1 एकर 40 लाख ? कोकणातील काळ सोन (काळीमिरी) (कॉलम पद्धत)

  Рет қаралды 625,132

Pragat Loke

Pragat Loke

Күн бұрын

कोकणातील काळ सोन (काळीमिरी) 1 एकर 40 लाख ? (कॉलम पद्धत)
For Latest Update Follow me on INSTAGRAM: / pragat.loke
kokanatil kal sone kalimirin colume pandhat

Пікірлер: 905
@PragatLoke
@PragatLoke 4 жыл бұрын
FOLLOW Me on INSTAGRAM : instagram.com/pragat.loke/
@vj82828
@vj82828 4 жыл бұрын
वाव
@ajitambardekar9798
@ajitambardekar9798 4 жыл бұрын
Very good information received by you,Thanks
@srinum2684
@srinum2684 4 жыл бұрын
@@vj82828 good information sir can you please make in hindi as can't understand marathi
@vijaydani1
@vijaydani1 4 жыл бұрын
Would you mind sharing contact of Rane Sir please?
@janvidhanvade9523
@janvidhanvade9523 3 жыл бұрын
Please Contact nouber
@archanakarode9712
@archanakarode9712 4 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती आहे, माझा भाऊ डॉक्टर मिलिंद (doctrate )ह्यांनी research केला आहे ज्यामुळे आठ दिवसातून एकदाच पाणी घालावे लागते, प्रॉडक्ट पूर्ण पणे ecofriendly आहे, त्यामुळे आपल्या देशाची पाण्याची समस्या दूर होऊ शकते.
@shubhamjogale9830
@shubhamjogale9830 4 жыл бұрын
सर खूप छान माहिती सांगितली आहे तुम्ही.... त्याच सोबत आपण जर मार्केटिंग कस करायच, कुठे करायच, हे देखील सांगितल तर अजून हेल्प होईल..🙏🙏
@sujataamberkar
@sujataamberkar 4 жыл бұрын
कोकणातील जमीन , हवामान , काळीमिरी , लवंग , दालचिनी , साठी अत्यंत पोषक वातावरण आहे . केरळमध्ये लोक करोडपती झाले आहेत या शेतीवर .
@rushimarathe1307
@rushimarathe1307 4 жыл бұрын
त्याचे रोप कुडुन घेतली जातात व त्याला हवामान कसे हवे
@rushimarathe1307
@rushimarathe1307 4 жыл бұрын
फोन नबंर द्या
@sharadsangare7064
@sharadsangare7064 4 жыл бұрын
Sharad sangare 8655459721
@sankettambe440
@sankettambe440 3 жыл бұрын
Vanilla ची शेती पण कोकणात होऊ शकते पण तसे business म्हणुन पहिले नाही आहे कोणी.
@vishhal3992
@vishhal3992 6 ай бұрын
लवंग दालचिनी नाही होत कोकणात, काहीही सांगू नका.. स्वतः नर्सरी ला भेट देऊन अनुभव घ्या
@manaseechandwadkar5092
@manaseechandwadkar5092 2 жыл бұрын
लोकेसाहेब आपण छान माहिती दिलीत,आमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची ऊत्तरं मिळाली,आम्ही आर्यावर्त मधे रहातो, त्यामुळे विशेष आवडीने आपले विडिओ बघतो,
@ramkrushnapatil5190
@ramkrushnapatil5190 4 жыл бұрын
माहिती खूप चांगली मिळाली, परंतु हवामान पाणी जमीन याची माहिती दयायला पाहिजे होती
@scientificloveriya9861
@scientificloveriya9861 3 жыл бұрын
Tu hi kokanch ka asal tar lava Nayter dusar bagha
@vinayakjadhav6913
@vinayakjadhav6913 2 жыл бұрын
वास्तव वेगळे आहे.. क्रुपया असे व्हीडिओ बनवू नका. राणे सर्वांना मॅड करत आहे असं असेल तर त्यांनी कीमान शंभर कुंड्या उभारल्या आहेत काय.. क्रुपया यासाठी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन घ्यावे. याला कोणत्याही विद्यापीठची मान्यता नाही...
