शरद पवार साहेब बिथरले आहेत.हीच त्यांच्या राजकीय ऱ्हासाची सुरुवात आहे.
@devd5823 жыл бұрын
शरद पवार यांनी प्रत्येक तास वसूल करू अशी धमकी दिली ती सुद्धा ह्या वयात म्हणजे ते अंतर्मनातून किती धास्तावले असू शकतात हे त्यांच्या भाषणातून दिसून येते
@NiteenKulkarni3 жыл бұрын
तुमहाला फाटली म्हणायचं आहे का ? 🤣
@laxmanpatil83473 жыл бұрын
Var pn fatle ni khali pn fatel
@satishh76033 жыл бұрын
@@NiteenKulkarni तेच,,, अगदी तंतोतंत.. 🤗🤗🤗🤗
@satishh76033 жыл бұрын
@@laxmanpatil8347 👌👌👌👌
@satishh76033 жыл бұрын
@P S Telrandhe Good news...
@shobhatengaskar42423 жыл бұрын
शरद पवार गेल्या 60 वर्षात पहिल्यांदाच एवढे घायाळ झालेत. ED CBI आणि IT यांचा निशाणा अचूक जागी लागला. आणि केंद्राला धमाकावायचा हा एक केवलीवाना प्रयत्न दुसरे काही नाही. गडी फार गलितगात्र झाला फक्त ते सगळं त्यांना त्यांचा ऱ्हास याची देही याची डोळा पाहायला मिळो हीच श्री चरणी प्रार्थना 🙏🙏
@sanjaybhalerao43463 жыл бұрын
झकास
@artambolkar17793 жыл бұрын
अगदी मार्मिक प्रतिक्रिया! 👌
@vikramgokhale6443 жыл бұрын
best comment
@vilf93 жыл бұрын
परमेश्वर आपली इच्छा नक्कीच पुर्ण होणार याची 200% खात्री बाळगावी,इथे जे पेरले तेच उगवते
@mahendramehta90993 жыл бұрын
कैंसर मुंह पवार, बीजेपी सत्ता में आयेगी या नहीं ये जनता अपने वोट से डिसाइड करेंगी जनता की चाहत भष्टाचार मुक्त महाराष्ट्र हो ! Maharashtra में एक चोरों की गिरोह है ! NCP शरद पवार पार्टी, दाउद गैंग पार्टी है ! NCP के कोई भी उम्मीदवारों को BMC - चुनाव में वोट देना मतलब मुंबई में भष्टाचार को बढ़ावा देना, वसुली गैंग का साथ देना है ! ड्रग्स कारोबार में ज्यादातर NCP के लोगों ही सामिल है !! पुरे महाराष्ट्र में... " Baycoot NCP in All Maharashtra " मुहीम चलाई जानी चाहिए
@shirishsarmukadam19633 жыл бұрын
पवार साहेबांनच वय झालय तरी नीच राजकारण करण्याची जित्याची खोड काही जात नाही.
@vilf93 жыл бұрын
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही......... अशी मराठीत म्हण आहे
@shirishdeshpande56393 жыл бұрын
पवार आयुष्यभर बदल्याचे ( वसुली गुप्त भाग आहे) राजकारण करत आलेत.फक्त सहन न झाल्याने आता ते ओठावर आले इतकेच.
@vinaykumargupte26603 жыл бұрын
Tumhhala Guptang mhanayache kaay ?
@suhasjoshi15093 жыл бұрын
बदला घेण्याची भाषा म्हणजे,"रजा अकादमी"पी.एफ.आय."नक्षलवादी"कारवाया वाढणार का????????
@ekbhartiyasanatani36543 жыл бұрын
Ekdam carect analysis saheb aple karan ha naughty atta jihadi atanki lokana nchya magun Sud ugavnar parwa ugavla ki tyane teltumbdeche incountar karun jyala geli 30 varshe ha sambhalat hota tyachya dokyavar hya makkar cha hath hota tyala ani tyachya sathidarana gadchiroli tun chatisgarth madhe sukh rup jau dile jail ashe Amish dakhun tyala khulya maidanat bol un tikde chatisgart dh madhe police pathun tyacha avdata nakhyal wadi teltumbdecha incountar kela amit shah ani modiji na khush karnyasathi tari pan amit shahani apla pune daura rada kela ek bhakam atanki hi ghalwala tyacha ani tari amit shahjini yala bhetayche tal le mhanun ha naught ty chidla pan he black mail karnyasathi kahi rajiv khan kiva dubla Manmohan singche sarkar nahi yala atta tihar jail che anthrun ani pithle bhakri disayla laglya tuo tari kay karnar maigil 60 varshe yane swapnat hi vichar kela nasel ki ki mala ani mazya familila asehi divas yetil pan modiji amit shahji hai tu real me sabkutch mumkin hai
@deshmukh8153 жыл бұрын
Khihi kru shkto ha waakdya...
@sanjaybhalerao43463 жыл бұрын
बरोबर
@rajendraparanjape54363 жыл бұрын
वाढू शकतात. हे त्याशिवाय आणखी काय करतील?
@sumeetspjpj94713 жыл бұрын
खरं आहे
@deshmukh8153 жыл бұрын
वाकडोजीराव अजून किती फसवाल जनतेला...कोर्टाने शिक्षा दिलीये भाजपने नाही..आता जनता मूर्ख नाही राहिली..उलटी गिनती सुरू करा.
@shripadpuntambekar48343 жыл бұрын
आपल्या जनतेचा स्मृती कमी आहे हा प्रॉब्लेम आहे. पावसात भिजला की लोक विसरतात
@omkarkale2703 жыл бұрын
@@अर्थक्रांती-ज6घ ह्या येडझव्यानमुळेच भारत मागे राहिलाय... उठसुट जातीवाद 😡
@greathindus92503 жыл бұрын
दाऊद के स्टाइल मे बदला और साथ मे वसुली भी....... डोंगरीला का डॉन...🕌 🏥.. महाविनाश आघाडी...💪💪 आता यांना सरकार म्हणायचं, का गुंड?..🤔🤔 जनतेनेच सांगावं... अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार...
@suryakanthakale11173 жыл бұрын
गेल्यां दोन वर्षापासून महाराष्ट्र सरकार मधे जे काहीं घडत आहे,त्याचच प्रतिबिंब पवार साहेबाच्या भाषणा मधे दिसून येत आहे,
@dilipphadke19503 жыл бұрын
काकांचा संयम सुटला आहे.. आजपर्यंत कधीही झाली नाही अशी त्यांची तडफड होते आहे. त्यामुळे ते आता दिवसेंदिवस अधिकाधिक बेताल होतील.. तितके ते अधिकच अडचणीत येतील..
@ekbhartiyasanatani36543 жыл бұрын
Yes absolutely right 👍 👏 👍
@hemakayarkar35293 жыл бұрын
absolutely true
@pradippagar1183 жыл бұрын
उद्येश साध्य होत नाही वाटतं.
@uttamraodeshmukh74543 жыл бұрын
म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे की , टेढा सुखे पत्तेकी तरह फडफडा रहा है ! 😊😊
@adityabadgujar30883 жыл бұрын
साहेबांना कुठेही सेटींग करणे जमत नाही म्हणून होणारी चिडचिड,तगमग,संताप पाहणे मजेशीर होत आहे
@mahendrakamdar95473 жыл бұрын
Was supposed to do some SETTING with HM in poona but failed....
खरंय! काका कायम सेटिंग लावून सत्तेत राहिले. आताही सत्तेत आहेत पण मोदी च्या ना खाऊंगा न खाणे दुंगा मुळे चीड चीड होतेय!
@pradippagar1183 жыл бұрын
सामान्य जनतेला गृहीत धरून यापुढे राजकारण नाही.मतदार राजा नेत्यांपेक्षा हुशार झालेला आहे.तो न बोलता मतपेटीतून व्यक्त होण्याची वेळ येवू घातलीय.
@sudhakarkakade30803 жыл бұрын
आता पवारांचे नियंत्रण सुटले आहे!!
@madhukarnemade7963 жыл бұрын
Mhatarchal-------! Lagle .
@jayalotlekar70463 жыл бұрын
True
@विविधतामेएकता3 жыл бұрын
दरोडेखोराला दरोडेखोर म्हणणे हा या महाराष्ट् त गुन्हा आहे? दबावाचं राजकारण चालणार नाही हे पवारानी लक्षात ठेवावे.
@pradipdhaigude78143 жыл бұрын
पवार मुख्यमंत्री असताना अनिल देशमुख यांनी त्यांची सभा उधळवून लावली होती त्याचा तर बदला नाही ना .
@vilaskulkarni31473 жыл бұрын
Nakki sangta yet nahi....ha, ha! Ha mhatara Kaka konala hool deto ani konacha rajkiya kattal karayacha prayatna karto...Sangta yet nahi....swataha chi manse fasvayachi ani aplya var yenari faas tya "javalchya" mansa var takayachi...ha khel Kaka barech varsha khelala ahe! Kahi sangta yet nahi, ki Kaka, "Deshmukh" cha "Bhujbal" kadhi karun takanaar!!!!!
@shirishvyas65593 жыл бұрын
काका तुम्ही किती सत्तेचा सन्मान राखताय हे जनता बघत आहे
@ajitdighe65543 жыл бұрын
अनील देशमुख यांना अटक करा हा आदेश कोर्टाने ने दिला आहे, केंद्र सरकारने नव्हे, मग हा बदला कोर्टाकडून वसूल केला जाईल असे समजावे का केन्द्र सरकार कडुन.
@sanjayjoshi25663 жыл бұрын
बराेबर. अप्रत्यक्षपणे न्यायाधिशांना हा इशारा असु शकताे.
@mahendrakamdar95473 жыл бұрын
Vasooli from courts? Please SP saheb....
@prashantwasalwar11653 жыл бұрын
Ho.... बरोबर कारण केंद्राला म्हटल असेल तर ठिक पन कोर्टाला म्हटल असेल तर तो अपमान मग हा गुन्हा होऊ शकते.मग कंगणाला दोष देण्यात काय अर्थ ?
@mahendramehta90993 жыл бұрын
कैंसर मुंह पवार, बीजेपी सत्ता में आयेगी या नहीं ये जनता अपने वोट से डिसाइड करेंगी जनता की चाहत भष्टाचार मुक्त महाराष्ट्र हो ! Maharashtra में एक चोरों की गिरोह है ! NCP शरद पवार पार्टी, दाउद गैंग पार्टी है ! NCP के कोई भी उम्मीदवारों को BMC - चुनाव में वोट देना मतलब मुंबई में भष्टाचार को बढ़ावा देना, वसुली गैंग का साथ देना है ! ड्रग्स कारोबार में ज्यादातर NCP के लोगों ही सामिल है !! पुरे महाराष्ट्र में... " Baycoot NCP in All Maharashtra " मुहीम चलाई जानी चाहिए
@suryakantnipanikar14013 жыл бұрын
काकाला रिटायर करा लवकरात लवकर.हे राजकारण नाही तर कोर्टाचा आदेश आहे.
@sanjayvhawal24043 жыл бұрын
Retire nahi, matdarani lath ghatli pahije.
@shirishkarve85293 жыл бұрын
पवार हे सेंट्रलच्या कारवाईनी हतबल झालेले दिसत आहेत.त्यांना त्यांच्या प्रतिमेला तडा जाणार हे दिसत असावे.बदला तर नियतीने त्यांच्याशीच करायचं ठरवलेलं दिसतंय.म्हणुन सैरभैर झालेत.
@sanjaybhalerao43463 жыл бұрын
फाटली याची
@avinash75113 жыл бұрын
कर्वे साहेब, अगदी मस्त.. कडक...
@suhaskarkare31873 жыл бұрын
@@avinash7511 कर्वे नाही कुलकर्णी
@avinash75113 жыл бұрын
@@suhaskarkare3187 - मी शिरीष कर्वे ना उत्तर दिलंय. त्यांच्या कंमेंट्स आवडल्या म्हणून
@mahendramehta90993 жыл бұрын
कैंसर मुंह पवार, बीजेपी सत्ता में आयेगी या नहीं ये जनता अपने वोट से डिसाइड करेंगी जनता की चाहत भष्टाचार मुक्त महाराष्ट्र हो ! Maharashtra में एक चोरों की गिरोह है ! NCP शरद पवार पार्टी, दाउद गैंग पार्टी है ! NCP के कोई भी उम्मीदवारों को BMC - चुनाव में वोट देना मतलब मुंबई में भष्टाचार को बढ़ावा देना, वसुली गैंग का साथ देना है ! ड्रग्स कारोबार में ज्यादातर NCP के लोगों ही सामिल है !! पुरे महाराष्ट्र में... " Baycoot NCP in All Maharashtra " मुहीम चलाई जानी चाहिए
@prakashuttarwar22743 жыл бұрын
सत्ता डोक्यात मविआ च्या घटकात गेली आहे. महाराष्ट्र हा बंगाल, बांगलादेश च्या मार्गाने नेण्याचा मविआ प्रयत्न. ही धोक्याची घंटा आहे. मुस्लिम मतासाठी व सत्तेसाठी हे चालू आहे.
@jayantdeshpande25313 жыл бұрын
सुंदर विश्लेषण 👌👌
@jayantgogate81013 жыл бұрын
बदला आणी वसूली या दोन कारणांसाठीच हे सरकार स्थापन झाले आहे व त्यासाठीच काम करत आहे हेच पवारांनी कबूलच केले की.
@pandurangpapal28333 жыл бұрын
Right
@eknathmahajan17483 жыл бұрын
नाहीतरी आजपर्यंत राजकारण याच पद्धतीने झाले आहे। इतकी प्रॉपर्टी जप्त का झाली याचा विचार झाला पाहिजे। जनतेची दिशाभूल करू नका।
@suryakantnipanikar14013 жыл бұрын
नाहीतर सध्या महाविकास आघाडीवर सरकार सध्या बदली आणि बदल्याच राजकारण करीत आहे.
@ajitkulkarni86163 жыл бұрын
तो व्होरा कमिटीचा रिपोर्ट जाहीर करा. सगळ समजेल.
@dipakdeshmukh76953 жыл бұрын
हे न्यायालयाने लक्षात घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे,
@milindgharpure56283 жыл бұрын
लंकेत आग लागल्यानंतर धूर येणारच, 1000 कोटींवर बेनामी म्हणून पाणी सोडल्यावर राग येणारच
@vasantpande30383 жыл бұрын
हो ना . 1400 कोटी रू संपत्ती
@beoriginal22322 жыл бұрын
@@udaydivekar5961 may be....😡😡😡 And most corrupted politician also...
@sujitmore71793 жыл бұрын
विषय न्यायालयात असल्याने, स्वपना पाटकरला राऊतांच्या विरोधात बोलण्यास बंदी, तसेच धनंजय मुंडे प्रकरणातही रेनू शम्रा यांना बोलण्यास बंदी. मग वानखडे प्रकरणात नवाब मलिक व देशमुख प्रकरणात राष्ट्रवादी नेते कसे बोलतात.
@proudtobeindian27273 жыл бұрын
देशमुखला घरचे जेवण घेऊ न देणार्या न्यायाधीशांची दुसर्या दिवशी बदली?
@ravindradadke23563 жыл бұрын
खरंय, हा मुद्दा मीडियाने दाबून टाकला. भाडखाऊ पत्रकारिता, अजून काय.
@vandanaupadhye77183 жыл бұрын
बदलीचा हा निर्णय घेणारे कोण? पवार ? कोणत्या अधिकारात?
@ravindradadke23563 жыл бұрын
@@vandanaupadhye7718 पवार साहेब सहसा कधीही थेट अडकत नाही. त्यांना ह्या बाबतीत जर कोणी विचारलं तर ते नक्की म्हणतील की ही बातमी तुमच्या कडून आत्ता कळाली.
@santosh.deshmukh22023 жыл бұрын
@@vandanaupadhye7718 CM de facto.
@mahendramehta90993 жыл бұрын
कैंसर मुंह पवार, बीजेपी सत्ता में आयेगी या नहीं ये जनता अपने वोट से डिसाइड करेंगी जनता की चाहत भष्टाचार मुक्त महाराष्ट्र हो ! Maharashtra में एक चोरों की गिरोह है ! NCP शरद पवार पार्टी, दाउद गैंग पार्टी है ! NCP के कोई भी उम्मीदवारों को BMC - चुनाव में वोट देना मतलब मुंबई में भष्टाचार को बढ़ावा देना, वसुली गैंग का साथ देना है ! ड्रग्स कारोबार में ज्यादातर NCP के लोगों ही सामिल है !! पुरे महाराष्ट्र में... " Baycoot NCP in All Maharashtra " मुहीम चलाई जानी चाहिए
@dadasahebkhilare37743 жыл бұрын
साहेब पुरते ढासळलेत ... आता सावरतील असं वाटत नाही .
@ashwinisonawane58193 жыл бұрын
देवाचे आभार माना म्हणा... किती दिवस वसुली करणार... हे अमर होउन आलेले नाही लक्षात ठेवावे.
@avinash75113 жыл бұрын
अगदी योग्य बोललात.
@thevinayak18663 жыл бұрын
म्हातार्याचे पाय म्हसनात पोहोचले तरी गांडीतली चरबी कमी होत नाहीय इस शक्ति का राज राष्ट्रवादी के समर्थको मे है ज्यांना महाराष्ट्राची लुट ही शिवकालिन रणनीति वाटते
@rameshhajare88353 жыл бұрын
Right
@mukundkulkarni80073 жыл бұрын
पण ते वागतात अमरत्व प्राप्त झाल्या सारखे.
@BhaskarShetty75643 жыл бұрын
Now no money to give News paper and TV
@manakindustries22553 жыл бұрын
शरद पवार साहेब आपली बदल्याची संस्कृती जपत आहे
@आन्ना3 жыл бұрын
सत्ता आली की पाय जमीनीवर ठेवायचे असतात . माणनीय पवार साहेब . जिवनाचे सूत्र सांगितले आहे . (नॉट ओन्ली पाय बट डोळा अलसो) .
@jayantkulkarni48833 жыл бұрын
वा सुशिल जी वा जवाब नहीं.तुम्हाला ऐकत रहवेसे वाटते.
@vijaychitlange93 жыл бұрын
शरद पवार इनपर पहली बार किसी ने एक्शन लेने की हिम्मत दिखाई है। पवार की घबराहट साफ नजर आ रही है।
@uttamraodeshmukh74543 жыл бұрын
भाऊ तोरसेकर हे नेहमी सांगत असतात की पवार जे बोलतात नेमके त्याचा उलट अर्थ आपण घ्यायचा .
@prashantwasalwar11653 жыл бұрын
😄😀🤓😯
@brs57673 жыл бұрын
होय, भाऊंचं म्हणणं खरं आहे.
@sureshmahadik21623 жыл бұрын
हाहाहाहाहा.
@mahendramehta90993 жыл бұрын
कैंसर मुंह पवार, बीजेपी सत्ता में आयेगी या नहीं ये जनता अपने वोट से डिसाइड करेंगी जनता की चाहत भष्टाचार मुक्त महाराष्ट्र हो ! Maharashtra में एक चोरों की गिरोह है ! NCP शरद पवार पार्टी, दाउद गैंग पार्टी है ! NCP के कोई भी उम्मीदवारों को BMC - चुनाव में वोट देना मतलब मुंबई में भष्टाचार को बढ़ावा देना, वसुली गैंग का साथ देना है ! ड्रग्स कारोबार में ज्यादातर NCP के लोगों ही सामिल है !! पुरे महाराष्ट्र में... " Baycoot NCP in All Maharashtra " मुहीम चलाई जानी चाहिए
@uttamraodeshmukh74543 жыл бұрын
@@mahendramehta9099 आप सही कह रहे है. 👍
@TheNachiket26113 жыл бұрын
प्रकरण अंगाशी येत चालल्याची एक प्रकारे कबुली आहे ही, बाकी काही नाही.
