तुला विसर न व्हावा | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Veer Sawarkar | Babasaheb Purandare

  Рет қаралды 101,187

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 606
@y.s8619
@y.s8619 2 жыл бұрын
सगळे खर आहे 60 वर्षाचा अनुभव , यथेच्छ सत्ता उपभोगली पण उपयोग काय झाला ?? ना पंतप्रधान पदाची खुर्ची ना १० खासदार सतत जुगाड जूगाड आणि जुगाडच
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 2 жыл бұрын
जो पर्यंत या प्रस्तापिता समोर बंडखोर तयार होत नाहीत तो पर्यंत हे लोक सुधारणार नाहीत
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 2 жыл бұрын
तुमचे मत yogy आहे
@dhananjayawagh55
@dhananjayawagh55 2 жыл бұрын
Satta upbhogatana orbadala Maharashtra la Aani abjo gola karun pidhyanchi soy keli
@sudheer091
@sudheer091 2 жыл бұрын
Yalach KARMA mhantat
@ppc4061
@ppc4061 2 жыл бұрын
ययाती, धोकेबाज, कधी कधी वाटते हा मुस्लिम converted तर नाही ना, खूप अँटी हिंदू आणि अँटी इंडियन आहे.
@satyamvad4950
@satyamvad4950 2 жыл бұрын
याला पूर्ण नागडा करा, फारच बदमाश. किती वेळा पळापळ केली सत्तेसाठी पण साडेतीन जिल्ह्य़ाबाहेर चालला नाही.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 жыл бұрын
स्थानिक लोक समजू शकत नाहीत तोपर्यंत काय करणार
@prakashvirkar4349
@prakashvirkar4349 2 жыл бұрын
हा माणूस माणसाच्या व्याख्येत बसत नाही. याला मानव म्हणणे म्हणजे समस्त मानवजातीचा अपमान आहे इतका हा माणूस नीच आणि स्वार्थी आहे. भ्रष्टाचार करणे हा एकच कार्यक्रम आहे याचा.
@somnathgore8367
@somnathgore8367 2 жыл бұрын
राक्षस म्हणाल तर राक्षसाचाही अपमान
@hemantkumarparadkar9882
@hemantkumarparadkar9882 2 жыл бұрын
खंजीराचे दुसरे नाव.......
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 2 жыл бұрын
जेव्हा एखादया व्यक्तीची स्वप्न पूर्ती होत नाही तेव्हा तो व्यक्ती दुसऱ्या ला बदनाम करून आपण कसे चांगले आहोत हे दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करतो तस झाल आहे पवारांच, पवार नेहमी जाती पाती च राज कारण करून इथं पर्यंत आले आहेत... जेव्हा त्यांना समोर पराभव दिसला म्हणून ते राज्यसभेत पाळले ...
@narayandeshmukh7803
@narayandeshmukh7803 Жыл бұрын
Good
@chandrashekharchaudhari.7001
@chandrashekharchaudhari.7001 2 жыл бұрын
हा माणूस कधीच चांगला नव्हता आठवा गोवारी हत्याकांड असे अनेक गोष्टी आहेत
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
किती गोष्टी आठवायचा.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 2 жыл бұрын
'साठी बुद्धी नाठी' प्रमाणे आता 'ऐंशी बुद्धी नाहीशी' म्हणावे.
@spp4708
@spp4708 2 жыл бұрын
😂😂😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 жыл бұрын
👌
@chandrashekhardeshmukh4706
@chandrashekhardeshmukh4706 2 жыл бұрын
पवार मरायच्या आगोदर एकदा वोहरा समिती चा अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे एवढीच इच्छा. ह्या सत्तापिपासू माणसाचा खरा चेहरा ह्याच्या जिवंतपणीच लोकां समोर आला पाहिजे.
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 2 жыл бұрын
👌👌 Aisa nat bhrasht hone nahi .
@चाणाक्ष
@चाणाक्ष 2 жыл бұрын
@Chandrashekhar Deshmukh -शक्यता कमीच तरीही घडावे आणि आपल्या तोंडांत साखर पडावी 👍😊
@piyushchavan5532
@piyushchavan5532 2 жыл бұрын
Aaplya tondat sakhar pado
@satishjoshi302
@satishjoshi302 2 жыл бұрын
मरत नाहीये ना अजून
@piyushchavan5532
@piyushchavan5532 2 жыл бұрын
@@satishjoshi302 😂😂😂
@govindjamkhedkar1190
@govindjamkhedkar1190 2 жыл бұрын
जगात सर्वात खोटं बोलण्यासाठी गिनीज बुक मध्ये यांचं नाव पाठवावं त्यांचं नाव नक्की येईल.
@shirishvyas6559
@shirishvyas6559 2 жыл бұрын
छत्रपतींच्या नावाचा एकेरी उल्लेख करणारा नेता आमचा सर्वोच्च नेता आहे असं शिवसेना आज अभिमानाने सांगते
@shrikantk6487
@shrikantk6487 2 жыл бұрын
सही पकडे
@subhashkhomne2022
@subhashkhomne2022 2 жыл бұрын
पवार साहेबांचे वैफल्यग्रस्त होण्याचे कारण साठ वर्षे सत्तेत राहून एकदाही स्वबळावर सत्ता आणू शकले नाही ना आठ पेक्षा जास्त खासदार निवडून आणू शकले दुर्दैव...
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 жыл бұрын
पंतप्रधानपदही हुलकावणी देत राह्यलं.👎वैफल्य ग्रस्त, हताश... हे कधी मागे वळून स्वतः ची वाटचाल बघतील का? ☹️☹️
@sr362
@sr362 2 жыл бұрын
महाराष्ट्राचे आणि देशाचे सुदैव .
@rajesh_Jgtp
@rajesh_Jgtp 2 жыл бұрын
६०वर्षचा प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीचा अनुभव पण महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय किती घेतले?
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 2 жыл бұрын
Fakt swarth
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
फक्त बारामती.
@sanjaygawali2890
@sanjaygawali2890 2 жыл бұрын
Hidu sahi kahich nay
@nandkumarinamdar117
@nandkumarinamdar117 2 жыл бұрын
काळ कोणालाही माफ करत नाही.
@satishpawar2594
@satishpawar2594 2 жыл бұрын
FAKTA DAWOOD sathi
@sahebraodeore8758
@sahebraodeore8758 2 жыл бұрын
या माणसाच्या भोंदू पणा बद्दल असेच उघडे पाडत रहा. जण माणसातील भावना आपण बोलून दाखविली.
@vishwanathshete568
@vishwanathshete568 2 жыл бұрын
ह्या गद्दारला महत्व देऊ नका
@deepakbhalerao5809
@deepakbhalerao5809 2 жыл бұрын
साहेब जे बोलतात ते सत्य असत किंवा खर असत अस म्हणणारा एकतरी ह्या महाराष्ट्रात दाखवा आता साहेबांचे जुने व्हेडिओ लावरे तो व्हीडीओ या मालिकेत महाराष्ट्रात दाखवण्याची वेळ आली आहे असे वाटते
@madhutamhankar
@madhutamhankar 2 жыл бұрын
फक्त आणि फक्त स्वार्थी विचार आयुष्यात केला आहे.
@vishaal1965
@vishaal1965 2 жыл бұрын
अतिशय संधी साधू, स्वार्थी, लबाड, धूर्त, कावेबाज असा कोणता प्राणी आहे, बहुतेक कोल्हा हा असावा का..?
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण
@balasahebshelke5210
@balasahebshelke5210 2 жыл бұрын
काय दिवस आलेत बघा..... जो जास्त अविश्वासपात्र..... तो महान राजकारणी..... क्या बात है....!!!
@hemanttendolkar1850
@hemanttendolkar1850 2 жыл бұрын
राक्षस सुध्दा रावण आणि कंसाला देव मानायचे. एक गाणं " काय राव तुम्ही भरपूर कमावलं ( भ्रष्ट्राचार, लाचारी, जातीच राजकारण, दगाबाजी, पाठीत खंजीर खुपसुन) आणि खुर्चीच्या नादान सगळंच गमावलं." एकदाची ही कीड संपावी ही परमेश्वर चरणी प्रार्थना..,🙏 BJP वाल्यांनी हे व्हिडिओ विधानसभा आणि लोकसभेत दाखवून सुप्रिया सुळेंना जाब विचारावा आणि त्या यालगार च्या पुस्तकं बद्दल पण शिवसेनेला तो मजकूर मान्य आहे का हे दोन्ही सदनात विचारावं. एक घाव दोन तुकडे.
