Namskar sir....majhya ajobani tyanchya hayati madhe vadilachya naave zameen keli aahe......pan aatya tyancha hissa naahi milal mahnun court madhe dava kela.....tar he prakarn konchya paksha madhe aahe...pls sir Muslim law nusar maahiti dili tar tumche khup aabhar hotil...
@vasantrathod69062 жыл бұрын
वडिलांनीच आपल्या हयातीत एख्याद्या वारसांच्या नावे जमिन दिलेली असेल तर दुसर्या वारसाला ह्क्क मागता येतो का ?
@Nali20233 ай бұрын
महसूल सुनावणी झाल्यानंतर निष्कर्श nodani झालेली नोंद रद्द झाली नवीन नोंदणी परत varasache नाव नाही
@manjushajadhav28682 жыл бұрын
वडिलांच्या मृत्यूनंतर फसवणुकीने घेतलेले भाग प्रमाणपत्र रद्द करता येईल का?
@mukeshlistsomvanshi46493 жыл бұрын
सर नमस्कार, आमची अडीच एकर शेती आहे. आम्ही तीन बहिणी व दोन भाऊ असे पाच भावंडं आहेत. परंतु 7/12 उतार्यावर मोठ्या भावाचे नाव नाही. फक्त तीन बहिणी व एक भाऊ अशा चौघांचीच नावे असुन अज्ञान पालनकर्ता म्हणुन आईचे नाव आहे. परंतु अगोदर आईचे निधन झाले नंतर वडिलांचेही निधन झाले. आता मयत आईचे नाव कमी कण्यासाठी काय करावे लागेल, कृपया मार्गदर्शन करावे, हि विनंती.
@anandhardikar18232 жыл бұрын
If a CHS gives ASSOCIATE Membership to a person without approval of ..Original Member..Who ans How can remove him
@sudhakarbhosle59794 жыл бұрын
सर धन्यवाद खुप छान माहिती सर धन्यवाद 🙏🙏👌👌
@bhushanmalvankar96694 жыл бұрын
Thanks sir , Khup important information dilya baddal.
@sudhakarbhosle5979 Жыл бұрын
सर धन्यवाद बाॅड पेपर्स वर खरेदी तारीख नाही पुढील तारीख आहे तर काय होईल
@bramhadeokoli63802 жыл бұрын
वडीलांना वाटपातून मिळालेल्या जमीन ७/१२ वर आत्यांची नावे आहेत काय करावे
@ganeshsawant40883 жыл бұрын
माझ्या आजोबांनी जमिनीचे गहाण खत सोडवून घेतले नाही ती जमीन जमीन गहाण दिलेल्या व्यक्तीच्या नावे झाली आहे तर ती जमीन आम्हाला परत मिळेल का मिळवण्यासाठी प्रयत्न करू का
@jyotirakshe95813 жыл бұрын
वडील मयत आहेत
@sanjayjadhav1633 жыл бұрын
सर माझ्या आजोबांच्या मयतानंतर माझ्या वडीलांचे नाव वारस नोंदीमधे 4 नंबरमधे आहे . माझे आई वडील मयत झाले आहेत तर माझे चुलते यांचे नाव ऐकुमँ महणून आहे व तेदेखील मयत झाले आहेत तर मला माझ्या वडिल संपत्ति मध्ये हक्क मिळू शकतो का
@jyotirakshe95813 жыл бұрын
सर माझी आई मयत आहे आई नंतर दोन लग्न झाले आहे एकीला चार दुसरी पत्नी तिला तिन मुले आहेत पहिली पत्नी मयत असल तर तिच्या मुलीला किती हक्क मिळाला पाहिजे आजोबा पजोबा पासून ही मालमत्ता आहे मी काय करू
@kishorgorde84153 жыл бұрын
बहिणीचे नाव वारस सात बारा वर आहे ते काढता येईल काय
@adv.bhimraobudhodkar21134 жыл бұрын
sir will u explain the exact provisions for application for not compliance of stay order or breach of order of perpetual injunction.
@TanmayKetkar4 жыл бұрын
contempt
@adv.bhimraobudhodkar21134 жыл бұрын
@@TanmayKetkar I mean can u tell me the exact sections regarding that provisions.
@adv.bhimraobudhodkar21134 жыл бұрын
sir i would like to request u plz be make one vedio relating to brobate and letter of administration in ur own words. because i like ur explaination. & I have lot of confusion there so plz clear my dough....
