फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यायचा तर खापर कोणावर फोडणार?

  Рет қаралды 14,223

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 153
@shrikantayachit853
@shrikantayachit853 2 ай бұрын
माननिय " देवेंद्र फडणवीस साहेबांनी या लोकांच्या बडबडीकडे दुर्लक्ष करावे व मिडीयाला अजीबात प्रतिक्रीया देऊ नये .आपलं काम करीत रहावं.विरोधक व मिडियावरील फालतु बडबडीकडे लक्ष देऊ नये.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 ай бұрын
अगदी बरोबर.. काकांनी तयार केलेला एक पत्ता आहे.. फडणीसान मुळे काकांना राजकीय खूप त्रास झाला
@vidulakudekar3266
@vidulakudekar3266 2 ай бұрын
ह्या वेळी देवेंद्रजीच मुख्यमंत्री होतील हे आपण सर्व हिंदूंनी ठरवलं पाहिजे आणि तसे आपण घडवून आणूया
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏
@tsc2708
@tsc2708 2 ай бұрын
Yes
@sanjayagame8623
@sanjayagame8623 2 ай бұрын
कशाला महागाई वाढवायला
@girishpande2281
@girishpande2281 2 ай бұрын
मनोज जरांगे याने मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतला आहे की फडणवीस यांना विरोध करण्याची सुपारी घेतली आहे हे आता स्पष्ट झाले आहे
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 ай бұрын
देवेंद्रजींनी राजकारणातून बाजूला व्हावे यासाठीच विरोधक जोरदार प्रयत्न करतायत .
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🌹🙏
@dhanudixit4906
@dhanudixit4906 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत 🎉
@veenapathade3669
@veenapathade3669 2 ай бұрын
फडनविसांनी. अधिक आक्रमक होण्याची गरज आहे।
@sujata3
@sujata3 2 ай бұрын
देवेंद्रजी आता सदभावना बाजूला ठेवून आक्रमक होण्याची गरज आहे.
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 2 ай бұрын
देवेंद्र जी समजुत दार पना खुप झाला आता या अश्या समाज विरोधी, व सन्ज्या आणि उद्धांवा सारख्या देशद्रोह्यांना सडेतोड उत्तर द्या.
@suhaspatil6384
@suhaspatil6384 2 ай бұрын
जरांगे या गृहस्थाची बौद्धिक क्षमता नसुनही झुंडशाही मुळे याचे फावले आहे,पण फार काळ जरांगे टिकु शकणार नाही कारण कुठलेच नेतृत्व गुण नाहित.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 ай бұрын
अजून चार महिने नाटक
@vilasbeharay6393
@vilasbeharay6393 2 ай бұрын
देवेंद्र जी आता कडक भूमिका घ्या ,जे जामिनावर बाहेर आहेत त्यांना आत टाका ,जे जातीवादी वक्तव्य करतात त्यांना कायद्या प्रमाणे कारवाई करून आत टाका.आता संयम बस झाला.
@jyotsnadeo7031
@jyotsnadeo7031 2 ай бұрын
फडणवीसजी,महाराष्ट्रातील जनता आपले मूल्य,आपली थोरवी जाणून आहे.आपले नेतृत्व आम्हाला हवे आहे.आपण राजकारणातील दुर्मिळ असे आदरणीय व्यक्तिमत्व आहात.
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 2 ай бұрын
खर तर देवेंद्रजींची ऊंची कोणीहो गाठू शकत नाही म्हणून हो टोका
@nandkumarhombalkar8914
@nandkumarhombalkar8914 2 ай бұрын
श्री.देवेंन्द्रजींनी अधिक कठोर होत,अन्याय काली दोष सहन न करता ही आपले विचार व मते ठाम पणे मांडणे अत्यंत जरुरीचे आहे.....
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 2 ай бұрын
भाजप कडून जास्त अपेक्षा नाही, पण 100 जागा आल्याच पाहिजे.
@vitthalbokil5138
@vitthalbokil5138 2 ай бұрын
मर मेल्या तू रडतच😂
@deepagokhale3406
@deepagokhale3406 2 ай бұрын
जरांगे यांना ..हे गणित व statistic..समजत असेल तर ... त्यांनी उपोषण केलं नसते व कोणाचे ऐकले नसते..
