फक्त 15 हजारात बनवा 10 शेळ्या आणि 100 कोंबड्यांचे शेड, पहा साधी सोपी पद्धत ft_modern_farming

  Рет қаралды 607,281

Swayamrojgar warta~ स्वयंरोजगार वार्ता

Swayamrojgar warta~ स्वयंरोजगार वार्ता

Күн бұрын

#businessideas #goat #viralvideo #agriculture #kukutpalan #sheddesign #youtube #goatfarming #Modernfarm #आधुनिक_शेती

Пікірлер: 331
@mohangujale4542
@mohangujale4542 10 ай бұрын
कमी पैशात जास्त सुख समाधान मिळणार.दादा माहिती १च नंबर दिली बरका..👌👌
@srjagtap4309
@srjagtap4309 9 ай бұрын
आजचे परिस्थितीत असे विचार करणारे खूप कमी लोक आहेत आपण जो विचार केला योग्य आहे, यामध्ये जो आनंद v समाधान आहे ते कशासाठी नाही सुदंर विचार ही यशाची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद
@sunilshenekar1367
@sunilshenekar1367 6 ай бұрын
सांगण्याची पद्धत नाद खूळाच आहे राव तूमची ❤
@satyashodhak123
@satyashodhak123 4 ай бұрын
15000 पाठवतो , सामान घेऊन ठेवा सगळं बाकी मजुरी आम्सी भरू 😊
@anuppawar9024
@anuppawar9024 3 ай бұрын
खरंय दादा 12-13 हजारात हा कोबा आणि ताडपत्री येवढाच समान येईल..अन म्हणे rcc आणि सिमेंट चे घर पण फेलेत.. शेड बाकी छान आहे पण माहिती मोघम आहे.
@sssagare1988
@sssagare1988 17 күн бұрын
15500 ghya pan bandhun dya...😅
@jayasinggunjal
@jayasinggunjal 7 ай бұрын
ईचकून म्हणल्यावर लई हासलो राव भावा छान शेड उभारले माहिती पण छान
@PatilEknath-o2h
@PatilEknath-o2h 4 күн бұрын
खुप छान माहीती आहे दादा,
@FcGf-l5q
@FcGf-l5q 9 күн бұрын
खूप छान निवारा केलाय तुम्ही तुमची माहिती पण खूप छान असते तुमची मी तुमचे जवळपास सगळे व्हिडिओ पाहिले खूप तळमळीने सांगता तुम्ही
@Balajimunde302
@Balajimunde302 10 ай бұрын
मी नवनाथ जनार्दन मुंडे तालुका माजलगाव जिल्हा राहणार गोविंदवाडी एकदम सखु भाऊ खास वाटला निवारा शेळ्यांसाठी गरिबीच्या मानव नंबर एक शेळीपालन आणि वारा झाला आहे मला आवडला आहे
@bhatumarathe2735
@bhatumarathe2735 6 ай бұрын
खुप छान माहिती दिली भावा अशी च वेगळी माहिती विडिओ बनवून टाकत रहा . जय शिवराय जय महाराष्ट्र .
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 9 ай бұрын
दादा अगदी बरोबर... गरीब माणूस सुद्दा हे सहज करू शकतो 🙏🏻
@pandurangshinde2209
@pandurangshinde2209 9 ай бұрын
लय भारी दादा लय भारी 😊😊😊
@amolsonawne1372
@amolsonawne1372 25 күн бұрын
एकच नंबर सेड आहे माझ्याकडे आपण दोन अडीचशे कोंबड्या आहेत 👍👌👌👌👌👌
@dr.rajesh01
@dr.rajesh01 10 ай бұрын
खूप सुंदर निवारा बनवला आहे .. काही गोष्टीत बदल केला तर खूपच छान आणि कमी खर्चात उपयोगी निवारा बनेल. जसे सुतळी ऐवजी तार वापरला तर अधिक मजबूत होईल. पण एक नक्की तुमच्या व्हिडियो ने खूप सुंदर आणि उपयोगी कल्पना दिली. त्यासाठी मनपासून आभार .. असेच व्हिडियो बनवा.. राव -राजेश _ धायरी, पुणे
@niranjanjagtap1734
@niranjanjagtap1734 9 ай бұрын
पुन्हा एकदा खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सतिशसर
@pandharimagar2988
@pandharimagar2988 11 ай бұрын
साध्या साध्या शेड बनवण्याची प्रक्रिया खूप छान माहिती दिली सर 🙏🙏👍👍👍👍👍
@rajkumarchorghade2912
@rajkumarchorghade2912 Ай бұрын
खूपच छान कमी खर्चामध्ये शेड उभा केला आहे
@kanchantapre622
@kanchantapre622 11 ай бұрын
सर खुप छान माहिती दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद.....🙏
@bhagvangaikwad466
@bhagvangaikwad466 3 ай бұрын
सर आपली भाषा शैली खूप छान आणि इचकुन हा शब्द ऐकल्यानंतर खूप हसू आलं
@ajitwaghmode1429
@ajitwaghmode1429 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे सरांनी 🙏
@jaykarkadam76
@jaykarkadam76 9 ай бұрын
अगदी बरोबर!!समाधान कशात आहे हे समजलं पाहिजे 😊
@bhikajisawant3505
@bhikajisawant3505 3 ай бұрын
मी वीस हजार देतो सामान आणि कामगार घेऊन या
@RoshanMisar-mg2rl
@RoshanMisar-mg2rl 7 ай бұрын
खुपच छान माहिती शेतकरी बांधवासाठी जोडधंदा खुप महत्वाचे आहे शेतकरी जगल तर देश जगेल
@gangadhardepe2328
@gangadhardepe2328 10 ай бұрын
खुपचं छान माहिती मिळाली
@ratnaprabhachavan2601
@ratnaprabhachavan2601 7 ай бұрын
एकदम मस्त,माहितीबद्दल धन्यवाद. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Pradeepubale-e4k
@Pradeepubale-e4k 6 ай бұрын
खूप छान आहे एक नंबर माहिती दिली धन्यवाद🙏
@SanjanaShivankar
@SanjanaShivankar Ай бұрын
Thank you dada. Mi sheli palan ch vichar karate.. tumi khup chhan mahiti dili 🙏
@devanandhundekar4569
@devanandhundekar4569 7 ай бұрын
एकदम छान अतिशय अप्रतिम
@wamangaikwad1490
@wamangaikwad1490 10 ай бұрын
भारी आहे सरळ साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले 😂
@arvindjadhav8865
@arvindjadhav8865 10 ай бұрын
Low cost farm खूप छान भाऊ
@sharadthute5
@sharadthute5 9 ай бұрын
एक नंबर आहे साहेब, सुंदर आहे.
@rangnathpoul7985
@rangnathpoul7985 2 ай бұрын
खुप छान केले भाऊ
@sanjayjadhav6829
@sanjayjadhav6829 8 ай бұрын
खूप सुंदर झोपडी सर कमी खर्चात
@gajananwat5487
@gajananwat5487 7 ай бұрын
कमीत कमी बजेटमध्ये सुंदर संकल्पना आहे
@sambhajichavan1954
@sambhajichavan1954 6 ай бұрын
मस्त नियोजन आहे Matreial पेक्षा मजुरी जास्त होते म्हणून महाग पडते
@Ravindrawahule
@Ravindrawahule 8 ай бұрын
VARE good idea smol bajet I like
@santoshdeshmukh-m3c
@santoshdeshmukh-m3c 7 ай бұрын
खुपच छान शेड बनवला आहे
@santoshchawan1645
@santoshchawan1645 10 ай бұрын
खूप सुंदर शेड
@govindshrigiregovindshrigi75
@govindshrigiregovindshrigi75 6 ай бұрын
खुपच छानदादा
@ppk9011
@ppk9011 8 ай бұрын
सतीश सर आमचे क्लासमेंट पक्के जीवलग मीत्र आसुन फार विनोदी,मधमोकळा स्वभाव अशी सरांची ओळख, सरांचे विडिओ बघुन अनैक तरुन कामगार कामा धंद्याला लागले आहेत व सध्या कांगने सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच बायकोकडुन मीळालेल्या महिंद्रा थारचीही चर्चा चांगली नवाजली आहे , आसौ 😂सर तै सूतळीच्या ऊदाहरनावरुन कांगने सरांची आठवन झाली 😂 लय ईचकुन सांगाव लागतय मंनल्यावर आवघड आहे, आसो जीवन आनंदी घालवा 😂🙏🌻💐🥰🌄
@bibhishanmore8276
@bibhishanmore8276 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली
@TrisharanWaghmare290
@TrisharanWaghmare290 Ай бұрын
Kharach khup chan mahiti dili sie❤❤❤❤
@ashoknikam1279
@ashoknikam1279 3 ай бұрын
अतिशय . सुंदर फारच छान . दादा .
