चांगली माहिती मिळाली, पुढच्यास ढेच , असेच भाग चालू राहवेत ❤
@sanjaymore4310Ай бұрын
साहेब,खरोखरच सर्वांचीच कथा तुम्ही मांडली,मुदतीचे महत्त्व सांगितले,ही मालिका कायमचीच चालू राहिली पाहिजे....
@RajendraPawar-g4fАй бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली साहेब धन्यवाद 🙏
@balasahebpatil5367Ай бұрын
चांगला सल्ला दिला साहेब.
@prasannawalke3283Ай бұрын
Great
@majharshaikh6906Ай бұрын
बहुत खूब सर जी. शुक्रिया 🌹👌🙏
@sunilshidore6941Ай бұрын
आपल्या देशाची व्यवस्था ही सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तयार केलेली आहे, परंतु या काळात कुठे सामान्य लोकांना न्याय मिळतो? हा मोठा प्रश्न आहे. *शासन म्हणजे शिक्षा* हा अर्थ खरोखरच लागू होतो, पण शिक्षा इथे निरपराध लोकांना च मिळते अपराधी मात्र ताठ मानेने मिरवतात. ही मोठी शोकांतिका आहे.
@AtharvGhalsasiАй бұрын
Nice session
@info-tech2017Ай бұрын
कायद्यात बदल करणे आवश्यक
@afsarshah2081Ай бұрын
❤❤❤❤
@sunilransubheАй бұрын
न्यायालयाच काय? तिथे आणखीनच अंधार
@harakchandjain9600Ай бұрын
सतत घडणार्या गुन्ह्याला मुदतीची बाद येते का
@harakchandjain9600Ай бұрын
न्यायालयाला मूदतीचे बंधन आहे की नाही
@SheetalJalamkarАй бұрын
Bohot slow ho raha he sir
@shaileshtelang1473Ай бұрын
सर एका भावाकडे वाटणी पत्र आहे व ती जमिन एकत्र कुटुंबात सामिल केली नाही व दुसऱ्या भावाकडे सेल डिड आहे तर जमिन कोणाची होईल
@yshevkari267Ай бұрын
मुदतीचा मुद्दा म्हणजे मुदत उलटून गेल्यानंतर अन्यायाला कायदेशीर मान्यता मिळते असा त्याचा अर्थ होतो का? मग न्यायालयाला न्यायालय न म्हणता कायदालय म्हणायला पाहिजे.
@sandeepkokane938Ай бұрын
अन्यायाला मुदतीची बाधां लावु नये नाहि नाहितर अन्याय सहण करणारा व न्यायाच्या प्रतिक्षेत मानुस गुन्हेगार बनतो कायदा न्याय सुव्यवस्थेन साथ सोडली की मग माणुस गुन्हेगारी सुडबुद्धी आसले गणित आखतो आशे कितीतरी उदाहरण आहेत जगात त्याला साद घालणारे आय ए एस अधिकारी पना आहेत विकले जातात व लबाडिचे निर्नय देतात
@vaishalikadam7946Ай бұрын
सर ,माझा एक असा प्रश्न आहे.तुमही मुदती बद्दल बोलत आहात तर माझ्या आजीची स्वतः घेतलेली रूम, आणि माझे बाबा व मोठे एक काका अशी दोन मिळून दोन मुलं तर आजीला स्वर्ग वासी होऊन शंभर एक वर्ष झाली परंतु काकांनी स्वतः च्या नावावर करून घेतली आमच्या बाबांना वगळून,भावावर असलेल्या विश्र्वासामुळे आमचे बाबा काही ही कधीच बोलले नाहीत.आता काकांना जाऊन ही वीस पंचवीस वर्षे झाली,व आमच्या बाबांना जाऊन सात वर्षे झाली,आता त्या रूम मध्ये माझी चुलत बहीण राहते ती रूम तिच्या नावावर तिने करून घेतली आहे.तर आम्ही त्या रूम मध्ये आमचा ही हक्क मागू शकतो का त्या मागणी साठी ही काही मुदत असते का आमची काकी वारली तेव्हा आमच्या आईने त्या रुम संबधी विषय काढला तेव्हा आमच्या चुलत बहिणीने सांगितले की मी तुला ओळखत नाही.तया नंतर बाबा काहीच म्हणाले नाही. तर इतक्या वर्षांनी आम्ही आमच्या हिशाची मागणी करू शकतो का रुम मुंबई तील बाॅमबे सेंट्रल येथे आहे. तर अशा वेळी काय करावे , ह्या विषयावर विडिओ तून माहिती पर विडिओ बनवा ,फोन नक्की च करणार आहे. धन्यवाद आपले आजीचा मुतयु दाखल नाही आहे तर काय करावे त्या बद्दल ही माहिती द्यावी
Ай бұрын
hi vadiloparjit malmatta asalya mule tumacha hissa tyat tumhala milel
@TanmayKetkarАй бұрын
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
@rajkumarnimbalkar6637Ай бұрын
USIHIR MAFICHA AARJH KELA TAHR , USHIRACHE KARAN SATTYH AASHEL TAHAR KORTH DAVHA DAKHL KARUN GHEI USHIR KA ZALA TYACHE SATTYH KARAN VADIHEENE LEKHI DILE THAR MANNYAH KAREL KAHA ?👈👦🙋♂️👫👨👧👧👨👩👧👦👨👨👦👨👩👦👩👩👦👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦🕉