नमस्कार.! तुम्ही जे म्हणालात.. तिने योगा केला आहे, इतके दिवस तिने सहन केलं, तिच्या सहनशक्तीला दाद दिली पाहिजे..ही तुमची विधाने अत्यंत चुकीची आहेत.. जर तिने वेळीच जेव्हा करुणा मुंडे बोलली तेव्हा तिला फैलावर घेतलं असतं तर विषय एवढा वाढलाच नसता..ती चुकीची आहे.. महिनाभर ती काहीच उत्तर देत नाही हे पाहून अधिक टीका वाढली आणि तिच्या महिनाभर मौनामुळे मीम्सना वाव मिळाला..ती अश्लाघ्य भाषा ती का सहन करत आली.? ती ज्या क्षेत्रामध्ये आहे त्यानुसार तिने वेळीच उत्तर द्यायला हवं होतं.. आज जे ती करुणा मुंडेला बोलली ते तिने तेव्हाच ऐकवायला हवे होते.. विषय तेव्हाच संपला असता.. तिच्या मौनामुळे अफवा खऱ्या वाटणं सहाजिकच आहे.. तसं धस यांना खरं वाटणं स्वाभाविक.. यात काही नवल नाही.. आता तिला कोणीतरी मुद्दाम उद्युक्त केलं असं चित्र निर्माण होणारच.. कारण संतोष देशमुख प्रकरण गाजू लागलं.. हे असमंजस व्यक्तीलाही कळू शकतं.. तिनेच अवधी दिला गप्प बसून.. कळलं.? धन्यवाद.!
@San-r6i18 күн бұрын
प्राजक्ता माळी ला कायदा आहे तसाच रिपोर्टर ला पण कायदा आहे तरी तुम्हाला घरातून उचलल होत पोलिसांनी त्यामुळं कायदा लोकांना सांगू नका अजुन 20 दिवस झाले तरी सरपंच देशमुख ला न्याय नाय
@Aअष्टविजय818 күн бұрын
कुलकर्णी साहेब यांना महिला ची इज्जत एवढी हलकी का वाटते ??? कोणी पण तिच्याकडे बोट ठेवणे एवढे सोपे आहे का??? उद्या तुमच्या पण लेकी -बाळी आहे की ???? सद्या लाहान मुली rape case किती झाले ओ??? महिलानी पण आता यावर नव्याने विचार करायला पाहिजे
@bapusahebsasane526518 күн бұрын
करुणा मुंढे जेव्हा याबाबत बोलली तेव्हा माळी बाई गप्प होत्या नंतर मात्र धस बोलल्यावर जाग आली. हे काय गौडबंगाल आहे मिस्टर कुलकर्णी ?
@YesIcan371918 күн бұрын
ठाकरे कुटुंबीयांची भाजपा आणि राणे राणा कुटूंबियांना किती बदनामी केलेली त्यावेळी कायदा कुठे गेलेला
@yashkoli900419 күн бұрын
Memesकरूणा मुंडेच्या विधानापासूनच यायला लागल्या,धस साहेबांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी काय उत्तर दिलय ती video बघा
@dhanajishinde198418 күн бұрын
सुरेश धसांनी चार चांगले मुद्दे मांडले तर ते कौतूकास्पद आहेच पण सोबत एक चुकिचे बोलले तर जे चूक ते चूकच आहे आणि बरोबर तर बरोबरच म्हणायला हवेे. संतोष देशमुखला न्याय मागताना कलाकारांना मध्ये घेवून यायची अजिबातच गरज नव्हती.
@vinayakbkalbandepatil19 күн бұрын
सर तुम्ही माझे आवडते निवेदक आहात,मी आवर्जून तुमचे विश्लेषण पाहतो ,पण सुरेश धस कुठेही चुकीचे बोलले नाहीत ,हा सगळा युटुब वीरांचा पराक्रम आहे .एखाद्या स्त्रीवर खालच्या पातळीवर कॉमेंट, आरोप ,करण चुकीचं आहे
@kiranzunjar266818 күн бұрын
अभिनेत्री गुणी असली म्हणून काय झाले, इंव्हेट साजरे करायचे त्यातून पैसा कमवायचा. त्यावेळेस मजा वाटते. नाहीतर अभिनेत्रींची प्रकरणे असतातच. यातून प्रसिद्धी मिळाली की बरे वाटते.
@999dhananjay18 күн бұрын
कुलकर्णी हाच कायदा दिशा सालियान केस मधे पण वापरायला सांगा राणे आणी ईतर कंपनीविरुद्ध
@supekarlahu520118 күн бұрын
प्रजवता व तुम्ही दलाल ? दिड महिना कुठे होते जेव्हा करुणा मुंढे वोबेरॉय हॉटेल आरोप केलें
@rekhashetty556718 күн бұрын
प्राजक्ताचे फार्म हाऊस आणि बिझनेस कसा सुरु केला कोट्यवधीचे पैसे कुठून आले खुलासा करावा😮😮😮
@daulatovhal917718 күн бұрын
सुरेश धस साहेब काही चुकीचे बोलले नाही कुलकर्णी साहेब आपण सुद्धा त्याची खात्री करा
@ParvatiMirkute18 күн бұрын
तिच्याबद्दल वाईट काहीच बोलले नाही ते म्हणले प्राजक्ता माळी तरी येऊन जातीचे येते
@Shardul_Deshai18 күн бұрын
अरे HMV पत्रकार गप्प बस.... धस साहेब चुकीचे बोलले आतील तर, जा ना न्यायालयात, होईल ना न्यायायात न्याय... कशाला न्यायाधीश बनत आहेस...
@PushpaAnjanwatikar17 күн бұрын
राहुल सर प्राजकता माळी व ती ची पत्रकार परिषदेत बघितली. या ला येवढी हवा देणयाची गरज नाही. संतोष देशमुख वर बोला. एक घर उघडयावर पडलं.
@RRSNews9118 күн бұрын
काय राव आपण... धस साहेब काहीच चुकीचं बोलले नाहीत
@madhup340318 күн бұрын
Prajakta मालीचे चित्रपट न बघताच त्यावर विश्लेषण करणे ही आफळातून पत्रकारिता आहे. आपणच कबूल करता की त्यांनी प्राजक्ताचे चित्रपट बघितलेले नाहीत आणि त्यावर आपले अभप्रय देता ? व्वा भाऊ मान गाये
@anildongare315217 күн бұрын
पत्रकाराचे मुद्दे concepted आहेत का.....संतोष देशमुख बद्दल बोला..स्वतःची वाजवू नका
@ashokpawar801418 күн бұрын
राहुल सर, काय गंभीर विषय घेऊन आलात, माळी,धसा चा नाही हो. आज 21 दिवस झालेत तरी अद्यापही आरोपी फरार आहेत. त्या बद्दल जरा पोटतिडकीने विचार व्यक्त का होत नाहीत.
@rameshbasudepatil875019 күн бұрын
अभिव्यक्ती स्वातंत्र्य @स्वैर वापर चालु आहे, त्यावर कठोर कायदा व्हावा.
@satishmehetre448718 күн бұрын
बरोबर बोलत आहेत तुम्ही
@dattudherange505218 күн бұрын
कितेक पुरूष मी वापरून सोडून दिले हे प्राजक्ता मोठ्या फुशारकी ने सागते 😂😂😂😂
@netrashere850918 күн бұрын
सुरेश धस यांनी स्वतः दोन लग्न केली आहेत
@999dhananjay18 күн бұрын
@@netrashere8509 लपवून नाही ठेवले ,ऊजळ माथ्याने सांगतात ते
@ssarang414119 күн бұрын
Seat बेल्ट बांधलेला आहे की फक्त टांगलेला आहे...???? समाज सुधारणा 🙏🙏🙏🙏
@ranjanapatil609618 күн бұрын
मग संतोष देशमुख बद्धल बोला
@VASANTRAOJADHAV-k2x18 күн бұрын
Ha patrakar nehami maratha lokanchya virodhi batami deto
@vaibhavpandit504118 күн бұрын
बहुजन अभिनेत्रींची बदनामी का होते ?
@KrishnaThorwat-k1n18 күн бұрын
बरोबर आहे सर
@anantgangane741618 күн бұрын
Are कुलकर्णी साहेब dhas as kahich bolalle नाहीत तुम्ही कशाला subject vadvit आहेत
@sachinbhat554218 күн бұрын
गाडी कोण चालवतोय तुमची
@amolchavan941918 күн бұрын
Walmik
@abhisheksidhaye638218 күн бұрын
😂😂 @@amolchavan9419
@PramodKabir-h3l18 күн бұрын
😖😖😖☝️
@avi_128219 күн бұрын
Kulkarni saheb kai patrakar ahet rao tumhi 😂 avghad ahe mg! Tumhi jara shant pane suresh dhas hyanchi statement bagha! Badnam tyanna kontyach padhatine kela nai! Amhala sarvasamanyanna pn doka ahe which we call as a sound mind! ❤ tyamule tumhi kai aikla video madhe kai mahiti nai aso ! Dhanyavad
@NavnathTheMaratha18 күн бұрын
Yoga krte ti😂😂😂
@ShesheraoGhodke-dt7ev18 күн бұрын
धस साहेब माळी बदल काय बोलले
@PriyaWankhede-tm2pi18 күн бұрын
Sobat kulkarni varsudha karyvahi kara. 😮
@sangramsinghsaingar92517 күн бұрын
Aaila patrkar suddha sodat nahi ,??
@Searchwithin1918 күн бұрын
Khupach support karat aahet kulkarni
@PriyaWankhede-tm2pi18 күн бұрын
Sobat kulkarni var karyvahi kara.
@anantgangane741618 күн бұрын
Chattray haran काही bolale नाही dhas
@ritesh..k18 күн бұрын
This reporter is prejudiced
@mmdmmd672318 күн бұрын
Bjp ashicha virodhakchi badnami karte
@vivekm797118 күн бұрын
Kahi chukicha bolle nahi dhas saheb.. Kunala vait vatal asel tr kara case... Te fakt bolle paralit yetat madam - yevdha raag ka ala mg😅
@bhagawatyadav214719 күн бұрын
अगदी बरोबर,एक आमदार असा फालतू कसा बोलतो
@VILASCHAURE-jr5qf18 күн бұрын
जनता खुळी नाही.
@saffronarmy157818 күн бұрын
Suresh dhas cha rahinama ghya amdarkicha 3bayka ahet tyala prtkjan vaisha ch dista vaisha sudha changlya dhas peksha avda hin bolto striyabadal nehmi.Bhillyacha hatya karun jamim hadpnara gund ahe