सर खुप छान माहिती देत आहात तुम्ही त्याबद्दल धन्यवाद
@rahuldhage44324 жыл бұрын
एकदम छान व्हिडिओ बनवता सर तुम्ही धन्यवाद 🙏
@kamlakarghaisas21464 жыл бұрын
छानच व्हिडिओ.स्पष्ट वक्तेपण.
@yashwantpatil15185 жыл бұрын
GM Advocates Mr Sharngpanisirji m so much Thanks for all your details information display very nice job you done sirji m again Thanking you! Yashwant G Patil-Pawar Amalner.
@dhananjaymusle62983 жыл бұрын
Kupach छान माहिती सर
@anuradhapawar86658 ай бұрын
खुप छान उपयुक्त माहिती 🙏🏻
@prashantkate52333 жыл бұрын
योग्य सल्ला 👍🏻💐
@nileshmandge69974 жыл бұрын
खुप छान माहीती सर
@aaratishinde224 жыл бұрын
Sir, I am thankful for your suggestion regarding Mrutupatra and Varsapatra as I spoke to you personally . Hope all should take legal advise & solve their problems with respected Sir.
@AdvSharangPande4 жыл бұрын
Thanknyou so much
@jagannathyeole805920 күн бұрын
Sir maza mulaga warala aahe tasech patni pan warali aahe tar natu 14 varshacha aahe tyachya nave bakshis atha mrutyu patra karaeil ka
@rupalijadhav2600Ай бұрын
👌👌👌
@shivdasgendaphale34404 жыл бұрын
सर जो तुम्ही मला विनामूल्य सल्ला दिला त्या सल्यामुळे माझे समाधान झालेले आहे. त्या बद्दल सर आपला मनापासुन आभारी आहे....
@khanduborade302 Жыл бұрын
सरांचा नंबर पाठवा ना असेल तर तुंमच्याकडे माला खुप तातडिची सरांची भेट घ्यायची आहे.माझ्याकडे वेळ खुप कमी आहे.
@satishjoshi28633 ай бұрын
नमस्कार सर, बक्षीसपत्राव्दारे मिळालेल्या मालमत्तेची लाभार्थी ला विक्री करता येते काॽ
@sunilshripannavar9591 Жыл бұрын
sir pan kutla property will karata yet saanga na ani 3 mula asthana ektach mulala property will karata yet ka vadiloparjit property
@savanrathod20363 ай бұрын
Thank you sir
@rajendrashekatkar62504 жыл бұрын
Very nice information thanks
@krushnadatttiwari33174 жыл бұрын
Ad.Pande Sir chan salla.
@krushnadatttiwari33174 жыл бұрын
Thanks sir !
@trivenipandure28973 жыл бұрын
Nice video
@lavairis17283 жыл бұрын
Fine sir !
@akshayjagtap17224 жыл бұрын
Vadilo parhit jaminiche bakshish part karta yete ka
@madhukarkhade67823 жыл бұрын
सर मला तुम्हाला फोन करायचा आहे.तुम्हाला वेळ कधी असतो.मला माहित आहे की तुम्हाला वेळ नसतो.पण सर मला फोन वर बोलण्यास वेळ देऊ शकता का ही विनंती 🙏
@ajaykotade49094 жыл бұрын
Aatya la bhawachya mulala ( bhacha) bakshish Patra karata yel Ka.... stamp duty kiti lagel....
