अहाहा,बहावा अप्रतिम,झुंबरं साकारली सूंदर कविता अन सादरीकरण सुध्दा
@andeep49Ай бұрын
Khup Sundar hota karyakram
@nehajoshi8662Ай бұрын
कार्यक्रम अप्रतिम झाला
@gurushantdhuttargaonkarАй бұрын
नेहमीप्रमाणेच याही कार्यक्रमात प्रिसिजनचं नेटकं नियोजन पाहायला मिळालं.. कथा वाचन आणि कवितांचं सादरीकरण अतिशय उत्तम झालं. विशेषतः विद्या लिमये यांच्या आवाजातील "बहावाऽऽ बहावा" तर केवळ अप्रतिम...