चिंतक
@annaaai577 Жыл бұрын
सुशील जी, किती सुंदर रीतीने तुम्ही विश्लेषण केले आणि आमच्या मनातील काहूर माजलं असताना, शांत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. धन्यवाद 🙏💐
@varadajoshi5679 Жыл бұрын
या व्हिडिओची आवश्यकता होती.सगळे गैरसमज दूर झाले.धन्यवाद.
@sanjayjoshi6855 Жыл бұрын
Sushil ji correct analysis. ❤🙏👍
@subhasharadhye4618 Жыл бұрын
आता माहाविकास आघाडित पवार साहेब त्यांची मुलगी युद्धवसाहेब आणि त्यांचा मुलगा एवढेच राहतील।
@deepakgurav7369 Жыл бұрын
युदधव ठाकरे 😂😂😂
@ushajoshi4339 Жыл бұрын
जीतूभाई, अनिल देशमुख असे काही लाचार आहेतच
@pramoddongre5008 Жыл бұрын
अहो अजून दोन नाव राऊत आणी आव्हाड.
@manishkshirsagar1487 Жыл бұрын
Lagnala ya tumi lagnala ya Junech gane ahe he
@anaghabarve2709 Жыл бұрын
येऊ घातलेली पुस्तकं. १)लोक माझ्या संगाती ले.सिनीयर २)लोक माझ्या सगांती.ले.चि.सौ. ३)लोक माझ्या संगाती.ले.ज्युनीयर.
@prakashdeshmukh4877 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे.लोहा लोहेको काटता. काटेसे काटा निकालना. वगैरे अशा बर्याच गोष्टी वापरून यांचा कार्य करम केला. एक नंबर विश्लेषण केले. धन्यवाद अभिनंदन सर.
@nandalalagrawal5777 Жыл бұрын
आजच्या परिस्थितीत खूप छान विश्लेषण आपण केले आमच्या सर्व शंकाकुशंका आता दूर झाल्यात धन्यवाद
@narayansalunke590 Жыл бұрын
श्रीमान सुशील जी कृपया आजचा हा व्हिडिओ फारच मौल्यवान आहे कृपया ये विश्लेषण लेखी लिहून तुमच्या एखाद्या संपादक मित्राला सगुण पेपर मध्ये द्यावे. म्हणजे पेपर मध्ये आल्या मुळे भाजप समर्थक व सामान्य जणते पर्यंत पोहचेल.
मनःपूर्वक धन्यवाद,, सत्य जनते समोर मांडल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.... अश्या नालायक, नीच, हलकट माणसाला पायताना जवळ सुद्धा उभे करू नका..... जनतेला कधी अक्कल येणार..... या खंडणी बहाद्दरला जागा दाखवा.
@balramsabhome10 Жыл бұрын
उत्तम स्पष्टीकरणांसहीत केलेला हा व्हिडिओ आवडला .... धन्यवाद!
@dilipjoshi2840 Жыл бұрын
मला अजून कळले नाही की, मोरचुदाची पुडी ज्याच्या बुडाशी लावली त्याची आग झाली नसेल त्यापेक्षा जास्त आग रौत आणि मंडळींची का झाली आहे.
@gorakhnathwavare5508 Жыл бұрын
G.....ndi Khali Jal🎉 Lavla Devendra ne.
@sunilpherwani5117 Жыл бұрын
Xcellent 🙏🏽
@Kamalakalyanpur Жыл бұрын
Sushilji you are really Great ! Keep it up.God bless you.
@DadasahebBangar-t2u Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....!🙏
@baliramjatal4895 Жыл бұрын
Hmv मीडियाला खूप दुःख झालंय.
@366UnSuppotedFile Жыл бұрын
1000 ✅️ 👍..
@rajendranavale8613 Жыл бұрын
Right
@jagannathdalvi8639 Жыл бұрын
Very excellent analysis. The way Sharad Pawar used to do with other partys the same has happened to his party.
@sharadrevalkar4382 Жыл бұрын
Jaise ko taisa.
@gajananjoshi9817 Жыл бұрын
माझे मनात भाजप विषयी शंका नाही,नसेल.नमो नमः
@sanjaybhangre9514 Жыл бұрын
खूपच छान देशहिताचा विचारकरता योग्य आहे.
