तुमचे प्रेम खरे आहे का? - प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-716 | Shri Pralhad Wamanrao Pai

  Рет қаралды 12,629

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

आजकाल अनेक तरुण मुले अगदी सहज कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडतात. हे शारीरिक आकर्षण आहे...हे माहीत असूनही पुढचा मागचा विचार न करता ही तरुण मुले प्रेम सागरात प्रवेश तर करतात. पण पुढे जाऊन ते अक्षरशः फसतात. मग प्रेम करावे की करू नये, खरे प्रेम कसे ओळखावे, योग्य वयात कोणत्या गोष्टी कराव्यात, चांगल्या मित्रांची संगत का निवडावी, चांगले विचार का करावेत, तरुण मुलांच्या आई वडिलांनी काय केले पाहिजे, या साऱ्या प्रश्नांची सहज, सोपी उत्तरे जाणून घेण्यासाठी Youth Mentor श्री. प्रल्हाद पै यांचा व्हिडिओ नक्की पहा..
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
#jeevanvidya #Amrutbol #ShriPralhadWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Shri Pralhad Wamanrao Pai :-
He is B. Tech, from IIT Powai, Mumbai India, Masters in Administrative Management from Jamnalal Bajaj Institute of Management, Mumbai India, Total Quality Management, Japan, Lead Auditor ISO9001, ISO 14001.
*Retired as General Manager from a Multinational firm
*Life Trustee of Jeevanvidya Mission (JVM)
*Man of Integrity, Eye on Quality
*Inspirational and Visionary Leader
*Youth Mentor
*Carrying the legacy of his father and founder of Jeevanvidya Mission, he mastered Jeevanvidya Philosophy through serious study and contemplation over the years.
+He emphasized on practicing the philosophy through simple but effective techniques that can be used in day to day life and popularized these through seminars, courses and webinars.
+These interactive courses depict applied Jeevanvidya philosophy in a structured and logical manner. These courses have appealed to people of all ages from different walks of life and have been attended by over million participants from Industries and Corporates, Government Institutes, educational institutes, students, youth, professionals and family people.
+His webinars are attended live from more than 8 countries across 230+ locations and thousands more view it offline later.
+In addition to this he guides people on a weekly teleconference where he answers questions from professionals and businessman around work-life balance, relationship issues, successful parenting and other such day-to-day challenges.
+These teleconferences are attended live by people in USA, Canada, Australia, Malaysia and India.
+Many people look up to him for guidance on counseling.
Related Tags:
#love #truelove #success #happylife #gratitude #grateful #gratitudemeditation #gratitudeattitude #pralhadpai #pralhadpaispeaks #pralhadwamanraopai #positivity #positivethoughts #marathi #marathipravachan #marathimotivational #motivational

Пікірлер: 489
@mpsctoppers7511
@mpsctoppers7511 2 жыл бұрын
प्रत्येक तरुणाने ऐकावे असे सुंदर मार्गदर्शन
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
