सर मी एक जमीन घेतलेली आहे व्यवहार चालू आहे तर मुलांच्या वडिलांचे निधन झालेले आहे आणि सातबारा ला मुलांचं आणि आईचं नाव आहे मुलं मायनर आहे
@balnathjagtap79002 жыл бұрын
सर खुप चांगली माहिती देतात
@sunitapatil67222 жыл бұрын
Khup Aabhar sir🙏
@dilippandit69662 жыл бұрын
शपथपत्रावर सर्व हिस्सेदारांनी सहमतीने सही केली असूंन आपसात सामंजस्याने केलेले विभाजन कायद्यास मान्य होईल काय कींवा आवाहन देता येईल कींवा कसे ते सांगावे. समाईक क्षेत्राबाबत खासकरून सरस नीरस पध्दतीने केलेले आहे.
जमीनवर उसणे पैसे घेतले व देणयास नाहीत भेटले तर जमीन कब्जा करून शकतो काय
@savitakhilari10472 жыл бұрын
सर, मला एक लहान सावत्र भाऊ आहे त्याच्या आणि माझ्या वयाचे अंतर हे वीस वर्षे आहे माझी आई आणि त्याची आई लहानपणी वारली आहे तो चार महिन्याचा असताना मी त्याला आत्याच्या गावी घेऊन आलो त्याचे लहानपणापासून संगोपन केले त्याचे लग्न केले त्याच्या बहिणीचे पण लग्न केले परंतु त्याने त्याचे लग्न झाल्यावर एक वर्षांनी माझ्या विरोधात मी खरेदी केलेल्या जमिनीवर दावा केला आमची वडीलोपार्जित जमीन दुसऱ्या गावी आहे ती तो २०१५पासून कशीत आहे. त्याच्या अगोदर लहानपणापासून ती जमीन मी केली माझे वडील ते जमीन करत नव्हते पण ती जमीन मुलांच्या नावावर होती 2014 साली वडील पण वारले त्यानंतर मी त्याला तिकडली जमीन ही कसवण्यासाठी दिली तिकडे जमिनीचे अध्याप वाटप झाले नाही .मी खरेदी केलेल्या जमिनीची तारीख एप्रिल 1991 आहे तर माझ्या सावत्र भावाची जन्मतारीख डिसेंबर 1991 आहे 2021 झाली सावत्र भावाने कोर्टात दावा केला आहे की ही जमीन ही एकत्रित कुटुंबातली आहे परंतू भावाचा जन्म दुसऱ्या गावी झाला आहे मी जी जमीन खरेदी केलेली आहे ती माझ्या आत्याला मुलबाळ नव्हते म्हणून त्यांनी माझ्या नावावर केली परंतु तरीही त्याने माझ्या विरोधात माझी जमीन बळकवण्यासाठी कोर्टात दावा केला आहे तो लहानपणापासून माझ्याबरोबर राहत होता बरोबर असतानी 2011 साली मी दुसरी जमीन खरेदी केली ती माझ्या मुलाच्या नावावर आहे ती माझ्या भावाची होऊ शकते का?
@subraopawar23153 жыл бұрын
सर, खूप छान माहिती सांगितली आहे
@santoshsable23622 жыл бұрын
सर unrajisted गहाण खत केस लाँ ची बादा येती काय 18वषेँ झाली आहेत आपणाकडे बनवीले100रू पेपर नाही समोर देत नाही जमीन आईच्या नावावर आहे pleases sir, help
@nandapawar55093 ай бұрын
Sir bdp zone mdhe 6 gunthe jaga 4 jnani March 2019 mdhe ghtli pn 2 gunthech taba2022 mdhe dila bakivr atikrmn zale nkasha nahi jaga konti te smjnyasathi kay krave 2 gunthe dili ti pn bdlikrun dili ahe help me
@mohanpawar14462 ай бұрын
सर आपण एका व्यक्तीची जमीन घेतली आहे त्याची खरेदीची जमीन आहे पन तिच्या बहिणीने वाटपाचा दावा त्याच्यावरती दाखल केलेला आहे व त्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कमवून घेतली आहे असे म्हणते पण ते सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे कोणतेही कागद नाही मग ती जमीन तिला मिळेल का
@TanmayKetkar2 ай бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@manojsayre43954 жыл бұрын
खुपच छान व माेलाची माहिती दिली.
@vikassherki86692 жыл бұрын
सर न्यायालयात दावा चालू असताना, तहसिल कार्यालयात वाटणी पत्र साठी दावा दाखल करू शकतो काय,
@vinodmpatil4163 жыл бұрын
सर मी शेती रजिस्टर करारनामा 2015 साली करून दिलेला आहे परंतु लिहुन घेणारा करारा नुसार शेत कामगीरी करत नाही व त्याच्या कडून 7/12 वर तशी फेरफार नोंद करायची राहून गेली आहे तरी सर सदर करारनामात माझी फसवनुक झाली आहे करारनामा रध्द करण्यासाठी कायदेशीर काय करता येईल कृपया माहीती सुचवा धंन्यवाद
@TanmayKetkar3 жыл бұрын
सशुल्क मार्गदर्शनाकरता k.kayadyacha@gmail.com
@panikikhojrajurautdetector22573 жыл бұрын
Panice Varsha Purvi sakul ka udbhav Alka
@seemapatil76434 жыл бұрын
Sir good information
@pruthvirajchavan81822 жыл бұрын
सर,1990 साली केलेला वाटणी करार आहे पण नोंदणीकृत नाही. अश्या प्रकरणात आव्हान येऊ शकतो का?
@kishorgorde84153 жыл бұрын
तात्पूरता मनाई हूकूम नामंजूर करण्यात आला तर जमीन विकता येते काय
@mahendrasalvi5963 жыл бұрын
अनौरस संततीला वडिलोपार्जित मिळकतीत वारसा हक्क मिळतो का?
@suvarnaganore73673 жыл бұрын
Suvarna ganore Vinashuka yadhita samavesha kara
@ganishaikh72452 жыл бұрын
Sar registry kaise hoti 7 /12 Aadhar
@umeshrahate59273 жыл бұрын
ग्रा. प.ला वारस नोंद करण्यासाठी वि.दिवाणी न्यायालयाचे वारस प्रमाणपत्राची आवश्यकता आहे काय?
@shakirshaikh71382 жыл бұрын
Nahi
@rajjantiwari8894 жыл бұрын
Sir majhya mahiti NA 34 permanent hota parantu sadhya paristhiti NA 38 ani NA 48pahale bhetat she tari NA kiti prakarche aahet ani kon ta kuthlya kamini var lagu hotat yachi व्यवस्थित माहिती देने ची कृपा करावी धन्यवाद
@nitinwaghmare41674 жыл бұрын
8मार्च 2019 च्या अधिसुचनेनुसार वर्ग 2 ची वर्ग 1 करतांना सर्व प्रकारच्या वर्ग 2 जमिनीचा समावेश आहे का?सिलिंग कायद्यानुसार मिळालेल्या नवीन शर्त वर्ग 2 च्या जमिनीही वरील अधिसूचनेत येतात का? मार्गदर्शन करावे.
@bhushanmalvankar96694 жыл бұрын
Varga 2 chi jamin, varga 1 madhe kartana ji kahi fees aakarali jate ti fees kiti percentage aste? Ti fees kasha varun aakarali jate? Jar jaminichi market value 10,00,000 asel tar varga 2 chi jamin, varga 1 Madhe kartana Kiti fees aakarali jail? Reply please...
@ganeshburkule52294 жыл бұрын
Good info
@gopichandrayate57463 жыл бұрын
शर्त खरेदी नंतर फरोकत खरेदी ही रूपये 20 व त्या ला जोडुन 100 रूपये चा stamp वैध आहे का शर्त खरेदी व त्यांनंतर झालेली फरोकत खरेदीला stamp duty लागते का
@panikikhojrajurautdetector22573 жыл бұрын
Panna Varsha Purvi school ka
@manojbhoir28784 жыл бұрын
भूमिहीन व्यक्ती झाल्याने किती वर्ष पर्यंत शेत जमीन घेता येते ? Plz ans sir...
@ushakantnaik1364 жыл бұрын
नमस्कार, सर , अ व्यक्ती ही आपली शेती गहाण म्हणून दोन लाख रु ,नोटरी कराराने ब व्यक्तीला 10 वर्ष करार म्हणून देत असेल , पण पाच वर्षाने जर अ व्यक्ती दोन लाख रु,पूर्ण रक्कम ही त्या ब व्यक्तीला परत करत असेल तर , अ व्यक्ती मूळ मालक याला त्याची शेती,जमीन ही मिळू शकेल का , जर ब व्यक्ती नोटरी करार दहा वर्षांचा आहे असे सांगत असेल तर अ व्यक्ती ला त्याची जमीन मिळावी म्हणून मार्गदर्शन मिळावे. धन्यवाद ..
@avinashpatil35283 жыл бұрын
नोटरी करारआला किती दिवसाची मुदत राहते
@amoljagtap95933 жыл бұрын
Aamche aatya1975 la gele Aamchya 7/12 madhe teche nond Nahe Etar kontahe purava nahe Tar teche varas aamhala kay Trass deu shaktat Aamhe kay karu shakto Please Reply
@vasantsonawane83864 жыл бұрын
सर 1958 आरधी जमीनीची वाटनी झाली बाकी जमीनीची वाटनी १९६३ मधे झाली नंतर बाबा वारले नंतर वारस तकता तयार झाला नंतर वाटणी झाली असुन सुद्धा उतारावर ए,कु,क असे नोंद १९६६ मधे झाली,आता वडीलाची बहीण (सावत्र) हिसा मागते आहे,बाबानी सदर जमीन स्व तहा विकत घेतली आहे, उतारावर नाव ६०वर्षानंतर लावुन ,या बाबत काय करावे , योग्य तो माहिती द्दा सर,
@dhanashreepadwal71613 жыл бұрын
सर, मुलगी मयत झाली की जावयाचा सासरच्या प्रॉपर्टी वर हक्क असतो का? मुलीला मुलबाळ नाही.
@vivekphadke44664 жыл бұрын
Karan don bahini Hakka magatil
@ravindrakewati37044 жыл бұрын
आजोबांनी खरेदी ने घेतलेली शेत जमीन वायदा भरला नसल्या मुळे शासनाने हर्रास केलेली जमीन वारसाला परत मिळेल काय ? तसेच वन विभागास वर्ग झालेली जमीन परत मिळते काय
@bhanmalgandhi86013 жыл бұрын
Sheti kharedi karun 8 varsh zale ata sheti viknara manhto tumhi shetkari nahi 8 varsh zale ata to dava karu shakto ka
@vijaymundfane81714 жыл бұрын
खाजगी सावकारी दिसून येण्यासाठी कोणते पुरावे द्यावे लागतात
@tejaswininalage22184 жыл бұрын
सर समाईक जमिनीचा 9/3 9 /4 सर्वे नंबर हिस्से नंबर व गट नंबर आहेत पण एका हिश्शाची जमीन दुसरा हिस्सेदार बळकावत आहे त्यासाठी कायदेशीर मार्ग काय आहे
@TanmayKetkar4 жыл бұрын
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
@santoshpol23524 жыл бұрын
Vatanipatras ahvan kiti varshacha mudtit devu shakato thaks,
@shahanawajmujawar26464 жыл бұрын