@bharatihawaldar5311 Жыл бұрын
भाजपला समर्थन!👍
@ashokamrutkar9899 Жыл бұрын
जैसे को तैसा मिला, बडा मजा आया!! २)दुसऱ्या ला धडा शिकवणे आवश्यक आहे. ३) आपला आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवला पाहिजे.
@mohan1795 Жыл бұрын
फक्त बीजेपी च हिंदू🚩 आणि हिंदुस्तान🇮🇳 चे अस्तित्व टिकवू शकते. 🙏
@sureshthopate6303 Жыл бұрын
ho khar aahe pan char divas aadhi NCP kiti bhrast aahe he pm sangtat aani tyanach sarkar madhe ghetat he thik aahe ka?corona kalat swis banket 300 patine paishe vadhle aahet ,bhrshtachar kiti vadhla asel?mi bjp cha kattar samarthak aahe pan ncp la sobat ghetlya mule mazi vote karnyachi iccha rahili nahi ,karan mi hinduvirodhi congres la tar vote kruch shakt nahi.
@snehamadhu5630 Жыл бұрын
By Default Yessss
@ajitmahajani3709 Жыл бұрын
@@sureshthopate6303 हो मी पण भाजपा चा कट्टर समर्थक आहे पण सध्या काय चाललं आहे कळत नाही
@vinodwankhade8704 Жыл бұрын
@@ajitmahajani3709 फक्त मजा बघायची . परंतु bjp ला नाही सोडायचं.
@sheetalsangole28404 ай бұрын
होय.
@wellnesswitharun9722 Жыл бұрын
If people have watched Devendrajis interview with Aranab. It is important to be alive to fight for the ideology.
@prashantchate6272 Жыл бұрын
छान विश्लेषण केला मला असं वाटतं की युनिफॉर्म सिव्हिल कोड साठी हे सगळं चालू आहे
@ashwinideo1185 Жыл бұрын
तुमच्याशी सहमत आहे. एक प्रकरण विसरताय. एका वकिलाचा देवेंद्र आणि महाजन यांच्या विरुद्ध कट कारस्थान. त्यामुळे भाजप ने जे केलं ते योग्य.
@rameshjoshi-wf3sr Жыл бұрын
छान विश्लेषण. धन्यवाद सुशीलजी.
@chandrashekharsudame6312 Жыл бұрын
370 आणि 35A हतवण्या करीता मेहबूबा मुफ्ती यांच्यासह सरकार बनवणे जसे योग्य होते तसे 2024 लोकसभे साठी केलेली अचूक उपाय योजना केली असेल तर हेही योग्य ठरते!
@ushajoshi4339 Жыл бұрын
तीच शक्यता वाटते
@rajupnjkr Жыл бұрын
अगदी अचूक तर्क!👍👍👍👍
@arunpareek7660 Жыл бұрын
ABSOLUTELY FANTASTIC ANALYSIS👍👍👍
@kishorgotmare5664 Жыл бұрын
👍👌👍👍👍👍👍👍👍👍
@prashantnalawade3396 Жыл бұрын
अगदी बरोबर बोला ❤❤❤❤
@AnantYatri-lh1zb Жыл бұрын
50 खोके 50 खोके आरोळ्या देणारे यांनी आता हे 40 काय घेऊन गेले सत्तेत सांगावे .. उद्धट राव
@mohandivekar89 Жыл бұрын
अतिशय योग्य पाऊल आहे! शेवटी सत्ता असल्याशिवाय काही गोष्टी करता येत नाहीत. अनेकांच्या मनात चाललेल्या खळबळीला आपण योग्य ते उत्तर दिले आहे. खूप खूप धन्यवाद!!
@vilaskausdikar4185 Жыл бұрын
Khup changli pratikrya
@omis6109 Жыл бұрын
खरी वस्तुस्थिती मांडली आहे, मी परत येईन, लोट अस असे सर्व आठवले,छान व्हिडिओ आहे
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
भाजपने आपल्या समर्थकांसाठी एक नझराना दिला पाहिजे. म्हणजे सगळ्यांचा राग निवळून जाईल.
@rohinighadge113 Жыл бұрын
सुशीलजी छान विश्लेषण केले आहे तुम्ही. धन्यवाद
@pratimakulkarni7925 Жыл бұрын
ठकास महाठक झाले नाही तर निभाव लागत नाही
@srdamle70 Жыл бұрын
Mhanje tyani shen khalla mhanun apan pan vistha khaychi ka?
@pratimakulkarni7925 Жыл бұрын
@@srdamle70 कलियुग आहे... समोरचा जर आपल्याला शेण खायला भाग पाडत असेल तर आपण त्याला विष्टा खाऊ घालणे..
@ganeshda9671 Жыл бұрын
@@srdamle70damle saheb Gandhivadi vichar soda
@mukundmalegaonkar5553 Жыл бұрын
अजित दादांनी किती खोके घेतले असे कुणी का विचारत नाही. बिचारे शिंदे मात्र विनाकारण बदनाम झाले होते.
@varadajoshi5679 Жыл бұрын
माझेही हेच म्हणणे होते
@varshajoshi1965 Жыл бұрын
Sushil ji khoop chhan vishleshan....
@dgovindpathak Жыл бұрын
अप्रतिम! खरोखरच इतिहासाची आठवण करून देण क्रमप्राप्तच होते, ते उत्तम रीतीने झालेल आहे.
@ganeshdevtarse7690 Жыл бұрын
सुशील जी मोदी चेहरा जनतेने ओळखला आहे याची भीती विरोधकना आपली किमत राहणार नाही
@manupatil9738 Жыл бұрын
जय श्री राम
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐💐🌹🙏🙏
@mhaskar3660 Жыл бұрын
आजचे निरीक्षण आणि विश्लेषण अफलातूनच. 👍👍👍
@gk-di4kn Жыл бұрын
अहंकारी राजाची गुर्मी मातीस मिळवला.
@rupeshmore9151 Жыл бұрын
सुशील जी तुम्ही शिवसेनेचा सुरुवाती पासून खरा इतिहास सांगितल्या बद्धल तुमचे मनपूर्वक धन्यवाद
@rajeevpeshave4440 Жыл бұрын
जबरदस्त चाणक्य नीति.
@popatpawar2392 Жыл бұрын
आत्ता डोक्यात आलो साहेब खरोखर डोकं उघडला कुलकर्णी साहेब तुमचे खूप खूप खूप मनापासून
@anagh3223 Жыл бұрын
जनतेने दिलेले बहुमत पायदळी तुडवून उलट्या बोंबा...आतिषय पाताळयंत्री होते.सामान्य जनतेवर ही अस्त्याचार केले.
@srdamle70 Жыл бұрын
Nustya gappa martat he loka mothi mothi.... Sattet rahanyasathi he loka kunchya pan go... चोळतील हे disla आता. हेच ते फडणवीस.
@vijayamainkar2807 Жыл бұрын
मला आपले विश्लेषण पटले.परंतु आतापर्यंत याच लोकांनावर झालेल्या भ्रष्टाचार आरोपाचे काय ?भाजप बद्दल लोकांमधे गैरसमजही होऊ शकतात. सामान्य माणसांचे हेच विचार असतात. शिवाय शिंदेसाहेबांच्या सेनेचे लोक तर राष्ट्रवादीलाच कंटाळले होते.त्यामुळे त्यांचाही विचार करायला हवा. कालायतस्मै नमः
@rajeshjoshi1967 Жыл бұрын
What an explanation. Great. Sushilji, hats off to you. I am realy impressed. Thank you and keep us enlightened like this. Looking forward to your new videos.
@ashwinisane6082 Жыл бұрын
राजकारण म्हणजे काय @ आणि ते कसे करायचे याचे सुंदर विश्लेषण.
@udayharite1753 Жыл бұрын
अगदी व्यवस्थित विवेचन आपण केले सुशीलजी.
@kirankher3539 Жыл бұрын
ZINDABAD
@aashabankar9118 Жыл бұрын
Hats off to you sir. So much well said correct eye opener analysis.
@avinashshahane1352 Жыл бұрын
सुशिलजी, अगदी अगदी अचूक विश्लेषण ! वेळच आपल्यावर अशी आणली कि श्रीकृष्ण सारखी चाल खेळणे अपरिहार्य होउन गेल.
@sanjayjayant5395 Жыл бұрын
CONGRATULATIONS !!! YOU ARE REACHING PEAK. OUR BRAINS GET GOOD FOOD BY LISTENING TO YOU, UMRIKAR SIR, BHAU , ANAY , DINESH , AABA , PRABHAKAR. REGARDS