@santoshsalunkhe5664 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही सर बक्षीस पत्र केल्यास त्यावर आपल्याला कर्ज मिळू शकते का किंवा त्याची विक्री होवू शकते का सर तुम्हाला विनंती की थोडी माहिती मिळावी. धन्यवाद
@AdvSharangPande4 жыл бұрын
हो मिळते
@amarjadhav33975 жыл бұрын
Sir बक्षीस पत्र कसे रद्द करता येईल...sir please video बनवा ....👋
@sumitkaje38044 жыл бұрын
Sir aajobane natvachya navane mrutupatra kelele asel tar dusre varasachya sahyache kam aste ka
@sudhirbhosale34293 жыл бұрын
सर आम्ही जमीन खरेदी केली आहे १९८३ साली पण त्या सातबारा पत्रकी इतर हक्कात साधे कुळ आहे ते त्या साधे कुळाचे वारस आता ३२ग प्रमाणे खरेदी करत आहे त्यामुळे आम्ही खरेदी केलेली जमीन सुध्दा ३२ग प्रमाणे खरेदी करु शकतो का
@shivrajayarekar3 жыл бұрын
सर वडिलोपार्जित जागा हक्क सोड पत्र फसवणूक करून घेतले असेल तर परत प्रॉपर्टी कार्ड ला नाव कसे लावावे।। reply plz
@sandeeppatil78115 ай бұрын
varsa haaka ne aleli property gift deed karta yete kay
@gauravbaviskar90314 жыл бұрын
Sir aamacha kade sheti nahi aahe pan aamhala sheti kharedi karai che aahe maza aai cha vadilan kade sheti aahe tar tasathi ki process karavi lagel
@arvindmehar68334 жыл бұрын
Sir vadilani 1984madhe mulanchya nave sheti lihun dili tar ata mulina adhikar milnar nahi ka
@pavip30992 жыл бұрын
To discuss, phone- mobile number is necessary to proceed with the thoughts by clearing doubts.
@AdvSharangPande2 жыл бұрын
It is there below video in information section. Any way 9823054740 . Consultation charges applicable Rs.500
@jppilankar82205 жыл бұрын
Malmattecha wad bhawabahinit asel ichhapatra nahi pan wadilanchya nawabarobar naw aahe bhawache itar investment madhe tyache namination aahe tar bahinila kahi milel ka
@niteshshirke75924 жыл бұрын
Aap log mahaan hai
@nileshpunyarthi79904 жыл бұрын
Sir अतिशय छान व्हिडीओ आहे, फक्त जरासे speedily bolun व्हिडीओ length कमी केल्यास उत्तम.
@AdvSharangPande4 жыл бұрын
अनेक वृद्ध लोकांना फास्ट बोललेल कळत नाही व विषय आरामात समजवला तर लवकर समजतो. व घाईत एखादा मुद्दा सुटु शकतो. कारण हे व्हिडिओ स्क्रिप्ट वरुन तयार केलेले नाहीत. आपल्या सुचना बद्दल आभारी आहे.
@amolgunjal77025 жыл бұрын
Good information panday Saheb. Good Efforts. keep it up
@sumitraskar10093 жыл бұрын
Sir mala tumhala bhetayche aahe 1 Aug la mi punya madhe aahe tr tumcha office kiva contact kasa milel mala???
@graminpropertiesrealestate76824 жыл бұрын
सर नमस्कार, महार वतन, जमीन, सक्षम प्राधिकारी, म्हणजेच, कलेक्टर चे परवानगी शिवाय खरेदी खताने हस्तांतरित झालेली आहे, खरेदी खत रद्दबातल होइल का?
@AdvSharangPande4 жыл бұрын
ते खरेदिखतच गैरकायदेशीर ठरते. तक्रार केल्यास जमीन पण सरकार जमा होउ शकते
@rekhathaware21434 жыл бұрын
Sir 3bahini ahot 75chya aspastighnche way ahe amhala 65warshacha bhau ahe tyachay muliche lagn zale ahe tychi bayko divngat ahe ata tyala perelesi 's zalaahe tar tyla samblnaychi jababdari bahinichi ki mulichi ahe te kalwa please
@AdvSharangPande4 жыл бұрын
मुलिंची, पण बहिण म्हणुन हातभार लावण्यास हरकत नाही, रक्ताच नात आहे तुमचं.
@khanduborade302 Жыл бұрын
सर तुंमचा हो.नंबर द्या माला तुम्हाला प्रत्यक्ष भेट घ्यायची आहे.खुप तातडीने भेट घ्यायची आहे माझ्या कडे वेळ खुप कमी आहे.