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 2 жыл бұрын
खूपच छान विष्लेशन करून आठवणी जाग्या केल्या सुशील जी, स्वतः ला ग्रेट घोषित करणारा किती कोत्या मनाचा व ठे़गूमनोवृत्तिचा आहे हे दाखवून दिले
@mugdhasohoni9075
@mugdhasohoni9075 2 жыл бұрын
ब्राम्हणांच्या अन्याया विषयी खडे बोल सुनावलेत.परखड बोललात आम्हाला आपला अभिमान आहे.मा.पुरंदरे साहेबांना न्यायमिळवून दिलात.🙏🙏
@hemantsant3552
@hemantsant3552 2 жыл бұрын
या १०-२० वर्षात पवारांना बाबासाहेब ब्राम्हण असल्याचा साक्षात्कार झाला. त्यांचे अंधभक्त खुशाल त्यांना देव मानू द्या पण अवघा महाराष्ट्र त्यांच्या कडे उघड्या डोळ्यांनी पहातो आहे.
@chandrasingchavan5621
@chandrasingchavan5621 2 жыл бұрын
खुप उत्कृष्ट विश्लेषण केले आहे.आता काय फरक पडणार असं वाटत नाही. शेवट वाईट होऊ नये एवढंच.
@manojlovelekar9581
@manojlovelekar9581 2 жыл бұрын
हा देव देवाकडे कधी जाणार त्याची वाट बघत आहे, आता खूप झालं ,किती जगायचं माणसाने, ह्या एकट्या माणसाच्या आपल्या पापाने पृथ्वी सुध्दा रसातळाला जाईल ह्याची भीती वाटते.
@gousshaikh4092
@gousshaikh4092 2 жыл бұрын
💯✔👍
@iilj1876
@iilj1876 2 жыл бұрын
Diwali time mela tar jast enjoy karta yel Maharashtra la
@sagarkhutale1689
@sagarkhutale1689 2 жыл бұрын
कर्माची फळे भोगल्या शिवाय सुटका नाही. कर्म कोणालाही चुकत नाही.
@tom-lh8cx
@tom-lh8cx 2 жыл бұрын
सुशील सर नमस्ते व्हिडीओ फार सुंदर बनवला बनवला आहे त्या माणसांनी आज पर्यंत फक्त आपला फायदाच पाहिलेला आहे हा व्यक्ती सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो म्हणून तर सगळे जण थोर नेत्यांची नाव आदराने घेतात पण यांचे नाव घेत नाहीत
@aartideshpande8312
@aartideshpande8312 2 жыл бұрын
सगळ्यांनी पोटतीडकीने सांगूनही आता त्यांच्यात काय सुधारणा होईल आम्हाला फार आदर व आपलेपणा होता श्री साहेबां बद्दल खोगीर भरती करुन सर्व वाया घालवले
@arundable7213
@arundable7213 2 жыл бұрын
सावरकर यां"च्या बाबत आदर ,त्यांचे दात पडले यामुळे तसे जाणवते।
@subhasharadhye4618
@subhasharadhye4618 2 жыл бұрын
खोट बोलांयाची सवय आणि कोलंटया मारण्याची सवय जात नाही। वय झाल्या मुळे आपण काल काय बोललो ते आज आठवत नाही।
@amarnathkulkarni6271
@amarnathkulkarni6271 2 жыл бұрын
बाबासाहेब पुरंदरेंमुळे त्यांच्या सगळ्या जातीवर राग तर मग हाच नियम या मंडळींनी जेम्स लेनबाबत का नाही लावला?
@ashajorgulwar4459
@ashajorgulwar4459 2 жыл бұрын
बरे झाले बुरखा फाडला महा नाटकी माणूस आहे हा किती लोकांचे तळतळाट घेणार आहे हा अतिशय संताप वचीड येते
@surendralambat9448
@surendralambat9448 2 жыл бұрын
सुशील भाऊ प्रणाम, दादा सध्या लाचार, अगतिक,कुत्सित, केविलवाणा, बिचारा आणि सत्ता पिपासू दिसू लागलाय "जाणता राजा" .
@namdevnirgun4283
@namdevnirgun4283 2 жыл бұрын
जाणता राजा ही पदवी यांना देणं म्हणजे शिवछत्रपतींचा अपमान आहे। महाराजांनी जाती जाती एकत्र आणल्या आणि यांनी त्या फोडल्या
@vishwajeet365
@vishwajeet365 2 жыл бұрын
जाणता ख्वाजा च तोंड तर तसच दिसू लागलं..
@surajbhandare1818
@surajbhandare1818 2 жыл бұрын
दादा जाणता राजा संबोधू नाका ह्या वाकड्या ला... जाणता राजा एकच होते आहे आणि राहणार ते म्हणजे छत्रपती श्री महाराज साहेब
@SsKazi-nq9gb
@SsKazi-nq9gb 2 жыл бұрын
अशीच एस टी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात काय बोललो होतो हे आठवण करून द्यावेत विनंती करतो एक वचनी आसावेत
@gokultekale5066
@gokultekale5066 2 жыл бұрын
पंतप्रधान झाले नाही म्हणून काय झालं. एकरी ३ - ४ कोटी रुपयांचे उत्पन्न काढून प्रचंड प्रमाणात माया जमवली आणि पूर्ण कुटुंबीयांना सत्ता मिळवून दिली ना. अजून काय हवंय.
@santc2678
@santc2678 2 жыл бұрын
Aho ahat kuthe te 3 te 4 koti acre chya shullak 'deal' karat nahit.Sagle 'deals'100 koti + che astat.
@prashantkhot10
@prashantkhot10 2 жыл бұрын
सरकारी नोकरीत असते तर दोनदा रिटायर झाले असते
@sheetal4877
@sheetal4877 2 жыл бұрын
मोठ्या नेत्यांपैकी एक! पण तशी वर्तणूक किंवा चरित्र अजिबात नाही. स्वार्था मुळे आंधळे झालेत v देशाचा सौदा करायला निघालेत. मुसलमानांच्या "Gajwa e hind" ला indirectly support karun rahilet. Dawood la support karta mhanje tumhi gr8 !!!
@rohinibhagodia4659
@rohinibhagodia4659 2 жыл бұрын
खुप खुप शुभाशिष काय परखड आणि सत्य समोर आणताय अगदी जीव तोडून पुरव्यासह.खुपच छान वाटले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
@yogeshpandore1000
@yogeshpandore1000 2 жыл бұрын
एकदा तरी स्वबळावर सत्ता आली पाहिजे होती
@vinodphutane7401
@vinodphutane7401 2 жыл бұрын
Maharashtra people are becoming poor and poor but Sharad Pawar and his family are becoming rich and rich. Marathi manoos must thank Sharad Pawar for this.
@hirendesai5723
@hirendesai5723 2 жыл бұрын
Lekin ye hi maha. Public bhi to pawar se badhkar badtar hai nahi to NCP ki seats aati kaise hai .
@kachhadiyakishor8920
@kachhadiyakishor8920 2 жыл бұрын
Bevde sabhi jagah hote na bhau 😂 so
@ramgorakh9058
@ramgorakh9058 2 жыл бұрын
मराठा ब्राह्मण वादाचे एक तर्फे अगदी उत्तम विश्लेषण कुलकर्णी साहेब
@laxmantukarambhalerao9529
@laxmantukarambhalerao9529 2 жыл бұрын
सुशील कुलकर्णी अगदी बरोबर बोलत आहे.
@pma1161
@pma1161 2 жыл бұрын
यशवंतराव चव्हान किंवा कर्मविरांचे नाव आजही महाराष्र्ट आदराने घेतो, पण शरद पवारांचे नाव आदर तर बाजुलाच पण मणात पण आणु वाटत नाही.