जीवनविद्येचा परीस म्हणजे ह्याला चार बाजू आहेत.एक प्रयत्न,त्याला अधिष्ठान आहे शहाणपणाचे .कारण प्रयत्न कसेही करून उपयोग नाही.ते पण जीवनविद्येचे शहाणपण पाहिजे.पुण्य पण पाहिजे .पुण्याईला आधार प्रार्थनेचा असतो.म्हणून प्रयत्न ,शहाणपण ,पुण्य आणि प्रार्थना ह्या महत्वाच्या आहेत. प्रयत्नांना दिशा देण्याचे काम शहाणपण सांगितले आहे.त्या शहाणपणामधे सुखी जीवनाचे पंचशील सांगितलेले आहे. 1पुरेशी संपत्ती. 2चांगली संतती 3चांगली संगती 4चांगली प्रकृती 5 देवाची भक्ती ह्या पाच बाजू शहाणपणाच्या खूप महत्त्वाच्या आहेत.संगती चे महत्व सद्गुरु सांगताना म्हणतात की जशी तुमची संगती तशी तुमच्या जीवनाला गती ,जशी गती तशी तुमची मती.म्हणून संगतीला सद्गुरूंनी खूप महत्व दिलेले आहे.आपले मित्र मैत्रीण आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव टाकत असतात.दोन मित्र एकत्र येतात म्हणजे दोन विचार एकत्र येतात.विचार आणि संस्कार याचे एकमेकांशी आदान प्रदान होत असते.म्हणून मित्र आणि मैत्रिणी चांगल्या च पाहिजे.म्हणून मित्र किंवा मैत्रिणी कशा असाव्यात ह्याचा विचार करायला पाहिजे.जगात चार प्रकारचे लोक असतात. 1.वाट लावणारे 2 वाट बघणारे 3 वाट शोधणारे 4 वाट दाखवणारे पहिल्या नंबरचे लोक नको त्या गोष्टीकडे नेऊन ठेवणारे असतात.अशा लोकांपासून लांब राहायचे असते . बार बार , बार मध्ये नेणारे असतात.सुरुवातीलाच आपल्याला सावध राहून लांब राहायला पाहिजे 2 असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी किंवा समय के पहले या नशिब से ज्यादा नहीं मिलता .म्हणजे वाट बघत राहणारे.यांच्या संगतीत राहून काहीही भले होणार नाही 3 वरील गोष्टींच्या उलट कितीही संकटे आली तरी त्यातून वाट शोधणारे ध्येय साधणारे असतात. कष्ट करून प्रयत्न करणारे समस्यांवर मात करून पुढे जाणारे लोक असतील तर तुम्ही पण तसेच व्हाल. चांगल्या विचारांची संगत म्हणजे सत्संग.सत विचारांशी संग आणि स्वरुपाशी सांग. 4.वाट दाखवणारे फार कमी असतात.जशे आपले सद्गुरु वामनराव पै. संगत आपल्याला सोशल मीडिया ची पण असते.चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतात. दोन माणसे असतात तेव्हा त्यांचे विचार संस्कार एकत्र येत असतात.विचार आकार घेत असतात.आपल्या भोवती व्यक्त आणि अव्यक्त असे विचारांचा महासागर आहे.ह्या विचारांच्या vibrations चा एकमेकावर परिणाम होत असतो.जसे आपले विचार तशीच माणसे आपल्या सहवासात येत असतात.आणि vice versa. म्हणून एक संगती आपल्याला मिळते आणि संगती मिळवायची असते.आपण जर आपण बदलले चांगले केले तर आपल्या बाजूला येतील ती सगळी चांगलीच माणसे असतील
@9326564663
@9326564663 2 жыл бұрын
Yes definitely
@vilasharmalkar4256
@vilasharmalkar4256 2 жыл бұрын
दादा खूप छान मार्गदर्शन केलात
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@charulatapagar6231
@charulatapagar6231 2 жыл бұрын
कौटुंबिक सौख्य समजल पाहिजे...तडजोड वृत्ती असेल तर संसार सुखाचा होतो...जीवन जगणे कला आहे ती कशी आत्मसात करायची हे जीवनविद्या सांगते....म्हणून जीवनविद्येचे ज्ञान स्विकारा.......सुख, शांती,समाधान मिळेल....जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🌷🙏
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 жыл бұрын
आदरणीय श्री दादांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@milindadkar3622
@milindadkar3622 2 жыл бұрын
प्रयत्न, शहाणपण, पुण्य, प्रार्थना हे जीवनविदयेचा परीस आहे. 🙏जय सदगुरु। जय जीवनविदया।🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर.
@meghalishigvan7641
@meghalishigvan7641 2 жыл бұрын
Wisdom is most important...