@vishhal3992
@vishhal3992 6 ай бұрын
उगीच view साठी व्हिडिओ बनवू नये, कृषी विद्यापीठ तील अधिकाऱ्यांचा पण interview घ्या आणि with proof vlog करा
@jugeshtumbare4928
@jugeshtumbare4928 4 жыл бұрын
मीत्रा खुप खुप धन्यवाद असेच vidio बनव खुपच नवीन आणी कृषी क्षेत्रातील धमाकेदार माहीती दिलीस .धन्यवाद
@umeshkaralkar597
@umeshkaralkar597 4 жыл бұрын
👌👌छान माहिती दिलि भावा असेच छान video बनवत रहा.
@shirishchavan3752
@shirishchavan3752 4 жыл бұрын
Rajendra Sir, खूप छान आणि honest महिती दिलीत Many thanks प्रगत लोके
@hareess3781
@hareess3781 4 жыл бұрын
Good agribusiness idea, provided the samplings cost should be reasonable. He is selling his samplings by showing rosy picture, he should show his own results and achievements.
@JK-cw1tp
@JK-cw1tp 4 жыл бұрын
Pragat you can call this as your best video yet. This should reach across all farmers in maharashtra so that they could benefit from it. Please upload more such videos presenting business opportunities out of agriculture. We need to bring back the interest in agriculture amongst the younger generation of India
@ayurvedadvisor
@ayurvedadvisor 4 жыл бұрын
Good to see Mr Rane's video, we had visited his nursery few months back, he has really taken a lot of efforts
@umeshlad8735
@umeshlad8735 2 жыл бұрын
Khup chan ....information 👌kokanatali mile 15 te 20 hajara sathi Mumbai la yetat tyani nakki ha video pahava ani amalata anava
@vasantiawad6856
@vasantiawad6856 4 жыл бұрын
माहिती छान आहे पण या पिकां साठी लागणारे हवामान जमीन यांची पण माहिती पाहिजे होती
@kailasbadgujar4780
@kailasbadgujar4780 4 жыл бұрын
बरोबर आहे
@rahulingle9349
@rahulingle9349 4 жыл бұрын
Barobar aahe
@jaishambosainath4469
@jaishambosainath4469 4 жыл бұрын
High Humidity ani shade
@vishnuvengurlekar3559
@vishnuvengurlekar3559 4 жыл бұрын
Uttam mahiti,asech video kadat raha.aamchya aapnas khub khub shubhechha.
@Rohit55001
@Rohit55001 4 жыл бұрын
It's extremely beautiful , when people are only looking hapus mango and cashew plantation. You gave another opportunity for people in Konkan to think out of the box. It great you have covered most of the points, how to grow, its cost, when income will start. Contact number of the person. Hats off to you, keep doing such good work 👌
@sandiptambe71
@sandiptambe71 3 жыл бұрын
कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया सक्षम होण्यासाठी ही महत्त्वाची शेती आहे. पारंपरिक शेती पेक्षा काळी मिरीच्या शेतीला महत्त्व देणे आवश्यक आहे.
@shibapathan430
@shibapathan430 3 жыл бұрын
Latur jelah me kar sakte hai kiya kale mere ke shite , please reply
@amolvargaonkar3436
@amolvargaonkar3436 4 жыл бұрын
भाऊ वेलचिच्या उत्पादना विषयी माहिती सांगा फार उपयुक्त माहिती दिली
@dhanajibhosale7121
@dhanajibhosale7121 4 жыл бұрын
विलायची माहीती मिळाली का सर आपल्याला 9767716423 मला हि माहि ती पाहिजे सर
@sairmaharashtrachi
@sairmaharashtrachi 4 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली तुमच्या व्हिडिओमधून. खुप खुप धन्यवाद तुमचे #Sairmaharashtrachi
@shreenaique2766
@shreenaique2766 3 жыл бұрын
Mi swata sheti karto he sagla aiekyla bar watat practical paisa hawaman sagla jugar aahe ha , profit peksha risk jast aahe ,aani jyani kadhi sheti keli nahi tyani hya lafdyat padu ch naye tin tas unhat thamba akkal yeil , labour bharose sheti hot nahi swata kam karaw lagta
@devanandgurav3774
@devanandgurav3774 4 жыл бұрын
खुप छान माहिती दीली आपण नक्की बिझनेसच्या विचार करायला हरकत नाही - $$$प्रगत कोकण $$$
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA 4 жыл бұрын
प्रगतजी खूप छान माहिति, आपल्या कोकणात तुम्ही सांगितल्या प्रमाणे कोणी शेतकरी आहेत जे अशा पद्धतीने काळी मिरीचे यशस्वी उत्पन्न घेत आहेत, अशा शेतकऱ्यांची नाव किंवा माहिती कळू शकेल का, ज्याने करून आम्ही त्यांना भेट देऊन त्यांच शेत पाहून त्यांचा अनुभव आणी आपली खात्री करू शकू
@dashrathjaykar8669
@dashrathjaykar8669 4 жыл бұрын
योगेश चंद्रकांत चौगुले. अँग्रीकल्चरल प्रोग्रॅम प्रोड्युसर. 90.४ ग्रीन एफएम *एक गुंठा ही जमीन नसलेला उच्चशिक्षित तरुण बनला यशस्वी दुग्ध व्यवसायिक* सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथील 28 वर्षीय उच्चशिक्षित सुरज जाधव शिक्षण ॲग्री एमटेक त्याचबरोबर नेट परीक्षा उत्तीर्ण . उच्च शिक्षणामुळे सूरज याला कुठेही उच्च पदाची नोकरी मिळाली असती परंतु नोकरीच्या मागे न लागता सुरज ने चार वर्षांपूर्वी दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरवले. सुरज जाधव यांची एक गुंठा पण जमीन नाही तरी गोठा जागा भाड्याने घेऊन पाच म्हशींपासून पासून दुग्ध व्यवसाय चालू केला सध्या सूरजकडे लहान मोठी मिळून साठ म्हशी आहेत या दुग्ध व्यवसायासाठी मुऱ्हा, म्हैसाणा या जातींची निवड केली . सुरज गोठ्याचे व्यवस्थापन काटेकोरपणे करत असल्यामुळे सध्या दिवसाकाठी सरासरी 250 लिटर दूध संकलन होते त्याची विक्री ते घरगुती रतीब घालून व हॉटेल व्यवसायिकांना करतात घरगुती रतीब व हॉटेल व्यवसायिकांना डायरेक्ट दूध विक्री केल्यामुळे सुरज ला चांगला फायदा मिळत आहे महिन्याकाठी जागेच भाडं, व्यवस्थापनाचा खर्च व इतर खर्च जाऊन सरासरी 80 ते 90 हजाराचा निव्वळ नफा सुरज यांना मिळत आहे. उच्च शिक्षण उच्च पदाची नोकरी सोडून पारंपारिक दुग्धव्यवसायाची कास धरणाऱ्या सूरज जाधव याची खास मुलाखत लवकरच फक्त आणि फक्त 90.4 ग्रीन एफएम वरती अधिक माहितीसाठी संपर्क 826 208 97 99
@वासकोदगामा-न1ड
@वासकोदगामा-न1ड 4 жыл бұрын
@@dashrathjaykar8669 त्याला कोकणातील शेतकर्‍यांची माहिती पाहिजे आहे. आपल्या कडे सगळेच सायंटिस्ट आहेत शेतीचे जिल्हा पश्चिम महाराष्ट्राला तोड नाही.
@sharadsangare7064
@sharadsangare7064 4 жыл бұрын
Sharad sangare 8655459721
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA 4 жыл бұрын
@@sharadsangare7064 tanks
@perfectwellness1803
@perfectwellness1803 4 жыл бұрын
Khupch chan mahiti badd l aaple khup aabhar.aani nmaskar sir.
@sandeepbhandigare3589
@sandeepbhandigare3589 4 жыл бұрын
दादा, कॉलम कुंड्यांमध्ये वेल कसे लावलेत हे दाखवले असते तर बरे झाले असते. बाकी माहिती छान दितीत
@ankushpatil7282
@ankushpatil7282 4 жыл бұрын
Nice
@Rohandesai231
@Rohandesai231 3 жыл бұрын
Ho dakhvl AST tar bar zal asat
@vimalKalyanmakhare
@vimalKalyanmakhare 4 ай бұрын
Sir apli jamin ya pika sathi sutebal ahe hai kase mahiti kar y che . Ki krushi shale madhe aplya shet jamini che testing karavi lagel ka plz sir answer 😢😢 plz
@santoshchawan5184
@santoshchawan5184 4 жыл бұрын
कोंकनाच दुर्दव कृषी विद्यापीठ हे दापोलीला आहे, उर्वरीत कोंकण उघडा। कारण राजापूर, वैभववाडीतला शेतकरी आजूबाजूचा शेतकरी नागडा। कोकणात कृषी विद्यापीठ अजून हवेत।
@yogitanaik5143
@yogitanaik5143 4 жыл бұрын
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे Horticulture University (क्रुषी ऊद्यानवाटीका) आहे मुळदे येथे. तुम्ही जर गुगल वर शोधलत तर तुम्हाला ईतर ठिकाणी देखील सापडतील.