@चाणाक्ष
@चाणाक्ष 2 жыл бұрын
तू किती चांगला होतास (❗️)याचा विसर ... अरे बापरे😂आपण कधीकाळी का होईना (!! ) पण किती चांगले होतो ,यावर पवारांचा स्वतःचा तरी विश्वास बसेल का ?? ( मनांतल्या मनात तरी !! ) 😂
@pramilajadhav6140
@pramilajadhav6140 2 жыл бұрын
Ha ha ha ha
@चाणाक्ष
@चाणाक्ष 2 жыл бұрын
@@pramilajadhav6140 त्या बिचाऱ्या प्रतिभा पवारही तोंडांत बोटे घालतील आपला नवरा कधी एवढा चांगला होता म्हणून !! 😂समरणशक्तीला बराच ताण द्यावा लागणार !! 😉😂
@jaibholenath6900
@jaibholenath6900 2 жыл бұрын
Aata hya utarvayat kahi aathvat nahi bagha
@vaishaligawde5852
@vaishaligawde5852 2 жыл бұрын
Excellent video 👍👍This types of politicians must get expose like this.Thank you very much Mr.Kulkarni .🙏🙏
@arunmahajan749
@arunmahajan749 2 жыл бұрын
आम्ही फक्त महाराष्ट्रात एक होता वाकड्या या नावाने त्या भडव्याला आठवण करून
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@krishnasable4197
@krishnasable4197 2 жыл бұрын
हा आता लोकसभेसाठी पण निवडूण येऊ शकतं नाही, हे कळल म्हणून मध्य्यामधून ही पळून गेलेत
@saagarbhise785
@saagarbhise785 2 жыл бұрын
कुलकर्णी साहेब प वार या माणसांवर का वेळ वाया घालविता ?
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
आजच्या पिढीला अत्यावश्यक आहे. कळले पाहिजे ना.
@anandraoshewale7110
@anandraoshewale7110 2 жыл бұрын
त्यांच्या चेल्यांना कळूदे ना .कर्तुत्व जाणत्या राजाचें
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 2 жыл бұрын
हेची दान दे गा देवा- 🙏 #हा किडे पडून मरावा!!! 🤨👊
@rameshsawant9485
@rameshsawant9485 2 жыл бұрын
कुलकर्णी साहेब,🙏🙏
@jagdishzazria1547
@jagdishzazria1547 2 жыл бұрын
पवार परिवार आणि गांधी परिवार मध्ये काही फरक राहिला आहे काय ? स्वतःचे घर भरणे,हा एकच कार्यक्रम ।
@RajKumar-eu4ey
@RajKumar-eu4ey 2 жыл бұрын
किती गोड हो पवार साहेब खूप मजेशीर कुलकर्णी साहेब किती हो लावता!
@subhashwadekar1196
@subhashwadekar1196 2 жыл бұрын
सुशील भाऊ खर खर सांगजा.... जय श्रीराम,
@gajananjoshi9817
@gajananjoshi9817 2 жыл бұрын
ते मी चूकलो त्या वेळी असं बोलणार फोडा व झोडा हेच सूत्र आहे त्यांचे
@panditlokhande1353
@panditlokhande1353 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज म्हटल असतं तर तोंड एवढं जास्त वाकडं झालं नसतं
@kailasbarahate
@kailasbarahate 2 жыл бұрын
काळासोबत आणि नविन तंत्रज्ञानामुळे - गोष्टी उघड्या पडताहेत
@yateenghule9341
@yateenghule9341 2 жыл бұрын
खरंच अगदी हसत खेळत पण अत्यंत विवेकपूर्ण विश्लेशण केलं.किती छान भुतकाळ असतो आपला आणि आपण विसरतो. काय होतास आता काय बडबडतोस तु 😁😁
@hemantkumarparadkar9882
@hemantkumarparadkar9882 2 жыл бұрын
महाराष्ट्राला पुन्हा एका " विजया दशमी "ची गरज आहे. तो सुदिन कधी ?
@MrSumati
@MrSumati 2 жыл бұрын
हो हे खर आहे 60 वर्षे राजकारणात आहेत पण एकदाही स्वबळावर एकदाही महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकले नाहीत आणी 10 च्या वर लोकसभेत खासदार निवडून आणले नाहीत. हे ही खरं आहे.
@dilipmane2993
@dilipmane2993 2 жыл бұрын
महाराष्ट्र शासनाच्या वतीने छ.शिवाजी महाराजांचे चरीत्र लीहीणारे भरपूर मानधन घेऊन काय आणि किती लिखान केलेले आहे ते जनते समोर उघडं करावी ही विनंती.
