Pawankhind मध्ये दाखवलेल्या Bandal Sena आणि बांदल योद्ध्यांचा इतिहास I Bol Bhidu |

  Рет қаралды 159,101

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #Pawankhind #BandalSenaHistory
पावनखिंड चित्रपटामुळं आज जवळपास प्रत्येकाच्या तोंडी पावनखिंडीतल्या युद्धाचाच विषय आहे. या चित्रपटानं यश तर मिळवलंच, पण कित्येकांना माहीत नसलेला बांदल सेना आणि बांदल योद्ध्यांचा अपरिचित इतिहासही समोर आणला आहे. बाजीप्रभू देशपांडेंसोबत खिंडीत झुंजणाऱ्या बांदल सेनेचं, रायाजी आणि कोयाजी बांदल या सेनानायकांचं शौर्य आणि छत्रपती शिवरायांप्रती असलेली निष्ठा पावनखिंडच्या माध्यमातून साऱ्या जगानं पाहिली. आजवर कित्येकांना माहीत नसलेला बांदल सेनेचा इतिहास, त्यांचं अल्लाउद्दीन खिलजीविरोधातलं युद्ध, स्वराज्य उभं करण्याच्या मोहिमेतलं योगदान या सगळ्याची माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.
The whole world saw the bravery of the Bandal Sena, Rayaji and Koyaji Bandal fighting with Bajiprabhu Deshpande and the loyalty of Chhatrapati Shivaji through Pavankhind. Through this video, we will learn about the history of Bandal Sena, its war against Allauddin Khilji, its contribution to the cause of self-government.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 334
@rambandal2834
@rambandal2834 2 жыл бұрын
बांदल सेना... आमच्या गावाच्या आसपासचा परीसर ❤️
@sanketkatkar975
@sanketkatkar975 2 жыл бұрын
भोर हा तालुका त्यांचा परीसर हाेता ना?
@vaibhavbandalnaik53
@vaibhavbandalnaik53 2 жыл бұрын
@@sanketkatkar975 हो सद्याचा भोर मावळ आणि वाई तालुक्यातील काही भाग हे हिरडस मावळ होते
@ranjitchavan5611
@ranjitchavan5611 2 жыл бұрын
ईतिहास हा खूप महत्वाचा आहे. आणि आपल्या पूर्वजांनी जो पराक्रम गाजवला त्या मुळे आज आपण आहोत नाहीतर गुलाम झालो असतो. धन्य ती सेना
@user-bo3uz3zs9j
@user-bo3uz3zs9j Жыл бұрын
इंगवली मधले बांदल आहेत ना बांदल देशमुख
@ommore5152
@ommore5152 Жыл бұрын
Konta gav tumcha
@abolimahamulkar7383
@abolimahamulkar7383 2 жыл бұрын
तुम्ही सर्वजण खूप छान माहीती सांगता, मराठी भाषेवर प्रभुत्व प्रचंड मोठे आहे हे दिसून येते, सर्व कथा ऐकायला छान वाटतात, मला ही एका इतिहास विषयक गोष्टीवर बोलायला आवडेल तुमच्या चॅनलवर जर संधी मिळत असेल तर 😀
@respect540
@respect540 2 жыл бұрын
Ho kharach
@MaharashtraPrime
@MaharashtraPrime 2 жыл бұрын
amchya channel var bolnar ka
@ranjeetbandal7122
@ranjeetbandal7122 2 жыл бұрын
खरंच या चित्रपटाद्वारे दडलेला इतिहास बाहेर आला आहे.फक्त बांदलच नव्हे तर असे अनेक घराणे,मावळे या स्वराज्यासाठी लढून गेले पण त्यांचा इतिहास अप्रकाशित राहिला आहे.
@chandrasinghrajput2392
@chandrasinghrajput2392 2 жыл бұрын
Bandal mhanje rajput ka
@vaibhavbandalnaik53
@vaibhavbandalnaik53 2 жыл бұрын
स्वराज्याच्या पहिल्या तलवारीचा मान बांदल देशमुखांना दिला महाराजांनी 🚩❤️
@mayurbandal2023
@mayurbandal2023 2 жыл бұрын
💫♥️
@tubelightthoughts
@tubelightthoughts 2 жыл бұрын
जे ब्बात ह्याच कंटेंट ची अपेक्षा आहे बोल भिडू कडून ❤️सर्वांच्या विनंतीला मान दिल्याबद्दल खूप धन्यवाद ❤️
@akshayshelar442
@akshayshelar442 2 жыл бұрын
Love from BHOR.... आणि मला गर्व आहे की मी भोर मध्ये राहतो, माझं गाव वाठार हिरडस मावळ आहे, जे पिसावरे गावच्या एकदम बाजूला आहे जय शिवराय।।।
@dattatraydamgudedd3174
@dattatraydamgudedd3174 2 жыл бұрын
महुडे👑❤️
@user-uk7iz3vt9f
@user-uk7iz3vt9f 2 жыл бұрын
Ek no bhava
@vaibhavbandalnaik53
@vaibhavbandalnaik53 2 жыл бұрын
आळंद
@kumbharganesh843
@kumbharganesh843 10 ай бұрын
Tuza number de bhava
@radheshamgaikwad4816
@radheshamgaikwad4816 2 жыл бұрын
शंभूसिंह जाधवराव यांच्यावर देखील व्हिडिओ बनवावी🙏
@pranildighe1639
@pranildighe1639 2 жыл бұрын
Shiva Kashid, Murarbaji Deshpande, Netaji Palkar, Prataprao Gujar, Hambir Rao Mohite, Jiva Mahal, Balaji Aawji Chitnis, Santaji-Dhanaji, Sarkhel Kanhoji Angre, Sakharam Hari Gupte.
@vinodshinde5452
@vinodshinde5452 2 жыл бұрын
बांदल-जेधे तुमच्या पराक्रमाला मानाचा मुजरा.
@Aitihasik_Maval_Prant
@Aitihasik_Maval_Prant 2 жыл бұрын
तुम्ही योग्य माहिती देता असा समज होता. रायाजी बांदल हे पावनखिंडीत गेले नसून ते तळेगाव दाभाडे येथे गेले आहेत , तुमच्या चॅनेलवर लोकांचा विश्वास आहे त्यामुळे चांगले होमवर्क करून सादरीकरण व्हावे ही विनंती
@pratikmehta6101
@pratikmehta6101 2 жыл бұрын
भाऊ, अक्षरशः अंगावर काटा येत होता हा पराक्रमाचा इतिहास ऐकताना.. खूप खूप धन्यवाद... तुमच्या ह्याच कार्यातून पुढील पिढीला पराक्रमी इतिहास माहीत होईल आणि स्वत्वाची जाणीव होत राहील.. जेधे बांदल वीरांचा इतिहास हिंदी चित्रपटाद्वारे जगप्रसिद्ध आणि अजरामर व्हावा हीच सदिच्छा...
@aishwarybandal176
@aishwarybandal176 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती हा इतिहास दाबला गेला होता धन्यवाद बोल भिडू टीम ही माहिती सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी 🙏
@sanjaybandal4634
@sanjaybandal4634 2 жыл бұрын
धन्यवाद दादा बांदल घराण्याची ऐतिहासिक माहिती सांगितल्याबद्दल... बांदल कुटुंबाकडून खरंच तुमचे खूप खूप आभार.. 🙏🙏
@shreekrushnagaykar4416
@shreekrushnagaykar4416 2 жыл бұрын
घोडखिंडीला आपल्या रक्ताने पावन करणाऱ्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा,जय शिवराय,जय शंभूराजे,जय महाराष्ट्र.