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
तो फक्त बाहुला आहे पवारांनी चावी भरली की भुंकायला लागतो चावी कमी होऊं लागली की हॉस्पिटलमध्ये दाखल होतो
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 ай бұрын
मराठ्यांना वाकड्याचा लागतो आहे बाकी काहीच नाही
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 2 ай бұрын
जरांगेला काडीचे महत्व देऊ नका. काही राजीनामा देऊ नये टुकार विरोधकांना तेच पाहिजे आहे.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
जरंग्या कठपुतली. नाड्या श प च्या हातात.तो नाचवेल,तसा नाचणार.
@eknathtalele307
@eknathtalele307 2 ай бұрын
अति चांगुलपणा कधी कधी कमजोरी दिसू लागते. हा चांगुलपणा आताच भाजपने सोडून विरोधकांचे खोटे नॅरेटिव्ह उघड केले पाहिजे.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 2 ай бұрын
देवेंद्रबद्दल वाईट वाटते. त्यांचे ब्राह्मण्य आड येते महाराष्ट्रात
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 ай бұрын
पुरोगाम्यांची स्टाइलचं आहे हिंदूंना शिव्या द्यायच्या असतील तर ब्राह्मण म्हणून शिव्या घालायच्या .. भेदाभेद
@shrikantinamdar7703
@shrikantinamdar7703 2 ай бұрын
ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ असा आहे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
@suyashkaulgud4652
@suyashkaulgud4652 2 ай бұрын
गृह खाते आणि गृह मंत्री यांनी मवाळ पणा सोडला आणि योग्य ती कारवाई करायला सुरुवात केली तर अशी उद्वेगाची वेळ येणार नाही. जे कोणी अफवा पसरवून लोकांना भडकवत आहेत त्यांच्या वर कारवाई करायला कोणी थांबवलंय यांना ? नसत्या ठिकाणी चांगुलपणा दाखवून काय उपयोग
@dhanudixit4906
@dhanudixit4906 2 ай бұрын
महाराष्ट्राचे राजकारण खूप बिघडले आहे.कोणती गोष्ट खरी आणि कोणती खोटी हेच समजत नाही
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 2 ай бұрын
If Eaknath Shinde wants to go with Jarange Patil he may go. But I am with Devendra Fadanvis. I am Maratha. I don't want O. B. C. Facility. Jarange Patil is big enemy of Maratha.
@pranitabondre8827
@pranitabondre8827 2 ай бұрын
नाहीतर किती दिवस हा गुळमुळीत धंदा बघायचं आम्ही
@maheshkulkarni4756
@maheshkulkarni4756 2 ай бұрын
लोकांच्या बडबडी कडे दुर्लक्ष करावे त्याची गरज आहे
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 2 ай бұрын
सुषमा अधाऱ्यांना तर पहिला प्रश्न पडेल!
@rahulpanditrao5954
@rahulpanditrao5954 2 ай бұрын
एखाद्या व्यक्ती बद्दल परकोटींचा द्वेष करणे आणि तो सोयीस्कर रित्या आपल्या हाजी हाजी करणाऱ्यांकडून करून घेणे, आपल्या पुढे कोणी चाललाय हे सहन न होणे म्हणजे शरद पवार, असं चांगलं नाही
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 2 ай бұрын
गंभीर विषयाला 600 जणांनी ऐकले.खरी गोष्ट अशी आहे की गोंधळाच्या पाळण्याला तुम्ही सर्व जण झोका देत आहात.भाऊ सोडून.माझी दिशा नक्की आहे.कमळाला मत.देश हिताला मत.सफेद कपड्यात वावरणाऱ्या देश विरोधी जनता विरोधी कारवाया करणाऱ्या आपमतलबी लोकांची नावे ऐकण्याचे मी टाळतो.
@मधुरापाटील
@मधुरापाटील 2 ай бұрын
साहेबांनी राजीनामा देण्याचे कारण नाही.
