जय जगदंब दुसऱ्यांचा वाईट केल्यावर देव आपलं सुद्धा वाईट करतो आणि दुसऱ्याचं चांगलं जर केलं तर देव आपलं सुद्धा चांगलंच करतो
@rameshinche13886 ай бұрын
आघावु पैसे घेनारा ताची जगदंब बघेल आशा लोकांना फेडतील ते शिक्षा भेटेल जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@sandipnagre579010 ай бұрын
जय जगदंब भाऊ तुम्ही एवढ्या कळकळीने सांगत होते तर माझ्या डोळ्याने अश्रू आले खरंच या जगामध्ये किती भोंदू बाबा आहे भाऊ या जगामध्ये तुमच्यासारखे लाखा मध्ये नाही पण कोटीमध्ये जगदंबेच्या आशीर्वादाने तुम्ही एक आहात भाऊ जय जगदंब नमो आदेश
@RupaliDhamale-vh2vh Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर तुमच्या सारखी माणसं या जगात असेल तर नक्कीच हा गरिबांचा मध्ये समाज प्रबोधन गरीबाचा वाली कोणी नसतो पण तुमच्यासारखे माणसे भेटणे खूप पुण्याचं काम आहे आई जगदंबेच्या कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे आई राजा उदो उदो आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो
@Nathsamprdayak Жыл бұрын
देव वरून पाहतोय चुकीचे वागणारा कोणीही माणूस गुरु आसुदे बाबा आसूदे त्याला देवाच्या हातून सुट्टी नाही💯🙏
@balasahebbhor59133 ай бұрын
जय तुळजाभवानी माता जय मला प्रश्ण विचारायचा आहे
@manaliwaghuskar98264 ай бұрын
दादा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
@vishalchavhan5053 Жыл бұрын
दादा आम्ही पण वाचलो आहे या पुण्यातील लालची बाबांच्या पाशातुन ,तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळे मला माझ्या आईला आपल्याकडे घेऊन यायचे आहे! (भिमाशंकर)
@sunilthombare6513 Жыл бұрын
खरच बरोबर बोलत आहात गुरू तुम्ही
@dnyaneshwarwaikar6128 Жыл бұрын
आई काळुबाईच्यानावान चांगभलं धावजी पाटीलांच्या नावाने चांगभलं गोजी बाबांच्या नावाने चांगभलं मांगिर बाबांच्या नावाने चांगभलं
@navanath.nagane Жыл бұрын
सर, आपल्या कडून खुप छान माहिती मिळाली, तुम्ही स्वतः शिक्षक असून तुम्ही अध्यात्मातील चांगली आणि खरी आणि विज्ञानाला धरून देव व धर्म, अध्यात्म माहिती आणि प्रसार करत आहात, याबद्दल सर आपले खूप खूप अभिनंदन, सर तुम्ही you tub च्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य करीत आहात, आपणाला खुप खुप शुभेच्छा. ll जय आदी शक्ती, श्री गुरूदेव दत्त ll 🕉️🕉️🕉️🚩🚩🚩
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@Sunil-q5h6u3 ай бұрын
Aadesh
@MadhuriJadhav-b9p5 ай бұрын
Thanks sir
@premadhav7640 Жыл бұрын
Oh my god tumhi dhanya aahat guruji🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sagarkamble6703 Жыл бұрын
तुमच्या सारख्या गुरू भेटायला भाग्य लागतं 🙏🙏 अतीशय सुंदर गुरुजी खूप खूप धन्यवाद 🙏🙏 गरीबांच्या कंयवारी🙏🙏👌👌🙌🙌
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, जय जगदंब
@rishmashrisiga3983 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
@mubarakrkhan1754 Жыл бұрын
Pranam guruji
@pravin_koli Жыл бұрын
🙏🌹🌹📿🕉️🙏जय माता दी जी 🙏🌹🌹📿🕉️
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय माता दी
@anilrathod420710 ай бұрын
जय जगदंब गुरुदेव
@ashokjankar958 Жыл бұрын
दादा असच सगळ चांगलं होऊ तुमचं
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@varshawaghamare3945 Жыл бұрын
Guruji namskar🙏 tumhala baghun sakshat aaiche darshan jhal🙏 mlatumhala bhetnasathi yaych ahe me punyat rahte mla hi asach vicharache guru have hote mhanun aaj parynt genmal nahi keli
@jagdambadevisansthan Жыл бұрын
स्वागत आहे
@sandipkolape1212 Жыл бұрын
Puneche guru sari lutnari ahe savdh ra ve 🙏
@jagdambadevisansthan Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@ndraigaming88364 ай бұрын
Jai jagdamb
@shardagodblessyoushipalkar4228 Жыл бұрын
Thanks for information
@induvarma4827 Жыл бұрын
अहो सर देवाला शुध्द भाव आनि खरी भक्ति आवडते.हे लोकांना कळत नाही आनि मग फसतात.तुमचा हा विडीओ बघुन तरी सगळ्यांना सद्बुध्दि यावी .
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@s.w.917 Жыл бұрын
जय माता दी गुरुदेव
@laxmikantkulkarni6397 Жыл бұрын
Devichya mandirat jaun swata prarthana karawi jay jagdamb
@AnilHtkar10 ай бұрын
जय जगदंब गुरुवर्य
@harshaddas8449 Жыл бұрын
Jay Bhawani
@ArundatiGandhmal Жыл бұрын
Jay Jagdhambh,,🙏🙏🙏
@shamaldalvi2887 Жыл бұрын
🙏🙏 jagdamb 🙏🙏
@sachinmahale4780 Жыл бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@shrikantnavale9443 Жыл бұрын
Jay jagdamba aai 🙏
@rudraveercarrieracadamyaka6710 Жыл бұрын
Guruji tumcha no havay mala..🙏🏻
@jagdambadevisansthan Жыл бұрын
7385867468 हा माझा व्हाट्सअप नंबर आहे तुम्ही मला थेट कॉल करू शकता
@sunitaveerbhadre9491 Жыл бұрын
Jai shivshakti
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@eknathrahane568 Жыл бұрын
कुठे आहे ,पत्ता द्या महाराज. आपण महान कार्य करीत आहात. धन्यवाद.
@jagdambadevisansthan Жыл бұрын
प्रत्येक व्हिडीओ च्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये पत्ता दिलेला आहे
@omkarjadhav8953 Жыл бұрын
Amlesh bhau jawalkar Asnar
@satishlonkar6825 Жыл бұрын
सर्व धर्मात अनेक भोंदू गुरू ,महाराज, मुल्ला,मौलवी ,फादर ,प्रेशीत ह्या सर्वांना तुरूंगात मरे पर्यंत सजा करावी .
@jagdambadevisansthan Жыл бұрын
बरोबर आहे
@kalpanapund61752 ай бұрын
Amlesh javalkar pune guru
@premadhav7640 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@aarohiovhal9305 Жыл бұрын
हो पुनयात आस खूप सुरू ए
@s.w.917 Жыл бұрын
गुरु असवा तर असा
@organichealthylife2582 Жыл бұрын
नमस्कार सर लवकरच लमहान बाबा, शिंगणी अप्पा, कैकाडी बाबा, यांची पूर्ण माहितीचा विडिओ बनवा 🙏🏻
@gokulsalape606 Жыл бұрын
जय जगदब
@vishalmalve1492 Жыл бұрын
वाह खूप चांगले कार्य तुम्ही हाती घेतले आहेत मलापण या विष यावर एक आंदोलन करायचं होते ते तुम्हीच सुरुवात केली या बदल तुमचे आधी स्वागत करतो व माझा याला पूर्ण पाठींबा आहे विजय नाथ मुलुंड मुंबई
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@SanataniSarthak-k2t Жыл бұрын
पुण्याचा एका लुट्या गुरुवर्याला मी चांगला ओळखतो कदाचित यांना त्यानेच लुटलं असावं पुण्याच्या कसबा पेटी मध्ये असेल तो गुरुवर्य ,खरे तर अशा माणसांना गुरुवर्य असं म्हणनच अयोग्य आहे
@jagdambadevisansthan Жыл бұрын
अमलस ...कळलं असेल तुम्हांला
@sunilthombare6513 Жыл бұрын
एकच नंबर बरोबर आहे तुमचं 👌
@आदेश-ल4ङ Жыл бұрын
@@jagdambadevisansthan 😂😂खरं का
@artimagre65283 ай бұрын
दादा घरच्या देव घरात विरभ्रद्र/बिरोबा/व म्हसोबा या देवाचे टाक पूजा करू शकतो का ते नक्की सांगा. ही विनंती.
@sonlivayrata8771 Жыл бұрын
🙏👌
@prathameshranebanjo9528 Жыл бұрын
Guruji mi datta gurunchi bhakti krto mala tumhi Vidya deu sbkta ka guruji
@jagdambadevisansthan Жыл бұрын
•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक) (संगीत विशारद,नृत्य विशारद) श्री जगदंबा देवी संस्थान, आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे, गाव-देऊळगाव राजा,पिन-443204 जिल्हा-बुलढाणा, मो-7385867468(whatsapp number) स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात. कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई. सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी
@sangeetalabade7056 Жыл бұрын
@@jagdambadevisansthan Hi
@rekhasalunkhe2713 Жыл бұрын
गुरुजी आमच्या घरात शांतता राहत नाही सारखी भांडणं होतात काय उपाय करावेत मी साळुंखे पलूस जिल्हा सांगली
@bhartigavali8757 Жыл бұрын
😢😢🙏🏻
@s.w.917 Жыл бұрын
पुण्याच्या लोकनि देवाच्या नवावर् बाजार मांडले
@sunilthombare6513 Жыл бұрын
देवाचा बाजार लावला आहे बरेच पैसे घेतात हे लोकं त्या ठिकाणी
@cchuaborude-xh4rz Жыл бұрын
आमचं केवढं मोठं भाग्य म्हणायचं गुरुजी की आम्हाला तुम्ही गुरु म्हणून लाभले आणि आम्ही अशा भोंदू लोकांपासून पहिले पैसे देऊन फसलो परंतु शेवटी तुमच्या चरणाशी लागून तारल्या गेलो
@sambhajimedge1396 Жыл бұрын
सर तुमचा पत्ता सांगा
@khushiharaial2219 Жыл бұрын
मला पुर्ण पत्ता पाठवा देउळ गाव राज कुठे आहे व कोणता जिल्हा आहे ते सांगा भाऊ आई राजा उदो उदो उदो उदो
@jagdambadevisansthan Жыл бұрын
7385867468 माझा मोबाईल नंबर कॉल करु शकता
@avinashshinde7709 Жыл бұрын
माझ्या मामी च तुळजापूर परडी च कार्यक्रम केला आहे आता ते करून 7वर्ष झाल पण आता येडाई देवी, काळूबाई, खरवडे महसोबा, काळूबाई, धावजी बाबा, मांगिर बाबा, गोंजी बाबा च वार येत आहे आता काय करायचं ते प्लीज मार्गदर्शन करा
@jagdambadevisansthan Жыл бұрын
नवीन गुरू करावा अपूर्ण ज्ञानामुळे हे असे प्रकार घडतात
@kulbhushannadgouda4928 Жыл бұрын
आपले स्थान कुठे आहे दादा
@nitinmhaske4489 Жыл бұрын
मला माहीत ते महाराज कोण असतील
@SonaliGadade-q7i Жыл бұрын
Mi akda yeil
@jaymotardrivingschool6169 Жыл бұрын
पत्ता सांगा
@kiranshinde8647 Жыл бұрын
Agdi khary bolatay sir
@aarohiovhal9305 Жыл бұрын
मूळशी पाटन् वाले गंऊड अन हे एकच ते बंदुकी न लुटत हे तयाचे विदयेने
@pushpasavalkar3743 Жыл бұрын
Nav sanga gurujicj
@rekhasalunkhe2713 Жыл бұрын
मी साळूखे पलूस जिल्हा सांगली आमच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण झाले असून मुल नाही उपाय काय करावेत
@s.w.917 Жыл бұрын
गुरुदेव तुम्ही चंद्रपुर महाकाली च्या आई ची भक्ति सेवा करण्या करिता गुरु दीक्षा देता का गुरुदेव
@jagdambadevisansthan Жыл бұрын
हो
@jagdambadevisansthan Жыл бұрын
•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक) (संगीत विशारद,नृत्य विशारद) श्री जगदंबा देवी संस्थान, आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे, गाव-देऊळगाव राजा,पिन-443204 जिल्हा-बुलढाणा, मो-7385867468(whatsapp number) स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात. कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई. सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी
@mahedevshinde9886 Жыл бұрын
फोन नंबर द्या सर
@jagdambadevisansthan Жыл бұрын
7385867468
@sunitakulal316 Жыл бұрын
गुरुजी मला खूप त्रास होत आहे मी जिथे बघायला जाल तिथे सांगतात की तुम्हाला करणी केलेली आहे पण जिकडे तिकडे पैसे घालून दमले मला कुठेच फरक पडत नाही डोके दुखते कधी कंबर दुखते पैसे घालून खूप दमले आहे कुठलाही फरक पडत नाही कृपया करून गुरुजी काहीतरी मार्गदर्शन करा एका ठिकाणी सांगितले आहे की तुम्हाला देवी पण येणार आहे
@jagdambadevisansthan Жыл бұрын
7385867468 उद्या रात्री कॉल करू शकता
@shobhagawade113 Жыл бұрын
जय माता दी बारामती वरुन नमस्कार दादा कोलहापुर ची देवी ची गेणमाळ करतांना आईचा गाडीवान यांची स्थापना करावीच लागतीका जरुर माहीती द्या 🙏🙏🙏
@jagdambadevisansthan Жыл бұрын
नाही, फक्त वरखेड महालक्ष्मी साठी ती प्रक्रिया असते,कोल्हापूर महालक्ष्मी ला शुभ्र स्फटिक किंवा कवडीची माळ चालते
@amoldhasade4491 Жыл бұрын
सर तुम्ही बजरंगबली च्या भक्ती ची दीक्षा देता का? कृपया reply द्या
@jagdambadevisansthan Жыл бұрын
हो,परंतु ती दीक्षा पालन करणे कठीण आहे,योग्य विचार करून मगच मंत्र घ्यावा
@amoldhasade4491 Жыл бұрын
@@jagdambadevisansthan सर, मी एक विद्यार्थी आहे व मी शारिरीक व मानसिक दोन्हीही ब्रह्मचर्य पालन करतोय परंतू बजरंगबली च्या भक्ती साठी आजीवन ब्रम्हचारी राहावे लागते का ?
@Jyotish_Shastra. Жыл бұрын
पशुहात्या विषयी विडीओ पाटवा. गेण माल साठी बकरे कापले जातात. ह्या विषयी जन जागरण करा
@prakashdhopade7874 Жыл бұрын
Very sensitive video. I will share it with most of my friends. Pls tell me about Ur details. ( viz. The address, contact numbers ) to meet U for a personal guidance.
@jagdambadevisansthan Жыл бұрын
श्री मुकुंद विजय आंधळे: from देऊळगाव राजा देऊळगाव राजामध्ये बस स्थानक मध्ये उतरावे, तिथून संतोष टॉकीज च्या पाठीमागे, आठवडी बाजार परिसर,डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना(बांधकाम सूरु आहे) त्याच्या शेजारी श्री आंधळे सर यांचे देवीचे मंदिर [3/8, 11:03 AM] श्री मुकुंद विजय आंधळे: पुण्यातील भक्तासाठी शुक्रवार दिवस आहे,दुपारी बारा वाजता ध्यानधारणा सुरू होते तरी इथे येणाऱ्या भक्तांनी 11 वाजेपर्यंत तरी पोहचणे अपेक्षित आहे
@prakashdhopade7874 Жыл бұрын
@@jagdambadevisansthan Thanks
@Rahul-uq2mn Жыл бұрын
नाव जाहीर करा म्हणजे लोक लुटली जाणार नाहीत
@jagdambadevisansthan Жыл бұрын
KZbin च्या नियमानुसार कोणत्याही प्रकारे आक्षेपार्ह वक्तव्य करता येत नाही, म्हणून इथे नाव सांगता येत नाही.
@nikhilghadge4437 Жыл бұрын
Pune cha maharaj sagle time pass ahea nusta sone vagre galat ane boltat devi che seva Karto
@jagdambadevisansthan Жыл бұрын
गरिबांची अशी तळतळाट घेणे बरे नाही, जगदंबा अशांना सद्बुद्धी देवो
@dipakpawar4975 Жыл бұрын
Ekdam barobar ahe dada
@SAWANTVLOGS1394 Жыл бұрын
Naw kai dada tya maharajacha
@shardagodblessyoushipalkar4228 Жыл бұрын
Old address msg Kara
@jagdambadevisansthan Жыл бұрын
•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक) (संगीत विशारद,नृत्य विशारद) श्री जगदंबा देवी संस्थान, आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे, गाव-देऊळगाव राजा,पिन-443204 जिल्हा-बुलढाणा, मो-7385867468(whatsapp number) स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात. कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई. सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी
@bharatjoshi3067 Жыл бұрын
पाटील दांपत्य तुम्ही स्पपट नाव घेत नाही हे चुकीच वाटत
@jagdambadevisansthan Жыл бұрын
प्रत्येक व्यक्तीची बोलीभाषा व ती बोलण्याची पद्धत वेगळी असते, तरी आपल्या सूचनेचा सन्मान आहे
@jagdambadevisansthan Жыл бұрын
तुम्ही स्वतः मात्र स्पष्ट असा शब्द न लिहिता स्पपट असं लिहिलंय हे शुद्ध देवनागरी लिपीत चुकीचे आहे तेवढ एकदा एडिट करा
@kalpanapund61752 ай бұрын
Amleshbhau asel
@bharatjoshi3067 Жыл бұрын
बापरे काय हे
@sarikaengle3766 Жыл бұрын
हाय
@sarikaengle3766 Жыл бұрын
तुमचा नंबर सेंड कर
@suvarnasande7685 Жыл бұрын
गुरुजी mi तुम्हाला whatsApp वर massage करू शकते का pl सांगा