राजे... तुम्हाला.. मनाचा... मुजरा... आज... पर्यंत तुम्ही काही बोलला आहात त्या मतावर ठाम राहा... सारखे सैनिक तुमच्या बरोबर आहेत आणि राहतील... धन्यवाद
@INDIFRESH_INTERNATIONAL5 күн бұрын
मंत्री पदाचा राजीनामा घेतल्या शिवाय तपास व्यवस्थित होणार नाही हे खरं आहे
@rajeshpachupate15995 күн бұрын
Correct
@ajittat73885 күн бұрын
मुंडे .. हे च मुख्य आरोपी 💯
@Ruturaj123255 күн бұрын
धन्यवाद राजे🙏🙏
@bhausahebdarekar88715 күн бұрын
यांना मनतात शीवाजी महाराजांचे वारस. 🙏🏻राजे तुमचे आभार
@bacharamkharat6685 күн бұрын
राजे बरोबर बोलतात
@VikramPisote2 күн бұрын
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याशिवाय निष्पक्ष प्रकरणाचा तपास होणार नाही.
@vikaslokhande11805 күн бұрын
Mantri padacha rajinama dya munde
@jpjk59605 күн бұрын
सरेंडर, आणि पोलीस, cid, यांना पाकळता नाही आला 🤣🤣🤣🤣एवढा पगार देऊन काहीच तपास नाही वाह... 👍👍👍
@Tanmay-99995 күн бұрын
सामान्य माणसाला कळतं सरकारला कळत नाही का
@RekhaSode-gs8eh5 күн бұрын
अरे आजची थर्टी फर्स्ट करून सरेंडर व्हायचं होतं 22 दिवस तर होतास ना फरार 😁😁😁😁😁😁
@kailasShinde-i6h4 күн бұрын
Barobar aahe
@ajitdalvi54265 күн бұрын
Correct
@VidyaYadav-v1d5 күн бұрын
1 no
@GorakhShingare5 күн бұрын
राजे तुम्हाला मानाचा मुजरा तुम्ही जे मत आज परखडपणे मांडलं त्याबद्दल आमच्या मनात खूप आदर निर्माण झाला आहे करण यांची दहशत खूप वाढलेले आहे बीडमध्ये आणि पुन्हा जातिवाद वाढला म्हणून बोंबलत आहेत खरं तर पहिला जातिवाद यांनाच केला आहे
@ThetKarbhar5 күн бұрын
Ekdam barobar Raje... Ha धन्या जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या walya la सजा होऊ देणार नाही 😡😡😡
@dattatrayanavasare28815 күн бұрын
Barabar Raje
@SharadSir25 күн бұрын
❤
@pandurangwagh80955 күн бұрын
नवीन वर्षात शरण यायचे होते इतिहास नोंद झाली असती सर्व सेटिंग झाली आहे नो टेन्शन
@vigneshpawar885 күн бұрын
❤️
@Truth-s7c5 күн бұрын
न्याय मिळेल का ?? याची सर्वांची चौकशी झाली पाहिजे.....
@gajendranangare87375 күн бұрын
Raje.. Garibala nyay dya...
@dattatrayanavasare28815 күн бұрын
💯 raje
@NivruttiKolhe-hk2hgКүн бұрын
राजे. मुजरा❤
@Shivraj128635 күн бұрын
या ननंतर अजित दादा ला beed ला येऊ देऊ नका
@NileshPawar-fq9bz5 күн бұрын
संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता सर्वं महाराष्ट्रातल्या जनतेने रस्त्यावर उतरून आवाज उठवला पाहिजे , कृपा करा एकत्र या मुंडेंला वाल्या कराड ला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी घरा बाहेर पडा ही एकजुट जनता चं न्याय देऊ शकते
@ajittat73885 күн бұрын
दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
@baburaopandharkar86553 күн бұрын
हा मंत्र्यांच नव्वद टक्के काम करणारा आहे आधी फडणवीस यांना धनंजय भेटतोय आणी लगेच पोलिसांपुढे सरेंडर काय हे
Baghu mukhya mantri kay kartat te m janta kay karel samjel
@satishugale96413 күн бұрын
धन्याचा राजीनामा घ्या पहिला त्याशिवाय तपास लागणार नाही
@shivdasolsd82975 күн бұрын
Cm ha mahanich manus
@rahulshirole59475 күн бұрын
मुंडे घराण्यामध्ये मंत्रिपद देऊच नका लोकांनी आता शहाणी व्हावे आणि पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे खुणारे घर आहे. असं मी एक व्हिडिओ बघितला आणि ते सांगत होते की मुंडे घराण्याची परंपरा पहिल्यापासून आम्हाला माहित आहे असा एक व्हिडिओ आलेला आहे यूट्यूब ला पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे त्यांना राजकारणात ठेवू नये देवा भाऊ तुम्ही संतोष देशमुख ला न्याय देणार आहात पण या दोघांनाही मंत्र पदावरून खाली आना धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे लोकांच्या डोक्यातून उठले आहे इथून पुढे ते निवडून पण येणार नाही पाच वर्षे लोकांना यांच्याबद्दल भीतीच राहील
@sagarvlogs64375 күн бұрын
आणि असं रडून पडून याला मंत्री करू नका मला मंत्री करा मला खासदारकी द्या मला आमदारकी करा एखाद्याच्या मृत्यूचा राजकारण करू नका संभाजी भोसले
@rajcreationshinde15534 күн бұрын
Evm sarkar aahe
@AkshayChaudhar-s1j5 күн бұрын
Ha maharaj nahi ye maharaj saman sarkhyana samjtat ha ek vishist samjasathi bolty fakt
@Taakra925 күн бұрын
कुठे शाहू महाराज आणि कुठे मिस्टर सभाजी भोसले 😅 कहा राजा भोज ऑर कहा गंगू तेली....