@gourimehendale
@gourimehendale 2 ай бұрын
एकेकाळी जो समाज इतराना देणारा धनी होता, त्याला काही लोक सत्तेच्या व इतर स्वार्थासाठी मागणारा लाचार बनवू पहात आहेत हेच खरे आहे
@gopaljoshi3090
@gopaljoshi3090 2 ай бұрын
अहो अनयजी खापर फडणवीसावरच फोडायच सोप्प असतं मग चालू राजीनामा का दिला सल्ला का घेतला नाही आम्ही पाठीशी आहेत पाय ओढायला काय न काय तुम्ही च लयि काळजी करता राव असं कुठू असतय व्हय म्हाराजा
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 2 ай бұрын
We are with Devendraji.
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 2 ай бұрын
अरे जरांगे आता सोन्या सारखे दिवस आले आहे.लगेच दोन महीण्याने निवडणुक आहे.याच्या त्याच्या समोर हात फसरल्यापेक्षा 288सिटा लढवुन पुर्णसिटा निवडुण आण सर्व आरक्षण ओबीसी तुन पुर्ण आरक्षण घे.
@vijaymagdum2692
@vijaymagdum2692 2 ай бұрын
ऐकदम करेक्ट
@sandhyachavan6916
@sandhyachavan6916 2 ай бұрын
फडनविस साहेब या लोकांकडे लक्ष देऊ नये
@rashmipathak28
@rashmipathak28 2 ай бұрын
देवेंद्र जी फडणवीसांना त्यांचा आदर करणाऱ्यांना पण लांब करतात कधी कधी स्वतः च्या वागण्याने
@abhijitkulkarni9822
@abhijitkulkarni9822 2 ай бұрын
निवडणुका पुढे ढकलल्या मुळे जरांगे चा अवघड झालं आहे आता आणि परत उपोषण करावे लागणार म्हणून भंबेरी उडाली आहे
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 2 ай бұрын
राऊतांनी पेशव्यांचा इतिहास वाचला आहे का? इतिहासांचा किती अभ्यास आहे?
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 2 ай бұрын
जरांग्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं चरीत्र वाचलं असतं तर, व्यक्तीच्या गुणांना महत्व आहे, त्यावर आरक्षण दिलं पाहिजे, हे त्यांना समजलं असतं!
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 2 ай бұрын
फळं देणाऱ्याच झाडाला दगडांच्या माराला सामोरं जावं लागतं
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@AdChavanS
@AdChavanS 2 ай бұрын
Ud Thokre यांची जात कोणती आहे...???
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 2 ай бұрын
पत्राचाळ हा अत्याचार नाही का?
@pranitabondre8827
@pranitabondre8827 2 ай бұрын
देवेंद्रजी गृहमंत्री आहेत त्यांनी आता खूप चांगली पावलं उचलली पाहिजेत खरंच आमचा म्हणजे जनतेचा विश्वास त्यांच्यावर बसेल आणि पुढच्या निवडणुकीत आम्ही त्यांना मत देऊ
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 ай бұрын
देवेंद्र साहेब आनी शिंदे साहेब याना चाय बिस्किट पत्रकार च jast बदनाम करत आहेत याना दोघानीही मुलाकात देवू naye
@anandvakil6147
@anandvakil6147 2 ай бұрын
अगदी बरोबर
@snehasatardekar3982
@snehasatardekar3982 2 ай бұрын
Khup Chaan vishleshan 😊
@mandakinijoshi3292
@mandakinijoshi3292 2 ай бұрын
Fadanavis yana राजकारणातून haddapar करण्याचे सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत
@suhaskhedkar7698
@suhaskhedkar7698 2 ай бұрын
God bless you Phadnis
@someshwarmote9311
@someshwarmote9311 2 ай бұрын
महायुती मध्ये फक्त भाजप व शिव सेना -बाळासाहेब ठाकरे गट फक्त हे दोन पक्ष हवे आहेत, राष्ट्रवादी मुळे फार नुकसान झाले आहे.
@supriyaghanekar2025
@supriyaghanekar2025 2 ай бұрын
देशाची आणि राज्याची प्रगती होणं याकडे कोणाचेही लक्ष नाही. उद्या या जातींमध्ये ही भांडणं होतील याचा विचार करा.
@sayajipawar2468
@sayajipawar2468 2 ай бұрын
अनुसूचित जाती, जमातींचे आरक्षण सोडून इतर सर्व आरक्षण आर्थिक आधारावर दिले तरच आरक्षणाचा हेतू साध्य होईल. त्यासाठी EWS ची १०% ची मर्यादा काढून टाकावी लागेल.
@SaritaKatkar-fp6qx
@SaritaKatkar-fp6qx 2 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@sansaw9325
@sansaw9325 2 ай бұрын
Lokanchi Laglyashivay tyana fadnvis athavnar nahi
@abhijitkulkarni9822
@abhijitkulkarni9822 2 ай бұрын
fadnavis ji ignore media
@vasantpande6771
@vasantpande6771 2 ай бұрын
आदरणीय फडणवीस जी पवारांच्या डोळयात खूपतात
@vijaymagdum2692
@vijaymagdum2692 2 ай бұрын
जरांगे बाबा साहेबाना सांगा साहेब ही वेळ मला सोडायची नाही. तुम्ही फक्त रसद पुरवा मी 288 सीट निवडुन आनतो.आनि तायडेला चीअम बनवतो.बघा तुमच्या सारखी माझी पावर
@shyamkantdhamorikar1136
@shyamkantdhamorikar1136 2 ай бұрын
देवेंद्रजी, मोदी माॅडेल बेस्ट आहे, मिडीयाला भिक घालू नका😂
@girl-qg3zs
@girl-qg3zs 2 ай бұрын
फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री म्हणून कायदा व सुव्यवस्था राखता येत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
गडकरींचे लाडकी लेक योजनेसंबंधी जे वक्तव्य केले तो व्हीडिओ खूप viral होत आहे त्याचे विश्लेषण करा अनयजी!
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
लेक की बहीण?
@vilasdhamdhere9781
@vilasdhamdhere9781 2 ай бұрын
लोकांनी काहीही म्हणो देवेंद्रजी नंबर no. 1 नेता आहेत.
@jarvi5019
@jarvi5019 2 ай бұрын
Kon jarange and mhanta bhend kalat nahi tyala kashacha g. G. Neta m. La khadyat ghalat ahe❤😂🎉🎉😢😮😅😊😊😊😅😮😢😂❤❤❤🎉😢😮😅😊😊😊
@555Covid
@555Covid 2 ай бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@bnhushan
@bnhushan 2 ай бұрын
Sagle marathe fadanvis yanna panyat baghatat
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
आम्ही नाही.
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 ай бұрын
हो त्यांना वाकडा लागतो आहे
@roopalipatil3051
@roopalipatil3051 2 ай бұрын
सुदैवाने सगळे नाही
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 ай бұрын
आम्ही हिंदू मराठा देवा भाऊ सोबत आहे।। जय हो शिंदे, फडणवीस सरकार ❤🎉🎉❤
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 ай бұрын
Brahman Samjat Raut He Adnav Yet Nahi.
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 ай бұрын
Obc आहे राऊत कोकणातील
@anandpuranik3038
@anandpuranik3038 2 ай бұрын
Phadnvis media samor reaction ka detat. Sudhara ata.
@haribhaukachare5395
@haribhaukachare5395 2 ай бұрын
फालतू गोष्टींवर रिऍक्ट होतात.
@prakashjoshi910
@prakashjoshi910 2 ай бұрын
Dear Anayji Apan ha Changala video Banawala ahe Devendra Fadanvis hech Maharashtrache mukhya nete ahet sarva hinduni Virodhi patrakar sampasakanchya tikela bhik ghalu Naye zundshahila bhik ghalu Naye te rajakaranatun nivruta howu Naye hi sadhicchya Ajun tumachi barich karakirda Baki ahe Prakash Joshi 78
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 ай бұрын
फडणवीस दोन्ही कडून थपडा खातात. तुम्ही बडबड करणाऱ्यांकडून लक्ष देऊ नका आणि आता तुम्ही गप्प बसू नका, या लोकांना सडेतोड उत्तर द्या. 😮😮😮😮
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 ай бұрын
Mr Bhalchandra Yachi Mahiti Theva.
@ShripadLikhite
@ShripadLikhite 2 ай бұрын
Fadnavis being an upright person & a swayamsevak from childhood has an inbuilt सद्गुण विकृती ! Pawar knows it very well & is exploiting this weakness to the hilt. But he must follow Modi over his own conscience.
@pankajmahajan3761
@pankajmahajan3761 2 ай бұрын
Modi Dusre Lal Bahaddur Shastri honar ka ? Ukrane Visit.
@mh48
@mh48 2 ай бұрын
उझबेकिस्तान आणि युक्रेन फरक आहे
@abagwe9887
@abagwe9887 2 ай бұрын
In Maharashtra CET cut off difference in open in OBC high....
@kshashank11
@kshashank11 2 ай бұрын
जरांगे वर SIT नेमली होती ना ? त्याचे पुढे काय झाले? फडणवीस सेटलमेंट करतात हेच सत्य आहे
@pankajbhave1467
@pankajbhave1467 2 ай бұрын
Tumcha MJP Maharashtrala khaddyat ghalnar
@TulsaNaitam
@TulsaNaitam 2 ай бұрын
Devendra fadanvisanni sanayas gheu naye karan virodhakanna tech pahije aahe karan mh wachwaycha asel tar fadanvis sarkha neta pahije
@pbsudhir
@pbsudhir 2 ай бұрын
Dirty politics of the extreme type. The only ai. Of Jarange is to get Phadnavis out of the we. He is least concerned about maratha reservation. I can't understand how such people get public support. Pitiful.
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 2 ай бұрын
Maharashtra should feel ashamed of the lowest level its political and social discourse!. Hopefully, voters will come out to vote in November and reverse this trend. Otherwise, we shall keep our in fighting going on for ever with no solution in the end.
@ganeshkesari207
@ganeshkesari207 2 ай бұрын
तपशीलात काळजी घ्यावी.
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 2 ай бұрын
😅🙏👌👍🙏😅
@shantanudeshpande1122
@shantanudeshpande1122 2 ай бұрын
Over emotional is weakness of such person first his wife and second his over emotions loosing his political career at the end delivere is important not silence
@bhalchandraargade5712
@bhalchandraargade5712 2 ай бұрын
राऊत स्वतः ब्राह्मण असूनही स्वजातीयां विरुद्ध कां बरळत असतात, हेच समजण्यास मार्ग नाही.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 ай бұрын
जनेऊधारी का? मालकाला आवडत नाही त्याच्या कळलं तर पगार बंद करायचा.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
शंका वाटते!
@tsc2708
@tsc2708 2 ай бұрын
Raut bhimtya aahe
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
राऊत आणि ब्राम्हण? काय joke करताय का? कधी ऐकले का राऊत हे आडनाव ब्राह्मणात? काहीही....😮😢
@nagnathghule4710
@nagnathghule4710 2 ай бұрын
ठाकरे पण ब्राह्मण आहे की
@sushamaambaselkar2549
@sushamaambaselkar2549 2 ай бұрын
1st comment
@manohardike3295
@manohardike3295 2 ай бұрын
10 yr pahil vidarbhwadyana joparyant swatantra rajya hot nay towar lagn karnar nay as bhar bhasanat jahir kel pan ek por zal tari vidarbhach rajya zal nay dusar maratyana jar kon arkshan deil te fakt no fakt fafanisach asa 5 yr pahil bhasan deun niwadnuk jinkali pan marathyana arksan bhetal nay tas ha prakar sanyas ghein mhanun dhamaki den fakt mala mokal Kara mala mokal Kara delhikade gel te pan asach sagal bolacha bhat bolachi kadi
@vishwasvichare590
@vishwasvichare590 2 ай бұрын
तुमच्या डोक्यावर fodnar😮😮
@sansaw9325
@sansaw9325 2 ай бұрын
Nehmiprqmahe Avrjun Negtive kelyabadddal dhanyavad Dada, Tumhi ahe mhanun lokshahi ahe
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
तुमच्या डोक्यावर... परिणाम झालाय😅😅
@sansaw9325
@sansaw9325 2 ай бұрын
Te distay ,swatach coment lihun swatach hastay
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 ай бұрын
विश्वास आनी विचारे 😂 नlवात भरपुर आहे विचार करून बोला
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 2 ай бұрын
राऊतांनी पेशव्यांचा इतिहास वाचला आहे का? इतिहासांचा किती अभ्यास आहे?
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 26 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,8 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 26 МЛН