@sm-ku4dp
@sm-ku4dp 2 жыл бұрын
ह्या मडक्यात आणि अशी बरीच मडकी यामध्ये काही सुधारणा अपेक्षित नाही. लोकांनी विचार करावा नाहीतर परिणाम जे होतील त्याला सामोरे जावे.
@commonsense8789
@commonsense8789 2 жыл бұрын
साहेब किती चांगले होते या भ्रमामधून बाहेर या सुशीलजी
@namdevnirgun4283
@namdevnirgun4283 2 жыл бұрын
पवार साहेब जेष्ठ नेते आहेत पण महाराष्ट्र राज्यात हवे तसे विकासात्मक काम झालं नाही भरस्त्राचार मात्र खूप झालाय
@piyushchavan5532
@piyushchavan5532 2 жыл бұрын
Saheb mhanav asa kay kelay
@namdevnirgun4283
@namdevnirgun4283 2 жыл бұрын
@@piyushchavan5532 Tevdha soduya apn vayane mothe ahet jankar ahet mhun Pan tyanni tyachya anubhav acha upyog maharashtrasathi hava tasa kela nahi fakt kat karsthananch rajkaran kel ... Maharashtrala milalela. Vaibhavshali etihas pudhe nenyach kam tyanni karayla hav hot Shivay vikas titkya mothya pramanavar zala nahi Apn fakt jati pati madhe adkun ahot he raj sahebanch vakya 100% khar ahe
@piyushchavan5532
@piyushchavan5532 2 жыл бұрын
@@namdevnirgun4283 manya aahe vayane aahet mothe Pan tyacha arth asa nahi ki tyanni konachahi apmaan karava
@namdevnirgun4283
@namdevnirgun4283 2 жыл бұрын
@@piyushchavan5532 he pan ahe pan kay karnar ncp la ata te lok sudharnaryatle nahi
@piyushchavan5532
@piyushchavan5532 2 жыл бұрын
@@namdevnirgun4283 😅😅
@dilipraut170
@dilipraut170 2 жыл бұрын
यांच्या भरवशावर बसु नका हे महाराष्ट्र राज्याचे कोणतेही हीत करणार नाहीत हे एखादा पडीत साखर कारखाना विकत घेतील.
@rohitgurav7572
@rohitgurav7572 2 жыл бұрын
In-depth analysis, sir, keep making your videos
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
महाराष्ट्र चे नशीब समजा, एका मुलीवर भागले . अजून 3,4 मुळे झाली असती तर , विचार करूनच थरकाप होतो. जय महाराष्ट्र ढाबा.
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 2 жыл бұрын
👌👌
@dilipraut170
@dilipraut170 2 жыл бұрын
तीन चार असते तर अर्धे नबाब मलिक बनले असते.
@rajeevkole9884
@rajeevkole9884 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी उल्लेख खटकतोच!
@anantmahajan515
@anantmahajan515 2 жыл бұрын
साहेबांनी पुरंदरेंना सम्मानित करतांना २ वेळा छत्रपती शिवाजी महारांजाचा फक्त " शिवाजी " असा ऐकेरी उल्लेख केलेला आहे , हे सुध्दा खटकणारच आहे , या शिवाय काही दिवसांपुर्वि पेपरला मा. पवार साहेबांचे नांवे बातमी होती की छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही ( आपले वाटस् ऐप वर त्याची प्रत देत आहे ) ..तर बघा
@girirajraj5009
@girirajraj5009 2 жыл бұрын
कृषि मंत्री असताना शेतकऱ्यांना विशेष महाराष्ट्र. व अति विशेष विदर्भ शेतकऱ्यांना गळफासाला जवळ करावं लागलं कीतीतरी पद भुषविले जवळच्या ना सुद्धा काही च देवु शकले का................
