श्री.विकास सर मुळे खूप बेरोजगार लोक पोट पाण्याला लागले आहेत , हट के रेसिपी असतात त्यांच्या...गूळ पेढा तर राज्यात गाजत आहे , त्यांचे आभार❤
@madhukarkharche16606 ай бұрын
अभिनंदन या जोडीला
@Kranti_20510 ай бұрын
व्यवसायाबद्दलच्या मार्गदर्शनासोबत खुप काही शिकायला मिळालं, असा वेगळा पैलु असलेली यशस्वी जोडी आमच्या भेटीला आणलीत त्याबद्दल शोध वार्ता टीम चे खुप खुप धन्यवाद🙏🙏
@shodhvarta10 ай бұрын
अशा वेग-वेगळ्या संकल्पना आणून त्यांना महाराष्ट्र दर्शन घडवणं हाच आमचा उद्देश आहे
@bharatjagdale87636 ай бұрын
खुप छछान माहीती दीली आपले आभारीआहे सगळा पता देणे ही वीनती
@nareshdevre476210 ай бұрын
नमस्कार खूप महेनत करून आपण नवीनतम माहितीपूर्ण विडिओ बनवता . सर्वांच्या वती ने मी आपला आभार मानतो .
@VaishnaviMore-hy8cp9 ай бұрын
खूपच छान व्यवसाय आहे. अभिनंदन.
@pruthvirajbopte973110 ай бұрын
नविन व्यवसायाबद्दल खूप छान माहिती दिलीय आपण सर.👌👌🙏🙏
@VaishnaviMore-hy8cp10 ай бұрын
विलास सर अणि त्यांच्या पत्नीचे खूप खूप शुभेच्छा अणि अभिनंदन. शोध वार्ता चे खुप खुप धन्यवाद.
@PrinceRao-m5d3 ай бұрын
विलास राव फार छान वयसाय सुरु केलेला आहे, मी नक्की भेट देणार ,कारण आपण मध्दं वर्गीय लोक आहेत ,मी अमरावतीला असतो, मला खूप आवडला हा धंदा,मस्त सुरू केला,आणि मिळकत सुरू केली ,ज्यामध्ये आपण समाधानी आहोत. धन्यवाद!
@mahadevkhandare8814Ай бұрын
कोटा धंधा चालूकिला दादा
@gajananp0493 ай бұрын
शोध वार्ता परिवाराचे खुप खुप आभारी आहोत. मेहनती विलासराव व वहिनी यांना खुप शुभेच्छा.
@udyogmarg10 ай бұрын
बिझनेस क्षेत्रातील सर्वोत्तम व्हिडिओ बनवला आहे सर .... great work guruji....🙏👍
@shodhvarta10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच मिळेल धन्यवाद
@BhikuMadane4 ай бұрын
छान मस्त आहे अभिमानास्पद आहे
@gajananp0493 ай бұрын
खुप छान व्यवसाय निवडला आहे.
@ratannavale10 ай бұрын
व्यवसाय बद्दल छान माहिती दिलीत...... त्याबद्दल खुप आभार
@shodhvarta10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपला आभारी आहे
@yuvrajghongde773410 ай бұрын
जबरदस्त व्यवसाय संकल्पना आहे अभिमानदं...
@shodhvarta10 ай бұрын
प्रत्येक घरात एक उपवास धरणारा व्यक्ती आज उपलब्ध आहे आणि उच्च दर्जाचा असलेला हा साबुदाणा चिवडा खवय्यांची पहिली पसंत ठरत आहे
@ratannavale10 ай бұрын
व्यवसाय बद्दल छान माहिती दिलीत... खुप आभार
@shodhvarta10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@udyogmantra757510 ай бұрын
पती आणि पत्नीने दाखवलेली एकता सबंध महाराष्ट्राला आदर्श आहे. व्यवसाय कसा योग्य पद्धतीने वाढवला जावू शकेल यासाठी हा विचार गरजेचा आहे... तुमच्या व्यवसायाला आमच्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा....
@shodhvarta10 ай бұрын
या पती आणि पत्नी जोडीने व्यवसायामध्ये दाखवलेला एकोपा आज महाराष्ट्रातील तमाम पती-पत्नींना आधार आणि आदर्श ठरवा
@KhalateKhalata10 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏
@ankitsushir7563 ай бұрын
Bahut khass❤
@Marathimajha797210 ай бұрын
कमी भांडवलामधील उत्कृष्ट व्यवसाय आहे. महाराष्ट्रतील अनेक लोकांना करण्यासारखा उद्योग आहे.
@shodhvarta10 ай бұрын
अतिशय नाममात्र गुंतवणुकीत सुरू केलेला हा व्यवसाय आज सातारकरांचा ब्रँड म्हणून ओळखला जातो आणि सर्वात विशेष म्हणजे विलास सरांच्या या शाबुदाणा मध्ये कोणतीही कचकच करणारी भेसळ नाही
@Entertainment8330-atk6 ай бұрын
अतिशय सुंदर. 👌
@yuvrajghongde773410 ай бұрын
अशा युनिक व्यवसायामधून महिलांनी आणि युवकांनी आणि पुरुषांनी आपला मार्ग सुखर करून कल्याण करून घेणे गरजेचे आहे...
@shodhvarta10 ай бұрын
आजच्या युवा पिढीने या पटेकर पती-पत्नींचा आदर्श घेऊन आपला संसार नक्कीच योग्य मार्गाने पुढे घेऊन जावा
@sagunagedam42015 ай бұрын
व्यवसाय करा पण खाण्याच्या वस्तू नीट हाताळा. ज्या ताडपत्रीवर चिवडा मिक्स करत आहात त्यावरच चालत आहात. त्याच ताडपत्रीवर बसून चर्चा करताय.चिवडा पायाखाली येत आहे आणि मग लोक हाच चिवडा उपवासात खाणार.😢
@dattatraymule58246 ай бұрын
खुप छान
@nandainwtamboli69610 ай бұрын
आपला व्यवसाय खुप छान आहे 🙏
@shodhvarta10 ай бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@sunilmohitemohite662610 ай бұрын
खुप मस्त आहे भाऊ
@shodhvarta10 ай бұрын
मनःपूर्वक आभार सरजी...👍
@Kranti_20510 ай бұрын
व्यवसाय असो किंवा आयुष्य जेव्हा जोडीदाराची साथ मिळते तेव्हा आयुष्यात आलेलं संकट असो किंवा आव्हान असो, जोडीदाराच्या साथीनं सगळचं सोपं होता, अन याचं उत्तम उदाहरण आज पहायला मिळालं.... ♥
@shodhvarta10 ай бұрын
खरंच या ताईंनी सरांना खूप मोठी साथ दिली आणि आज मोठ्या दिमाखात व्यवसाय करतात
@soothingrelax141110 ай бұрын
Jabardast vyavsay ahe
@shodhvarta10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@vivekkale493110 ай бұрын
खूप छान व्यवसाय आणि vdo🎉 काय किलो नी विकतात हे सांगितले असते तर बरे झाले असते🎉
@shodhvarta10 ай бұрын
सरजी दर सांगणे याच्यामुळे टाळले की त्यामध्ये बदल होऊ शकतो
@rohitbhosale571010 ай бұрын
दुर्गा लिंबु व आंबा आचार तर्फे तुमच्या व्यवसायला खूप खूप शुभेच्छा
@shodhvarta10 ай бұрын
नक्कीच सर आपल्या शुभेच्छा या व्यवसायिक जोडीला नक्कीच बळ देतील
@NavinDone5 ай бұрын
Mast
@MadhaviGurav-dq6bz8 ай бұрын
खुपछान👌नं👍❤️आमाला करायला येईल का
@shankarnagur177410 ай бұрын
Very nice very super all videos motivation Sir ji
@shodhvarta10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@बापूकराडे-ढ5र10 ай бұрын
Danaynaad bhau
@LaxmanSalok10 ай бұрын
इछा तेथे मार्ग
@Santosh_19110 ай бұрын
Khup chan🎉
@shodhvarta10 ай бұрын
मनःपूर्वक आभार🙏
@neelamambekar250210 ай бұрын
Waa khupch chan
@shodhvarta10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आभारी आहे
@vishwambharraut463610 ай бұрын
दादा बरोबर
@shodhvarta10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद विश्वंभर
@hasankhanpathan2 ай бұрын
Sar ji recipe bolate to bahut badhiya hota
@AdityaVarpe-z1q10 ай бұрын
धन्यवाद ❤
@shodhvarta10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@hasankhanpathan2 ай бұрын
Recipe share karne ke liye boliye sar ji please
@user-21919 ай бұрын
Sir beed chya side la jamin rent var milu shakate ka ❤👍
@vikrammunde834010 ай бұрын
Nice
@GeneliaGotad5 ай бұрын
Machine kashasathi vaprata
@priyankagholhar47267 ай бұрын
Sabu kasa tayar kartat tesanga
@priyankagholhar47267 ай бұрын
Kasa udga karta sabu kasa tyar kartat
@meenakshikarale6735Ай бұрын
Business khup chan aahe pan sir tumhi sabudana asa khali taku naka. Ek motha s.s.cha tray gheun thyat tevat ja mhanje thod hygiene pan maintain hoil.