@lalitvaze93164 жыл бұрын
वडीलोपार्जित जमिनीतील एखादा हिस्सेदार आपला हिस्सा सहहिस्सेदारांच्या संमती शिवाय परस्पर त्रयस्थ व्यक्ती ला विकु शकतो का ?
@गणेशभवर-झ4न3 жыл бұрын
दोघा भावाची वाटप कशी करावी समजा एका भावाला साहा मुले व दुसरया भावाला दोन मुले आसतील तर ती वाटप कशी झाली पाहीझे कारण आमची वाटप ते साहा व हे दोघे मीळऊन आट हिशे केले तर आता हे दोघे निम्माहीसा मीळु शेकतो का
@savkarnivrutii74684 жыл бұрын
नमस्कार सर, वडिलोपार्जित जामिन तीन भावात वाटप होणे अपेक्षित असतांना एक भाऊ इतर दोन बाहेरगांवी राहाणाऱ्या भावांना वाटप करुन देत नाही.वडिलांना व आईला पण मारझोड करुन बाहेरगावी पळऊन लावले.तो एकटाच दहशत पसरवून ही जमिन कोणालाही देत नाही. वडील त्याचा हिस्सा वगळून त्या एकाची संमती नसतांना बाकी दोघांची जमिन विकू शकतात का? व घेणारा ला काही प्रॉब्लेम येऊ शकतो का?
@amoljagtap95933 жыл бұрын
Aamche aatya 1975 la gele Aamchya 7/12 madhe teche nond Nahe Kontahe purava nahe Tar teche varas aamhala Kay trass deu shaktat Aane tya sathe kay karave Please Plese reply
@kishorgorde84154 жыл бұрын
वडिलाचे निधन झाले वारस तिन मुले एक मुलगी आहे वारस दोन भाऊ टाकता येईल काय एक मुलगा एक मुलगी हक्क सोड पत्र करुन देत आहे
@aatifkhan45344 жыл бұрын
सर मयत व्यक्तिचे मुले आणि मुली जर आपसात मयत व्यक्तिची मालमत्ता वारसाकायद्यारे प्राप्त होणाऱ्या हिस्स्यानुसार वाटप करू ईच्छतात तर ते वाटणीपत्र या दस्तऐवजाआधारे आपसात वाटणी करून घेऊ शकतात का ? नाही तर वारसाआधारे मिळालेला हिस्सा कोणत्या दस्ताआधारे आपसात वाटणी करावा ?
@umeshchopade11544 жыл бұрын
वडिलोपार्जित जमीन वडीलांनी मुलींना डावलून दोन मुले , पत्नी व स्वतःचे नावे अनोंदणीक्रुत वाटणीपत्राने वाटणी करून फेरफार नोंद केली . नंतर ते मृत्यू पावले मुलींनी आपला हिस्सा कसा कसा मिळवावा.
@PRARADCHAKANKAR4 жыл бұрын
पाटबंधारे कॅनॉल साठी १९६० साली २ एकर पैकी १ एकर जागा संपादित झाली असुन १ एकर जागा शील्लक आहे.. परंतु ती १ एकर जागा कॅनाल कडे जमा असा फेरफार आहे.. त्या १ एकर साठी काय प्रयत्न करावे लागतील... जागा शिल्लक आहे.
@kishorgorde84154 жыл бұрын
सर वडिलोपार्जीत जमीन आहे जर एखाद्या वारसाने म्हटले मला जमीन पाहिजे नाही असे चालेल काय
@kishorgorde84154 жыл бұрын
वारस तिन आहे जर दोघांना वारस करता येते काय एक भाऊ हक्क सोड पत्र करुन देत आहे
@prasadsukale56364 жыл бұрын
सर माझा आई चे वडील वारले त्यांचे वारस फक्त दोन बायका व एका बायकोच्या दोन च मुली हेच वारस आहे पण झालं असं एक सखा चूर्ण भाऊ वारस तलाठी यांनी लावला तर त्याचे नाव कमी करायच आहे काय करु आजोबा 1972साली मयत झाले जमीन बाबां ची खरीदिची आहे
@TanmayKetkar4 жыл бұрын
कृपया kayadyacha@gmail.com येथे कागदपत्रे आणि प्रश्न पाठवा
@bhushanmalvankar96694 жыл бұрын
Aamhi ek ferfar takla hota, pan tya ferfar chi nondi madhe aamchya आजोबांचे nav chukiche lagle aahe , tar te correction kase Karave ni Kuthe Karave?
@umeshchopade11544 жыл бұрын
वडिलोपार्जित जागा दोन मुलांनी खरेदीखत करून नोंदणी वाटणी पत्र्याने स्वतःचे नावे नोंद करून विधवा मुलींला व पत्नीला डावलले .वडील मरण पावले मुलींनी व पत्नीने हक्क जागेत हक्क कसा मिळवावा
@TanmayKetkar4 жыл бұрын
मला प्रश्न कळला नाही
@intelmayur4 жыл бұрын
चांगला प्रश्न विचारलाय 👍🏼
@rajabhaumali18504 жыл бұрын
सर नमस्कार मी राजेंद्र माळी लातूर माझा प्रश्न . आपल्या जमीनिचा सातबारा जास्तीत जास्त मागील किती वर्षाचा मिळेल .
@vinodrathod97934 жыл бұрын
सर नमस्कार माझा प्रश्न एका माणसाने दंडेल शाहीने कब्बजा केले आहे शेती वरती सर मार्ग सांगा
@omkarmete27304 жыл бұрын
Sir jar junya gharachi navavar nondani keleli nahi tar navin ghar bandhun navavar nondani karta yeil ka
@gautampadghan44403 жыл бұрын
0
@pravinvaidya17364 жыл бұрын
दोन किंवा दोन पेश्या अधिक वाटणी पत्र असतील तर कोणत गृहीत धरले जाते
@omkarmete27304 жыл бұрын
Sir gaon than madhil padit jamin jar asel tar ani tya jaminichi 7/12 var nond nasel tar ti jamin kasi kharedi karavi
@kishorgorde84154 жыл бұрын
वडिलोपार्जीत जमीन आहे वडिलाचा मृत्यु झाला वारस जिवंत आहे आई जिवंत आहे आईच्या नावाने जमीन करता येते काय
@swarajlandge93224 жыл бұрын
धन्यवाद सर , पण बॉण्ड जर 2016 चा असला तर शिक्षा होईलका
@dreams47904 жыл бұрын
Kabja ch video banva
@rahulbhosale21654 жыл бұрын
वारस आज्ञान आसेल तर ती जमीन खरेदी कशी करावी
@TanmayKetkar4 жыл бұрын
न्यायालयाच्या पूर्वा परवानगीने
@mukeshautade70124 жыл бұрын
सर गावठाण जागेचे पी आर काडॅ कसे बनवायचे
@TanmayKetkar4 жыл бұрын
त्याकरता अधिकृत मोजणी करून मगच कार्ड बनवणे शक्य होईल
@omkarmete27304 жыл бұрын
Kulkaydyachi jamin jar kaydyavirudh vikli ahe tar Kay hote
@santoshkatake42233 жыл бұрын
Sir Mein Je water Patra
@sureshkshirsagar85154 жыл бұрын
Vatap patra nusar tyachya hishyas aleli jamin nondinusar dusarya vyaktichya navavar alyas Tya nondila sahissedar yanni takrar dakhal Karun nond radda Keli parantu Tya aadhich jya vyaktine navavar Keli Tya vyaktiche nav 7/12 varun kami zale pan vatap patranusar tyanchyaadhikarat tyanni ssmaykat nave lavnyas arja dila tyanusar vatap patravaril samaik nave dakhal zale pan jya vyaktichya hishyas ti jamin aleli Hoti parat Tya vyaktine arj drum mazya hishyas aleli jamin vatpa e midileli ahe tyanusar samaykat nave maze v itaranche nave lavnyas हरकत ahe व tyanusar नवीन nond karnyat yavi arj हा 10/9/71चा अर्ज rekardroom ला tasach rahun जिला अहे tyababat योग्य nond जली nahi तर tua arjanusar chalu वर्षत nond gheta yeil का ?
@TanmayKetkar4 жыл бұрын
कृपया आपले प्रश्न आणि कागदपत्रे ईमेल करावीत k.kayadyacha@gmail.com
@ankushdeshmukh67734 жыл бұрын
Vatni 100 bond var kartayeilka
@dreams47904 жыл бұрын
What about illegal possession person staying in the property and title with another person.
@chetansalunke74374 жыл бұрын
चार भाऊपैकी एक भाऊंचे नाव वारस हक्क लावला नसेल तर मार्ग सांगा शांताराम साळुंके मुकटी ता धुळे जि धुळे