@संस्कार_मातीचे
@संस्कार_मातीचे 2 жыл бұрын
काहीही दोष नसताना फक्त जातीच्या आधारावर आपला विरोध किंवा तिरस्कार होत आहे ही भावना किती दुःखदायक आहे हे सुशील कुलकर्णी यांच्या बोलण्यावरून लक्षात येते म्हणून अपराधी पणाची भावना माझ्या मनात निर्माण होते की जातीच्या व्यवस्था निर्माण करून आपण उचवर्णीय म्हणुन घेणाऱ्यानी किती जुलूम केला पूर्वी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची महती पण काय आहे हे ही लक्षात येते
@dashrathgole8998
@dashrathgole8998 2 жыл бұрын
सर तुम्ही कोणताही राजकीय विषय खूपच चांगला समजून सांगत असता.त्या बदल खूपच अभिनंदन ( फक्त तुमचेच )
@ganeshhajare2157
@ganeshhajare2157 2 жыл бұрын
शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करता पवार साहेब
@nitindeshpande7326
@nitindeshpande7326 2 жыл бұрын
अस जर एखाद्या ब्राह्मण माणसा कडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला असता तर यांनी महाराष्ट्र अशांत केला असता
@mugdhasohoni9075
@mugdhasohoni9075 2 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏अचूक विश्लेषण
@prashantkhot10
@prashantkhot10 2 жыл бұрын
कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांची रयत संस्था आणि शरद पवारांशी असलेले संबंध ह्यावर थोडी माहिती मिळेल का सुशील जी
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 2 жыл бұрын
एक ही गरीब मराठा पवार साहेबां समवेत नाही जो बहुसंख्य आहे..कारण त्यांनी कुणबी असलेल्या गरीब मराठा शेतकरी वर्गास कुणबी केले नाही..
@APJ_PositivePsychology
@APJ_PositivePsychology 2 жыл бұрын
सत्याचा आरसा. 👍👍
@veenapathade3669
@veenapathade3669 2 жыл бұрын
पुरे झाले पवार, राऊत.एक विडीओ मनोज नरवणे व मनोज पांडे यांच्या विषयी करा. पुढील पिढ्याना प्रेरणा मिळेल.
@sunilkulkarni7232
@sunilkulkarni7232 2 жыл бұрын
मराठीत एक पुर्वी फार प्रसिध्द गाणे होते, ' कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू'. आपले विवेचन ऐकूऩ या गाण्याची आठवण झाली. आपल्या महाराष्ट्रात मराठा समाज हा अग्रणी समाज आहे. क्षत्रिय समाज आहे. सर्व समाजांचे नेतृत्व या समाजाने आजपर्यंत केलेले आहे. अशा समाजातील एका तथाकथित महान नेतृत्वाचा सभ्यतेचा बुरखा आपण टराटरा फाडला आहे. तो ही एका ब्राम्हणाने, हे तर हे तर फार मोठे पापकर्म घडले. ते ही अशा रितीने, की त्यांच्या चेल्या - चमच्यांचा अगदी नको तिथे आग लागली असेल, पण बिचारे काही बोलू ही शकत नाहीत. जेम्स लेन ने केलेल्या कुकर्माबद्दल जर बाबासाहेब पुरंदरे यांना जबाबदार धरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविषयी त्यांचा निषेध केला जातो. इथे तर त्यांच्याच समाजातील एका महान नेत्याने एकेरी उल्लेख केला तर तो अपमान होत नाही का? की हे शिवाजी महाराजां पेक्षा ही मोठे आहेत म्हणून यांना माफ आहे. सर्व सामान्य माणूस ही (त्यात ब्राम्हण समाजातील लोक लोक सुध्दा) शिवाजी महाराज किंवा शिवाजी राजे असाच उल्लेख करतात.बाकी यांच्या कर्तृत्वाबद्दल जितके बोलावे ते थोडेच आहे. आपण फक्त 1/8 भागाचा उल्लेख केला 7/8 भाग पाण्या खालीच आहे. आपल्या अतुलनीय धाडसाबद्दल धन्यवाद.
@ashokpatwardhan3572
@ashokpatwardhan3572 2 жыл бұрын
कर्नल पुरोहितान्चा विसर, साध्वी चा विसर। तेलगी चाविसर। सहकारी बैंकान्चा विसर, शेतकरी आत्महत्येन्चा विसर न होवो देवा पांडुरंगा। वाचीवरे या भोळ्या गरीब जनतेला।
@prakashbhalerao7241
@prakashbhalerao7241 2 жыл бұрын
सुशिल जी तुमचं हें मत दिवा स्वप्न राहील कारण ही व्यक्ती शेपुट आहे कुणाचे ते तुम्हाला चांगलं माहीत आहे ते सरळ होऊ शकत नाही
@mity521
@mity521 2 жыл бұрын
सरडा हीं लाजेल एवढ्या सहजतेने रंग बदलणे हे फक्त आपल्या बारामतीच्या आजोबांना जमतं बर....