@AdvSharangPande Жыл бұрын
98230 54740
@shankarpadghane37634 жыл бұрын
sir , if publish your own book it will give benefit to new new advocate...pls look into the matter
@AdvSharangPande4 жыл бұрын
Are you publisher ?
@dilipawachat72134 жыл бұрын
कृपया close relationship like son. Daughter साठी gift deed ला stamp duty किती 500 or 3% at present please guide
@tanujapatil44684 жыл бұрын
नमस्कार सर मी तनुजा संखे बोईसर येथे राहते.माझा सात वर्षापूर्वी घटस्फोट झाला आहे.घटस्फोटानंतर मोठ्या भावाचे माझ्याशी नातेच तोङले.वङिलोपार्जित ५एकर जमिन आहे.त्यावर मी हिस्सा मागितलाय पण वङिलांच्या मृत्युपञात मोठ्याला २एकर आणि लहान भावाला ३एकर असे आहे तर मी काय करु शकते.
@AdvSharangPande4 жыл бұрын
आपण हिस्से वाटपाचा दावा त्वरित करावा. आपणास वडिलोपार्जीत इस्टेटीत बरोबरी चे अधिकार आहेत.
@dreamofsoul46384 жыл бұрын
सर माझे वडील वरल्या नंतर त्यांची सर्व जमीन वारस मुले आमच्या नांवरती लागली पण आत्ता amhla ती जमीन आईच्या नावर्ती करायची आहे तर काय करावे हक्कसोड कसे करावे आणि कमीत कमी खर्चात कसे होईल मला सांगा
@hemantrajput6474 жыл бұрын
कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णयाची जीआर कॉपी मिळेल का?
@santoshgosavi66844 жыл бұрын
तुम्हला जीआर कॉपी भेटली का
@hemantrajput6474 жыл бұрын
@@santoshgosavi6684 नाही सर
@hemantrajput6474 жыл бұрын
@@santoshgosavi6684आपणाकडे आला असेल तर दया आम्हाला
@santoshgosavi66844 жыл бұрын
नाही ना, मला असे माहिती भेटली की अजुन शासनाने GR काढला नाही
@hemantrajput6474 жыл бұрын
@@santoshgosavi6684 राजकारण आहे सर ह्यात
@sunilshinde32654 жыл бұрын
Nice
@vaibhavjadhav19053 жыл бұрын
सामाईक असलेले अविभाजीत क्षेत्राचे बक्षिसंपत्र करता येते का ?
@graminpropertiesrealestate76824 жыл бұрын
आपल्या जमीनी विषयक महसुली कामे केली जातील...1)बिगर शेती. (NA), PMRDA. 2)नविनशर्थ महारवतन जमीन विक्री परवानगी.3)32 ग. 43.कुऴकायदा नियत्रींत सत्ता प्रकार कमी करणे,3)पुनर्वसन जमीन शेरा कमी करणे विक्री परवानगी.सरकारी आकारीपड काढणे. 4)कायदेशीर वारसनोदं.खरेदीनोंद.कडई पत्र,जुने 7/12, फेरफार,सर्च रिपोर्ट इ. 5)एकत्रीकरण गटवारी दुरूस्ती6) मंत्रालय,जिल्हाधीकारी कार्यालय,प्रातं,तहसिल,सर्कल,तलाठी, कार्यालय इ.ठिकाणची महत्वाची कामे.सपंर्क..7⃣0⃣2⃣0⃣7⃣0⃣9⃣8⃣5⃣6⃣///8⃣8⃣6⃣2⃣0⃣5⃣8⃣4⃣8⃣7⃣@gramin properties....real estate counsaltant..
@gajanandate87994 ай бұрын
तुमचे व्हिजिटिंग कार्ड पाठवले तर धन्यवाद.
@umapatil86653 жыл бұрын
Sammtipatrala महत्व आहे का ?
@AdvSharangPande3 жыл бұрын
Ho aahe
@girishjoshi31024 жыл бұрын
A society member is no more but he has left a WILL but in the WILL document he has not mentioned about the age of beneficiaries. What are the chances of this WILL becoming invalid?
@AdvSharangPande4 жыл бұрын
It's not invalid. Beneficiaries even minor's they have right over the property and shares
@ujjainrajput90794 жыл бұрын
Sir... बक्षीस पत्राला आव्हान कशी देता येईल... प्लीज सांगा
@AdvSharangPande4 жыл бұрын
प्रत्यक्षात भेटा
@vishal135794 жыл бұрын
सर मृत्युपत्रामध्ये मी माझी सगळी जमीन माझ्या दुसऱ्या बायकोच्या मुलावर करत आहे तर त्याला भविष्यामध्ये त्याला त्याच्या सावत्र भावाकडून त्रास होऊ नये, पण म्हणून नंतर तो त्याला वारसा हक्क म्हणून मागू शकतो का आणि त्याला तो मिळू शकतो का ??????
@AdvSharangPande4 жыл бұрын
Plz call and talk. I will speak in detail . Transfer 1000 on my Googlepay and then call me my Google pay no. 9823054740
@saajangaikwad53963 жыл бұрын
सर् बक्षीस पत्र नोंदणी किंती दिवसात करावी जर उशीर झाला तर पुन्हा पुढचि प्रोसेस कशी वीडियो बनवावी
@ps.comedy42284 жыл бұрын
Thank u sir
@akshaygandhale52763 жыл бұрын
प्लिझ्झ सर मार्गदर्शन करा
@chetanshrinath99063 жыл бұрын
बक्षीस पत्र ची कारवाई चा व्हिडिओ टाका
@vaibhavbhosale58552 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/sICllYaHg7yDgKs 1956 कायदा लागू होण्यापूर्वी ची स्थिती त्यानंतर 1956 नंतरची स्थिती कायद्यात झालेल्या दुरूस्त्या अशा पद्धतीने व्हिडियो बनवावा.तसेच वडील जर 1956 पूर्वी मयत असतील तर मुला मुलींचे हक्क,/56 नंतर मयत असतील तर हक्क,2005 पूर्वी मयत असतील तर हक्क मिळतो का व मिळत असेल तर किती इ. माहिती घेऊन व्हिडियो बनवावा.जन्म, मृत्यू ,वाटणी, संपतीचे प्रकार इतर अभ्यास करून माहिती द्यावी.तसेच सुप्रीम कोर्टाचे जे काही निर्णय आले त्याचा यातील कोणत्या स्थिती वर परिणाम होईल कोणत्या नाही यावर भाष्य करावे सोप्या भाषेत अभ्यासपूर्ण🙏वरील व्हिडियो पहावा त्या पद्धतीने माहिती द्यावी
@akshaygandhale52763 жыл бұрын
सर माझ्या आजीला 2008 साली पॅरिलीस झाला होता तर आजीची सेवा आई करत आहे 13 वर्ष झाली ती आजी जाग्या वर आहे तर आजीची जमीन आईच्या नावावर करायची आहे चुलता 1एकर आई ला देत नाही आम्हला 14 एकर जमीन आहे तर मला 8 एकर आणि चुलत्या ला 6 एकर कारण की आजी आजोबा मी सांभाळ केला आहे म्हणून 2008 सालीच 1 एकर दिला आहे आता दयला नाही बोल्त आहे
@ashishkumbhalkar10074 жыл бұрын
Thanks sir
@pramodkshirsagar86274 жыл бұрын
जर आजीने नातवाच्या नावाने बक्षीस पत्र केले असेल व नातू मायनर महणजे 18 yrs chya aat aasel. Tr tyla kahi problem yeto ka . Kinva aaji tyat badal karu shakte ka
@avimango464 жыл бұрын
आजोबाने बाधलेले घर यावर वारसा हक्क नातवांडे कसा दाखवु शकतील ? सध्या त्यांचि फक्त नातवंडे हयात आहेत.
@ganeshmore19914 жыл бұрын
सर कृपया मार्गदर्शन करा
@AdvSharangPande4 жыл бұрын
कशावर
@ganeshmore19914 жыл бұрын
@@AdvSharangPandeसर माझे काका मतिमंद आहेत त्यांच्या नावे 7 एकर जमीन आहे। 7।12 वर त्याचे नाव आहे। ती जमीन आत्ता माझ्या वडिलांच्या नावे करायची आहे तर काय करावे। वाटणी पत्रकानुसार पालनकर्ता आजी होती ती वारली आहे
@bajarangpadaman75914 жыл бұрын
How to child cusday in fathar sar please video
@santoshpolekar38364 жыл бұрын
सर वडिलोपार्जित प्रॉपर्टी मध्ये मृत्युपत्र करता येते का?
@jagdishkarale64754 жыл бұрын
Ho
@chetannerkar954 жыл бұрын
Sir mala gift deed banvych ahe vadil mula la denar ahe pn tyachi fee kiti lagel?? City chikhali, Taluka haweli, dist pune
@AdvSharangPande3 жыл бұрын
Call and ask details
@kirankinake61634 жыл бұрын
सर माझ्या काकाला पत्नी आणि मुल पण नाही आहे तर त्यांनी त्यांची शेती भावाच्या मुलीला देण्यात यावे असे इच्छा पत्रात केले. तर त्या मुलीचा विवाह झालं तर काही अडचण निर्माण होईल काय
@AdvSharangPande4 жыл бұрын
रु 500 गुगल पे ला जमा करा व मग फोन करा
@gokuldabhade17924 жыл бұрын
उत्तर अधिकारी मेला असेल तर इच्छा पत्र मृत्यू पत्र चालतं का ? एवस्थापक
@knowledgedarshan35554 жыл бұрын
ऐकण्याअगोदर सबस्क्राइब कसं करायचे. ..
@yugandharadeshpande20883 жыл бұрын
नमस्कार सर. माझ्या वडिलांची वडिलोपार्जित शेती आहे. वडील हयात आहेत. आम्ही तीन बहिणी आहोत. एका बहीणनीचा नवरा व्य सनी असल्याने व मला आई व भाऊ नसल्याने ती बहीण व तिची मुलगी गेली 15 वर्षे वडिलांजवळ राहतात. माझ्या वडिलांनी सर्व वडिलोपार्जित शेती तीला बक्षीस पत्राने दिली आहे. कोर्टात न जाता ते गीफ्टडीड रद्द करता येते का? / बहीण आम्हा दोघी बहिणींना आमचा हिस्सा बक्षीस पत्र करून देऊ शकते का?
@AdvSharangPande3 жыл бұрын
वडिलोपार्जित मिळकत व जमिन बक्षीस पत्राने देण्याचा आधिकार तूमच्या वडिलांना नाही. तूम्ही कोर्टात गेल्या तरच हिस्सा मिळू शकेल.
@yugandharadeshpande20883 жыл бұрын
@@AdvSharangPande धन्यवाद सर
@PrashantrajKhillareMA-StB4 жыл бұрын
बक्षीस पत्र करून दिल्यानतर किती दिवसात नोंदणी करावी ? बक्षीस पत्र रद्द कसे करावे ?
@saajangaikwad53963 жыл бұрын
सर् माझा ही तोच प्रॉब्लम झाला आहे
@akshayrajage32804 жыл бұрын
Tx
@bhaskarsonone92804 ай бұрын
Practice chalat nahi mahnun vakilanni kadhlela ha ek marg ahe
@prashantsarafdar72374 жыл бұрын
बक्षिस पत्राने दिलेली जमिन परत घेता का
@virendrakindarle31814 жыл бұрын
नमस्कार साहेब, माझ्या आजोबांची वर्ग 2 ची शेतजमींन असून त्यामध्ये त्यांच्या मृत्यु नंतर वारसा हक्कानी माझे वडील, 2 काका व आत्या आणि आजी यांची सात बारा वर नोंद घेण्यात आली, नंतर माझ्या वडिलांच्या मृत्यु नंतर त्यांचे वरस म्हणून मि, माझे भाऊ बहिन व आई यांची नावे नोंद करून घेतली, नंतर माझ्या एका काकाने , आई व बहिनिने माझ्या व माझ्या भवाच्या नावाने रजिस्टर ऑफिस मधून हक्क सोड करून दिले, याकरीता 3000 रुपये साधारण खर्च आला, यानंतर , 7/12 वर मि , माझा भाऊ, 1 काका व आत्या यांची नावे आहेत, आता माझी आत्या व माझे काका आम्हा दोन भावाच्या नावे हक्कसोड किंवा बक्शीश पत्र करू इच्छुक आहे, अस करता येईल का या करिता माहिती काढली असता मला स्टैम्प ड्यूटी 135000 rs भरवी लागेल असे रजिस्टर ऑफिस मधून सांगण्यात आले, कृपया मार्गदर्शन करावे, इतका खर्च लागतो का बक्शीश पत्र किंवा हक्क सोड करून द्यायला
@AdvSharangPande4 жыл бұрын
Phone kara 9823054640 आणि कागद पत्र घेउन प्रत्यक्ष भेटा
@civilconstructiondesing38363 жыл бұрын
Sar thanks mazi aai apghtat geli mi lahan astana maza aaicha wadloprjit jaminimadhu warsdarcha hakk hiraun gheun maza mamacha mulacha nawawr sarw satbare dakhwatyet he mala 30 warshnatar kaltye ani mi kay karu shkto plij ha mazawr zalela anyway ahe
@AdvSharangPande3 жыл бұрын
File civil suit for partition and cancellation of all sale or goft transactions .
@ganeshgujar87593 жыл бұрын
सर मला माझी आई बक्षिसपत्र करुन देत आहे तर यासाठी दुय्यम निबंधकाकडे किती खर्च येतो
@AdvSharangPande3 жыл бұрын
Stamp duty max 500 Registration 200 Other expenses 3000 Advocate fees depends on lawyer standing
@knowledgedarshan35554 жыл бұрын
👍👍👍
@dilipawachat72133 жыл бұрын
सर, मी आपल्याला 1 वर्षापूर्वीच सल्ला मागितला होता.एक वर्षापूर्वीनंतरही उत्तर नाही
@AdvSharangPande3 жыл бұрын
अस शक्यच नाही कि भी सल्ला दिला नाही. फि जर जमा केली असेल तर लगेच सल्ला दिला जातो .
@maheshPatil-br6ur5 жыл бұрын
सर आमची वरसहक्काची जमीन आहे, माज्या पणजोबा कडून आजोबांकडे ,आजोबाकडून आज्जी कडे, मात्र माज्या आजीने स्वखुशीने बक्षीसपत्र माज्या वडलांच्या नावे केली मग माजा, किंवा माज्या बहिणीचा माज्या आईचा वारसा हक्काचा दावा चालतो का ?
@sharadpatil10962 жыл бұрын
Sir aapla phone no pahije aahe
@AdvSharangPande2 жыл бұрын
9823054740
@Dnya-b843 жыл бұрын
Address Sanga Sir
@bhaskarsonone92804 ай бұрын
Badbad suru theva pn sallafee lagu karu naye .karan ha jahiraticha bhag ahe.
@AdvSharangPande3 ай бұрын
तुम्ही कुठल्याही वकीला कडून सल्ला घेऊ शकता. माझ्या कडून घेण्याची सक्ती नाही. व्हिडिओ मोफत आहे.
@SangitaBhawar-ow3tj6 ай бұрын
एका च व्यक्ती च्या नावे अनेक मिळकती असताना त्यांनी काही मिळकती मृत्यू पत्र व काही मिळकती बक्षीस पत्र क ले असे करता येते का
@AdvSharangPande6 ай бұрын
होय
@avinashpatil94794 жыл бұрын
सर घरकुल बक्षीस पत्र होते का
@nileshrajput9834 жыл бұрын
Hi sir aapla contact no. Milu shaktoka
@sbmore94914 жыл бұрын
सर कुलमुखत्यारपत्र, बक्षीस पत्र किंवा मृत्युपत्र हे रक्तातील नात्यामध्ये करता येते की बाहेरील व्यक्तीला ही करता येते का? आणि नोटरी साठेखत किंवा नोटरी मुखत्यारपत्र कोर्टामध्ये कितपत ग्राहय धरले जाते माहिती साठी व्हिडीओ बनवला तर फार बरे होईल .
@bhimashankarkonale86574 жыл бұрын
सुनेच्या नावे सासरे बक्षीस पत्र करू शकतात का सर
@AdvSharangPande4 жыл бұрын
होय,करु शकतात
@bhimashankarkonale86574 жыл бұрын
सर आणि नंतर विक्री करायला काही अडचण तर नाही येणार ना
@pralhadbarde67024 жыл бұрын
Medical certificate jodsle Nasel tar Mutrupatra Canasal Hoiel kay
@vimalmane90803 жыл бұрын
बक्षीस पत्र रद्द कसे करावे
@sarikaekhande74945 жыл бұрын
मला वारसाहक्क काढायचं आहे तो कसा काढायचा
@AdvSharangPande5 жыл бұрын
वाटणी ओआ दावा लावावा लागेल व हक्क वागावे लागतील.
@samadshaikh25314 жыл бұрын
Adv.S.M.Shaikh Mobile no 9822083347
@devyanisable29425 жыл бұрын
सर माझा प्रश्न आहे की माझे आजोबांनी मृत्युपत्र केले की माझी तीन मुले ही वासानाधिन असल्याने त्यांना फसऊन जमीन विकत घेतील म्हणून नातावांच्या नावावर प्रॉपर्टी व्हावी त्यानुसार प्रॉपर्टी नातवाच्या म्हणजे माझ्या भावाचे नावावर झाली पण आता माझा भाऊ हा बहिणींना अजिबात बगत नाही 5 वर्षे झाली आई वडिलांना पण भेटू देत नाही तर त्या प्रॉपर्टी त बहिणींना हक्क मिळेल का सर
@AdvLukman3 ай бұрын
Ho. Search me on Truecaller
@bharatd20034 жыл бұрын
Conditional gift deed karta yete may be
@AdvSharangPande4 жыл бұрын
नाहीं
@ShubhamRajput-js2np5 жыл бұрын
सर माझ्या भावाने 2000 सले माझ्या बाबाच्या नावानं मृत्यु पत्र लिहून आणि त्यावर अंगठा पण घेतला आणि त्याचा मृत्यू हा 2018 ला झाला आणि त्या जमीन च मृत्यू दाखला बनून घेतला व व नंतर त्यामध्ये खाते वाटप झाले 2011 शेत जमीन मध्ये तर ते मृत्युपत्र बनवलेला खारीज होईल का
@santoshtikale8995 жыл бұрын
मावशीला बहिणीच्या दोन मुलांपैकी पालनपोषण करणाऱ्या एका मुलाला संपत्ती द्यायची असेल तर काय करावे लागेल?
@vrushalimehare59484 жыл бұрын
Mulga aaila bakshispatr deu shakto ka yavr plz Video banva
@niteshshirke75924 жыл бұрын
Fees kitna lete ho
@sweetspicy28824 жыл бұрын
Krupaya apla mob.nomber dhya.
@AdvSharangPande4 жыл бұрын
9823054740
@nanabhauwankhede41844 жыл бұрын
फसवणूक करून नोंदणीकृत केलेले बक्षीस पत्र रद्द करता येते का?
@samadshaikh25314 жыл бұрын
Ho. Adv.S.M.Shaikh Mobile no 9822083347
@drashokbairagi99404 жыл бұрын
Wife ला बक्षीसपत्र करता येते का?
@AdvSharangPande4 жыл бұрын
हो करता येते
@arunpathade90483 жыл бұрын
सर मृत्यूपञक केले नंतर जमीन खरेदी दिले वाटप योग्य झाले नाही तीन भाऊ आहे मोठे भाऊ अडीच एकर मधला तीन एकर लहान भाऊ दोन एकर
@ranjitlasure92395 жыл бұрын
काकी पुतण्या ला देऊ शकते का
@shivanandborkar4885 жыл бұрын
Whether Will executed by Christians require to b probated