@subhashwaje77283 жыл бұрын
साहेब अगदी बरोबर बोललात अनिल देशमुख यांच्या प्रकरणात बदला घेणार आहे तर भुजबळ जेल मध्ये होते तेव्हा मोठे साहेब बुद्धी बळ चा अभ्यास करत होते
@rbholle3 жыл бұрын
कुलकर्णी साहेब,,, हे सर्व अकोला दंगलीचा विषय वळवण्या साठी हे सर्व नाटक आहे आणी म्हणुनच सर्व माध्यमे दंगल विसरून पवार वाणी वर बोलत आहेत .... पवारचालीचा ( बुध्दीबळावरी घोडयाची चाल) , पवार खेळीचाच हा ठाव प्रसार माध्यमाना कधी लागणार...
@deshmukh8153 жыл бұрын
दिया बुझने से पहले काफी फडफ़ड़ाता है ।😊
@sanjaybhalerao43463 жыл бұрын
सरस
@avinash75113 жыл бұрын
मस्त
@mallikarjunkaranjkar23393 жыл бұрын
खर आहे दिवा विझ्ण्या पूर्वी फडफडतोय
@sureshmahadik21623 жыл бұрын
झकास.
@jagdishpatil9613 жыл бұрын
एकदम 100% बरोबर
@NiteenKulkarni3 жыл бұрын
पेहलवान दादा ओ पेहलवान दादा ! नियंत्रण सुटत चालले आहे साहेबांचे अधोगतीची सुरुवात वसूली बुडवली माझी मोदया तू हाय लागेल तुला
@ravikulkarni16993 жыл бұрын
काय बोलतात ते कळत नाही. आता का बोलून शोभा करून घेतात. नुसती फड फड चालू आहे.
@suhasjoshi15093 жыл бұрын
कुणीतरी सांगा हो जाऊन प वाराला बाबा रे जास्त"जोर"देऊन बोलायच नसत "ताण"दीला तर "शिवलेल"फाटतं.
@shirish113 жыл бұрын
दोन्ही पाय कब्रीत , सगळी लाकडं मसणात, तरीही वसूली ची भाषा ! छाती वर घेऊन जाणार आहे काय हा थेरडा ?
@uttamraodeshmukh74543 жыл бұрын
अतृप्त आत्मा ! 😊
@shobhatengaskar42423 жыл бұрын
वाहवा मस्त 👌👌👍👍
@arjunchavan20123 жыл бұрын
काही जणांना तर असे वाटते की आपण अमरत्व घेवून जन्माला आलो आहोत,,,
@NiteenKulkarni3 жыл бұрын
दुःखी है वह, भावी पंतप्रधान
@deshmukh8153 жыл бұрын
नशीब तस नेता येत नाही बाबा...नाहीतर याने अजून किती माया जमवली असती🙈
@sushamanaik99973 жыл бұрын
भविष्य खूप अंधःकारमय दिसतंय म्हणून अशी भाषा असावी . पण तरी हव्यास काही सुटत नाही .
@Neha9-b3s3 жыл бұрын
मसणाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आता कसलं भवितव्य !
@mahendrakamdar95473 жыл бұрын
Pawar has paid already for his luggage with all properties he is taking upon end of his life, going to God so, he must preserve these carefully. By hook or crook.
@sureshmahadik21623 жыл бұрын
@@Neha9-b3s जेव्हा हा जाईल तेव्हा महाराष्ट्र सुधरेल.
@mahendramehta90993 жыл бұрын
कैंसर मुंह पवार, बीजेपी सत्ता में आयेगी या नहीं ये जनता अपने वोट से डिसाइड करेंगी जनता की चाहत भष्टाचार मुक्त महाराष्ट्र हो ! Maharashtra में एक चोरों की गिरोह है ! NCP शरद पवार पार्टी, दाउद गैंग पार्टी है ! NCP के कोई भी उम्मीदवारों को BMC - चुनाव में वोट देना मतलब मुंबई में भष्टाचार को बढ़ावा देना, वसुली गैंग का साथ देना है ! ड्रग्स कारोबार में ज्यादातर NCP के लोगों ही सामिल है !! पुरे महाराष्ट्र में... " Baycoot NCP in All Maharashtra " मुहीम चलाई जानी चाहिए
@rajendrachavan393 жыл бұрын
The grand victory of Central Government. It made Sr. Pawar finally speak about Deshmukh. Imagine what would happen if Vohra committee report is published.
