साईबाबा चे आशिर्वाद कायम आपणावर राहो हीच साई चरणी प्रार्थना
@maheshpathade878310 күн бұрын
आयष्यभराची कमाई दान म्हणजे सोप नाही त्याला मोठ मन लागत 🙌
@vaibhavkoyale934310 күн бұрын
कलियुगातील अशा प्रकारची माणसे कमीच प्रणाम तुम्हाला
@anitamohalkar132010 күн бұрын
खुप छान सुंदर आहे ॐ साई राम
@mayyapawar798210 күн бұрын
त्यांच्या डोळ्यात किती तेज आहे बाबा च्या ऊँ श्री साईनाथाय नम:
@ShankarDhame-f6b10 күн бұрын
भक्त आयुष्याभर धन संचय करून बाबांना दान करतो परंतू ट्रस्टने ही त्याचा योग्य वापर केला पाहिजे
@AnilPatil-wj1kr10 күн бұрын
100 टकके खरं आहे ❤❤
@babankatkar403810 күн бұрын
🙏🌹 ओम् साईनाथ नमः ❤
@sharadgholap95239 күн бұрын
साई बाबा की जय
@Shubhkalapaithaniyeola10 күн бұрын
यांनीच नाशिक येथील जनार्दन स्वामी महाराज यांच्या आश्रमाला १० लाख दान केलेले आहे
@Nk7791010 күн бұрын
ओम साई साई.. मग आता त्या बंडी बाबांना व्यवस्थित व चांगले सांभाळण्याची जबाबदारीचे काम व व्यवस्था मंदीर प्रशासन समितीने केल तर फार बरे होईल.
@pranayradkebloger684810 күн бұрын
जय श्री साई ❤
@Jaymalhar160610 күн бұрын
सगळ्यात श्रीमंत माणुस ठरला हा 🙏🙏🙏
@BalasahebLande-qd1hx5 күн бұрын
🙏🙏 खूप छान बाबा साईबाबाच्या आशीर्वादाने तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो सुखाचा समृद्धीचा जा 🙏
@AshirwadBahutale10 күн бұрын
साई बाबा चरणी एकदा गेलो की आपल्या खूप काही देतात ते हा माझा अनुभव आहे
@sdcreation654210 күн бұрын
बाबा कोणत्याही रुपात येऊ शकतात....❤🙂↕️🌍
@vikrantyeotkar352010 күн бұрын
Om Sai Ram🕉🙏💐🌺
@AmolKawane-z1z5 күн бұрын
खूप मोठ्या मनाचे आहे बाबा तुम्ही मनापासून खूप खूप आभार
@shyamsundarbhate45833 күн бұрын
JAY SHREE SAI BABA
@prasadjayshriswamisamrthak76674 күн бұрын
Om Sai Ram Om Namshivay Om Shanti Jay Guru Deva Datta Shri Swmi samrat Jay Jay Raghuvir Samrtha Jyotibachya Navane changbale Har Har Mahadev Laxmi Narayan Laxmi Mata ki Jay Ganpati Bappa morya Mangal Murti Morya Om Sai Ram Om Namshivay Om Shanti Jay Shri Ram Jay Hanuman Jay Sita Ram ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shashankbansode279710 күн бұрын
साई बाबा ल कधी पैशे लागत नाही त्याच पैष्याने जर त्या बाबाने गरिबांची मदत केली असते त साई बाबा अजून खुश झाले असते आता साई बाबा नाही पण मदिरतले समिती मधले भिकारी खुश झाले असेल
@दत्तराजपडते10 күн бұрын
Right
@AnurathHingeКүн бұрын
ओम् साई राम
@Balasahebhalanor6 күн бұрын
अशीच माणसं आवडतात माझ्या सद्गुरू साईबाबा नां
@pankajshinde50125 күн бұрын
Om Sai baba om sai ram Jai sai nath Maharaj ki jai jai jai jai ❤❤❤❤
@sunitasalunkhe51648 күн бұрын
Speechless Inspiring event.. Real true Sai devotee ❤❤🙏🙏