पुण्यातील शिवाजीनगरच्या महिलेचे लाडकी बहीणचे पैसे अकाउंटमधून माघारी! | Vidhan Sabha Election

  Рет қаралды 2,408

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून महिलांसोबत चौपाल केला आहे. सध्या मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे भाजपचे आमदार आहेत पुण्यात जाहीर झालेल्या पहिल्या तीन तिकिटांपैकी शिरोळ यांचे तिकीट कन्फर्म झालं. त्यांच्या मतदारसंघात काय स्थिती आहे? हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे यांनी..
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 4
@sunilk_
@sunilk_ Сағат бұрын
ही मदत नाही तर लाच देऊन मतं विकत घ्यायची योजना आहे..
@jayashreelakshminarayan
@jayashreelakshminarayan Сағат бұрын
Khare ahe tai , mahangai berojgari education n hospitalisation Hya er laksha file pahije , this 1500 amachya sarakhya a tax payers chya paise madthun det ahet , n ata oil dal onion potato garlic veg gas petrol diesel nuts kiti mahag zale ahe , we Müşfik’e class Lok farach katkaser Karun rahat ahot , even though well educated asun Sudha , farach mehangai ahe
@anitarathod1577
@anitarathod1577 2 сағат бұрын
लाडकी बहिण नाही ही तर लाडकी महागाई योजना. मतदारांनो उघडा डोळे बघा आणि मतदान करा. ही गोरयांची चाल . दोन द्यायचे आणि चार वसुल करायचे.
@dreamfinance7818
@dreamfinance7818 2 сағат бұрын
BJP channel
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 36 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 78 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН