प्रश्नोत्तरे ३०८ - अ‍ॅड. तन्मय केतकर

  Рет қаралды 1,152

क कायद्याचा

क कायद्याचा

Күн бұрын

Пікірлер: 19
@eknathrahane568
@eknathrahane568 11 күн бұрын
आपण अतिशय सोप्या पद्धतीने समर्पक माहिती देत आहात. धन्यवाद सर.
@prakashpatyane995
@prakashpatyane995 11 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती मिळाली
@manoharramdasmore294
@manoharramdasmore294 11 күн бұрын
धन्यवाद, साहेब 🙏
@shrishaildeshmane1344
@shrishaildeshmane1344 11 күн бұрын
🙏👍
@krishnadeshmukh2330
@krishnadeshmukh2330 11 күн бұрын
sir aapn kontya bar madhe practice kart ahat? khup chan samjaun sangta aapan.., dhanyavad aplya information videos karita...🙏🙏🙏
@TanmayKetkar
@TanmayKetkar 10 күн бұрын
कल्याण
@krishnadeshmukh2330
@krishnadeshmukh2330 10 күн бұрын
@@TanmayKetkar thanks for reply.. sir my "कैफियत 90 दिवसाच्या दाखल करणे हा जरी कायदा असला तरी जजेसला एक्स्ट्रा पावर असतात. तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन सध्याची परिस्थिती मांडली तर तुम्हाला काफ़ियत दाखल करण्याकरिता वेळ मिळेल. मात्र जर तुम्ही तारखेवर हजर नसाल व काफ़ियत दाखल नाही केली तर एकतर्फी निकाल सुद्धा लागू शकतो. तसेच जर आता नो काफ़ियत चा आदेश पारित झाला असेल तर त्याला रद्द करण्याकरिता सुद्धा एप्लीकेशन करावे लागेल." this comment is not visible to the other people.. is there any problem.
@sunilaadgaonkar7276
@sunilaadgaonkar7276 11 күн бұрын
सर पण केस चालू असतं certified copy milat nahi ....pls reply
@krishnadeshmukh2330
@krishnadeshmukh2330 11 күн бұрын
certified copy sathi arj kelay ka? aani kotya kagad patranchi copy haviy te particularly mention kel ahe ka arjat..?
@bajrangdivare7459
@bajrangdivare7459 11 күн бұрын
साहेब कैफियत जर नाही दिली गेली तर प्रतिवादी च्या काहीच हातात राहत नाही का.किवा नो कैफियत आदेश झाला असेल तर वरच्या कोर्टात तुन कैफियत दाखल करण्यात यावी असा आदेश घेता येईल का.किवा तारखेच्या आधी कैफियत दाखल करता येऊ शकते का .म्हणजे तारखेच्या दिवशी जर ९७दिवस होत असेल .तर९०दिवसाच्या आतली तारीख नसेल .आपला तारखेच्या दिवस नसेल तर त्या दिवशी प्रतिवादी म्हणणं व कैफियत देउ शकतो का.कृपया कळवा किंवा व्हिडिओ बनवा.मला गरज हे माहितीची.शेतकर्याची भावना समजून घ्या.धन्यवाद.नमस्कार.
@krishnadeshmukh2330
@krishnadeshmukh2330 11 күн бұрын
90 divasanchya aat dakhal karaychi aste.. pn ha rule discretionary power chya atargat yeto, mhnje judge tumhala extra vel deu shkto, kinva mg No WS chi order karu shkto... ji No WS chi order zaliy ahe ti set aside hou shkte, tya sathi application karave lagte..
@krishnadeshmukh2330
@krishnadeshmukh2330 11 күн бұрын
aani jar WS file ch kela nahi tar ektarfi nikal hi lagu shakto...
@bajrangdivare7459
@bajrangdivare7459 11 күн бұрын
मराठी त सांगा धन्यवाद
@bajrangdivare7459
@bajrangdivare7459 11 күн бұрын
जर ३०.११.२४....९२.९३दिवस होत असेल तर तर २५.२६ नोव्हेंबर रोजी कैफियत दाखल करण्यात येईल का.येती का . करण्यासाठी काय करता लागलं.३०नोव्हेबर तारीख हे.नोटीस ३१.8.2024ला मिळाली.कृपया कळवा.वकिल याच दुःख द निधन झालं हे म्हणून ही वेळ आली.
@krishnadeshmukh2330
@krishnadeshmukh2330 11 күн бұрын
@@bajrangdivare7459 कैफियत 90 दिवसाच्या दाखल करणे हा जरी कायदा असला तरी जजेसला एक्स्ट्रा पावर असतात. तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन सध्याची परिस्थिती मांडली तर तुम्हाला काफ़ियत दाखल करण्याकरिता वेळ मिळेल. मात्र जर तुम्ही तारखेवर हजर नसाल व काफ़ियत दाखल नाही केली तर एकतर्फी निकाल सुद्धा लागू शकतो. तसेच जर आता नो काफ़ियत चा आदेश पारित झाला असेल तर त्याला रद्द करण्याकरिता सुद्धा एप्लीकेशन करावे लागेल.
दाव्यातील मुद्दे -  अ‍ॅड. . तन्मय केतकर
7:27