@mekishoreeswarkishore2123
@mekishoreeswarkishore2123 2 жыл бұрын
you are very rightly said,he was good once upon a time, very matured,and balanced, but not most hopeless and shameless MVA vasooli gang leader
@susmitadesai3889
@susmitadesai3889 2 жыл бұрын
आजच्या व्हिडिओ वरील ४७२ कमेंट्सवर नजर फिरवली. हीच पवारांची कमाई आहे.
@prakashlawand7344
@prakashlawand7344 2 жыл бұрын
किळस आली आहे या राजकारनाची जनता फारच भरडली गेली आहे व याना याची कसलीही लाज वाटत नाही 75 वय आहे माज पण असला नीचपना मी राजकारनात पाहीला नाही काय होनार प्रजेच व या देशाचे ठावुक नाही इतकी अनागोदी या राजकारनेची चालु आहे
@suhaspatil9175
@suhaspatil9175 2 жыл бұрын
कदाचित औषधांचा दीर्घकाळ वापरा मुळे परिणाम झाला असेल.
@sugandhagodbole462
@sugandhagodbole462 Жыл бұрын
Barobar sagalyanchi Andi pilli baher kadhatay Sushilaji 🙏🙏
@amolgaikaiwari4996
@amolgaikaiwari4996 2 жыл бұрын
उत्कृष्ट व्हिडिओ, सुशील👍🙏
@mangeshdeo2399
@mangeshdeo2399 2 жыл бұрын
जुगाड......जुगाड...... आयुष्य एक जुगाड
@avinashparalikar4898
@avinashparalikar4898 2 жыл бұрын
छान विश्लेषण केलेत.काही लोकांची मानसिकता असते त्याला औषध नसते.
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 2 жыл бұрын
ह्यांचे कारनामे असे आहेत, की शेवटचा दिवस कटू व्हावा .
@rajeshshukla1966
@rajeshshukla1966 2 жыл бұрын
अती प्रासंगिक. सुंदर.....
@sunilnanda2922
@sunilnanda2922 2 жыл бұрын
Factual analysis 🙏
@lalitpatil925
@lalitpatil925 2 жыл бұрын
Nailed it!
@rd-tk6js
@rd-tk6js 2 жыл бұрын
very good analysis with references. we maharashtrians should open our eyes and must unite irrrespective of our castes, sub-castes and must ignore these politicians who try to divide us and gain personally, just like british did in the past.
@PKstory365
@PKstory365 2 жыл бұрын
आमचा नेता लई पावर फुलं #साहेब
@rajeshdayama1057
@rajeshdayama1057 2 жыл бұрын
Pura De Dhakka Kela Ho Sushiji Mangaye Ustad
@govardhanbhasme7662
@govardhanbhasme7662 Жыл бұрын
Mr.sushil you are great analyser deep and close knowledge
@pandithinge9390
@pandithinge9390 4 ай бұрын
अगदी बरोबर
@rajeevkole9884
@rajeevkole9884 2 жыл бұрын
50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्रासाठी केलीली उल्लेखनीय कामगिरी कोणती? माढा मतदारसंघसाठीचे योगदान कोणते? हे माझ्यासारखी अडाणी माणसं जाणून घेऊ इच्छितात!
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 2 жыл бұрын
साहेबांचा वार लयच वर्मी बसला आहे....त्रास लयच होतोय वाटत.... 🚩🙏
@deepakarnikar3271
@deepakarnikar3271 2 жыл бұрын
Khup vait zale saheb . Ekhadya mansachi jivan bhar chi tapasya aasha prakare vaya ghalvayla nako hoti. Very very unfortunate.
@avinashrajarshi5086
@avinashrajarshi5086 2 жыл бұрын
इंग्रजांच्या ते फोडा आणि थोडा ही नीती वापरून आपलं राजकारण करणाऱ्या व्यक्ती कडून आता त्यांच्या त बदल होईल अशी अपेक्षा नाही.
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 2,5 МЛН
这是自救的好办法 #路飞#海贼王
00:43
路飞与唐舞桐
Рет қаралды 134 МЛН
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 78 МЛН
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 45 МЛН
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 2,5 МЛН