@shalinidhakne884410 ай бұрын
👌👌👌
@shodhvarta10 ай бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@kishorpatil65018 ай бұрын
भैया निलंगा तालुक्यात कुठल गाव आहे तुमच मी पण निलंगा तालूक्यातलिच आहे
@maheshvalkunde613710 ай бұрын
बटाटा वेफर्स याचा व्हिडिओ बनवा
@shodhvarta10 ай бұрын
नक्की सर माझ्याकडे आणखीन कोणतीही इन्क्वायरी आलेली नाही जेव्हा येईल त्यावेळेस मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल
विलास भाऊ चा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधून आपण हितगुज करू शकता
@Kranti_20510 ай бұрын
आयुष्यात जेव्हा योग्य जोडीदार मिळतो ना तेव्हा प्रगति निश्चितच आहे.....
@shodhvarta10 ай бұрын
अगदी बरोबर, आयुष्य जगताना एकमेकांची साथ असल्यावर सगळं कसं सकारात्मक घडत जातं...👍👍
@hasankhanpathan2 ай бұрын
To aapka video Safal ho jaega recipe share please har kisi Ko kam milega sar ji
@prashantkhatate513410 ай бұрын
सर मला हा व्यवसाय करायचा आहे जास्तीस जास्त किती पैशात हा व्यवसाय चालू होईल
@shodhvarta10 ай бұрын
सर तुम्ही जर हाताने शाबू गरम करून करणार असेल तर दहा हजाराच्या आसपास हा व्यवसाय सुरू होऊ शकतो परंतु जर तुम्ही मशीन खरेदी केली तर 60 ते 70 हजार रुपये लागू शकतात
@prashantkhatate513410 ай бұрын
सर मला मशीन घेऊनच चालू करायच आहे..... तुमच्या मदतीची खूप गरज आहे. सर मला विलास दादांचा मो नो मिळाला तर खूप बर होईल.मला त्यांच्याकडे जाऊन शिकून हा व्यवसाय चालू करायचा आहे 🙏🙏🙏सर plz
@jyotishinde474310 ай бұрын
या साबुदाणा मध्ये कोणता तेल वापरले गेले
@shodhvarta10 ай бұрын
व्हिडिओमध्ये पेठकर साहेबांचा नंबर दिलेला आहे तुम्हाला जे अभिप्रेत माहिती आहे त्यांच्याकडून घ्यावी
@bharatjagdale87636 ай бұрын
हा. धदा सागितला पण या साठी माल कीती रुपये ने घेतात व तयार करून विकता कीतीला आणी नफा कीती आहे
@shodhvarta6 ай бұрын
सर्व गोष्टी 15 मिनिटात सांगणं शक्य होत नाही त्यामुळे पेटकर काकांचा नंबर व्हिडिओमध्ये दिला आहे त्यावर त्यांना फोन करा ते पूर्ण माहिती देतील
@ganpatjadhav850110 ай бұрын
Apala fon nabar milel tar bare hoel namaste namaste
@shodhvarta10 ай бұрын
व्हिडिओमध्ये पेटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे
@gurulingumbare169910 ай бұрын
साहेब यांच्या दुकानाचा फोन नंबर द्या मला फोन करून संपर्क साधून खरेदी करता येईल