Pudhari News | दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर जात पाहून विद्यार्थी-पालक चक्रावले ।

  Рет қаралды 2,309

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #castcertificate #cast #ssc #hsc #maharashtrapolitics #maharashtranews
Pudhari News | दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर जात पाहून विद्यार्थी-पालक चक्रावले । #castcertificate
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 23
@ankit-jathar611
@ankit-jathar611 19 күн бұрын
अर्र आता शिक्षक लोकं जात पाहून विद्यार्थ्यांना खुप मदत करणार आणि ठरावीक जातीचें गुणांक वाढ होणार हे चुकीचं आहे... शाळेच्या दाखल्यावर ठीक असते कारण तो फारसा समोर येतं नसतो.
@abc251-j
@abc251-j 19 күн бұрын
आता जात पाहून काॅपी करू दया विद्यार्थ्यांना
@mukeshmore889
@mukeshmore889 19 күн бұрын
हे सगळं मुद्दाम चाललंय. शिक्षण पूर्ण झाल्यावर marksheet वर जात लिहिलेली दिसेल तेव्हा नोकरी देताना भेदभाव नक्की होईल. काही जातींना नक्कीच टार्गेट केलं जाईल. शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी हे नाटकं लगेच बंद केलं पाहिजे. निषेधार्ह.
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 18 күн бұрын
चांगला निर्णय आहे, सर्व सवलती जातीवर मिळतात,तर मग जात सांगायला काय अडचण नाही
@sanghpalnarwade2979
@sanghpalnarwade2979 18 күн бұрын
जातीचा उल्लेख करून तुम्ही sc st obc nt vjnt विद्यार्थ्यांना कमी गुण देणार. सुवर्ण विद्यार्थ्यांना जास्त गुण देणार. हे बंद करा. अधिकारी गोस्वामी तू काही बकवास करू नको. वैयक्तिक माहिती लपवायची असते ती उघड कशासाठी करायची.
@SB-kp2zx
@SB-kp2zx 17 күн бұрын
वा म्हणजे आता हा दिसला की तो मदत करणार आणि तो दिसला की हा मदत करणार... जातीपातीच नवीन समीकरण...वा
@nehashahu7937
@nehashahu7937 19 күн бұрын
आरक्षण बंद करून दया सर्व जाती ना समान दर्जा द्या म्हणजे जात लिहायची गरज राहणार नाही.
@mimarathi9768
@mimarathi9768 19 күн бұрын
पण हॉल तिकीटवर जात टाकण्याचे कारण काय
@rajendraingale462
@rajendraingale462 17 күн бұрын
याने जातीचे चटके सोसले नाही म्हणून याला माहीत नाही
@rajendraingale462
@rajendraingale462 17 күн бұрын
हा मूर्ख अध्यक्ष आहे यांच्या वर कार्यवाही व्हायला पाहिजे
@MemoriesMoment-yg6eu
@MemoriesMoment-yg6eu 19 күн бұрын
Nishedh....
@DipakPatil-jf6xc
@DipakPatil-jf6xc 19 күн бұрын
Arakshan bandsathi konich andolan karnar nahi he nakki
@univ2144
@univ2144 19 күн бұрын
They want to target particular categories and reduce their marks , then start shouting about merit and demerit and they want to ensure that students of weaker sections do not get admission to the desired opportunities.. and much more
@YuvrajBhagat-rr8ml
@YuvrajBhagat-rr8ml 18 күн бұрын
Aho ti jat tar vadilch taktat mag ha faltupana tashasathi
@DipakPatil-jf6xc
@DipakPatil-jf6xc 19 күн бұрын
Pravarga ahe jat nahi
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 19 күн бұрын
Jat Hach Hindu dharma cha muladhar ahe
@somnathkale7097
@somnathkale7097 19 күн бұрын
Jat ha factor var ch sarkar al ahe.
@hrutvijchilwant2954
@hrutvijchilwant2954 19 күн бұрын
जात पाहून copy करून घ्यायची, जास्त टक्के मिळवून द्यायचे आणि मागासवर्गीय मुलांना Competition मधून सोयीस्कर वगळायचे हा खरा डाव आहे,,हिंदुत्वाच्या नावावर SC ST OBC नी खूप नुकसान ओढवून घेतलाय, ही त्याचीच सुरुवात म्हणायची!
Common Mistakes Parents Make When Choosing a School...
19:14
Vaicharik Kida
Рет қаралды 158 М.
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН