🙏 तुम्ही इंग्रजी शब्दांचा कमीतकमी वापर करता,जे हल्ली दुर्मिळ झाले आहे खेरीज भाषा अतिशय उत्कृष्ट व व्याकरण दृष्ट्या अत्यंत शुद्ध आहे, ह्याला मी दुर्मिळ न म्हणता अपवाद म्हणीन, किंबहूना ते अपवादात्मक व दुरापास्तच झाले आहे.
@ramanjejurkar3058Ай бұрын
खुप महत्त्वाची माहिती दिली समोरच्या व्यक्तीला वाटपाचा दावा मध्ये काय करावे काय नाही सोप्या भाषेत सांगीतल्या मुळे समजते धन्यवाद सर
@birmalkondalkar3705Ай бұрын
सर आपल्या व्हिडिओमुळे मला माझ्या दीवानी दाव्यामध्ये फार मदत झाली आम्ही वादी चा दावा फेटाळून लावण्यात यशस्वी झालो
@sunilaadgaonkar7276Ай бұрын
Chaan hota ❤
@prasannawalke328320 күн бұрын
छान माहिती सर
@TanmayKetkar20 күн бұрын
धन्यावाद
@santoshtayshete7633Ай бұрын
❤
@kakdevishal461310 күн бұрын
Sir cpc order 9 rule 13
@sagarjagdhane4745Ай бұрын
सर कथन देण्यास उशीर झाल्यास आणि विलंब माफ होऊन प्रतिदावा सादर करता येईल?तसेच प्रतिवादी जर. काही कारणास्तव त्याच्या विरोधात जाणार म्हणणे याला विरोध केला जावा यासाठी काय तर प्रतिदावा हा पर्याय निवडू. शकेल की नाही? त्याची बाजू न्यायिक आसून त्याला वाटप वाद योग्यरीत्या न्यायिक लढा देत सोडवता येईल का? सर सर्व बाबी न्यायालय पाहून आजच्या जमीन व्यवहाराच्या या दुकानदारी त गोरगरिबांना योग्य न्याय मिळाला पाहिजे हीच अपेक्षा खूप वेळखाऊ प्रक्रिया होऊन जाते मग खूप पैसे खातात वकील लोक जमीन व्यवहाराच्या बाबतीत आसं दिसून आलंय अश्या प्रकारच्या अनेक बाबतीत खूप खेद जनक आहे हि गोष्ट