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 жыл бұрын
एकमेकांना सुखी करायची भावना म्हणजे प्रेम असे सदगुरु सांगत आहे
@latamunankar3741
@latamunankar3741 2 жыл бұрын
विचार आपल्या जीवनाला आकार देतात. आपले विचार जर चांगले असतील तर चांगल्या विचारांची माणसं आपल्या जवळ येतील आणि आपले विचार जर वाईट असतील तर वाईट विचारांची माणसं आपल्या जवळ येतील. 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
@jueelibawdekar5107
@jueelibawdekar5107 2 жыл бұрын
जीवन उत्तम जगण्यासाठी विचारांची संगत फार महत्त्वाची आहे . एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम .. खूप खूप कृतज्ञता सद्गुरू माईंची दादांची
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 жыл бұрын
चांगल्या विचारांचा संग म्हणजे सत्संग धन्यवाद दादा कोटी कोटी प्रणाम
@yallappagenuche8483
@yallappagenuche8483 2 жыл бұрын
चांगल्या विचारांची, चांगल्या संस्कारांची संगत म्हणजे सत्संग
@jitu8958
@jitu8958 2 жыл бұрын
परस्थिती मधून संगती, संगती मधून संस्कार, संस्कारा मधून वासना आणि वासनेतून विचार निर्माण होतात. थँक्यू सद्गुरु आणि प्रल्हाद दादा🙏🏻
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄🇮🇳
@devidasrmakantpednekar2928
@devidasrmakantpednekar2928 2 жыл бұрын
मित्रांचे चार प्रकार असतात 1)वाट लावणारे 2)वाट बघणारे 3) वाट शोधणारे 4)वाट दाखवणारे💐💐🙏🙏💐💐
@santoshigaonkar8749
@santoshigaonkar8749 2 жыл бұрын
संगती आपल्याला आपल्या विचारांमुळे मिळत असते .... हे कधी लक्षात च नव्हतं आलं... खूप खूप मोलाचे मार्गदर्शन.... 👑👑👑👑👑पुन्हा पून्हा ऐकून जीवनाचे सोने करायची संधी 👑👑👑♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🥳🥳🥳🥳🥳🥳🙏
@tejasvikadam263
@tejasvikadam263 2 жыл бұрын
विचारांचे परिवर्तन करणाऱ्या सद्गुरूच्या चरणी कोटी कोटी प्रणाम🙏 Thank you Dada🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Satguru sangtatt, " Vichaar tasa Jeevanala Akaar."
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 2 жыл бұрын
एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम , अशी जर स्पर्धा झाली तरच कौटुंबिक सौख्य.
@swatipawarpawar4542
@swatipawarpawar4542 2 жыл бұрын
विचार तसा जीवनाला आकार...विचारांचे परिवर्तन करूया🙏🌹🌹
@sunilghadi8880
@sunilghadi8880 2 жыл бұрын
🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली, जय सद्गुरु, जय जिवनविद्या 🙏
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lots lots lots lots lots
@anilgore3634
@anilgore3634 2 жыл бұрын
सर्वांनी आपल जीवन सुखी करायचं असेल तर हे प्रवचन ऐकाच.अप्रतिम प्रवचन.
@worldofaastha4743
@worldofaastha4743 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु माऊली संगत खूप महत्त्वाचे असते
@sudhashastrakar9175
@sudhashastrakar9175 2 жыл бұрын
so much thanks Satguru and Dada very very important Amrut tushar Jeevanvidya gives us that wisdom by which we select proper people in our life very grateful to Sadguru and Dada
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 2 жыл бұрын
🙏Vitthal Vitthal,What is True Love,explain the Pralhad Dada,Thanku Dada,Thanku Satguru,🙏🙏🙏
@pragatigujare6780
@pragatigujare6780 2 жыл бұрын
प्रयत्न शहाणपण पुण्य आणि प्रार्थना या गोष्टी जीवन जगताना खूप खूप आवश्यक आहेत।। तसेच संगती च महत्व पटवून दिले।।खूप जीवनावश्यक video।। सर्वांनी जर जरुर पहा
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 2 жыл бұрын
संगत धरताना चांगल्याचीच धरा . उडाणटप्पूपणा करु नका. थोड्या काळाच्या सुखासाठी आपलं संपूर्ण आयुष्य ,आरोग्य वाया घालवू नका.
@shamikshatambe7172
@shamikshatambe7172 2 жыл бұрын
Excellent 👌👌👌 thank you dada
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
चांगल्या विचारांची चांगल्या संस्काराची संगत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे चांगली वाट दाखवणाऱ्या लोकांच्या ,पुस्तकांच्या,इंटरनेटच्या संगतीत राहून आपल् आयुष्य उत्तम घडवायचे आहे
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 жыл бұрын
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏❣️🙏
@Anitagad
@Anitagad 2 жыл бұрын
परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य विचारात आहे म्हणुन सद्गुरू सर्वांचे विचार परिवर्तन करतात. कारण विचार तसा जीवनाला आकार असं जीवनविद्या सांगते.
@harishchandratamhanekar7426
@harishchandratamhanekar7426 2 жыл бұрын
लोकांनी संगत धरण्यात खुप सावध असले पाहिजे कारण वाईट संगत धरली तर जीवनात वाट लागते🙏
@shrutipalav4746
@shrutipalav4746 2 жыл бұрын
संगत करण्यास सावध असणे. विचार चांगले करणे एका लहान मुलाचे उदाहरण दिले त्याच्या vadilamadhe कसा बदल झाला. प्रपंचात तडजोड .सुंदर मार्गदर्शन. थँक्यू दादा. थँक्यू satguru. 🙏🙏🙏🙏🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@prasadkadam8027
@prasadkadam8027 2 жыл бұрын
#spirituality #spiritual wisdom #parenting guidance #love work bless all #gratitude #positive thoughts #jeevanvidya philosophy #wisdom #youthmentor
@anilgore3634
@anilgore3634 2 жыл бұрын
सत म्हणजे चांगल्या विचारांचा संग म्हणजे सत्संग.खूपच सुंदर
@ashokshetye7814
@ashokshetye7814 2 жыл бұрын
फार मोलाचे मार्गदर्शन, मनापासून धन्यवाद व कृतज्ञता
@pravintayade2024
@pravintayade2024 9 ай бұрын
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@latachavan4128
@latachavan4128 2 жыл бұрын
Thank you satguru Mauli 🌹🌹
@vidyabodas8096
@vidyabodas8096 2 жыл бұрын
4typeche mitra vat lavnare vat dakhvinare vat pahanare vat shodhnare.thank y dada thank u satguru khoop chan margadarshan
@ratnabolke5375
@ratnabolke5375 2 жыл бұрын
वाट लावणारे, वाट पहाणारे, वाट शोधणारे, वाट दाखवणारे ४प्रकारची माणसे. संगत वाट शोधणारे असतात त्यांची धरावी, वाट दाखवणारे म्हणजे आपले सद्गुरू श्री वामनराव पै. सत् विचारा चा संघ म्हणजे सत्संग
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 2 жыл бұрын
चांगलं संस्कार देणे गरजेचे आहे सत्संग म्हणजे चांगल्या विचारांचा संग खुप छान धन्यवाद 🌹💐
@akarampadalkar6264
@akarampadalkar6264 2 жыл бұрын
सर्वांना आनंद वाटा आनंद लुटा सर्वांचा प्रल्हाद दादा🙏🙏🙏🙏
@sunetrakeny9121
@sunetrakeny9121 2 жыл бұрын
प्रयत्न, प्रार्थना, पुण्य आणि शहाणपण हा जीवन विद्येचा परिस आहे. खुप खुप कृतज्ञता पुर्वक धन्यवाद सदगुरूं माउलींना 🙏🙏🙏जय सदगुरूं जय जीवनविद्या 🙏🙏🙏
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 жыл бұрын
सतसंग म्हणजे चांगला विचार ांची संगत.
@kokilapatil5565
@kokilapatil5565 2 жыл бұрын
संगत धरण्यात सावध आसले पाहिजे खूप सुंदर सांगितले thanku thanku satguru. Thank you dada
@latapise3729
@latapise3729 2 жыл бұрын
जीवनात सर्वानी सर्व वेळेत केल पाहीजे ज्ञान संपादन करून लग्न मुल करियर सर्व संभाळून करणे
@anilgore3634
@anilgore3634 2 жыл бұрын
जशी संगती तशी मती म्हणून संगत धरण्यालाच सत्संग म्हणतात, वा खूपच छान.
@jvmbsk9243
@jvmbsk9243 2 жыл бұрын
जिवनात उत्तम संगती मिळणे.अतिशय आवश्यक आहे.
@pokemonepisodeshindi7115
@pokemonepisodeshindi7115 2 жыл бұрын
जीवन विद्या ही जगाचे असेते जय सद्गुरु जय जीवन विद्या 🌹🌹🙏🏻🙏🏻
@vandanadhande1609
@vandanadhande1609 2 жыл бұрын
संगत खूप महत्त्वाची आहे असे दादा सांगताय, प्रल्हाद दादांना कृतज्ञतापूर्वक वंदन
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 2 жыл бұрын
मानव जातीला जीवन कवशल्याने जगायला शिकवणारा जीवनविद्या " सत्संग "
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 жыл бұрын
शहाणपण।चे पाच पैलू पूरेशी संपत्ती. चांगली संगती मर्यादित संतती.सुदृढ प्रक्तुती.
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 2 жыл бұрын
सुखी जीवनाचे पंचशील समजावून सांगताना, संगतीचे महत्त्व अत्यंत छान उदाहरणे देऊन खूपच सुंदर मार्गदर्शन केले Dada thank you very much thank you Sadguru जीवनविद्या तत्वज्ञान आमच्यासाठी निर्माण केले thank so much.
@manishaishwar3123
@manishaishwar3123 2 жыл бұрын
संगती प्रमाणे मती... आणि जशी मती तशी जीवनाला गती...खुप सुंदर विचार मांडले आहेत 🙏
@vasundharajoshi8323
@vasundharajoshi8323 2 жыл бұрын
वाट दाखवणारे ,वाट पहाणारे , वाट शोधणारे. खूप सुंदर मागदर्शन 🙏🙏👌
@kokilapatil5565
@kokilapatil5565 2 жыл бұрын
प्रत्यक तरुणाने ऐकावे सुंदर मार्गदर्शन thanku thanku dada
@jayashreechavan6127
@jayashreechavan6127 2 жыл бұрын
प्रेम म्हणजे एकमेकांना सुखी करण्याची भावना ग्रेट मार्गदर्शन प्रल्हाद सर
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
True #Satsang...!! Thank you #Jeevanvidya!!
@balikapatil3739
@balikapatil3739 2 жыл бұрын
प्रयत्न,पुण्य,प्रार्थना, जीवन विद्येच शहाणपण सुंदर मार्गदर्शन 👍👍👍👍
@swarachaudhari5208
@swarachaudhari5208 2 жыл бұрын
चांगले विचार म्हणजेच जिवन आनंदाने फुलवने.