@mandarvengurlekar3988
@mandarvengurlekar3988 4 жыл бұрын
Yogita Naik hya clg madhe kalimiri chi rope bhetatil ka
@milindkulkarni9654
@milindkulkarni9654 4 жыл бұрын
खूपच छान माहिती.
@raneusha
@raneusha 4 жыл бұрын
खूप छान माहिती! धन्यवाद👍
@suhassanas6395
@suhassanas6395 3 жыл бұрын
नमस्कार प्रगत, माहिती खूप छान उपयुक्त आहे मिळाली आहे. कृपया मला जिथं काळीमिरी चि शेती आहे त्यांचा पत्ता मिळाला तर बरं होईल.
@maheshnagavekar
@maheshnagavekar 4 жыл бұрын
Nice information for project initiation. Information is provided only for plant cost, set up cost and how much it can be sold in retail market. But no information on how much is maintenance, labour cost, harvesting and post harvesting processing cost abs and requirememnt? Risk understanding and management? Access to supply receive chain logistics? Access to market? Impact of demand supply because as supply increases it is bound to impact profit. Would be better if you can help with wholesome idea for the project.
@balasahebjagtap4059
@balasahebjagtap4059 4 жыл бұрын
Nice
@sanyogitapatil7486
@sanyogitapatil7486 4 жыл бұрын
खूप छान माहिती आहे कमी शेती असणाऱ्या साठी फारच उपयुक्त
@mrunalbapardekar1732
@mrunalbapardekar1732 4 жыл бұрын
Kuthli wadi poyaryat?
@shashikantkambli7271
@shashikantkambli7271 4 жыл бұрын
लोकेश भाऊ खुपच छान माहिती दिलित धन्यवाद
@DeepakMishra-po9bu
@DeepakMishra-po9bu 4 жыл бұрын
Everyone now dreaming the same like I am doing now😀😀🙌🙌
@kumarbhagat1218
@kumarbhagat1218 4 жыл бұрын
खुप छान माहीती सांगीतली धन्यवाद.
@sanjaypalaye3061
@sanjaypalaye3061 4 жыл бұрын
खुप छान माहिती आहे
@spjmalimumbai
@spjmalimumbai 4 жыл бұрын
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है
@udaykulkarni112
@udaykulkarni112 4 жыл бұрын
फारच छान माहिती, सर कोणत्या व्हरायटी ची रोपे आहेत
@vandanarane2420
@vandanarane2420 4 жыл бұрын
पन्युर
@udaykulkarni112
@udaykulkarni112 4 жыл бұрын
@@vandanarane2420 Thanks व्हरायटी नुसार दरात फरक पडतो का सर्वात चांगली व्हरायटी कोणती
@mandarvengurlekar3988
@mandarvengurlekar3988 4 жыл бұрын
uday kulkarni konkan madhe mostly panyur 1 hoil
@anjaniraut3406
@anjaniraut3406 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@jayantdalvi627
@jayantdalvi627 4 жыл бұрын
Very nice and interesting information 👍
@dilawarshah-sg7ki
@dilawarshah-sg7ki 11 ай бұрын
राजेंद्र लोके सर खुश सुंदर माहीती दिली पण राणे सरांचा तालुका कोणता हे स्पष्ट केल नाही फक्त पोयरे गाव आपण सांगीतल
@sharadutekar
@sharadutekar 4 жыл бұрын
Hey Pragat good job Yar.
@manojsawant2422
@manojsawant2422 4 жыл бұрын
khup chan mahiti dilit tnx pragat dada......
@ganeshkale2994
@ganeshkale2994 4 жыл бұрын
काळीमिरी च पिक सातारा मध्ये माण तालुक्यात घेऊ शकतो का ??
@pratikpatil4209
@pratikpatil4209 4 жыл бұрын
आपल्या माण तालुक्यात इतका पाऊस नसतो.दुष्काळी भागात कसे काय होऊ शकते.
