स्पष्ट व सुरेख स्तोत्र पठण . अप्रतीम गोडवा आहे मुग्धा तुझ्या आवाजात 🌷♥️🙌
@rashmik22962 ай бұрын
अगदी स्पष्ट शब्दोच्चार... खूप छान.. बाप्पाची कृपा तुझ्यावर सदैव राहो हीच सदिच्छा..गणपती बाप्पा मोरया..🌺🙏
@vikramvedpathak3642 ай бұрын
😊गणपती बाप्पा मोरया 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त😊
@padmakarkulkarni89202 ай бұрын
खुप सुन्दर, मोठ्या मोठ्या गुरुजी लोकांना लाजवेल असे स्पष्ट अप्रतिम उच्चारण।❤❤
@ajitgharat53772 ай бұрын
Khoopch sundar
@snehals80782 ай бұрын
खुप छान,स्पष्ट शब्दोच्चार 👌 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
@jyotsnagururajpadiyar65702 ай бұрын
तुझ्या आवाजातला गोडवा फारच सुंदर आहे. दैनंदिन उपासनेत जसे म्हणतात तसेच म्हटले आहे. आपलेसे वाटते. फालतू वाद्यांचा वापर नाही. फॅन्सी चाल नाही. खूप आवडले.
@gpahinkar2 ай бұрын
खुप छान मधुर वाणीतून श्री गणपती स्तोत्र श्री गणेशाय नमः श्री प.प.वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ह्यांना करुणात्रिपदी स्फुरलेली स्थान म्हणजे करुणात्रिपदी स्मारक नरसी नामदेव ता.जि.हिंगोली आपण या स्थानावर योग आला तर श्री स्वामी महाराज सेवेत करुणात्रिपदी सेवा व्हावी 🙏🌸
@keyurbhat14942 ай бұрын
खूप म्हणजे खूपच छान! सुरेख!! सुंदर!!! उत्तम!!!! उत्कृष्ट गायन मुग्धा ताई!!!!! गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