@padmakarkulthe8934
@padmakarkulthe8934 10 ай бұрын
Khupch Sundar aahe siir
@santoshshirke5461
@santoshshirke5461 8 ай бұрын
फारच सुंदर बनवले आहे
@pandurangkamble7269
@pandurangkamble7269 3 ай бұрын
खूप छान केलं आहे तूम्ही.
@aashajore2807
@aashajore2807 6 ай бұрын
1 च नंबर दादा मला पण असे सपार (शेड ) बांधून त्यात काही दिवस का होईना पण राहायचं आहे
@शुन्यमशागततंत्रSRT
@शुन्यमशागततंत्रSRT 11 ай бұрын
खुपच सुंदर हे पुर्ण झाल्यावर एक व्हिडिओ टाका कृपया
@laxmijopale5491
@laxmijopale5491 6 ай бұрын
1 नंबर आवडलं आपल्याला 👌👌👌
@dilipzugare9066
@dilipzugare9066 11 ай бұрын
छान शेड ❤
@sachindidwagh616
@sachindidwagh616 10 ай бұрын
VIP video मस्त व्हिडिओ
@arunjadhav8218
@arunjadhav8218 7 ай бұрын
एकच नंबर मार्गदर्शन तुमचा फोन पाठवला तर खूपच छान
@sunilghude5893
@sunilghude5893 9 ай бұрын
Mi 2011 la kelela prayog sir ekdam bhari.aaj suddha aahe 7 mhaishisathi 30/16 fut
@ravindramangate2418
@ravindramangate2418 5 ай бұрын
Sir खर्च कीती आला होता तेव्हा
@gopalpurohit1973
@gopalpurohit1973 11 ай бұрын
एकच नंबर शेड भाऊ
@manishkale2082
@manishkale2082 5 ай бұрын
नंबर एक आहे❤❤😮
@आबासाहेबबोराडे-ण2ण
@आबासाहेबबोराडे-ण2ण Ай бұрын
सर तुम्हाला आणि मला पण हसू आले धन्यवाद सर..
@dilipmahamuni7352
@dilipmahamuni7352 4 ай бұрын
मस्त आहे निवारा
@ramabhowate4961
@ramabhowate4961 3 ай бұрын
तुम्ही शेड खुप सुंदर आहे
@SanajayeDevkar
@SanajayeDevkar Ай бұрын
एकदम छान
@saiprasadbj
@saiprasadbj 6 ай бұрын
Dada kharach khup bhari ahe shed mla avadla, hya shed baddal konti kami vyakt karnya sathi mla konatech shabd athvat nahit 😊😊❤❤
@atharavsirijoinwithyouomna8170
@atharavsirijoinwithyouomna8170 5 ай бұрын
नमस्कार मी अशोक आधुडे जालना घनसावंगी शिदखेड
@gajananbarde5974
@gajananbarde5974 7 ай бұрын
खुपचं सुंदर आहे भाउ
@ramharipalve8793
@ramharipalve8793 4 ай бұрын
खूप छान माहिती ❤
@DnyneswarGagare
@DnyneswarGagare 8 ай бұрын
खूप छान मस्त आहे
@mohsinmulla0414
@mohsinmulla0414 29 күн бұрын
Patra che var mokli jaga aahe tithe Kay lavle pahije?
@sgai1152
@sgai1152 9 ай бұрын
जबरदस्त मित्रा
@nandkishornagare4775
@nandkishornagare4775 10 ай бұрын
एकदम छान आहे
@dnyaneshwarmisal1519
@dnyaneshwarmisal1519 10 ай бұрын
नंबर नंबर एक आणि एक
@kalange3683
@kalange3683 9 ай бұрын
Very good
@uttamkhandagale3705
@uttamkhandagale3705 Ай бұрын
एक नंबर सर
@surajjagade9061
@surajjagade9061 9 ай бұрын
Excellent video Sakhabhau.
@vikasshingare402
@vikasshingare402 8 ай бұрын
सर साप व मुंगुस यांच्या वर काही उपाय योजना आहे का. मला खुप इच्छा आहे पण मी सापाची खुप मोठी अडचण आहे
@Shivachamnikar
@Shivachamnikar 4 ай бұрын
म्हणून तर आहे जगात जर्मनी भारतात परभणी
@झुंज-त8स
@झुंज-त8स 8 ай бұрын
सर खुपच छान आहे
@sangamnaikwadi3088
@sangamnaikwadi3088 7 ай бұрын
खूप छान आहे निवारा पण बजेट चा हिशोब चुकल्या सारखा वाटतो मी तुमचे विडिओ पाहून खुप प्रोसाहित होतो आणि वाटत आपण पण खूप काही करु शकतो आता माझ्याकडे छोट्या मोठ्या धरून 13 शेळ्या आहेत तुमचे मार्गदर्शन खूप छान आहे साधं सरळ आणि सोपं खूपच छान एक दिवस तुमची भेट नक्की घेईल मी😊
@sudhirmore8539
@sudhirmore8539 3 ай бұрын
खूपच सुंदर
@BadrinathGhuge-mw8bv
@BadrinathGhuge-mw8bv 6 ай бұрын
खूप छान आहे सर
@Dakshhgaming04
@Dakshhgaming04 10 ай бұрын
Khupach Chan mahiti
@ramdasmunde2654
@ramdasmunde2654 Ай бұрын
एक नंबर पण लांबी रुंदी किती आहे ते सांगा
@JayashriAiwale
@JayashriAiwale 10 ай бұрын
Mast mahiti dili
@rajendramali8228
@rajendramali8228 8 ай бұрын
खूप छान माहिती
@BadrinathGhuge-mw8bv
@BadrinathGhuge-mw8bv 7 ай бұрын
लईच भारी आहे
@NARAYANSHEKADE1238
@NARAYANSHEKADE1238 9 ай бұрын
💯आवडले
@sunitasabade9578
@sunitasabade9578 10 ай бұрын
खुपचं. सुंदर. सर
@सचिनपाटील-ज4प
@सचिनपाटील-ज4प 10 ай бұрын
अप्रतिम
@vijayingle6796
@vijayingle6796 12 күн бұрын
छान
@IndiraBhogwade-qo5uz
@IndiraBhogwade-qo5uz 7 ай бұрын
Khup chan.mala rahnyasathi aawdel.me ase banwnar.
@user-dq3xq7yi2r
@user-dq3xq7yi2r 7 ай бұрын
Vtumcha mobile no. Dya
@MahadevAlande-y1k
@MahadevAlande-y1k 8 ай бұрын
Ekach number 👌👌👌
@dhirajx3756
@dhirajx3756 7 ай бұрын
Very good architect
@VittalDokhale-z9g
@VittalDokhale-z9g 7 ай бұрын
1 n. Santosh bhau lai bhari
@amolmhaske3627
@amolmhaske3627 Ай бұрын
छान 1
@sakharamlokhande3309
@sakharamlokhande3309 2 ай бұрын
❤ एकदम भारी आहे ती
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 4 ай бұрын
दाया घ आप ला येशी रुमच आहे माझ्याकडे पन आहे सुतळी न वापरता बांधी तार वापरला वरती तागाचे भेळे आणी तळ्याची पन्नी टाकली
@Kundalikkesarkar
@Kundalikkesarkar 7 ай бұрын
लय चांगली आहे
@ashokvidhate6140
@ashokvidhate6140 9 ай бұрын
Very good and beautiful
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 11 ай бұрын
सतिश सर छान बनवीला गोठा.
@dattatrayasabale4347
@dattatrayasabale4347 10 ай бұрын
l❤
@SagiraShaikh-i7i
@SagiraShaikh-i7i Ай бұрын
Super hit bhava
@damukeskar
@damukeskar 6 ай бұрын
Khup chhan
@govindbadalwad3211
@govindbadalwad3211 Ай бұрын
भाऊ एकच नंबर
@BarkyaKothari
@BarkyaKothari Ай бұрын
Khupch Sundar dada
@anshiramtukaramdhage6006
@anshiramtukaramdhage6006 10 ай бұрын
साहेब लयभारी.
@जोरिप्लायदेगावोश्रीरामकावंशज
@जोरिप्लायदेगावोश्रीरामकावंशज 11 ай бұрын
एक number रे भिडू❤❤
@ankushgavade
@ankushgavade 10 ай бұрын
एक नंबर आहे
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 12 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 10 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,7 МЛН
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Shivanshu Agrawal
Рет қаралды 1,7 МЛН
२० जनावरांसाठी यशस्वी गोठा बांधणी !!!
7:53
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 12 МЛН