सर, खरचं आपण बहुजन समाजाला अगदी सोप्या भाषेत समजावता. पण जे लबाड , अनैतिक वकील प्रॅक्टिस आहे त्यांना आवडणार नाही.❤
@TanmayKetkar2 ай бұрын
मी माझे काम माझ्या पद्धतीने करत आलो आणि करत रहाणार. बाकीच्यांची फार चिंता मी करत नाही.
@rishikeshneharkar4292Ай бұрын
अतिशय छान स्पष्टीकरण देता साहेब तुम्ही. भाषाशैली खूपच छान
@rgpatil59862 ай бұрын
महत्वाची माहिती सोप्या भाषेत दिली आहे याबाबत कायदेशीर मार्गदर्शन केले वारसाहक्काबाबत ज्ञान मिळाले आहे
@Nali2023Ай бұрын
Excellent explanation Very nice of you , Wishing you all the best
@Nali2023Ай бұрын
कायदेशीर नियमानुसार karar वैध होणार दिवाणी कोर्टात. Kayadyla धरून नसलेले अवैध झालेले शिक्षा patra ठरू शकतात
@santoshsoman18702 ай бұрын
अप्रतिम कायदेविषयक मार्गदर्शन व माहिती वकील साहेब
@rajeevkulkarni932 ай бұрын
खूपच माहितीपूर्ण विडिओ आहे आणि मार्गदर्शन आपण नेहमीप्रमाणे उत्तम केले आहे.....आपले खूप आभार, धन्यवाद.
@rameshsomwanshi86822 ай бұрын
अगदीच मौलिक माहिती दिल्याबद्यल धन्यवाद।
@JitendraBari-z5w2 ай бұрын
उत्तम सल्ला दिल्या बंदल धन्यवाद सर खुप खुप आभारी आहे तुमचा
@manoharramdasmore2942 ай бұрын
आदरणीय साहेब, मोलाचं मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद 🙏
@rajkumarjavalgi2562 ай бұрын
खुप छान माहिती सांगितले साहेब.
@swatihakke2 ай бұрын
मोलाचं मार्गदर्शन🙏
@NavnathVeer-on7ex2 ай бұрын
माहिती चांगली होती.....
@swapnilshilvant2 ай бұрын
तुम्ही खूप छान माहिती देत आहात सर... तुमच खूप खूप मनापासून आभारी आहोत..... सर एखांदा फेरफार ला दिवाणी न्यायालयात आव्हान देण्यासाठी किती दिवसाची मुदत असते
@SunilDebgunde2 ай бұрын
खुप महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@gorakhtalekar70322 ай бұрын
छान माहिती सर,
@amolgitapathiАй бұрын
धन्यवाद
@vaishalikadam79462 ай бұрын
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@prasannawalke32832 ай бұрын
चांगली माहिती
@shrishaildeshmane13442 ай бұрын
Thank you sir your valuable information 🙏
@prakashtodkar19432 ай бұрын
खूप छान माहिती सर. -महसूली अभिलेखात वारसा हक्काने नावे दाखल करण्याची मुदत किती दिवसांची असते ?
@vilasnawale9888Ай бұрын
Amchya malmatta patrakat wadilachya wadila che naw chuk ahe kay karawe
@halfanimator2 ай бұрын
Very nice video sir thank you so much 🙏🙏🙏❤️❤️
@SRG15222 ай бұрын
❤❤
@sharadgadekar39452 ай бұрын
सर 35 वर्ष चा विलाब माफ होतो का सर
@SRG15222 ай бұрын
१९६० च्या दशकात तलाठ्याने साध्या अर्जावरून जमीनीचे हस्तांतरण केलेले कायदेशीर होऊ शकते कां..?
@harishPatil_072 ай бұрын
दावा करतांना कोर्ट फी स्टांप कसा calculat करतात.
@krunalchaudhari33982 ай бұрын
आदिवासी समाजात मुलींना वारसा हक्क असतो का
@adnan107862 ай бұрын
Sar Argument on exh ready meaning in hindi
@parvatijadhav2 ай бұрын
🙋🇮🇳🚩🙏👌🙋🌹
@sumasanga1463Ай бұрын
Hi sir Sir mala tumala contact karaych ahe please mala help kara
@TanmayKetkarАй бұрын
Office whatsapp 9326650498
@umeshangre41562 ай бұрын
पैसाच बोलतो
@sanjaytirlotkar86442 ай бұрын
सर मी रोज आवर्जून तुमचे यू ट्यूब वर चे ब्लॉग बघतो तुम्ही योग मार्गदर्शन करता सर मला एक गाईड लाईन हवी आहे माझी बहीण आहे तिच्या सासऱ्यानी त्याच्या मृत्यू पश्चत त्यांच्या मालकीचे घर पन्नास टक्के शेअर माझ्या बहिणीच्या नावे व पन्नास टक्के शेअर मोठया मुलाच्या नावे केले आहे रेडेव्हलोपमेंट मध्ये माझ्या बहिणीच्या व तिच्या दिराच्या नावे फ्लॅट चे रजिस्ट्रेशन झाले आहे माझ्या बहिणी चा दीर तिला अर्धा हिस्सा देण्यास नकार देत आहे आम्ही काय निर्णय घ्यायचा त्याबद्दल काही मार्गदर्शन कराल का