@prajwalmohite3048
@prajwalmohite3048 2 жыл бұрын
जैसे अंगद हनुमंत रामाला तसे जेधे बांदल शिवरायांना 🙏🙏🙏
@abhishekbandal9086
@abhishekbandal9086 2 жыл бұрын
प्रणाम ! अभिषेक बांदल गाव आळंदे तालुका भोर हिरडस मावळ प्रांत
@adetubvdfh58976
@adetubvdfh58976 2 жыл бұрын
अतिशय छान माहिती, माझ गाव वीर रत्न बाजी प्रभू नचे गाव म्हणजे शिंद तालुका भोर जिल्हा पुणे याच शेजारी कृष्णाजी बांदल यांचे पिसावरे, महुडे,निगुड घर इत्यादी गावे येतात.तसेच कान्होजी जेधे यांचे कारी गाव ही जवळ आहे.याच भागाला पूर्वी हिरडस मावळ महणातात,तसेच बाजूच्या वेळवंड खोऱ्यातील राजगड पायथ्या जवळ भुतोंडे येसाजी कंक यांचे गाव भूतोंडे .
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
आपले भोर 👍
@Indian__07
@Indian__07 2 жыл бұрын
Deshmukh 🚩
@dattatraydamgudedd3174
@dattatraydamgudedd3174 2 жыл бұрын
महुडे❤️👑
@gauravbachhav5087
@gauravbachhav5087 2 жыл бұрын
@@indiancitizen8297 kzbin.info/www/bejne/gXy8f6JpiKeCeMk Top 5 Collage useless.Degrees इन डिग्रियो से किसी नौकरी केे लायक़ नहीं रहेंगे
@gauravbachhav5087
@gauravbachhav5087 2 жыл бұрын
@@dattatraydamgudedd3174 kzbin.info/www/bejne/gXy8f6JpiKeCeMk Top 5 Collage useless.Degrees इन डिग्रियो से किसी नौकरी केे लायक़ नहीं रहेंगे
@VISHAL-28
@VISHAL-28 2 жыл бұрын
जगात आपल्या राजासाठी संगमरवरी महाल, भक्कम किल्ले अनेकांनी बांधले पण आपल्या महाराजांसाठी रक्ता मासाची भिंत बांधणारे होते फक्त मराठे.. हर हर महादेव 🚩
@shrikantb8962
@shrikantb8962 2 жыл бұрын
असय का
@gauravbachhav5087
@gauravbachhav5087 2 жыл бұрын
@@shrikantb8962 kzbin.info/www/bejne/gXy8f6JpiKeCeMk Top 5 Collage useless.Degrees इन डिग्रियो से किसी नौकरी केे लायक़ नहीं रहेंगे
@gauravbachhav5087
@gauravbachhav5087 2 жыл бұрын
@@vishwarajkadam2485 kzbin.info/www/bejne/gXy8f6JpiKeCeMk Top 5 Collage useless.Degrees इन डिग्रियो से किसी नौकरी केे लायक़ नहीं रहेंगे
@vishwamobimurud
@vishwamobimurud 2 жыл бұрын
💪💪💪
@kishan7650
@kishan7650 2 жыл бұрын
बुंदेले हे मूळ पुरुष 👍.
@ak14996
@ak14996 2 жыл бұрын
बाजीप्रभू देशपांडे यांच्या वर video बनवा सर 🙏🚩
@hemantsable3791
@hemantsable3791 2 жыл бұрын
ही खळद & बेलसर गाव माझ्या गावाशेजारी आहेत....माझा तालुका ...श्री छत्रपती संभाजीराजे यांचे जन्म स्थान पुरंदर जिल्हा पुणे ..🙏🙏
@sanketkatkar975
@sanketkatkar975 2 жыл бұрын
किती नशिबवान आहे यार तु😍🚩
@mayurimule5493
@mayurimule5493 2 жыл бұрын
बहिर्जी नाईक यांचा विडिओ पाहिजे.
@GTspecial1
@GTspecial1 2 жыл бұрын
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
@nileshjagtap7710
@nileshjagtap7710 2 жыл бұрын
खळद भेलसर ची लढाई गोदाजीराजे जगताप यांची ही माहिती सांगा
@jjoshi7573
@jjoshi7573 2 жыл бұрын
असं वाटत आहे .... सर्व माझ्या डोळ्यासमोर घडत आहे.... सुंदर विवेचन ! 👍 जय शिवराय 🙏
@ruturajmandlik7408
@ruturajmandlik7408 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली साहेब स्वराज्याचे गुप्त हेर बहिर्जी नाईक यांची माहिती सांगा.
@sagargavade8503
@sagargavade8503 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ ओरिजनल इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रणाम बांदल विराना पावनखिंड म्हंटल की लोकांना बाजी प्रभू देशपांडे हेच समोर दिसतात बंदला चे शोर्य दिसत नाही
@nisargkalaskar158
@nisargkalaskar158 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांनी दकशिन बंगाल चा युलधा बदल त्यानी जिंकून आलेल्या किलला बदल ची गोष्ट सांगा अनी काही चांगल्या गोष्टी शिवाराया याचीं ईतिहाससाची सांगा, घनयवाद 🙏🙏🙏🙏🙏
@pappubhau5367
@pappubhau5367 2 жыл бұрын
बारा मावळ बारा बलुतेदार अलुतेदारातून मावळे तयार झाले. आमचा राजा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज
@nik9643
@nik9643 2 жыл бұрын
Maratha alutedar ani balutedar nahit,,,te saranjam ahet
@pappubhau5367
@pappubhau5367 2 жыл бұрын
हो मग
@pappubhau5367
@pappubhau5367 2 жыл бұрын
बरोबर आहे तळागळातले मावळे सरंजाम बनत होते
@nik9643
@nik9643 2 жыл бұрын
@@pappubhau5367 rastyavarachya konala hi mavale mahnat nahit ...12 mavalyatale marathe fakta mavale mavale fakta maratha pasalkar malusare Ingle jagtap shelar bandal, ghare,jedhe.... Marathawada,vidharbh, khandeshatil lok kadhi pasun mavale zale
@pappubhau5367
@pappubhau5367 2 жыл бұрын
@@nik9643 bara alutedar baludtedar madhun tayar zalele mavale purn maharashtrat hote te rastyavarche vatat tumhala?
@dharmendrapawar9558
@dharmendrapawar9558 2 жыл бұрын
बहिर्जी नाईक यांच्या बद्दल का सांगितले जात नाही त्याची कामगिरी का सांगितली जात नाही
@sudhirchavan4667
@sudhirchavan4667 2 жыл бұрын
Ha saheb
@gauravbachhav5087
@gauravbachhav5087 2 жыл бұрын
@@sudhirchavan4667 kzbin.info/www/bejne/gXy8f6JpiKeCeMk Top 5 Collage useless.Degrees इन डिग्रियो से किसी नौकरी केे लायक़ नहीं रहेंगे
@adminsaurabh3571
@adminsaurabh3571 2 жыл бұрын
Ha jati vadi bol bidu
@nigave95951
@nigave95951 2 жыл бұрын
बाजींद वाचा
@ashutoshtharwal
@ashutoshtharwal 2 жыл бұрын
We would like to know everything about "Shri Chatrapati Shivaji Maharaj" and all their "Sardars". Har Har Mahadev!!! Jai Hind!!
@shubhamkadam048
@shubhamkadam048 2 жыл бұрын
मुरारबाजी देशपांडे यांच्यावर 🚩🚩
@pramodchavan9003
@pramodchavan9003 2 жыл бұрын
खूप छान माहिती, शिवा काशीद यांच्यावर पण एक भाग झाला पाहिजे.
@scccc526
@scccc526 2 жыл бұрын
Great नाईकबांदल 🚩🚩
@vaibhavbandalnaik53
@vaibhavbandalnaik53 2 жыл бұрын
🙏
@ravirajbandal5160
@ravirajbandal5160 2 жыл бұрын
बांदल🚩
@radheshamgaikwad4816
@radheshamgaikwad4816 2 жыл бұрын
हर हर महादेव 🚩🚩
@vijaysalunkhe2133
@vijaysalunkhe2133 2 жыл бұрын
साळुंखे किल्लेदार यांवर आधारित विडिओ बनवा
@vijaysalunkhe2133
@vijaysalunkhe2133 2 жыл бұрын
आम्ही स्वतः त्यांचे वंशज आहोत, ते रायगड किल्ल्याचे मुख्य किल्लेदार होते, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना 7 खून माफ केले होते त्यामागचे मला कारण जाणून घ्यायचे आहे
@aniketmahadik4449
@aniketmahadik4449 2 жыл бұрын
शिवा काशिद यांचा एक विडिओ बनवा दादा🙏
@The_PS_Vlogger
@The_PS_Vlogger 2 жыл бұрын
मराठवाडा- नांदेड आणि निजामशाही या विषयांवर माहिती द्या...ती आवडेल लोकांना💯
@sarikagaware7784
@sarikagaware7784 Жыл бұрын
Hat's of this history,chhan चिन्मय भाऊ
@AJ-kf7tp
@AJ-kf7tp 2 жыл бұрын
कृपया गोदाजीराजे जगताप व नंदाजी जगताप यांच्या बद्दल ही काही माहिती द्या.