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
सर्व परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्याच शुभ विचारात आहे खूपच अप्रतिम मार्गदर्शन Thank you Thank you so much Dada.🙏🙏🙏👍👍
@anjalibhagat1920
@anjalibhagat1920 2 жыл бұрын
सत्संग म्हणजे चांगल्या विचारांचा संग म्हणून चांगले विचार असलेल्या लोकांची संगत धरली पाहिजे.🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 2 жыл бұрын
पुरेशी संपत्ती, चांगली संतती, चांगली संगती, चांगली प्रकृती, ईश्वर भक्ती हे सुखी जीवनाचे पंचशील आहे. ह्याबद्दल छान मार्गदर्शन... धन्यवाद दादा
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 2 жыл бұрын
चांगल्या आणि प्रेरक ,स्वतःसहीत सर्वांच्या कल्याणचा विचार करण्यास शिकविणारा " जीवनविद्या सत्संग "
@ramdasdhamale1616
@ramdasdhamale1616 2 жыл бұрын
पुण्याईला आधार प्रार्थनेचा आहे पुरेशी संपत्ती, चांगली संगती जास्त महत्वाची आहे जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी गती सद्गुरू सांगतात तुमची संगती खुप महत्वाची आहे खुप खुप धन्यवाद दादा सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची मुले सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जावो आणि तुम्हा सर्वांना निरामय आरोग्य लाभो आणि तुमची खुप खुप भरभराट होत राहो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🥀🥀🙏🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 жыл бұрын
Thank you soo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏 Great satguru mauli 🙏 Great मार्गदर्शन दादा 🙏 nice video 👌👌
@ankushsawant3032
@ankushsawant3032 2 жыл бұрын
तरुण मुलांनी हा विषय समजावून घेऊया इतरांना आनंद watuya
@prasadkeny2270
@prasadkeny2270 2 жыл бұрын
एकमेकांनी‌ एकमेकांना सुखी करणें म्हणजे प्रेम.हे वाक्य खुप प्रेरणादायी आहे.आदरणीय दादांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
@priyankanaik9799
@priyankanaik9799 2 жыл бұрын
संगत धरण्यात सदैव सावध असावे . अप्रतिम मार्गदर्शन दादा thank you mauli
@rohinihalgekar1681
@rohinihalgekar1681 2 жыл бұрын
Positive विचारांसाठी प्रार्थनेची गरज आहे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे.....
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 2 жыл бұрын
मित्र-मैत्रिणी वाट लावणारे वाट पाहणारे शोधणारे वाट दाखवणारे असे चार प्रकारचे असतात चांगल्याच मित्रांची संगत धरणे अत्यंत महत्वाचे आहे असे सुंदर सांगत दादा
@santoshmangaonkar2759
@santoshmangaonkar2759 2 жыл бұрын
प्रयत्न करतं असताना जर तेला शहाणपणा ची जोड असेल आणि ती पण जीवन विद्या मिशन च्या ज्ञानाची मग यष मिळणार 🙏🙏 खूप सुंदर मार्गदर्शन दादा 🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Aplya vicharani apan manasthiti, badalu shakto. Mhanun Satguru sangtat,"Manassthti badala paristhiti badalel."
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 жыл бұрын
थँक्यू दादा खूप छान अप्रतिम मार्गदर्शन युवा पिढी करिता प्रॅक्टिकल मार्गदर्शन जसा विचार तसा जीवनाला आकार जसी संगती तशी मती
@siddhikaparab1242
@siddhikaparab1242 2 жыл бұрын
दादांनी प्रेमाबद्दल अप्रतिम मार्गदर्शन दिले आहे. सद्गुरू सांगतात प्रेम म्हणजे एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम🙏🏻🙏🏻🙏🏻
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 жыл бұрын
'संगती व संस्कार " हे माणसाच्या जीवनातील Turning point आहे.
@ratnabolke5375
@ratnabolke5375 2 жыл бұрын
संगत चांगली धरली तर जीवना चे सोने, म्हणून संगत धरण्यात सावध
@vimalerande6841
@vimalerande6841 2 жыл бұрын
मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल हे खूप छान
@sheelahonrao7916
@sheelahonrao7916 2 жыл бұрын
संगतीत सदा सावध राहण्याविषयी सांगतात दादा जशी संगती तशी मती होते
@charulatapagar6231
@charulatapagar6231 2 жыл бұрын
एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम.....हे सांगणारे अलौकिक युग पुरूष थोर तत्वज्ञानी सद्गुरू श्री वामनराव पै यांना कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌷🙏
@girishsukale6392
@girishsukale6392 2 жыл бұрын
मित्र करताना ... संगत धरताना सावध असले पाहिजे. " जशी संगती तशी मती, आणि जशी मती तशी जीवनाला गती" चांगल्या विचारांची संगत धरली पाहिजे. Thanks Sadguru, Thanks Dada, Thanks Jeevanvidya. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajashreeadhikari2630
@rajashreeadhikari2630 2 жыл бұрын
सत्संग म्हणजे चांगल्या विचारांचा सांग सांगतात दादा 🙏🙏💐
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 2 жыл бұрын
जशी संगती तशी मती. संगतीचे संस्कार आपल्या जीवनावर होत असतात. सत्संगाने आपले जीवन सुफलित होत असते. या साठी जीवन विद्येचा सत्संग आवश्यक आहे. सद्गुरूंचा जय जयकार असो.
@ratnabolke5375
@ratnabolke5375 2 жыл бұрын
विचारानुसार माणसांची संगत मिळते. Great Dada
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@purvavedak3148
@purvavedak3148 2 жыл бұрын
सत्संग म्हणजे चांगल्या विचारांचा संग.🙏🙏🙏
@vrushalipawar1993
@vrushalipawar1993 2 жыл бұрын
अप्रतिम, अप्रतिम मार्गदर्शन दादा, खूप खूप कृतज्ञ 🙏🙏
@aryakudtarkar8793
@aryakudtarkar8793 2 жыл бұрын
🙏🙏 संगतीचं महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर अवश्य लाभ जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🙏
@santoshigaonkar8749
@santoshigaonkar8749 2 жыл бұрын
"सत्संग म्हणजे सत् विचाराचा संग"प्रचंड मोलाचे मार्गदर्शन 👑👑👑👑👑♥️♥️
@amrutabhise1129
@amrutabhise1129 2 жыл бұрын
सत्स्वरूपाशी ज्यांनी संग जोडला आहे तो म्हणजे सत्संग, नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे.
@mamatanarkarnaik1733
@mamatanarkarnaik1733 2 жыл бұрын
Easy, practical, applicable knowledge...Great Satguru great knowledge 👌👌👌🙏🙏🙏
@shitalpatade4485
@shitalpatade4485 2 жыл бұрын
संगत धरण्यात माणसाने सदैव सावध राहीले पाहीजे.
@rupalikhade2349
@rupalikhade2349 2 жыл бұрын
मनस्थिती व परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य विचारात आहे
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@neetajoshi7921
@neetajoshi7921 2 жыл бұрын
Khup sunder
@anandkale7711
@anandkale7711 2 жыл бұрын
संगत व संस्कार अतिशय महत्त्वाचा भाग जीवनाचा
@vaisanvimahamuni5148
@vaisanvimahamuni5148 2 жыл бұрын
चांगल्या विचारांची चांगल्या संस्कारांची संगत ठेवणे यालाच सत्संग म्हणतात खूप छान👌👌👍👍👍
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 жыл бұрын
🙏🏼देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत👏🏻
@seemapawar9663
@seemapawar9663 2 жыл бұрын
Apratim Apratim ase margdarshan kel ahe dadani prateek tarunani he punha punha nkki yekave jeevnatil anek anek prasha sutnyas nkkich he margdarshan upayogi padel thank u Satguru & thank u dada 🙏🏻🙏🏻 Anant koti Vandan 🙏🏻❤️🙏🏻💐💐
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 16 МЛН
Prabhodhan: Shri Pralhad Wamanrao Pai | Importance of Health
1:16:52
Lokmat Bhakti
Рет қаралды 10 М.