@rajcreationshinde15534 күн бұрын
Moka laglach pahije
@satishugale96413 күн бұрын
मोस्ट वॉन्टेड आरोपी साठी बक्षीस जाहीर करावे नाव गुप्त ठेवावे
@damodharwagh25475 күн бұрын
सरपंच आंधळे चा खुन झाला त्यावेळी का बोलले नाही. त्यांच्या खुण्यचे पाठीराखे कोण आहेत.
@pradeepthatte20635 күн бұрын
केवळ जातीयवादी राजकारण !
@shivdasolsd82975 күн бұрын
Fadnvis maharashtra che rajkaran gajkaran karun thevale aahe
@rajcreationshinde15534 күн бұрын
Cid peksha jast janta jagruk aahe
@tusharlahane97595 күн бұрын
तुम्ही मंत्री होऊन पालकमंत्री व्हा एकही ओबीसी मंत्री ठेऊ नका तुमचे 120 आमदार सोबात घेउन मुख्यमंत्री होऊन याना दाखून द्या
@SambhajilaxmanbhapkarSambhaji5 күн бұрын
Tumche mantri houn kay dive lavle vayachya 72 varshi pan mantri pad pahije tar 99% mark padun pan nokri lagat nahi tar kay watat aasel maratha tarunana
@saffronarmy15785 күн бұрын
Aika jaticha raja mualim lokachi gjara padli majid padli police karwai kartil tumi kon thrvnare jatiwadi raja
@Tarbuj015 күн бұрын
मुंडे भाऊ बहीण हे फक्त तुझ्यासारख्या जातीयवादी वांजरड्या मुळेच निवडून येतात याची लाज वाटली पाहिजे तुला
संभाजी भोसले तुम्ही तरी कमीत कमी शिकलेले आहात थोडेफार तसे भाषा बोला एकदम गावठी मिथुन भाषा बोलू नका अडाणी असल्याने तुम्ही कोल्हापूरचं बघा तिथल्या मस्जिद वर विशालगडावर काय झालं होतं इकडं नका बीड मध्ये लक्ष घालू संभाजी भोसले आता लोकशाही आहे उगाच राजराज नका म्हणून घेऊ ठीक आहे मिस्टर संभाजी भोसले
@rajcreationshinde15534 күн бұрын
He mhatastr sahan kanar nahi
@rajcreationshinde15534 күн бұрын
Sagli seting zali aahe agodar h
@MangalMunde-e4l5 күн бұрын
Tu kon rajinama magnara
@yash57865 күн бұрын
छत्रपती, फक्त नाव काफी हे.
@deshmukh73545 күн бұрын
Aaj ha desh distoy na to jyanchya mule te ahet te
@deshmukh73545 күн бұрын
Are he naste tar aj Dhananjay munde kahi ch nasla asta
@Adityakingdrl2y5 күн бұрын
@@yash5786😂😂 एक जागा येतिका निवडून😂😂
@allinoneyoutubechannel65345 күн бұрын
Chup re desh यांच्यामुळे कोणत युद्ध लढले छत्रपती स्वतःह सांग बर उगाच काही पण लढले ओबीसी नाव केलं मात्र तुम्ही छत्रपती च @@deshmukh7354
@rajcreationshinde15534 күн бұрын
Netikta pala
@24542Boss5 күн бұрын
DM
@sanjaymohol48265 күн бұрын
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बीडचे पालकमंत्री पद स्वतःकडे घ्या व पुढील काळात ते जर पंतप्रधान जरी झाले नक्की होणार तरी त्यांनी इथून पुढे 10-15 वर्षे पालकमंत्रीपद बीडचे स्वतःजवळ ठेवावा आणि बीडच्या गोरगरीब जनतेला कष्टकऱ्यांना न्याय द्यावा