पुण्याच्या जुन्या आठवणींची साक्ष देणारा ऐतिहासिक घोरपडे घाट! | गोष्ट पुण्याची- १२० | Ghorapade Ghat

  Рет қаралды 10,453

Loksatta

Loksatta

3 ай бұрын

पुण्याच्या प्राचीन खुणा दाखवणाऱ्या अनेक जागा आज पुण्यात आहेत. अशीच एक प्राचीन खूण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पूल म्हणजेच मनपाच्या पूलावरून एका बाजूला डोकावून बघितलं तर दिसेल. दगडी, आखीव रेखीव दिसणारी ही जागा पूर्वीच्या काळी होती घोरपडे घाट. चला तर आजच्या 'गोष्ट पुण्याची'च्या घोरपडे घाटाची गोष्ट जाणून घेऊयात..
#punehistory #GhorapadeGhat #historyofpune #punetravel #punetouristplaces #punetourism #pune #punecity #loksatta
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 12
@mygrandmothersrecipes4786
@mygrandmothersrecipes4786 3 ай бұрын
हे एक खूप छान शिव मंदिर होते.आम्ही भामंबुर्ड्यातील मुले तिथे खेळायला जात असू.तुम्ही ज्या छोट्या देवळीतून आला तिथे एक साधू बाबा राहायचे.पानशेतच्या पुरात दे देऊळ पडले.पण पिंड तशीच राहिली.विशेष म्हणजे वरच्या बाजूला ओंकारेश्वर मंदिरा समोर पण एक शिव मंदिर होते तिथला नंदी वाहून आला व या पडक्या देवळाच्या बरोबर पिंडी समोर येऊन थांबला.ती मोठी बातमी झाली होती.खूप माणसे पहायला यायची.या मंदिरा शेजारी नच्या पुलाच्या अलीकडे म.न.पा.भवन समोर नदी किनारी शिवाजी पार्क शिवाजी आखाडा व शिवाजी तलाव पण होता.ते सगळ पुरात वाहून गेलं.
@SHK-Marathi
@SHK-Marathi 3 ай бұрын
मस्त परिसर आहे त्याकाळी काय शान असेल याची आमच्या साताऱ्याचा माहुली घाट आणि कराडचा कृष्णामाई घाट सुद्धा असेच सुंदर आहेत परंतु त्याची अशी दुरावस्था झालेली नाही वेळोवेळी आणि काळानुसार त्याची डागडुजी केली गेली आहे
@shrikantdeshpande6451
@shrikantdeshpande6451 3 ай бұрын
शिवाजी पुलाला १०० वर्षे झालीत की , पुणे महानगर पालिकेला जागं करा . एरवी घोरपडे घाट व तत्कालीन पुणे कसे असेल, समाज व सामाजिक जीवनाचा प्रत्यय आला . सुंदर व्हिडिओ व माहिती. अभिनंदन !
@artistatulgendle348
@artistatulgendle348 2 ай бұрын
खूप सुंदर माहिती 👌❤️
@prachibehere1074
@prachibehere1074 3 ай бұрын
शिवाजी पार्क येथे प्रथम बाग होती. त्यानंतर सर्कस येथे येत होती.त्यानंतर शोभेच्या दारूची स्टाल लागत होते. १९७० साली त्यांना प्रचंड आग लागली होती.
@mygrandmothersrecipes4786
@mygrandmothersrecipes4786 3 ай бұрын
आम्ही चहावाले किवळकरांच्या स्टॉल वरून फटाके घ्यायचो.
@shridevigajbhar36
@shridevigajbhar36 3 ай бұрын
🎉🎉❤🎉🎉❤🎉
@souravkulkarni2182
@souravkulkarni2182 3 ай бұрын
Punyachi big bali cha itihas sanga!! Khup avdel to aikaila. Kuthe jasta mahiti nahi tyachi internet var
@devidaswarkari1617
@devidaswarkari1617 3 ай бұрын
सरदार शितोळे वाडा ही दाखवावा
@prachibehere1074
@prachibehere1074 3 ай бұрын
फाल्गुन शुद्ध पंचमी म्हणजे रंगपंचमी.
@tslayer1552
@tslayer1552 2 ай бұрын
Bhamburda mhanjech shivajinagar gaothan hya gavache gramastha ahot mi ani majha parivar
@amitmangsulikar7153
@amitmangsulikar7153 3 ай бұрын
Shejari nadiche khele gatar aani tyavar keleli ghan pan dakhva 😂
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 25 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 23 МЛН
Hoover Dam के निर्माण के सभी रहस्य!
18:00
Lesics हिंदी
Рет қаралды 2,4 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,8 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 25 МЛН