धन्यवाद सर, अतिशय सुंदर माहिती आपण या vdo मधून देऊन आमच्या शंकांचे निरसन केले आहे आपणास परत एकदा धन्यवाद देऊन आभार मानतो9156405277
@avinashsonawane69524 жыл бұрын
Vatni patr la 12varshani dava dakhl kru shkto ka??yes or No
@vivekphadke44664 жыл бұрын
Main sawal aahe ki
@prakashghodke54714 жыл бұрын
१० वर्षा पुर्वी स्टंपपेपर मोबदला पत्र नोदंनी नकेलेले कायदेशीर होते का
@sujataveer13154 жыл бұрын
खरेदी खत झाल्यावर त्याची 7/12 नोंद किती वर्षा पर्यत करता येते
@amollokhande8284 жыл бұрын
सर माहीतीच्या आधीकारात जमीनीची कागद पत्र मागवता येतील का या आधीकाराचा कशा प्रकारे पत्र व्यवहार करवे व काेनाला माहिती मागावी ह्यचा व्हिडीआे बनवा
@satyajeetn504 жыл бұрын
Good job sir
@ashishjagadale81143 жыл бұрын
1966 salicha stamp paper karar chalel ka
@badrinathchanghate6904 жыл бұрын
तालुका दिवाणी न्यायालयचे वारस प्रमाणपत्र दोनश रुपयाचे बोंड वरती ऑर्डर भेटली आहे.हे वारस प्रमाणपत्र वारस नोंदीसाठी चालते का साहेब.
@shakirshaikh71382 жыл бұрын
Mag
@akshaychougule71704 жыл бұрын
सर कृपया मुदतीच्या कायदा यावर सविस्तर विडीओ बनवा.
@sheshraosonone34154 жыл бұрын
Talgharache store room cha 7/12 fer far hoto ka ?
@jaydevthakur52044 жыл бұрын
कव्हेट कोर्टात सादर केली जाते त्या बद्दल माहिती द्या
@vivekphadke44664 жыл бұрын
Transfer maza nawa. War karnar ho Te pan paisha abhawi karu shakale nahit
@vilaspisal73843 жыл бұрын
10वर्ष मयत व्यक्ततीच्यानावावर7/12वर
@krantiwankhade49964 жыл бұрын
Sr, jr property will nusar nave kelyaa geli asel tr property vyavaharaache adhi ferfaar karne avashyak ahe ka
@shammistari7554 жыл бұрын
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की सातबारा उताऱ्यावर ईतर हक्कात महिलांचा नावे आहेत परंतु त्यांच् आडनाव नाही तर त्यांच् हक्कसोडपञ करायचे आहे तर काही आडचणयेवू शकते का
@ganeshmormare18774 жыл бұрын
Sir आदिवासी jaga kharedi vikri sambdi video banva
@sagaragrawal74574 жыл бұрын
Mudat kiti Varsha karita aste sir hadda kayam sathi
@vivekphadke44664 жыл бұрын
Me Vivek Phadke junya building madhe rahat ho to rent basis war
@TanmayKetkar4 жыл бұрын
कृपया प्रश्न आणि कागदपत्रे ईमेल करावीत k.kayadyacha@gmail.com
@vivekphadke44664 жыл бұрын
@@TanmayKetkar ok
@vivekphadke44663 жыл бұрын
@@Samarth1020 sorry
@Samarth10203 жыл бұрын
👌👏👏
@vivekphadke44663 жыл бұрын
@@Samarth1020 knowledge karata vicharle ho te
@thecadschool36563 жыл бұрын
samne wala ne dava kela, lease pendance dakhal keli, ani aata samne walach vikto a 😅
@raghunathkuchekar92124 жыл бұрын
Nice
@vitthalmnagargoje24504 жыл бұрын
रेजिस्टरी ची नोंदणी महसूल अभिलेख ला किती दिवसात करायला पाहिजे...
@vivekphadke44664 жыл бұрын
Aso ata builder ne flat maza nawa war kela kaydeshir
@davalpawaryesgaonbk17874 жыл бұрын
सर माझ्या आजोबांनी 1956 साली रुपये 600 ला 42 एकर जमिन घेतली होती आणि समोरचा म्हणतो ती जमिन मी 1961 साली घेतली खोटी खरेदी खर केले आहे आणि त्याच्या 7/12 वर बेकायदेशीर वेवाहार आशी नोंद लागली आहे तर बेकायदेशीर वेवाहार ही, नोंद काय दरशवते जरा सगळ्यांना समजुन सागा सर आशे खुप बेकायदेशीर वेवाहार खुप प्रलबित आहे
@sameerdarekar6144 жыл бұрын
सर आपण वेळ देता का मी भेटायला येतो कागदपत्रे घेऊन
@TanmayKetkar4 жыл бұрын
सध्या ऑफिस बंद आहे जरा सगळे सुरू झाले की भेटू
@sameerdarekar6144 жыл бұрын
@@TanmayKetkar please notify mi
@rajendratawsalkar31923 жыл бұрын
Sir amchya eaka jagecha kararnama 2007 la zalela aahe kahi amounts suddha milali aahe parunt aata kahi tantrik mudya varoon purnn hou shakat nahi tari to karar raddh hou shakto ka?
@kishorgorde84154 жыл бұрын
सर तात्पूरता मनाई हूकूम नामंजूर केला आहे तर विकता येते काय
@monishpatil41894 жыл бұрын
वाटनी नंतर 50 वर्षा नी दावा करु शकतो का? कारण 1966 साल ला opposide party ने आमच्या जमीनी वर दावा टाकला होता वाटनी होऊन मग आता 2020 ला आपन दावा करू शकतो का???
@bhausahebshinde12464 жыл бұрын
सर मी 25. 2 .2020.ला 1 हेक्टर जमीन घेतली आहे.पन विकरी करणाराच्या भयणीणे तसीला अर्ज केला की या जमीनीचा कोणत्याही प्रकारचा फेर होउनय .तर तलाठी मनतोय तो अर्ज उठवावा लागतो.आणि मग मी फेर लावतो.तर अर्ज उठवण्यासाठी काय करावे लागेल. कृपया मार्गदर्शन करावे. मो .9503301457
@azizpatel74324 жыл бұрын
50 rs stem var sale agreement cortat manyata she ka
@vivekphadke44664 жыл бұрын
Pan maza baba ni maza nawa war notary keli aahe pan register kele nahi pl reply t y
@TanmayKetkar4 жыл бұрын
कृपया प्रश्न आणि कागदपत्रे ईमेल करावीत k.kayadyacha@gmail.com
@omkarmete27304 жыл бұрын
Sir kul kami karta yete ka? & kase?
@rajendraphatak52214 жыл бұрын
बरेच दिवस झाले आपण उत्तर दिले नाही
@vivekphadke44664 жыл бұрын
Karan me don sister chi n o c ghetali navati
@vivekphadke44664 жыл бұрын
Flat wadilancha nawar ho ta
@vivekphadke44664 жыл бұрын
Me ha flat viku shakato na
@kalyangayagole14083 жыл бұрын
Sir aapla mo no. Milel kay
@manojsuryavanshi91693 жыл бұрын
मो नंबर द्या
@TanmayKetkar3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@sanjayshinde4994 жыл бұрын
आजोबांना दोन बायका होत्या, पैकी एकीला तीन आणि दुसरीला दोन अशी पाच मुले झाली,आता चुलत्याने आईवर दोनच वाटण्या केल्यात,व त्याची हिसशाची जमीन मुलांच्या नावाने बक्षिसंपत्र केली आहे,याला 15 वर्षे झाली आहेत तर काय करावे लागेल दावा दाखल करता येईल का मार्गदर्शन करावे
@sanjayshinde4994 жыл бұрын
माझा नंबर 9881202727 आहे मार्गदर्शन मिळावे pl
@TanmayKetkar4 жыл бұрын
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न ईमेल करावेत k.kayadyacha@gmail.com