@nitinjamghare4340
@nitinjamghare4340 4 жыл бұрын
Mala phone no hava hota rajendra rane ch
@shindemanali92
@shindemanali92 4 жыл бұрын
@@nitinjamghare4340 tumhala number milala ka
@vaibhavmagar4851
@vaibhavmagar4851 4 жыл бұрын
Aplya man madhe aadhi kahi vel laun bgs yete ka nantar lau shakto
@drajitpawar7303
@drajitpawar7303 4 жыл бұрын
Search Rajaram tripathi black pepper farming
@suneetsalvi1200
@suneetsalvi1200 4 жыл бұрын
Waah Rane Saheb. All the best.
@vandanarane2420
@vandanarane2420 4 жыл бұрын
धन्यवाद
@pravinaghor8900
@pravinaghor8900 4 жыл бұрын
I have seen Mr Ranes another video on the same subject. In both the videos it 8s not clearly shown what exactly Mr Range has done to cultivate vertical garden black pepper plants. I think Mr. Take doesn't want to show practically what he has done. If so why u have created this video. All that calculations about how much he will be getting production and money is of no use for others unless he demonstrates the whole procedure.
@tejasveer2965
@tejasveer2965 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eYq0g3yDf5xmhtE
@aabasaheb7680
@aabasaheb7680 2 жыл бұрын
काळीमिरी रोपांन वरून कश्या पद्धतीने काढतात? त्याची प्रोशेशिंग कशी असते व किती किलो हिरव्या मिरी पासुन काळी मिरी 1 किलो मिळते? या बद्दल 1 video बनवावा.
@hemantmhatre6829
@hemantmhatre6829 4 жыл бұрын
ठाण्यात व पालघर रायगडला आख्खे गरम मसाले ची शेती लावयला चालू करायला पाहिजे.. फक्त माती ची देख करूनच ..
@sangitapatil158
@sangitapatil158 4 жыл бұрын
Good , Hemant Mhatre, commercial approach is required! ! ! Sandeep Patil
@samreenchowdhary7746
@samreenchowdhary7746 4 жыл бұрын
खुप छान माहिती लोके साहेब
@ramchandragole4106
@ramchandragole4106 4 жыл бұрын
I want to take this crop in Satara district of Maharashtra. Is it possible?
@surajbansode6639
@surajbansode6639 4 жыл бұрын
Utpadan kami yeil ani Kali miri shade madhe ghetat
@jaishambosainath4469
@jaishambosainath4469 4 жыл бұрын
African kali miri ya breed vapra
@parthsawant6099
@parthsawant6099 Жыл бұрын
सर काळी मिरी होलसेल कुठे विकायची हे एका व्हिडिओ मध्ये सांगा please 🙏🙏🙏
@psm4727
@psm4727 4 жыл бұрын
Kokanatil manus mumbai la jaun bhandi ghastil , gavatil jamin binpiki karun.
@kishorsatam3790
@kishorsatam3790 4 жыл бұрын
Lagn karnysathi fakt
@yogeshrw3
@yogeshrw3 4 жыл бұрын
Tyani prayatna tari kele tyana motivate tari kara ..tumhi kay kele te pan sanga ithe . ..waiting for reply
@cooltopservices2013
@cooltopservices2013 Жыл бұрын
Vertical paddhatine farming kelele barech video ahet. & surprisingly all are new start up. No one have shared their success story of video. Ata paryant eka velitun 1 Kg. dried pepper milalela video kuthech disat nahi. If you think it deeply & practically, It is hardly possible to get 1 Kg dried pepper. Sir, do you have any videos who have done it successfully ?
@DrVilasRavat
@DrVilasRavat 4 жыл бұрын
can you give 100gm seed for plantation, i will pay for this
@saurabhbansod6830
@saurabhbansod6830 3 жыл бұрын
No
@guitarshankar
@guitarshankar 2 жыл бұрын
Bush pepper can not be produced from seed
@shrikantayare7505
@shrikantayare7505 3 жыл бұрын
राणे सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतील का?
@mirakale4679
@mirakale4679 4 жыл бұрын
सर काळी मिरी चे रोप पाहिजे, कसे मिळेल
@ganeshshigawan6419
@ganeshshigawan6419 4 жыл бұрын
आपल्याला दापोली कृषी विद्यापीठ येथे भेटतील किवा सावर्डे चिपळूण तालुकयातील येथे भेटतील
@sameershirwadkar4204
@sameershirwadkar4204 4 жыл бұрын
Rajan Rane kaka 9405448778
@sachinbhoir417
@sachinbhoir417 4 жыл бұрын
@@ganeshshigawan6419 price Kay aahi
@sandippawar770
@sandippawar770 4 жыл бұрын
बुश पेपर किंवा काळी मिरीची रोपे हवी असल्यास कृपया संपर्क करा 9421415575 माझ्या शेतातील बुश पेपरची लागण केलेली पाहण्याकरिता या लिंक वर जावे kzbin.info/www/bejne/borXf2CmbNhoaNE
@nandanshelar
@nandanshelar 4 жыл бұрын
प्रगत सर तुम्ही भारी माहिती देत आहात ।
@RP-cn1lz
@RP-cn1lz 4 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र solapur भागात कालीमीरी येवु शकते का ?
@parmeshwarsarade2599
@parmeshwarsarade2599 4 жыл бұрын
Reply on above question sir
@rk_physio
@rk_physio 4 жыл бұрын
Nahi
@santoshpatil44342
@santoshpatil44342 4 жыл бұрын
नाही, दमट हवा नाही कोरडी हवेमुळे येणार नाही
@gomteshsavale5975
@gomteshsavale5975 4 жыл бұрын
दमट वातावरण तयार केले तर येइल का?
@santoshpatil44342
@santoshpatil44342 4 жыл бұрын
@@gomteshsavale5975 येईल पण पैसा खर्च करून वाटर कुलर,, कींवा दाट झाडी 4 बाजुला लावून दमट बनवता येईल तसेच शेड नेट वा गीऱन हाऊह बनवून
@ravindraraut013
@ravindraraut013 4 жыл бұрын
वैभव साहेबांचा प्रोजेक्ट बघायला मिळेळ का.
@spjmalimumbai
@spjmalimumbai 4 жыл бұрын
Rs. 100/ रोप ह्या भाव जास्त आहे ।
@asmitasawant6183
@asmitasawant6183 4 жыл бұрын
Very informative video, will definitely visit this place. 👌👍
@laxmangaonkar9937
@laxmangaonkar9937 4 жыл бұрын
गणित तुम्ही भारी केलात पण एवढे उपन्न मिळत नाही भाऊ.
@siddheshaundhkar2373
@siddheshaundhkar2373 4 жыл бұрын
ma kiti milta
@DoneDealNikhil
@DoneDealNikhil 4 жыл бұрын
@@siddheshaundhkar2373 around 10 thousand per guntha for green miri...tyatun ajun zalela kharcha suddha waja kara(khat, paani, shed-net etc)
@siddheshaundhkar2373
@siddheshaundhkar2373 4 жыл бұрын
Tumhi krta ka
@siddheshaundhkar2373
@siddheshaundhkar2373 4 жыл бұрын
Jara brief mdhe sngu shakta ka
@kishorsatam3790
@kishorsatam3790 4 жыл бұрын
Contact no dya
@umeshpatil8721
@umeshpatil8721 4 жыл бұрын
लोके साहेबांचे आभार
@sagarkarandikar7668
@sagarkarandikar7668 4 жыл бұрын
फालतुगिरी आहे.......यांचा नर्सारीच बिझनेस आहे.....यांनी अजून एक एकर कुठे पाच गुंठ्यांत हा प्रयोग केलेले नाही....
@sanjaysapte2794
@sanjaysapte2794 4 жыл бұрын
लोके सर सागर यानी जे काही म्हंटले आहे ते खर आहे का असेल तर त्या बद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे
@madhurarane418
@madhurarane418 4 жыл бұрын
त्यांनी तसं सांगितलेलं नाही. त्यांनी एक गुंठ्या मध्ये सांगितलं आहे
@siddheshmanjrekar4492
@siddheshmanjrekar4492 4 жыл бұрын
Wah sir ajun asech video upload kar nice video
@saurabhsawant3756
@saurabhsawant3756 4 жыл бұрын
आप्रतीम व्हिडिओ आहे, सर 👍🏻 पण हे पोयारे गाव नेमका आला कुठे?
@pranaliwairkar5242
@pranaliwairkar5242 4 жыл бұрын
हेजे गाव कुठे आहे ते सांगा कारण आम्हाला तिथे जाऊन बघता येईल कारण माझ गाव मालवण कट्टा बाजारपेठेत आहे बेटा
@pranaliwairkar5242
@pranaliwairkar5242 4 жыл бұрын
गाव कुठे आहे ते सांगा जरा बरे होईल
@saurabhsawant3756
@saurabhsawant3756 4 жыл бұрын
@@pranaliwairkar5242 Poyare nav aahe गावाचा. पण ते कुठे आहे ते मला माहित नाही.
@sandeshayare1911
@sandeshayare1911 4 жыл бұрын
अतिशय सुंदर मराठी माणसाने आता अशा उद्योगांमध्ये लक्ष द्यावे ्
@vaibhavdhoke2167
@vaibhavdhoke2167 4 жыл бұрын
@@pranaliwairkar5242 devgad taluka....See on Google map
@subhashsalunkhe74
@subhashsalunkhe74 8 ай бұрын
Sangli madhil vatavarnat hoil ka.....
@dhananjaydhamne5481
@dhananjaydhamne5481 4 жыл бұрын
Bhava Tyala Bol... Viko nako...MUmbai la kahi nahi ahee...gavala raha...?
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 4 жыл бұрын
मस्त
@shubhamsawant1670
@shubhamsawant1670 4 жыл бұрын
450 views dada tu karnar ahes mala pakka confidence ahe And me pan mechanical engineering ahe and last 1 year pasun reasearch kartou Ajj changli information bhetli Contact karal ka dada 8976505709
@shraddhapradhan3147
@shraddhapradhan3147 3 жыл бұрын
Ya saathi kontya bankekadun Kahi arthasahayya Milala Ka?
@KrishiMandirOrganics
@KrishiMandirOrganics 6 ай бұрын
राणे हे उत्तम voice over (dubbing artist) advertising मध्ये अजून ही होऊ शकतात वॉइस टेक्सचर फ़ारच कर्णप्रिय आहे (base voice अमिताभ टाइप , सारखा नव्हे ) मी एडवरटाइजिंग मध्ये जन्म काढ़ला आहे
@rupeshchodankar1688
@rupeshchodankar1688 4 жыл бұрын
Bichare bhole garib shetaki ha video baghun fastil 🥺 1 kg per plant 🤦🏽🙄🥺
@devilstar7579
@devilstar7579 Жыл бұрын
1 kg हिरवी मिरी येणे कठीन नाही.
@vivekkale4931
@vivekkale4931 Жыл бұрын
चुप्रे माय घाळ्या , तुझ्या आय ची दांगित काळे मिरी टाकली
@theone2384
@theone2384 4 жыл бұрын
lokwE THANK U, U R DISTRIBUTING NEW KNOWLEDGE AS MR RAJENDRA RANE, APLE UPKAR.
@vijaybhuwad8657
@vijaybhuwad8657 3 жыл бұрын
मार्केटिंग / सेल विषयी काही माहिती मिळेल का रत्नागिरी जिल्यासाठी?
@tusharkhanvilkar4758
@tusharkhanvilkar4758 4 жыл бұрын
छान माहिती आहे. पण कॉलम बनवण्याची पद्धत सांगितली असती तर बरं झालं असत
@amrutbansode2906
@amrutbansode2906 2 жыл бұрын
सोलापूर जिल्ह्यातील सदर पिक घेता येईल का
@RaneSachin
@RaneSachin 4 жыл бұрын
छान. असे video तयार करा.
@jayshreepatankar3296
@jayshreepatankar3296 2 жыл бұрын
Satara sangli ya bhagat hou shakate ka
@nitinpatwardhan4932
@nitinpatwardhan4932 4 жыл бұрын
नमस्कार, खुप छान, सुरेख माहिती दिली राणे यांनी. पण ऐखादा रिकामा काॅलम बघायला मिळाला असता तर बर झाल असत. नमस्कार. धन्यवाद.
@sureshjadhav7645
@sureshjadhav7645 4 жыл бұрын
बरोबर त्यांनी काॅलमवर फोकस केला नाही. मात्र माझ्या लक्षात आलं की एक मोठ्या आकाराचा पाईप घेऊन ठराविक अंतराने 16 छेद देऊन + जमिनीवर चार अशी 20 रोपे लावता येतील. चार माळ्याच्या इमारती प्रमाणे.
@pareshshelar7915
@pareshshelar7915 4 жыл бұрын
Nice job pragat... keep it up bhava..
@sanmeshmhatre4070
@sanmeshmhatre4070 3 жыл бұрын
Training kuthe bhatel me raigad madun ahe
@prernagawde3369
@prernagawde3369 4 жыл бұрын
थँक्यू छान माहिती दिली
@hanumantdhalgade4172
@hanumantdhalgade4172 4 жыл бұрын
हवामान, जमीनीची प्रत कशी हवी , कुंडी का वापरावी, अशी माहिती दिली तर निर्णय घेणं सोपं होईल. छान माहिती आहे
@ABTrader...