@mahendrakamdar95473 жыл бұрын
Vohra report are coming out on the eve of 2024 gen elections, brhmastra to be used as and when required. wait n watch
@NiteenKulkarni3 жыл бұрын
एक पत्रकार परिषद घ्या की म्हणावं दिल्लीत साहेबाना कशी मजा येते बघा
@dhananjayawagh553 жыл бұрын
Daud, arban nakshali..... Sabhi tut padenge BJP pe
@thevinayak18663 жыл бұрын
@@dhananjayawagh55 woh toh hai aur 2014 se wahi chal raha hai per muh pe gir rahe hai sare dav
@ashwinideo11853 жыл бұрын
तोंडात एव्हढा मोठा ट्युमर असून, तोंड वाकड झालं असून, मरणाच्या दारात उभे असून प्रत्येक क्षणाचा बदला घ्यायचं सुचलं कस? त्यात व्होरा कमिटीचा रिपोर्ट आला तर काय होईल?
@yogitajadhavar70193 жыл бұрын
पवाराचे सगळे बोल त्यांनाच लागू होतात सध्या राज्यात सत्ता त्यांचीच आहे हवा पण डोक्यात त्याच्याचं शिरली आहे आणि पाय पण जमिनीवर नाहीत आणि कोणाला बोलतोय हा आणि हो हा पंतप्रधान कधीच नाही होणार
@dhananjaymodak41703 жыл бұрын
@Vidya Patil मरणार नाही सडून सडून जगेल हेच व्हायला हवं आणि होणार आहे.
@deshmukh8153 жыл бұрын
@@dhananjaymodak4170 मी तर याही पुढे जाऊन बोलेल की याने जे काही खोटेपणाने सगळं उभं केलंय.. त्या सगळ्याचा ऱ्हास याला बघायला मिळावा .मरणासन्न होऊन सगळं अगतिक होऊन बघावं याने..या राज्याचे तळतळाट लागलेत याला..
@avinash75113 жыл бұрын
ताई, अगदी बरोबर बोललात.. अपेक्षा नसताना सत्ता मिळाली ( सेने मुळे ).. मग डोक्यात जाणारच ना. आणि लोक सांगे ब्रम्हज्ञान .
@avinash75113 жыл бұрын
@@deshmukh815 - बऱ्याच लोकांची अशीच इच्छा असेल .
@parajidhone30193 жыл бұрын
@@avinash7511 मी बापाला वचन दिल आहे हिंदू धर्म संस्कृति नस्ट करायच गंगा जमुनी तहजीब ला मदत करायला व रजा अकादमी ला दंगली मधे क्लिनचिट द्यायला
@prashantdeshmukh78223 жыл бұрын
Aaple anyLysis changlya prakare mandta ..🙏🙏🙏
@shekharpathak91773 жыл бұрын
भरपूर वसुली करणारा पंटर पकडल्यावर सहाजिकच राग येणारच विनाशकाले विपरीत बुध्दी
@avinashrajarshi50863 жыл бұрын
आपण म्हणता ते खरं .साहूबांची आजवर ची वाटचाल बदला व वसुली चीच आहे .
@vitthaldalimbkar77103 жыл бұрын
ज्या वयात देवाचे नाव घ्यायचे अश्या वयात अजुन ही बदल्याची भाषा एस टी कामगार . अतीवृष्टीमुळे हतबल शेतकरी विद्यार्थी . देशमुखांना वाचवण्यात दिल्ली पर्यंत हसु करून झाल आहे . अमरावती बद्दल यांचे विचार हे सर्व ऐकुन आता सामान्य जनतेने विचार करने गरजेचे झाले आहे
@prakashsalunke55493 жыл бұрын
Vohra committee report publish zalach pahije
@hanumantdeshmukh21483 жыл бұрын
अतिशय स्पस्ट व वास्तविक विवेचन केले आहे.👍👌
@chandrasingchavan56213 жыл бұрын
अनिल देशमुख यांना घरचं जेवण नाकारल्याने संबंधित मा.न्यायाधिशांची तात्काळ बदली करून बदला घेण्याची सुरुवात झाली आहे बहुतेक.
@vishwajeet3653 жыл бұрын
शरद पवार बोलताना : आम्हाला सत्तेवर बसवलं त्या प्रत्येक दिवसाची त्या दिवसातल्या प्रत्येक तासाची ही शिल्लक आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही...
@deepakajani29303 жыл бұрын
Correct
@virajjoshi67073 жыл бұрын
अनिल देशमुखांनी साहेब आपली बाजू घेऊन बोललेत असे चुकुनही समजू नये.
@jawaharsinghparmar61123 жыл бұрын
अति सुंदर विश्लेषण
@harishdawkhare3 жыл бұрын
Chor machye shor. Public is not fool. It’s Karma.
@vandanaupadhye77183 жыл бұрын
पवारांचा जो १ला फोटो जरा बघवतो तरी! पण नागपूर चा व्हीडिओ!बघवत नाही पण काय अट्टाहास ! काय धमक्या! 😠😠😠
@avinashpatwardhan11013 жыл бұрын
100% योग्य विष्लेषण.
@prashantawachat26003 жыл бұрын
सर दिवा विजण्यापूर्वी जसा फडफडतो असे वाटतंय ह्या असल्या धमक्या
@8desai3 жыл бұрын
SP is showing his true colours
@mohanirajmulay49793 жыл бұрын
मुख्यमंत्री काय करतात हे शरद पवार यांनी सांगितले तर बरं होईल
@dilipgaikwd69843 жыл бұрын
धन्यवाद शुशिलजी
@santoshshingade54133 жыл бұрын
बदला घेण्यासाठी जिवंत राहावे लागते
@dateradhesham54483 жыл бұрын
मिलिंद तेल तुंबडे ला मारल्यामुळं तोल सुटलाय असं वाटतंय
@balasahebaher99483 жыл бұрын
अरे तासा तासांचा बदला घ्यायची भाषा करताय, पण नियती आणि महाराष्ट्राची सूज्ञ जनता मिनीटा मिनीटाचा बदला घेतल्याशिवाय रहाणार नाही हे ही लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र ! जय शिवराय !! जय शंभुराजे !!!
@gopikisanbaheti69693 жыл бұрын
हा देशमुखांना हिंमत देण्या करिता व आम्ही तुमच्या पाठीशी आहो हे दाखविण्या करिता आहे. उद्देश एकच देशमुखांनी तोंड उघडु नये हाच आहे.
@chandrakantkothari41933 жыл бұрын
अगदी बरोबर, भीती ती ह्याचीच
@sadashivsardesai70083 жыл бұрын
Video अतिशय उत्तम. आपण म्हणता टीमध्ये तथ्य आहेच. तरीही त्याचे दुसरे असेही कारण असू शकते ते म्हणजे आम्ही अनिल देशमुख यांना एकटे सोडलेले नाही निदान फुकाच्या बोंबा मारून त्यांचा मागे आहोत असे दाखवायची क्लृप्ती असेल. तिसरे म्हणजे इतर धडीमधून या यंत्रणा आपल्या जवळ तर येणार नाहीत ही धास्ती.
@sunilghadi10763 жыл бұрын
मोदींनी २० वर्ष मुख्यमंत्री व पंतप्रधान पद भोगले पण स्वतःसाठी काही केले नाही. जे केले ते जनकलयाण. उलट पवारांनी ५० वर्षे सत्ता भोगली जे केले ते स्वतः व कुटुंब कल्याणासाठी.
@mallikarjunkaranjkar23393 жыл бұрын
आणि आता धाडी पडल्यावर जनतेला सांगतात एक होवून जनतेने लढा दिला पाहिजे ह्यांना वाचवण्यासाठी ,खाताना ह्यांना जनता दिसली नाही त्या वेळेला जनतेला 1 पैसा ह्यानी दिला काय
@satishjoshi81193 жыл бұрын
वसुली गँगचा नेता म्हणल्यावर वसुली शिवाय दुसरं काय बोलणार.
@Vishal-zb1jg3 жыл бұрын
काय बोलत होते ते मला कळाले नाही, तुमच्याकडून समजले सर 🙏
@NM-lu9so3 жыл бұрын
उत्कृष्ट पत्रकारिता.... 🙏🏻 आणि या video ला dislike करणारे नक्कीच लटकन लोक असतील...
@harishtupe93013 жыл бұрын
शरदपवार हे आधुनिक शिशुपाल...100अपराध पुर्ण झाल्या शिवाय महाराष्ट्र मुक्त होणे शक्य नाही.
@mohitmutha59083 жыл бұрын
पवार साहेब काय बोलत होते ते समजल नाही
@bhagyashreejoshimahale97313 жыл бұрын
🤣
@deshmukh8153 жыл бұрын
सध्या ते कोणालाच कळत नाही..पण बाटगे पत्रकार आणि लालपुशे टाळ्या वाचवतात...
@mahendramehta90993 жыл бұрын
कैंसर मुंह पवार, बीजेपी सत्ता में आयेगी या नहीं ये जनता अपने वोट से डिसाइड करेंगी जनता की चाहत भष्टाचार मुक्त महाराष्ट्र हो ! Maharashtra में एक चोरों की गिरोह है ! NCP शरद पवार पार्टी, दाउद गैंग पार्टी है ! NCP के कोई भी उम्मीदवारों को BMC - चुनाव में वोट देना मतलब मुंबई में भष्टाचार को बढ़ावा देना, वसुली गैंग का साथ देना है ! ड्रग्स कारोबार में ज्यादातर NCP के लोगों ही सामिल है !! पुरे महाराष्ट्र में... " Baycoot NCP in All Maharashtra " मुहीम चलाई जानी चाहिए
@chandrakantpande36453 жыл бұрын
खर सांगितले हे वसुली अधिकारी
@gopalpurohit19733 жыл бұрын
कुलकर्णी सर मनापासून सांगतो तुम्ही मन कवडे आहात
@solelysoul85433 жыл бұрын
Excellent, as always.
@sadashivborade90873 жыл бұрын
भाषा, शब्द, शैली, विश्लेशन, किंवा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे
@narendrapolekar68203 жыл бұрын
छान माहिती दिली, खुप छान
@ganeshpansare15943 жыл бұрын
या विधानाची दखल न्यायालयात, तपास यंत्रणा घेणार का ❓
@vandanaupadhye77183 жыл бұрын
अगदी अनेकांच्या मनातला प्रश्र 👌या धमकीची सर्वोच्च न्यायालय दखल घेईल का? किंबहुना घ्यावीच
@greathindus92503 жыл бұрын
@@vandanaupadhye7718 सर्वोच्च तर दूर आहे पण उच्च न्यायालयाने तरी घ्यायला हवी...
@mahendramehta90993 жыл бұрын
कैंसर मुंह पवार, बीजेपी सत्ता में आयेगी या नहीं ये जनता अपने वोट से डिसाइड करेंगी जनता की चाहत भष्टाचार मुक्त महाराष्ट्र हो ! Maharashtra में एक चोरों की गिरोह है ! NCP शरद पवार पार्टी, दाउद गैंग पार्टी है ! NCP के कोई भी उम्मीदवारों को BMC - चुनाव में वोट देना मतलब मुंबई में भष्टाचार को बढ़ावा देना, वसुली गैंग का साथ देना है ! ड्रग्स कारोबार में ज्यादातर NCP के लोगों ही सामिल है !! पुरे महाराष्ट्र में... " Baycoot NCP in All Maharashtra " मुहीम चलाई जानी चाहिए
@er.lalitbhalerao7882 жыл бұрын
कहे पे निगाहे कही पे निशाणा ...you r right...
@balasahebkatke74433 жыл бұрын
बहुतेक आनिल देशमुखांना "आपण एकाकी नाही" अस वाटल तरी पुष्कळ काही केलं असा समज महाराष्ट्रात होऊन ...... पुढच काय ते जनता ठरवतील . जयश्रीराम
@rameshjoshi4233 жыл бұрын
Best Information Thanks Kulkarni & Analyser News
@nitink153 жыл бұрын
फवार काय बोलले समजलं नाही.... पण नक्की बदला घेतील.... तसाच इतिहास आहे... सर्व वसूल केलं जाईल
@dkolekar29343 жыл бұрын
जनतेने सत्ता नाही दिली तरीही वाटमारी करुन सत्तेत राहणे. हे किती नितीमत्तेला धरून आहे. निव्वळ वसुली आणि बदला.
@hareshworlikar14283 жыл бұрын
ज्यांची लाकडं स्मशनांत गेलीत त्यांनी वसुली व बदला घेण्याची भाषा करू नये.
@chandrakantkothari41933 жыл бұрын
आपण केलेली पापे दिसू लागली की माणसाचा तोल सुटतो!
@SS-dp7nu3 жыл бұрын
Zabardast Journalism
@abhinavshinde14483 жыл бұрын
फार छान ...
@Neha9-b3s3 жыл бұрын
कुठल्या अर्थाने फार छान असं म्हणालांत?
@pravinbhatt27022 жыл бұрын
કુલકરણી સાહેબ ખુબ જ સરસ તમારો અનુભવ બોલે છે
@Yblckass3 жыл бұрын
अहो अनिल देशमुख चया खांद्यावर बंदूक ठेवून केलेला कट पण अनिल देशमुख च नाव शरद पवार आहे
@sureshpanhale62813 жыл бұрын
बदला, वसुली है शब्द या वयात या मुखातून देशमुख यांच्या साठी येतात, हे आमचे दुर्दैव महाराष्ट्राचे.
@parajidhone30193 жыл бұрын
या हेकेखोरी आणी दगाबाज स्वभाव मुले,82, वर्ष झाले पण कोनतेही मोठे पद भेटले नाही
@SSgaming-jr7vi3 жыл бұрын
स्थानिक विषय आणि लहान नेते या बाबतीत भाष्य करायची त्या महान नेत्याला जरूर काय?
@manojbhandari22593 жыл бұрын
Mahan neta?
@vijaykhedkar99373 жыл бұрын
खूप छान विश्लेषण
@1949anil3 жыл бұрын
What a nice analysis!
@balabhopi2503 жыл бұрын
सुशील साहेब आता या शरद पवारांचा बदला महाराष्ट्राची जनता नक्कीच घेईल , आता ते दिवस दूर नाहीत
@sunilmasalkar42633 жыл бұрын
घोडे मैदान जवळच आहे,
@bkailas38663 жыл бұрын
देव तुम्हाला आणि तुमच्या शत्रूंना अजून 100 वर्ष आयुष्य देवो, म्हणजे सर्वांचे मनोरंजन होईल
@subhasharadhye46183 жыл бұрын
आपल्या पाठीशी कुणी उभा राहत नाही म्हणून देशमुखाणी आपले नाव घेऊ नये म्हणून हा आटा पीटा। त्यासाठीच सुप्रिया मैडम पण कोर्टात जाउन भेटल्या, आणि आता साहेब सांगतायत आम्ही पाठीशी आहोत।
शरद पवारांच हे भाषण आणि सुप्रिया ताईंच न्यायालयात हजर राहण, या गोष्टी अनिल देशमुखांना धिर देण्यासाठी केल्या असाव्यात. आणि तो धिर तोंड उघडू नये या साठी दिला जात आहे अस मला वाटत.