हे लोक आधी जेलमध्ये जातात. जामिनावर बाहेर येतात .आणि पुढे काहीच होत नाही. ते उजळ माथ्याने वावरू लागतात नंतर आरोप सिद्ध केले की नाही या बद्दल काहीच बाहेर येत नाही . ही प्रकरणे दाबली जातात का ?
@nandkishoritraj8773 күн бұрын
देखवा..... गणपती ला करतात तसे आणी नूज वाले.. असले ...बर का मिठ मस्साला सगळं लावून सांगतात
@pandurangkhanderaoladegaon8505Күн бұрын
फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय विश्लेषण केले आहे धन्यवाद प्रणाम 🌹🌹🙏
@sunilkavishwar51863 күн бұрын
इतका काही लोका नि महाराष्ट् नालायक करून ठेवला हे दिसते आहे पन् लोका चि कामे व विकास कामे जे करता त्या ना लोक निवडून देता हे ही महाराष्ट् जनते ने दाखवून दिले आहे
@sharadapatwardhan75543 күн бұрын
चांगली माहिती दिली आहे शरद पवार चा हात असू शकतो
@prakashuttarwar22743 күн бұрын
ऊध्दव ठाकरे अन चौकडी चे कारस्थान.
@AjitAthavale-j9d3 күн бұрын
उद्धव असणार. अतिशय कुचक्या स्वभावाचा, स्वार्थी माणूस
@swapnapandit4783 күн бұрын
देव तारी त्याला कोण मारी 🙏
@honey2023-f9j3 күн бұрын
कोणता देव. रामचंद्र पण पावला नव्हता.पण evm रूपी देव पावला.
@sharadkhairnar97372 күн бұрын
भाजपा शिंदे सेना जनमताने निवडून आले आहेत त्यांच्या मागे लागुच नका. नाहीतर काही खरं नाही.
@honey2023-f9j2 күн бұрын
@@sharadkhairnar9737 रामाची आणि आईची शपथ घेऊन सांगावी फडणवीस ने. येणार का मंदिरात रामाचा, शंकराच्या शपथ घ्यायला की evm ghotala केला नाही म्हणून.
@honey2023-f9j2 күн бұрын
@@sharadkhairnar9737 जनाधार होता तर पैसे का वाटावे लागले. पाचोरा मध्ये एक मताला १०००० रुपये दिलेत..रमेश पाटील च व्हिडिओ बघा. खरं बोलायला शिका.
@honey2023-f9j2 күн бұрын
@@sharadkhairnar9737रामाची शपथ घ्यायला सांग फडणवीस ला
@suryakantparanjape97003 күн бұрын
पोलिस बेकायदेशीर कृत्य करत असतील तर त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाते कां? गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या पोलिसांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी.
@ddt49213 күн бұрын
१०० % नाही १००१ % असल्या भानगडी करणारी दुसरी कुठलीच "12"मती(बुध्दी)" महाराष्ट्र च काय अवघ्या भारत देशात नाही 😜😝😢😢😪😆😂😂
@madhurasohani81173 күн бұрын
कृपया न आणि ण चा अभ्यास करा।
@opticalindustries68073 күн бұрын
त्यावेळी गृहमंत्रालय कोणत्या पक्षाकडे होते?त्या पक्षाच्या प्रमुखाच्या आदेशानुसार पोलीस काम करीत असतात, हे सर्व जनतेला समजत असते,खंडणी वसूलीत पोलीयंत्रणा कोणी लावली?याची जबाबदारी संबंधित पक्षप्रमुखाची नाही काय?हा प्रश्न मिडीयावाले संबंधित नेत्याला का विचारत नाहीत?
@PramodPatil1383 күн бұрын
त्यात 100% शरद पवारांचा हात नाकारता येत नाही
@swapnapandit4783 күн бұрын
✅️
@anantprabhu68202 күн бұрын
पण पुढे काहीही होणार नाही.
@VeenaShirur3 күн бұрын
या ॲंकरला पुनमिया शब्द नीट उच्चारता येत नाही. ती पुन्मिया म्हणते. शहाणपण न म्हणता शहानपन म्हणते. बहुतेक न्युज रिडर्स ना मराठी नीट बोलता येत नाही. न आणि ण मधला फरक तर अनेकांना कळतच नाही. खूप अशुद्ध उच्चार असतात. त्यामुळे बातम्यां कडे लक्ष जात नाही.
@SunilKarande-h2l3 күн бұрын
बातमी उत्तम आहे
@sharadthite9192 күн бұрын
अशा मुलं, मुली काॅन्व्हेंट मध्ये शिकलेली मराठी कुटूंबातील असतात. तेव्हा मराठी भाषेतील लोकांनी समजून उमगावे.
@prakashdukare92783 күн бұрын
नमस्कार!
@Cnj3103 күн бұрын
आता उध्दव व शरद चे बेकायदेशीर कामे बाहेर उकरून काढायला पाहिजे .
@pandurangrotithor3 күн бұрын
That's why Sanjay Raut was insisting on Shinde to come back from Guwahati
@sandeepvinekar58463 күн бұрын
Hope at least during the present term the Government of Mahayuti under Devendra FADANVIS takes firm action and not just oral outbursts
@LahuThoraveСағат бұрын
थोडे, दिवस, थाबा, मग, खग, कळेल, फडणवीस, भाजप
@raosaheb56373 күн бұрын
dont leave anyone, send them to prison. revernge politics isnt good.
@shreyasb62103 күн бұрын
Inamdar ani vakdya
@chandrakantgadge49872 күн бұрын
Few aahe
@chandrakantgadge49872 күн бұрын
Fek aahe
@reemasawant9089Күн бұрын
Ladakibhin 4th happata not recieved
@virajbhapkar136Күн бұрын
😂😂😂😂😂😂
@chandrashekharshelar4897Сағат бұрын
Up chey ahit na corpt lok ahi
@Rajukadamtatya-r6w45 минут бұрын
ए म्हैशी कुठनं तुला असली बातमी लागली किती पैसे घेतलेत बातम्या तयार करा या अशानं तुझ्या एमटीबी चा टीआरपी वाढेल का आता त्या दोन मर्डर वरून लक्ष उडवण्यासाठी तुला काय पैसे दिले का
@vedraut866539 минут бұрын
Ajit pawar ta fkata😅
@shantaramhargude6185Сағат бұрын
Aakha maharashtra janto aahe kon aahe dhokhebaj gaddar ? Nich lok nich kam karnare kon aahet he aakha maharashtra janto aahe खोट्या बातम्या देणे थांबवा सत्ताधारी काय काय करीत आहेत हे आखा देश जाणतो आहे
@dharmrajjadhav16709 сағат бұрын
M.h.nasavala but paise kamavle vidarupi kamachi pale aahet jail tadipar kara.
@SuvarnaChavan-lv5dw3 сағат бұрын
Sutradar sharad pawar udhav thakre jitendra Awad he asnar