@ABTrader... 4 жыл бұрын
saheb sangli region madhe production gheu shakto ka
@shrivallabhsarmokadam7056
@shrivallabhsarmokadam7056 4 жыл бұрын
माहिती खूप छान अाहे.हा प्रयोग विदर्भातही होऊ शकतो काय?कृपया श्रीयुत राजन राणे सरांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळाल्यास फार बरे होइल.
@vandanarane2420
@vandanarane2420 4 жыл бұрын
९४०५४४८७७८ ८०८०३३१०६०
@sandiptambe71
@sandiptambe71 3 жыл бұрын
छान प्रकल्प आहे.
@TradeWith-PM
@TradeWith-PM 4 жыл бұрын
Vidharb madhe possible ahe ka . Dhana chya sheti chya jagi
@bipindokras4992
@bipindokras4992 4 жыл бұрын
Very nice Pragat ji
@dineshkandalkar
@dineshkandalkar 4 жыл бұрын
Pragat thank you very much for the information shared. Shri Rane also sounds to very strong in ground knowledge and experienced. Can he consult if someone is keen on starting up this business
@Rd.funnyshort
@Rd.funnyshort 3 жыл бұрын
Vidarbhat hou shakte ka
@r.a.sarnobat1341
@r.a.sarnobat1341 Жыл бұрын
राणे यांची स्वतःची किती गुंटे काळी मिरी ची बाग आहे ? आणि ती कुठे आहे , व त्यातून किती उत्पन्न निघते.
@dhirajx3756
@dhirajx3756 4 жыл бұрын
Presentation bahot accha hai
@dhanashreegaikwad6122
@dhanashreegaikwad6122 3 жыл бұрын
Actual lagwad kartana dakhwaila pahije hot jyamule samjun ghenyas ajun sope jal asat
@paraggawale2942
@paraggawale2942 4 жыл бұрын
छान विषय निवङला
@Jevshdidhbd
@Jevshdidhbd 4 жыл бұрын
मस्त. काय बोलतोस भावा. अगदी स्पष्ट माहिती. शुभेच्छा.
@mangeshsawant4937
@mangeshsawant4937 Жыл бұрын
Plz make vdo on coloumn system
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Жыл бұрын
सुंदर.
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 3 жыл бұрын
चांगले.काम.आहे.व्हिडिओ.दाखऊन.कोकण.कृषी.कडे.असलेल्या.माहिती.दाखवा.केव्हा.तरी.
@shriyogtech9209
@shriyogtech9209 4 жыл бұрын
सर मला पेण , रायगड मध्ये लागवड करायची आहे, तर मी करू शकतो का?
@samadhansawant4757
@samadhansawant4757 4 жыл бұрын
Solapur district madhe hyache utpan gheu shkto ka
@vandanarane2420
@vandanarane2420 4 жыл бұрын
हे किनार पट्टी चे पीक आहे
@ravindrabakre858
@ravindrabakre858 4 жыл бұрын
कृत्रीम पद्धतीनं, shade net वगैरेंच्या सहाय्यान,आवश्यक वातावरण निर्मिती, म्हणजे आर्द्रता (humidity) वगैरे निर्माण केल्यास सोलापूर सारख्या भागातही ही लागवड शक्य आहे असं वाटतं; उत्पन्नात फरक असू शकेल
@anjalimodak8785
@anjalimodak8785 4 жыл бұрын
रायगड जिल्ह्यात हे उत्पादन घेता येते का
Интересно, какой он был в молодости
01:00
БЕЗУМНЫЙ СПОРТ
Рет қаралды 3,6 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
37:51
bayGUYS
Рет қаралды 605 М.
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 12 МЛН
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 115 МЛН
Sustainable Farming by Dnyaneshwar Bodke | Swayam Talks
21:44
Swayam Talks
Рет қаралды 1,8 МЛН
khajur sheti maharashtra | khajur sheti | खजूर शेती लागवड | khajur farming | khajur plant |
15:24
उद्योग भरारी Udyog Bharari
Рет қаралды 179 М.
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 115 М.
Интересно, какой он был в молодости
01:00
БЕЗУМНЫЙ СПОРТ
Рет қаралды 3,6 МЛН