खुप वाईट आणि घाणेरडे अनुभव कितीतरी वेळा येतात दिसतात. कधी कधी तर कर्मचारी सुध्धा सामील आहेत असंही जाणवत. त्यांची भाषा सगळ समजावून जाते. अनुभव आपणही नक्कीच ऐकला तरी असेल.
@TanmayKetkar20 күн бұрын
अनुभव कळवा जमलं तर त्यावर व्हिडीयो बनवू संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@DevidasSalve-w4h6 күн бұрын
प्रतिकूल ताब्या संदर्भात माहिती
@PadmasreeWable20 күн бұрын
आजूबाजूचे लोक त्यांचे काहीच नुकसान नाही असा विचार स्वार्थी हेतूने करून प्रतिज्ञा पत्र सहज देतील कारण ते लोकल असल्याने खोटी पत्र सहज देतील की. आपला अनुभव असेलच कधी कधी लोक करतात
@gajananzirmirkar581Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@sunilgadekar19287 ай бұрын
या कायदयाअंतर्गत काही सुधारणा करणे अपेक्षित आहे. हल्लीच्या काळात अनेक वेळा नोकरीसाठी किंवा इतर कामामुळे मूळ जागी लक्ष देणे गरजेचे असूनसुद्धा शक्य होत नाही आणि मनस्ताप होतो. बळकवणारे जवळचेच असेल तर आणखी त्रास होतो.
@manjushajadhav28687 ай бұрын
प्रतिकूल ताब्याविषयी अगदी सोप्या भाषेत खूप छान समजावून सांगितले. धन्यवाद सर!
@satishbankar59732 ай бұрын
सह गृहनिर्माण संस्थेच्या वाढीव End/Cross plot var ताबा घेता येऊ शकतो का सर ...
@ashashinde27716 ай бұрын
Khup chha
@cyberinsaann18023 ай бұрын
मुंबई मध्ये कधी सर?
@KrishnaTapkir-vm7hw5 ай бұрын
Jaminichi tabe vahivat 3 pidhya pasun ahe parantu satbara ani recordla shetra kami ahe ani donhi bajuche shetra taba vahivatila barobar bharat ahe. Paruntu shejaryane ata sarkari mojni karun jastiche atikraman majhya bajula dakhavle ahe .pratyakshat atikraman hot nahi karan mi swata donhi bajuche pan shetra khajgi mojni karun mojle ahe.tar ashya paristhitit kay karave?
@SantoshKher-d2m7 ай бұрын
Sir, Vadil tyanche muli viruddh tiche vadiloparjit property madhil hissa cancel karne sathi vapar karu shatat ka?
@anandvarhadi36557 ай бұрын
सलग दिर्घकाळ म्हणजे नक्की किती कालावधी
@AaiJijaiShivShambhu7 ай бұрын
दीर्घकाळ म्हणजे किती काळ?
@shubhamshinde-of9gf7 ай бұрын
12 varsh
@akashkothe1907 ай бұрын
Adverse passation कोणत्या जमिनीवर करता येते.... पब्लिक ट्रस्ट च्या शेतीवर प्रतिकूल ताबा असेल तर मालकी मागता येते का
@NiwasPatil-fk9dx7 ай бұрын
Sir vatap darkhast process var video banava
@machchhindrajadhav77047 ай бұрын
क. ड. ई पत्रक तसेच सातबारा उतारा यातील फरक काय असतो. क. ड. ई. पत्रकाद्वारे मालकी हक्क सिद्ध होऊ शकतो का.? माहिती दया सर.???
@sachinshinde2377 ай бұрын
Barobar
@advocatesunilmarotitayade33097 ай бұрын
Easy.. Yes right
@sanjayjogi89847 ай бұрын
वर्ग २ जमीनीवर प्रतिकूल ताब्याचा दावा करता येतो का?
@shridhargaikwad24687 ай бұрын
हा नियम एसी,एस टी मागास वर्गा तील मालकी असलेल्या साठी लागू आहे काय
@vikrambagals.c.i.27117 ай бұрын
दोघांचे खरेदी खत सर्वे नंबर70 मध्ये 70/1व70/2आसे उभी वाटनी चे आहे आणि गट नंबर वरती आडवी वाटनी आहे सर्वे नंबरच्या चतुर्सिमा वेगळ्या व गट नंबर वरती चतुर्सिमा वेगळ्या आहेत तरी वरचा शेतकरी त्याच्या सेतातुन रस्त्या ने जाऊ देत नाही केस चालु आहे तीन वर्ष झाले पन कोर्ट निकाल देत नाही तरी काय करावे
@somnaththite7 ай бұрын
Aabhar 🙏
@santoshtayshete76337 ай бұрын
❤ ❤ ❤
@vishvanathjadhav22597 ай бұрын
वर्ग 2 ची जमीन 1कशी करावी हा 2024 चा विडिओ बनवा कृपया ❤
@motherhoodkit5 ай бұрын
तुमच्या संधर्भिय तहसील कार्यालयात जाऊन एक अर्ज करा , तुमच्याकडे ती जमीन कशी आली त्याचे जुने फेरफार , झोन दाखला , चालू ७/१२ , तुम्हाला ३२ग आणि ३२म मिळाले असेल तर ते जोडा , जागेचा वापर कश्या साठी चालू आहे , ते लिहा अर्जात , मग तेथील कारकून तुम्हाला सांगेल , जागेचे valuation काढून आणा रजिस्ट्रार ऑफीस मधून ते जोडा, आणि मग त्याच्या २५/५०/७५% किती नजराणा भरावा लागेल ते तुम्हाला सांगतील
@cyberinsaann18023 ай бұрын
सर तुम्ही ऐका वेळेला किती केस लडता किंवा हाताळणी करता?
@TanmayKetkar3 ай бұрын
तो आकडा दररोज बदलता आहे
@shrishaildeshmane13447 ай бұрын
🙏👍
@sanjivkeskar25475 ай бұрын
Required legal advice regarding landloard not accepting rent from old tanent. Location Mumbai. Pl contact
@AaiJijaiShivShambhu7 ай бұрын
Adverse possession का?
@cyberinsaann18023 ай бұрын
एका वकिलाने सोडलेली केस तुम्ही घेताका ? किंवा घेऊ शकता का?