@vinodadhav6171
@vinodadhav6171 2 жыл бұрын
सर फार छान माहिती दिली खर्च फार धन्यवाद, एक विनंती आहे सर कृपया करूंन सांगावे की श्री रायजी बांदल, कोयाजी बंदाल, यांच्या समाधि कूट आहे। विस्तारित करून संगावे पूर्ण पत्ता सहित आनी वर्तमान बांदल कुटुंब कूट रहते ते पन पूर्ण विस्तारित करून संगावे गांव ,तालुका जिला सर्व धन्यवाद सर
@susmitapawar6181
@susmitapawar6181 2 жыл бұрын
शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ ..दरबारातील कवी याबद्दल माहिती सांगा
@madhavbele9526
@madhavbele9526 2 жыл бұрын
🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
@rushikeshbachche90
@rushikeshbachche90 2 жыл бұрын
राज्यानुसार नाव लीहण्याच्या वेगवेळ्या पद्धती का असतात यावर व्हिडिओ बनवा जसं south india madhe k.l Rahul Maharashtra madhe Sachin Ramesh Tendulkar
@3xmedia150
@3xmedia150 2 жыл бұрын
South वाले त्यांचं आडनाव पूर्ण कधी लिहीत नाहीत ,फक्त first letter ch लिहितात आडनावाचे
@virajsalunke8373
@virajsalunke8373 2 жыл бұрын
पिसावरे निगुडघर हि गावे माझ्या गावा शेजारी आहे माझे गाव कारी सरदार कान्होजी जेधे यांचे गाव .मला भोर तालुक्यातील कारी मधील सरदार कान्होजी जेधे व सरदार जिवाजी महाले यांच्या विषयी माहिती हावी आहे मिळेल का?🙏🙏
@prabhakardangale8149
@prabhakardangale8149 2 жыл бұрын
Great work. Thank you very much for sharing the information 🙏
@ranjitchavan5611
@ranjitchavan5611 2 жыл бұрын
ईतिहास हा खूप कठीण असा विशय आहे. ज्या मध्ये चुकीला माफी नसते. हे चॅलेंजिंग तुम्ही स्विकारल या मागे खूप अभ्यास तसेच तुमची जिद्द या मुळे हा सत्य video आम्हाला पाहायला समजायला मिळाला त्या बदल आपले खूप आभार. ईतिहास खूप महत्वाचा आहे. आणि thanq खूप मोठ गिफ्ट मिळाला आज video पाहून
@sachindukre6420
@sachindukre6420 2 жыл бұрын
Baji Prabhu Deshpande Aani Bandal senela Maja Naman 🚩 jai Hindu rashtra 🚩
@HKNnews
@HKNnews 2 жыл бұрын
बुंदेलखंडाची शान आहेत बांदल.
@vaibhavbandalnaik53
@vaibhavbandalnaik53 2 жыл бұрын
तेव्हा होती आता मावळ खोऱ्याची 🙏 ईमान रायगडी सद्या
@vidyadhardikkar2844
@vidyadhardikkar2844 2 жыл бұрын
उत्तम माहिती दिल्या बद्दल धन्यवाद👍👌
@dineshsawant1285
@dineshsawant1285 2 жыл бұрын
शिवाजी महाराज आणि त्यांना जीव लावणारे मावळे यांचा इतिहास जगासमोर जरूर आला पाहिजे
@vaibhavmurkar1011
@vaibhavmurkar1011 2 жыл бұрын
अप्रतिम माहीती दिलीत 🙏
@MayurManjal
@MayurManjal 2 жыл бұрын
महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या वर एक व्हिडिओ बनवा कारण त्यांच्या विषयी माहिती फार कमी आहे तरी आपण research करून काहीतरी माहिती कडाल ह्याची खात्री आहे . जय शिवराय 🚩
@kartavyaofficial1000
@kartavyaofficial1000 11 ай бұрын
मित्र तुला धन्यवाद असाच अपरीचीत इतिहास आपल्या सरदारांचा जगासमोर येऊ दे
@vishwamobimurud
@vishwamobimurud 2 жыл бұрын
बोल भिडू तूम्ही महाण महाण योद्धा , अजिंक्य , चारीत्र्य संपन्न , महा पराक्रमी , सर्व भाषेवर प्रभूत्व असणारे , जगातील एकमेव अजिंक्य योद्धा , हिंदूस्थाणाचे जणक 🙏श्रि श्रि राजाधीराज श्रिंमत राजे छत्रपति शिवपूत्र संभाजीराजे महाराज 🙏 यांच्या धगधगत्या जिवणावर एक मालीका बणवा 🙏🙏
@prathameshbandal8541
@prathameshbandal8541 2 жыл бұрын
अभिमान वाटतो मी बांदल आहे 🚩
@marutiabagole2567
@marutiabagole2567 2 жыл бұрын
पराक्रमी घराणे मानाचा मुजरा
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत
@charminggirlsiddhi.20
@charminggirlsiddhi.20 2 жыл бұрын
The greatest bahirji naik
@akashjadhav4491
@akashjadhav4491 2 жыл бұрын
BAHIRJI NAIK
@ganeshshelke1680
@ganeshshelke1680 2 жыл бұрын
खुप छान माहिती ℹ
@papitasart3350
@papitasart3350 2 жыл бұрын
Bahirji naik yanchyabddl mahiti dya
@shrikantbhalkar4814
@shrikantbhalkar4814 2 жыл бұрын
Chan mahiti Chan dnyanamadhye bhar padali abhari ahe .🙏🙏🙏🙏
@amarsarnobat5374
@amarsarnobat5374 2 жыл бұрын
Thanks,for information
@ashokkadam1322
@ashokkadam1322 2 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩 हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩
@avishkarpingale1852
@avishkarpingale1852 2 жыл бұрын
Bol bhidu mahanubhav pantha var video kara na plse
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 2 жыл бұрын
🙏 जय शिवराय
@prashantsurtikar478
@prashantsurtikar478 2 жыл бұрын
🙏🙏🙏🚩manapasun Naman ashya thor veerana 🚩
@shri.shinde665
@shri.shinde665 2 жыл бұрын
Dhanyawad akiklyabaddal ❣️🥰
@maheshjadhav1694
@maheshjadhav1694 2 жыл бұрын
Plz baji and phulaji despande yachi information saga..
@justrv5852
@justrv5852 2 жыл бұрын
Thank you so much bhidu..🤗🙏🙏🙏
@aniketgandhi9505
@aniketgandhi9505 2 жыл бұрын
सिद्दी जौहरने दिलेल्या khasu khasu या घोषणेचा अर्थ काय? जी चित्रपटात आहे ?
@tusharpilankar4435
@tusharpilankar4435 2 жыл бұрын
शतशः नमन....🙏
@Shreeram_Nargundkar
@Shreeram_Nargundkar 2 жыл бұрын
मुरारबाजींबद्दलची माहिती ऐकायला आवडेल
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 2 жыл бұрын
जय शिवराय
@mayurpisal8630
@mayurpisal8630 2 жыл бұрын
नाईक
@maureshtirlotkar6301
@maureshtirlotkar6301 2 жыл бұрын
कान्होजी आंग्रे बद्दल ऐकायला आवडेल
@parthmarkad8346
@parthmarkad8346 2 жыл бұрын
khatarnak movie ahe , jabardast
@surendrakerkar2357
@surendrakerkar2357 2 жыл бұрын
आपल्याला शतशः प्रणाम 🌹💕🌹🙏
@saurabhkathale4321
@saurabhkathale4321 2 жыл бұрын
Great channel 👍👌👌
@yogeshdhanwade1538
@yogeshdhanwade1538 2 жыл бұрын
बहिर्जी नाईक ह्यांच्या वर ऐक्याला आवडेल .. आणि एकदम deep मध्ये व्हिडीओ बनवा
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 2 жыл бұрын
नाईक बांदल देशमुख 🙏
@vaibhavbandalnaik53
@vaibhavbandalnaik53 2 жыл бұрын
🙏
@pramodpatil4160
@pramodpatil4160 2 жыл бұрын
खूपच सुंदर प्रेसेंटशन
@Bindhastbol2023
@Bindhastbol2023 2 жыл бұрын
Jadhvrao and jedhe Deshmukh yanchyabaddal pan krupya ek video kara
@sarikabandal5387
@sarikabandal5387 2 жыл бұрын
Khup chhan mahiti dilit. Me Aalande cha Bandal घराण्याची सून ahe. Ani Kate deshamukh घराण्याची mulagi ahe. Kate deshamukh acha itihas sangava. शिरसगाव kata he maze maher ahe .Shirur talukyat ahe he gav.plz tyancha itihas sangava.
@Monster-hu1gx
@Monster-hu1gx 2 жыл бұрын
नमन तुम्ही त्या घरान्याशी संबंधित आहात.
@gauravbachhav5087
@gauravbachhav5087 2 жыл бұрын
@@Monster-hu1gx kzbin.info/www/bejne/gXy8f6JpiKeCeMk Top 5 Collage useless.Degrees इन डिग्रियो से किसी नौकरी केे लायक़ नहीं रहेंगे
@arunkumarshiroorkar8533
@arunkumarshiroorkar8533 2 жыл бұрын
Rayappa mahar
@shubhambandal9078
@shubhambandal9078 2 жыл бұрын
Jai shivray
@prashantgujar6284
@prashantgujar6284 2 жыл бұрын
Saar Senapati PratapRav Gujar yachyavar ek video banva..
@papitasart3350
@papitasart3350 2 жыл бұрын
Chhatrapatinbddl aani tyanchya mavlyanchya shouryabddal eikun khup prerana milte mala pn tumchya channelvr bolaychi ek chance milel ky
@arunkumarshiroorkar8533
@arunkumarshiroorkar8533 2 жыл бұрын
Jiva mahala
@abcdetgfdtdfghj-9696
@abcdetgfdtdfghj-9696 2 жыл бұрын
प्रतापराव गुजर 🙏
@bhushanmithari3527
@bhushanmithari3527 2 жыл бұрын
Swarajyacha Third eye BAHIRJI NAIK yanchyavar video Kara Jay Shivray 🚩
@tusharghodke194
@tusharghodke194 2 жыл бұрын
Thank you so much bhidu
@shubhamkadam048
@shubhamkadam048 2 жыл бұрын
प्रतापराव गुजर
@forxplayer8627
@forxplayer8627 2 жыл бұрын
First view 1st like जय शिवराय .
@firecollegepune3292
@firecollegepune3292 Жыл бұрын
Jay shivray jay bandal sena 🚩
@kshitijbandal6908
@kshitijbandal6908 Жыл бұрын
करणसिंह नाईकबांदल ईतबाराव हे आमच्या घराण्याची शाण आहेत (मी यांचा धाकटा बंधुराज)
@vaibhavmalode3406
@vaibhavmalode3406 28 күн бұрын
Badal manjhe marathe ahe ka
@rj-jivan8880
@rj-jivan8880 2 жыл бұрын
🙏👍
@amrut13
@amrut13 2 жыл бұрын
When you say Dadoji Konddev and Bandal fought war... Dadoji was fighting for himself or he was representing somebody? Please complete the statement
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 15 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 64 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 14 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 15 МЛН